Nikhil Wagle Mumbai Tak: Balasaheb Thackeray व Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेत फरक काय?| Shiv Sena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +343

    निखिल हल्ला होवुन ही तु सत्याची कास धरतोस धन्यवाद....

    • @dnyaneshwarpatil1374
      @dnyaneshwarpatil1374 Год назад +4

      Paisa bolata hai 😂😂😂😂😂

    • @jyotibagholap8763
      @jyotibagholap8763 Год назад +8

      कारण निखिल वागळे हे व्यक्तीमत्व. सत्य आणि संविधानाच्या मार्गाने जाणारे आहे... ग्रेट आणि सच्चा दिलाचा माणूस.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Год назад

      @@jyotibagholap8763 निखिल वागळे ज्या पक्षाला पाठिंबा देतात तो पक्ष पैगंबर वासी होतो. कम्युनिस्ट आणि समाजवादी पार्टी संपली, नंतर सोनिया संपल्या. उद्धव ठाकरे गडगडले

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад +5

      हाच म्हणाला होता की उद्धव ठाकरे अत्यंत खुजा माणूस आहे. 🤣🤣🤣🤣
      ते सत्य नव्हते का मग!!!!!

    • @jyotibagholap8763
      @jyotibagholap8763 Год назад +3

      @@NK-ly3cp त्यांनी कबूल केलेय. कि,
      आम्ही पत्रकार मंडळी नि उद्धवजी ना ओळखण्याची चुकी केलीय..
      चूक जाहिरीत्या कबूल करायला हिम्मत लागते..
      .....ही उद्धवजी साठी हा शुभ संकेत आहे.
      जय भीम, जय शिवराय.
      जय शिवसेना -जय महाराष्ट्र.
      🙏🙏🙏🙏

  • @tejbasvankar3332
    @tejbasvankar3332 2 года назад +156

    बाळासाहेबांच्या काळात तेव्हा आक्रमकतेची गरज होती. पण आता वेळ काळ बदलला आहे त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब हे आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून योग्य वागत आहेत म्हणून ते लोकप्रिय आहेत.

    • @haldya
      @haldya 2 года назад +5

      Hahahaaa...
      Joke of the day....
      Keep joking ....

    • @Ashutosh-hs3xq
      @Ashutosh-hs3xq 2 года назад +2

      He aaplya lokana kalal pahije

    • @rationalist455
      @rationalist455 Год назад +1

      @@haldya tu hasat raha yedya sarkh

    • @ashokture5249
      @ashokture5249 Год назад +1

      मला पण हा जोक वाटला..खरंच..

    • @tejbasvankar3332
      @tejbasvankar3332 Год назад

      @@ashokture5249 ghalun ghe mg

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 года назад +313

    खूप सुंदर विश्लेषण एक नंबर आणि शिवसेनेची पुढची वाटचाल सांगणारे विश्लेषण

    • @surendra1990
      @surendra1990 Год назад

      Gone.. Gaya.. Khattam! ( if fights against inc, npc, and BJP)

    • @sleepingfactor7205
      @sleepingfactor7205 Год назад

      Hyani purvi Congress chi pan vaat chal sangitleli Rahul Gandhi chi vagare...check karun ghya ...ani tharva😂😂

    • @kishorshilkar4555
      @kishorshilkar4555 Год назад

      @@sleepingfactor7205 काळ आणि वेळेप्रमाणे माणसाची भूमिका बदलते

  • @universalenvirocare9134
    @universalenvirocare9134 2 года назад +296

    निखिल जी खूपच सुंदर, मुद्देसूद आणि अभ्यासू विश्लेषण आहे आपले. शिवसेना संपणार नाही हे आपले बोलणे अगदी सत्य आहे, परंतु येनकेनप्रकारे शिवसेनचे जास्तीतजास्त नुकसान कसे करता येईल हा भाजपाचा प्रयत्न आहे. माझ्या एका अमराठी मित्राने तीस वर्षांपूर्वी सांगितले होते की BJP is not trustable party and aliens with BJP is slow poison for Shivsena. आणि आज मी ते अनुभवतो आहे.

    • @prasadshigvan3334
      @prasadshigvan3334 2 года назад +4

      Ek no

    • @gunduraopatil3584
      @gunduraopatil3584 2 года назад +3

      What about NCP and Congress. They give free hand to there alliance party. Any have u want to diff. Bet. SS and BJP. We want any force which is in favour of HINDUTWA must grow and flourish.

    • @piyushwadurkar1428
      @piyushwadurkar1428 2 года назад +5

      Ncp is biggest poison for shivsena.

    • @sudakshinabhatawdekar3527
      @sudakshinabhatawdekar3527 2 года назад

      सभ्य व्यक्ती.

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 года назад

      @@piyushwadurkar1428 what if npc go with bjp after 4:30am oath

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 2 года назад +497

    निखिल साहेब खरं बोलले तुम्ही खरंच उद्धव साहेब खूप चांगले वक्तव्य खूप चांगला नेता असा मुख्यमंत्री परत होणे नाही

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 года назад +9

      उद्धव चांगलाय पण मुख्यमंत्री नको...

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +2

      😂😂

    • @prasadsawant8396
      @prasadsawant8396 2 года назад +12

      ऑनलाईन मुख्यमंत्री नकोय लोकाना

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 года назад +19

      निखिल वागळे दूतोंडि साप आहे, याचे पूर्वीचे शिवसेनेबददल चे मत बघा.

    • @prasadsawant8396
      @prasadsawant8396 2 года назад

      @@temptechengineering3503 होणा हरामी आहे

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 года назад +141

    संयमी सुसंस्कृत नेता म्हणजे
    उद्धव बाळासाहेब ठाकरे 👌👌👌
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @surendra1990
      @surendra1990 Год назад

      19 bangle, mansukhchaa khun.. susanskrut

    • @manineesawant211
      @manineesawant211 Год назад

      @@surendra1990 हो का?
      सर्वाना तोच नियम असतो
      मग ज्यांना ed लागली ते मुख्यमंत्री कसे प्रॉपर्टी जमावली ते सुरक्षित राहावी म्हणून ना जे गेले त्या सर्वाना तीच भीती होती. मग आदित्य साहेबांची पण चौकशी झालीच पाहिजे आणि इतरांची पण आम्हाला सगळेच सारखे

    • @happyindian3282
      @happyindian3282 Год назад

      @@manineesawant211 Pen chorl ni khun kela yatlaa farak sumjat nasel tur tumchyaa sarkhe chahte udhav la milale he ‘BJP’ ch bhagy.🥴

    • @aniketbawane2268
      @aniketbawane2268 2 месяца назад

      😂

  • @jyotishinde6000
    @jyotishinde6000 2 года назад +491

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +4

      😂😂

    • @satishkamble6120
      @satishkamble6120 2 года назад

      #

    • @samindian1905
      @samindian1905 2 года назад +2

      Jai Bhavani Jai Shivaji Jai Balasaheb Jai Uddavji 🚩🚩🚩🚩🚩

    • @dnyaneshwarpatil2537
      @dnyaneshwarpatil2537 2 года назад

      @@shantanuphalke2934 phalkya hahahaha 🤣😂 Mindhe cha melwa pahun aala vatat tu

    • @jyotishinde6000
      @jyotishinde6000 2 года назад +2

      @@shantanuphalke2934 दुसऱ्याला नावं ठेवण्या अदोगर आपण कोण ते पाहावे. माझ्या कॉमेंट्स ला प्रती उत्तर दयायची गरज नाही ते माझं वयक्तिक मत आहे. अन स्वतःची भाषा पाहावी एवढ्या लोकांनी like केल आहे. त्या मुळे तुमच्या सारख्यांच्या मताशी घेणं देण नाही समजलं 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narayanmhaskar7370
    @narayanmhaskar7370 2 года назад +37

    वागळे साहेब खूपच छान ओळख दिली उद्धव साहेबांची 🚩🚩🚩

  • @balaindian1061
    @balaindian1061 2 года назад +223

    ठाकरे साहेब म्हणजे महाराष्ट्र

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад +1

      😂😂

    • @AP-743
      @AP-743 2 года назад +1

      म्हणजे तू bulla

    • @growmore245
      @growmore245 2 года назад +1

      Ja ghri

    • @growmore245
      @growmore245 2 года назад +6

      छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र🚩

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 2 года назад

      महाराष्ट्रातल्या गद्दारांचा लीडर म्हणजे उध्वस्त ठाकरे

  • @apb5322
    @apb5322 2 года назад +14

    Sir खूप छान खूप छान वक्ते आहात तुम्ही
    जय भवानी जय शिवाजी
    उद्धव साहेब आगे बढो हम आपके साथ हैं!!!

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 года назад +249

    🚩🔥 उध्दव ठाकरे ग्रेट व्यक्तिमत्त्व 🚩🔥

    • @avinashkashid1929
      @avinashkashid1929 2 года назад +1

      🤣🤣🤣joke of the year

    • @manishsharmaom
      @manishsharmaom 2 года назад

      Joke or the centuri ,🤣🤣😂😂
      Udhav ठाकरे jagatla saglyat fail manus ahe ,bapacha nav ghalavla tyane

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 2 года назад +22

    धन्यवाद साहेब
    आम्हाला खूप छान वाटले असा कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित करण्यात यावा.

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 2 года назад +188

    निखिल वागळे साहेब तुम्ही प्रामाणिकपणे कबूल केलं की उद्धव ठाकरे हेच खरे वारसदार त्याबद्दल धन्यवाद...... कोणी एकेकाळी तुम्ही सुद्धा एका मुलाखतीत म्हटले होते की उद्धव ठाकरे सहसा मुलाखत कोणालाही देत नाही फार खत्रुड माणूस आहे.....

    • @user-pw2nh8ee1z
      @user-pw2nh8ee1z 2 года назад +9

      राज साहेबांनी झेंडा बदलला ना, तसा काळानुसार मतांतर होत असता.

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 года назад +1

      Tuzya sarkha murkh marathi manus koni nahi.

    • @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
      @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 года назад

      @@user-pw2nh8ee1z मी ऐकलं झेंडा मत पडत नाही म्हणून बदललेला...आणि शिवसेना च्या भगव्याला टफ्फ देण्यासाठी बदलला..,😂😂😂😂🛺🚝एंजिने को रिक्षा सहारा देगी .....

    • @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
      @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 года назад

      आता राज ठाकरे चिन्ह ही बदलतील बहुतेक .....शिंदे ना वैगरे स्वतः मध्ये शामिल करून ढाल तलवार चिन्ह त्यांना भेटणार आहेच...आता ज्ञानोबा सारखे गुणगान गायायाला सुरुवात होणार ......आम्ही महाराष्ट्र जपतो म्हणून आम्हाला ढाल आहे झेंडा आहे किती घाणेरडं राजकारण शिवमुद्रा झेंड्या वर छापण्यासाठी नाही शिवाजी महाराजांनी बनवलेली..तर त्याने आपण एक स्वराज्य स्वतः च राज्य म्हणून उदयास आले.......पण काय बोलणार राजकारण साठी काहीही करतील राव हे लोक.....

    • @user-pw2nh8ee1z
      @user-pw2nh8ee1z 2 года назад +3

      @@शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै दादा मी शिवसेनिकच आहे काही लोकांना उद्धव साहेब बाबत चांगल बोललेला पचत नाही म्हणून म्हंटला की वागळे जिंचा मतांतर झालं तर काय हरकत आहे.

  • @sandeepchaudhari9898
    @sandeepchaudhari9898 2 года назад +89

    फक्त आणि फक्त.....उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 2 года назад +2

      काय करताय त्याचं?

    • @1Vnr
      @1Vnr 2 года назад

      Ani raj Thackeray kay mag?

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 2 года назад +312

    उद्वव ठाकरे साहेब फक्त जय महाराष्ट्र, 🚩🚩

  • @shabbirkhan3558
    @shabbirkhan3558 2 года назад +175

    वागळे साहैब परत सक्रिय झालात म्हणून धन्यवाद.

  • @rahulgaikwad580
    @rahulgaikwad580 2 года назад +21

    खुप छान विश्लेषण केले.,... सर

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 года назад +82

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @sandippatil326
    @sandippatil326 2 года назад +275

    उद्धव साहेब एवढा त्रास देऊनही शरण गेले नाहीत..
    याऊलट 1 ED नोटिस आली तर गडी गार झाला 🤣

    • @ramchtuandramojad5754
      @ramchtuandramojad5754 2 года назад +4

      भारतीय जनता पक्षाची कारस्थाने लोकांना समजेल तो सुदिन

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Год назад +1

      आणि त्या गड्याला अदानी भेटला, संपला

    • @shashikantjadyar8590
      @shashikantjadyar8590 Год назад

      गद्दार बदलला म्हणा

    • @pradipkusekar6440
      @pradipkusekar6440 Год назад

      😂

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 2 года назад +7

    वागळे साहेब उशीरा का होईना पण स्पष्ट बोलले फार फार धन्यवाद 🚩🚩🚩🚩

  • @yogeshshinde6666
    @yogeshshinde6666 2 года назад +141

    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
    🚩🚩🚩💪🚩🚩🚩

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 2 года назад +15

    उद्धव बाळासाहेब ठाकरे इमानदार माणुस🔥🚩💪

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 года назад +317

    Great statements by reporter

  • @anildakh9410
    @anildakh9410 6 месяцев назад +1

    सलाम निखिल वागळे 👏👏

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 2 года назад +153

    उशिरा का होईना अखेर उद्धव ठाकरे वागळे यांना समजले,

  • @jobjob6232
    @jobjob6232 2 года назад +55

    Only Uddhav sir 🙏
    Only shiv sena 🏹
    Jay Maharashtra 🚩
    Great cm

    • @20091softy
      @20091softy Год назад

      Ho Jo CM kadhi gharatun Baher nahi Ala covid madhye, jyala kontehi vishayache knowledge nahi, dhad bolta yet nahi ..... chukun milalela pad sambhalata ale nahi

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 2 года назад +34

    मा.बाळासाहेब स्मारक समिती मध्ये घेतले म्हणून उद्धव ठाकरे योग्य. आणि यांना आता समजले मा बाळासाहेब यांच्यावर टीका करण्यात पूर्ण पत्रकारिता केली.

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 2 года назад +40

    Only Uddhav Balasaheb Thakre Shivsena 🚩🔥🔥🔥🔥🔥 Jay Maharashtra 🚩🔥🔥🔥🔥

  • @vishwanathshirale622
    @vishwanathshirale622 2 года назад +12

    सगळं खर आहे वागळे सराना आम्ही लोकमत ला काम करत होते तेंव्हा पासुन ओळतोत. त्यांनी जे मुदे माडले ते 100 % योग्य आहेत ऐवडे मोठे आभ्यासु पञकार मधल्या काळापासून सक्रिय नाहीत हे आमच दुर्भाग्य.

  • @praveenwayal1541
    @praveenwayal1541 Год назад +4

    उशिरा का होईना पण अगदी सत्य बोलले वागळे जय शिवराय जय जय शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 года назад +116

    Uddhavji Balasaheb Thackeray zindabad 👍

    • @umesh5469
      @umesh5469 2 года назад

      😂😂

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 года назад

      मा निखिल जी अभ्यासू फार चांगले पत्रकार आहे त्यांना शहरात अन् खेड्यात ओळखतात

  • @rampataskar
    @rampataskar 2 года назад +294

    Uddhav thakarey having great management and organization skill

    • @bharatsawant696
      @bharatsawant696 2 года назад +2

      Yes correct...

    • @rampataskar
      @rampataskar 2 года назад +8

      @Mystery Masala It was said after death of balasaheb that shivsena will finish, but UT proved that shivsena is alive, and UT also grows sena with 63 MLA, absolutely he have no skill of speech like as BT but, having good skill to keep shivsena in Maharashtra politics.

    • @lalitdhuri2564
      @lalitdhuri2564 2 года назад

      Agree

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 2 года назад +2

      Wrong

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 года назад +2

      🤣🤣🤣🤣🤣

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 2 года назад +157

    Uddhav Thackeray will boost shivsena to next level, now India should change only Hindu Muslim politics is not expected from people we want development and piece, uddhav Thackeray have vision and we will support him ❤️

    • @nimkartik
      @nimkartik 2 года назад +2

      Why he made development in his period?

    • @supriyaparnerkar4242
      @supriyaparnerkar4242 2 года назад +9

      हिंदूं मुस्लिम पाॅलीटिक्स ही काॅग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी आहे. त्यांचा सर्वधर्म समभाव हा हिंदूविरोधी आहे तर बीजेपी शिंदे गट हिंदुत्व मानते जे हिंदुत्व सर्वच धर्मांना समान दर्जा देते.
      भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना सर्वच भारतीय ( भारताची अस्मिता मानणारे जपणारे ) हिंदूसमजते. ते कुठल्याही धर्मस्थळ, धर्मग्रंथात उपासक असले तरीही.

    • @surekhakhot6599
      @surekhakhot6599 2 года назад

      ​@@supriyaparnerkar4242

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 2 года назад

      @@supriyaparnerkar4242 r u in deep sleep or what 🙄

    • @supriyaparnerkar4242
      @supriyaparnerkar4242 2 года назад +1

      @@tejaskumar4037
      का? झोंबले का?

  • @Sagar-vr2et
    @Sagar-vr2et 2 года назад +87

    Great observation by Wagle ji ❤

  • @RBS6166
    @RBS6166 2 года назад +365

    तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल छान बोललात उद्धव ठाकरे बद्दल असाच चांगलं बोलत जा राज ठाकरे भाजपवाले एकनाथ शिंदे हे सगळे लबाड लोक आहेत

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 года назад +6

      fakt raj thackreyy,, udhav thackrey will destroy maharashtra... ani haaach reporter ne past interview madhe udhav thackrey baddal vichitra bollela ani aata asa boltoy....

    • @bharatpansare5515
      @bharatpansare5515 2 года назад +3

      तुमची जमीन ढापली का राज साहेबानी काय पण काय बोलता

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 2 года назад +12

      @@kunalpokharankar2096 अरे दादा, ज्याच्याबद्दल एवढं टोकाच लिहतोस पण करोनात त्याच माणसामुळं वाचला आहेस.
      भक्ती करा पण वास्तव पण बघा की.

    • @pdc19
      @pdc19 2 года назад +1

      @@vijayjadhav1444 Central Government Modi Shah team cha motha haat ahe baba tichyat yanna Kay jamle aste gharat basun khare ladhle veglech lok.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 2 года назад +4

      @@pdc19 अरे , तात्कालिक महाराष्ट्र सरकारचा हात नसता तर यूपी बिहार प्रमाणे नदीत प्रेतं वाहीली असती का तुझं म्हणणं करोनात मोदी शहानी करोनात यूपी बिहार कडे दुर्लक्ष केल अन फक्त महाराष्ट्रकडेच लक्ष दिलय?

  • @akshayborude6358
    @akshayborude6358 Год назад +2

    निखिल वागळे सर पाठीमागच्या जुन्या राजकारणाचा इतिहास काय आहे हे आमच्यासारख्या नवीन मुलांना तुमचामुळे खूप काही गोष्टी समजतात निखिल सर खरचं खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 2 года назад +131

    निखिल जी वागळे, आपल्या मते राज ठाकरे बाळासाहेबांचे वारस हे मत १०० टक्के चुकीचे

  • @samratpatekar2546
    @samratpatekar2546 2 года назад +18

    निखिल सरांना बोलवत जा आपण...... खूप हुशार आहेत ते

  • @anildeshmukh7648
    @anildeshmukh7648 2 года назад +31

    मराठी माणुस जगवा.

  • @rajanizende6474
    @rajanizende6474 Год назад

    मा.निखिलसर आपण मा.उध्दव साहेब यांचे बाबत चर्चा केली ती सत्य आहे निष्ठावंत करोडो शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. आपणास शतशः प्रणाम जय निष्ठावंत शिवसैनिक, जय महाराष्ट्र❤ जय जयकार

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 года назад +8

    रोखठोक निखील जी👌

  • @rakeshshinde6399
    @rakeshshinde6399 2 года назад +113

    Wagle is the pure journalist, thanks 🙏

    • @AP-743
      @AP-743 2 года назад +5

      अरे काय दत्तक बित्तक घेतला की काय तुला त्याने😂😂

    • @GaneshPachankar
      @GaneshPachankar 2 года назад +1

      Pure immature hopeless म्हणा 😏

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Год назад

      😂😂😂

  • @sajidahussain2792
    @sajidahussain2792 2 года назад +97

    Udhhav sir was one of the best cm we ever had

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 года назад +3

      Can you elaborate?

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 года назад +4

      In the world 🤣🤣🤣

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 года назад +2

      @@temptechengineering3503 🤣🤣🤣

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 года назад +4

      Is He also Better leader than erdogan, 🤣🤣🤣

    • @grumpytank2927
      @grumpytank2927 2 года назад +1

      What rubbish
      This guy is anti modi 🙄

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 2 года назад +4

    Wagale Saheb Dhanyawad
    Ajun Vel Geli Nahi ,Maharashtrala Tumachi Garaj Aahe,
    Loshahi , Mumbai, Maharashtra Vachawa ! 🌹🙏

  • @VP12334
    @VP12334 2 года назад +109

    Nikhil wagle the reporter every marathi should respect him, he is the person with depth of knowledge

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 года назад +7

      This always turns his thoughts only for congress. he once supported Raj now supporting Uddhav, tomorrow he would support owaisi,

    • @aakashbhosale6977
      @aakashbhosale6977 2 года назад +3

      ❤ड्या च knowledge आहे 🤣🤣🤣

    • @meenarajeshrajesh5697
      @meenarajeshrajesh5697 2 года назад +1

      @@MS-ch5vg uddhav Khan aata sickular ahe 🤓🤓

    • @nileshghuge7282
      @nileshghuge7282 2 года назад

      @@aakashbhosale6977 40 paise comment

    • @aakashbhosale6977
      @aakashbhosale6977 2 года назад

      @@nileshghuge7282 गपय, नागड्या चिवशेनीका 🤣🤣

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 2 года назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आशे व्यक्ति महत्व आहे सोमोरचि सध्या स्थिती बघुन निर्णय घेणारे आहेत ते आस कि जेने करून महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही असे निर्णय घेतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 2 года назад +47

    "खथरूड मनाचा माणूस" आपण म्हणाला होतात, ते लोकांच्या लक्षात आहे

    • @mahendrasingrajput8686
      @mahendrasingrajput8686 2 года назад +2

      लाजिरवाणी compromise झालेली दिसते...

    • @revanathbhagyawant8603
      @revanathbhagyawant8603 2 года назад +1

      चूक केलीय हेच म्हटलं आहे त्यांनी!!

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 года назад +4

      डबल ढोलकी आहे वटवागळे. पोटासाठी आता शिवसेनेची लाळ गळेपर्यंत चापलुसी लाचारी करत आहे

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे👍👍👍👍👍 जय भीम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kalpesh4771
    @kalpesh4771 2 года назад +18

    उद्धवसाहेब ठाकरे♥️

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 года назад +12

    जबरदस्त विश्लेषण

  • @dilipsumbhe790
    @dilipsumbhe790 2 года назад +165

    Good analysis by patrakar saheb-management skill is very good skill"""

  • @sunilpardhi6821
    @sunilpardhi6821 2 года назад +74

    उत्तम म्यानेजमेंट उत्तम जन संपर्क खरा प्प्रामाणिक पाना / हीच खरी दौलत बालासाहेबांची

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 года назад

      तरी पण शिवसानेला महाराष्ट्राच्या जनतेन का बर एक हाती सत्ता तर सोडाच पण 20%वर सुद्धा जावू दील नाही....

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 2 года назад +141

    Only Udhav saheb zindabad Bjp hatao desh maharastra bachao.

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 2 года назад +1

      आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहोत

    • @anshjadhav7918
      @anshjadhav7918 2 года назад +1

      मांजरी सारखा आवाज आहे उद्धव खान चा.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 2 года назад

      हिंदुत्व हटाव देश बचाव. उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो!

    • @mayur5860
      @mayur5860 Год назад

      Brr🤣🤣🤣

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 2 года назад +124

    Excellent interview by Nikhil Wagle ....

  • @sandeepsanap06
    @sandeepsanap06 2 года назад +21

    निखिल वागळे साहेब पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रात आपली गरज आहे कृपया आपण चांगले चैनल जॉईन करावे व या भ्रष्ट राजकारण्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस फक्त आपणच करू शकता 🙏🙏

  • @anantgupte4607
    @anantgupte4607 2 года назад +8

    उध्दव साहेब हे देशपातळीवर नेतृत्वगुण असलेलं व्यक्तीमत्व आहे.👌👌👍👍

  • @sagarkamatnure4257
    @sagarkamatnure4257 2 года назад +83

    वाऱ्याची दिशा बदलली की पत्रकार पण बदलतात

  • @gauravlodha6305
    @gauravlodha6305 2 года назад +7

    Well said 👍👍 Haveundeestood this management skill of uddhav Thackeray as a Shivsena supporter👍👍 Real Shivsena will Rise🙏🚩♥️ #supportuddhavthackeray

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 2 года назад +12

    उद्धव साहेब आगे बढो

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 9 месяцев назад +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @thanekar7380
    @thanekar7380 2 года назад +10

    खरच उद्धव ठाकरे साहेब खुप मोठे मनाचे नेते आहेत.

  • @Santy20SM
    @Santy20SM 2 года назад +1

    निखिल वागळे... हाडाचा पत्रकार...मला आठवतंय मी लहान होतो तेव्हा शिवसेना ने आपल्यावर हल्ला केला होता.. आपल शर्ट ही फाटलं होत... पण तुम्ही पत्रकार म्हणुन मोठे होत गेले... अत्यंत प्रामाणिक माणूस जय महाराष्ट्र

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 2 года назад +16

    बरोबर विश्लेषण केले आहे

  • @sushiljoshi6767
    @sushiljoshi6767 Год назад +1

    व्यवस्थापन चांगलं झालं.

  • @roshaningole5701
    @roshaningole5701 2 года назад +38

    सत्य विधान...

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 2 года назад +3

    जय महाराष्ट्र 🙏🙏वाघळे साहेब छान विश्लेषण केल तुम्ही 🙏🙏

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 года назад +38

    उद्धवजी 🚩🔥🚩

  • @lovetotalk1994
    @lovetotalk1994 2 года назад +12

    Love you Nikhil Sir..

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 2 года назад +1

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @BabluYadav-qh2em
    @BabluYadav-qh2em 2 года назад +39

    After Mahajan and Munde.. BJP also changed..

  • @suniljadhav8160
    @suniljadhav8160 6 месяцев назад +1

    उद्धव ठाकरे साहेब म्हणजे महाराष्ट्र

  • @akashpatil2551
    @akashpatil2551 2 года назад +19

    अचूक विश्लेषण 👍👍

  • @yogeshkoli8148
    @yogeshkoli8148 Год назад

    सुंदर

  • @rajrupnil
    @rajrupnil 2 года назад +30

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे महाराष्ट्र रत्न आहेत

  • @nishasawant495
    @nishasawant495 Год назад +1

    उध्दव ठाकरे खुप शांत सोज्वंळ अशी त्यांची वकती महत्त्व आहे.म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत

  • @sudeepvedak2136
    @sudeepvedak2136 2 года назад +7

    Good analysis 👍

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад

    निखिल वागळे साहेब जबरदस्त राजकीय विश्लेषक केलं आहे अप्रतिम आहे,जय महाराष्ट्र

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 2 года назад +6

    नेहमीप्रमाणेच परखड भाष्य. निखिल जी. आपण जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव घेतलेत. त्यांच्याबद्दल आपल्याकडून ऐकायला खूप आवडेल. आता तर त्यांची जास्तच आठवण येते

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 2 года назад +2

    Nikli सर सत्ये बोलतायत उदवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🐅🐯🚩🔥🏹💯🙏

  • @mahesh79701
    @mahesh79701 2 года назад +7

    Rightly said

  • @ganeshchaudhari1487
    @ganeshchaudhari1487 2 года назад +1

    1का पत्रकाराने आपली चुक मान्य करणे ही खऱ्या प्रकाराची ओळख सुपर निखिल सर ग्रेट 1noooo

  • @ajitambardekar9798
    @ajitambardekar9798 2 года назад +90

    HAT'S UP FOR GREAT PATRAKAR NIKHIL WAGLE SIR

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 года назад +1

    खरं बोलत आहात सर शंभर टक्के तेरा पाहूनच मतभेद सुरू झाले शिवसेना जिंदाबाद आहे आणि राहील सत्ता येते जाते स्वाभिमान महत्वाचा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 года назад +17

    सर, नमस्कार.!!

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 Год назад

    माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे हे एक उत्तम माणूस आहेतः
    धन्य वाद निखिल सर🙏

  • @AmolPatil-ol3qi
    @AmolPatil-ol3qi 2 года назад +3

    40 आमदार पळाले हे अपयश पण झाकता येणार नाही वागळे साहेब आत्मचिंतन करायची वेळ आहे ते पण सांगा...

    • @Golden_Rod4545
      @Golden_Rod4545 5 месяцев назад

      *मा. बाळासाहेब - "फक्त हिजडे झुकतात सोनियापुढे". सूड घेतला सोनिया राहुलने, कधी त्यांच्या स्मारकासमोर झुकले नाहीच पण उबाठा ला आपल्या दिल्ली दरबारी नाक घासायला लावून, हिरव्यांची लाचारी करायला लावून हिरवी मते घेणे भाग पाडले. पालघर साधूंचे ओढविले मरण ; औरंगजेब कबरीचे मात्र नूतनीकरण !!*

  • @preetitodkar
    @preetitodkar 2 года назад +1

    निखिल सर खुप छान आहे विश्लेषण, येणारा पुढचा मुख्यमंत्री माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे असतील, असावेत. अडीच वर्षांत त्यांनी जे काही छान निर्णय घेतले आहेत आणि काम केले हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले आहे मग त्यांच्या बद्धल कोणी कितीही वाईट बातम्या पसरवत असेल, नेहमी सत्याचाच विजय होतो आणि होणारच.

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 года назад +3

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे .जय महाराष्ट्र.

  • @bhausahebbhosale9668
    @bhausahebbhosale9668 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 2 года назад +59

    Perfect 👌👍

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 года назад

    शेवट पर्यंत फक्त शिवसेना आणि श्री कुटुंब प्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🏹🐯🚩🔥

  • @laptopman8260
    @laptopman8260 2 года назад +26

    Uddhav Sir, is Great & Responsible CM we Had in 21/2 years of Corona Crises in Maharashtra .. He treated everyone Equal During those Crises hit Days .. God bless him & his family

    • @meenarajeshrajesh5697
      @meenarajeshrajesh5697 2 года назад +1

      🙄🙄

    • @mayur5860
      @mayur5860 Год назад

      Maharashtra was no 1 in corona cases......my friends and relatives have died because hospital didn't provide proper attention 😞 will never ever vote shiv sena again

    • @laptopman8260
      @laptopman8260 Год назад

      @@mayur5860 Go Vote Anyone - its your Decision, Not Our

  • @dineshshivade8934
    @dineshshivade8934 2 года назад

    संघटन कौशल्य नंबर एक आत्मविश्वास भाव वाणी विचार क्रिया हे सूत्र अचूक निर्णय घेण्याची क्षमता भला माणूस 👌🙏🙏

  • @maheshjagtap9404
    @maheshjagtap9404 2 года назад +6

    Barobar aahe

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs Год назад

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @rajendrapingat8981
    @rajendrapingat8981 2 года назад +11

    तुमच्या दोघंही अभिनंदन

  • @actreckharghar713
    @actreckharghar713 2 года назад

    Very good जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही किती वाईट बोलत होता आणि आता गुण गाता.

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 2 года назад +22

    यकच
    वाघ
    ऊधवसाहेब

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 2 года назад +1

    निखिलजी सगळं मान्य, फक्त एकदा तुमच्या उद्धव साहेबानां स्वतःचा पक्ष काढून तो वाढवून आणि टिकवून दाखवावा...
    आयत भेटलं तर कोणी ही उड्या मारेल....
    😜😜😜😜😜

  • @prithvirajkakade124
    @prithvirajkakade124 2 года назад +17

    No1sir waglay

  • @anantansurkar9708
    @anantansurkar9708 6 месяцев назад

    सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा कसा असावा हेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने आपल्याला लाभलाय हे महाराष्ट्राचं भाग्यच आहे. जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र.