ज्येष्ठ पत्रकार Nikhil Wagle यांची सिन्नरच्या सभेतून केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका...
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #nikhilwagle #pmmodi #eknathshinde #politics #maxmaharashtra
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
गावागुंडाचे चॅलेंज स्वीकारून परत सभा घेतली या बद्दल अभिनंदन. लोकशाही वाचावा संविधान वाचावा.
ग्रेट माणूस स्पष्ट वक्ता निर्भीड वक्तव्य माझा सॅल्यूट आहे
शाब्बास सर,खुपच छान. प्रबोधन करण्याचा परिणाम झाला पाहिजे. आम्ही सहभागी आहोत निर्भय बनो मध्ये.
जीवावर उदार होऊन सभा घेत आहात,तेही खूपच अभिनंदनीय आहे.
निखिल सर सर्व पत्रकार तुमच्या सारखे असावे हिचं देवा कडे प्रार्थना करतो व तुम्हाला चांगले आरोग्य मिळावे.
मार्च २४ मधे अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरवा.
ऐतिहासिक निर्णय घ्यायला महाराष्ट्र रस्त्यावर ऊतरवलाच पाहिजे. मे २०२४ मधे
हुकुमशाही संपली पाहिजे.
बापरे किती स्पष्ट वक्ता आहेत वागळे.
सगळ्यांचीच चिरफाड 👍
ho agadi dhadsi aani hajrajbabi vyaktimatv aahe.
😅😅😅😅😅भुंकणार्या कुत्र्यांना कोण रोखणार
वाह निखिल वागळे...वाह छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शोभतात. आम्हाला अभिमान आहे. हम सब एक है l
उत्कृष्ट सर तुमच्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल
लगे रहो हम भी साथ है।
तुमच्यासारखे विचारवंत पुढे येऊन धाडसीपणाने जनजागृती करतात याबद्दल तुम्हाला सलाम
स्पष्ट वक्ते,छान मार्गदर्शन.
निखिल वागळे निर्भीड पत्रकार आहेत, ह्यांच्यामुळे देश सुरक्षीर राहील
मा.श्री.निखिल वागळे सर आपण जी निर्भय बनो आंदोलनाची थिनगी मुंबई येथे पेटवली, त्याची आज मशाल झाली आहे . आम्ही सर्व तुमच्या निर्भय बनो आंदोलना सोबत आहोत .
जय आदिवासी 💪💪💪.
मोदी शहा दोन गुजराथी माणसा मुळे महाराष्ट्रात देशात अशांतता . दोघांना हटवा देशात शांतता नांदेल. जय हिंद जय महाराष्ट्र
Wahoo badhiya Wagle saheb
निखिल वागळे सरांच्या मार्गदर्शनामुळे आता सर्व पत्रकाराच्या भुवया उंचावतील वर सर्व पत्रकार महाराष्ट्रासमोर सत्य परिस्थिती मांडतील निखिल वागळे सरांना पूर्ण महाराष्ट्र सलाम करतो
पत्रकारितेतील धगधगती मशाल म्हणजे निखिल वागळे सर. 🔥🔥🔥🌟💥🙏🏼💐
गेल्या पंच्यात्तर वर्षात असा पंतप्रधान नाही बघितला जो इतका एकाकी, एकांगी, गर्विष्ट, अहंकारी व हतबल झाला असेल सत्तेसाठी...
गेल्या 75 वर्षात असा पंतप्रधान नाही मिळाला की ज्याने चीनला धाकात ठेवलं पाकिस्तान ची ऐसी की तैसी केली भारताचा जीडीपी वाढवला भारताची अर्थव्यवस्था ट्रिलियन मध्ये नेली
Gelya 75 varshat itake kam karnara pm pahila nahi
तुमच्या मताला लाईक बघा आणि,,, तुमच्या मताला प्रतिउत्तर देणाऱ्या चे लाईक बघा,, यावरून कळत की पब्लिक मतदान कुणाला करत आहे,, 🇮🇳🇮🇳🇮🇳q
@@varshanarke6694बरोबर आहे . अदानी , अंबानी सारख्यांचेच कामं करणारा एवढा विकास पुरुष भारत देशानी आजपर्यंत बघितला नाही .
🇮🇳🇮🇳
Thanks to max महाराष्ट्र
लोकशाही.संपल्यात.जमा.झाली.आहे
नरेंद्र मोदी हा देशाचे वाटोळे करणारा पहिला प्रधानमंत्री आहे.
आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केलेले आहे याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान जयशिवराय नमोबुधदाय. आभार.
वागळे साहेब खूपच छान
Very straightforward...very honest...hope people shd awake....all the best Nikhil Wagle
खरंच वागळे उत्तम एडिटर आहेत. माणसे वेचून वेचून पुढे आणतात. किती इंटरेस्टिंग असायचे चॅनल . पेपर
निर्भिर्ड पत्रकारिता सॅल्युट वागळे साहेब❤
स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड , पत्रकारिता 🙌
वागळे साहेब फारच छान.याना असेच झोडा.
Very interesting as usual.
Nikhil Wagle, is outspoken gentleman.
Super thanks
आदरनीय निखीलजी वागळे सर .जय महाराष्ट्र जय शिवराय.
एवढी चिखलफेक बरी नाही आणि कुनाकरिता म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी पक्षाच्या फायद्याकरिता हा सर्व उठाठेव चाललाय का?
काही लक्षात येत नाही.
Great speech 👏
Sir Khup chan
पत्रकार निखिल वागळे परखड वक्तृत्व करारात. लोकशाही साठी माझे समर्थन.
You are a firebrand Nikhil and nobody can beat you.
I am 200% sure with yours,Vishambar Chaudhari,Asim Chaudari,Ravish kumar,Ashok Wankhede Sanjay Sharma all will be victorious and will get India Alliance more than 300 seats.Victory to all of you for saving this great nation.
वागळे साहेब आपल्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळे तुम्ही एक प्रकारे महाराष्ट्रला पुरोगामी विचार करण्याची क्षमता लोकांना देत आहेत. धन्यवाद साहेब. आपल्या या धाडसी निर्णय घेतला आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद.
सगळं राज्य याच्या मागे उभे आहे,joke करता राव तुम्ही.
या पुरोगामी पक्षांचे किती तुकडे झालेत ते बघा.
यांच्याकडे अतिशहाणे जास्त,पाठीराखे औषधाला सुद्धा नाहीत.
Great work sir EVM hatao bhesha bachao.
आदरनीय निखीलजी वागळे सर. स्पष्ट पत्रकार.
what a speech Nikhil sir... every fascist has worst end....
निखिल वागळे सर सलाम आहे आपल्याला आपली गरज देशाला लोकशाही साठी
क्रांति अमर रहे 🎉❤
अगदी बरोबर
आश्या पत्रकारांचि देशाला गरज आहे
Yanha mhantat nirbhid, patrakar.... thanks Wagle saheb 🙏🙏🙏
अतिशय सुंदर
Congrats for speaking the truth.
Great speech Nikhil sir we support u sir jay bhim jay sanvidhan jay Bharat 🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
निखिल वागळे हा माणूस झबरदस्त बोलतो.
निखिल जी जय महाराष्ट्र..❤
Great nikhil sir nirbhid patrakarita
Apnaa shubhechya Nirbhay bano Sanvidhan Bachao
अंधभक्तांना भाषण ऐकून फारच त्रास होत आहे.
Lion among men.
Thanks sir
घ्या आहे का इथे कोणी संघाचा
ओपन challenge ahe अजून किती दाभोलकर शहीद करसाल
दाभोळकर ही एक श्रद्धा आहे. हजार जिवंत आहेत.
संघ ला एकच सांगणं आहे त्यना सर्व जाती तोडायचा होत्या पण मराठा आरक्षणा मूळे सर्व जाती एक झाल्या.
धन्यवाद सर🙏 जय संविधान🙏 जय भीम 🙏जय इंडिया🙏
THANKS FOR. SPEAKING THE TRUJH. ThERE WAS. A NEED TO STAND SOMEBODY. AGAINST THIS. FILTHY POLITICS. YOU FILLED. THE GAP. 31:40
best sir
Very nice Saheb.
Great,sir.
Great Sir, निर्भीड पणे मत मांडणे हे तुमच्या कडून सर्वानी शिकले पाहीजे
Nikhil Sir, Congratulations!!
वागळे साहेब खूप सुंदर भाषण केले यांना असेच झोडा
Excellent said 💯✔️✔️✔️✔️✔️💯✅✔️✔️✔️✔️
साहेब ही लोक समोरूंन वार करीत नाहित . जितके पत्रकार आणि समाज सुधारक मारले ते लपुन मारलेले आहेत . समोरून मारलेले नाहित
Weldone Nikhilji Wagle Sir.
निखील सर खूप छान.
Nice speech
निखिल वागळे साहेब खरं बोलत आहात तुमच्या हिमतीला सलेता
Great lecture
sir,khup great
Great speech
बीजेपी हटाव देश बचाव 🇮🇳
Obsolutly right, speach
Chan saheb yek nambar kadak
That's true journalism 🎉🎉....godi media must learn from nikhil sir 👍
स्वातंत्र्याचा वेऴी ज्या दोन गुजराती नी देशाला जोडण्याचं काम केलं .पण आज दोन गुजरातीच देशाला तोडण्यासाठी आणि गुलाम बनविण्याचं कामं करत आहेत. सौ में से अस्सी बेईमान फिर भी मेरा देश महान। जागो लोगों जागो, अभी नहीं तो कभी नहीं। जय संविधान जय मुलनिवासी जय किसान।
370 देश तोडण्यासाठी हटवला का?
व्यक्ती स्वातंत्र्य हा सर्वात....
हाच निखिल वागळे 2019 चा लोक सभा निकाल नंतर बोलला होता...आता आपल्याला मुस्लिम लोकांना सांभाळायला पाहिजे....त्याचा Tweet आहे तसा
Save democracy..
जनतेला उठवा झोपेतून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sir
👏👏👏👏👍👍👍👍saty bat aahe bjp hatva desh vachva jay savidhan Jay shivaray 🎉🎉🎉🎉
Vagle sir khup zanzanit anjan ghalat aahat andha bhaktanchya kanat aani dolyat jay bhim sir.
TRUE....
👍salut sir🙏🙏🙏
सत्य परैसान होता है पराजित नहीं
सर, तुमचा निर्भिडपणा अभिमानास्पद.
Wagle sir tumche speech khupe divasani aikayala milale anhi khare samajale.
प्रंतप्राधान नरेंद्र मोदी हा देशासाठी पनंती आहे .
जनतेला केंव्हा समजणार
Too good.👌👌👌
भूक भूक मोठ्यानं भूक
जो मोदी स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकला नाही तो देशाचं काय भल करणार
सरकार ला आपली भीती वाटत आहे.
*आजीत पवार गटाचे लोक आता*!
*फक्त*!!
*बामणानच्या ( आर एस एस समर्थक) मतावर आमदार खासदार होनार*!!!
☠️
मोदीना.घरी.बसवा.देश.वाचवा🚩🚩🐯🚩🚩
यांना जर घालवायचा असेल तर चुनाव बेलेट पेपर वर व्हायला पायजे
सर, आपण ठाण्यातसुद्धा टेंभी नाका, जांभळी नाका इथे निर्भय बनो ची एखादी सभा घ्या..