सुरेश आणा धस आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात ही घटना आपण चांगल्या प्रकारे जाणतात.आपणास विनंती की हा प्रश्न धसास लावून गुन्हेगाराला व त्यांना साहाय्य करणाऱ्यांना शिक्षा होईल असे करा
मा. आ. धस साहेब यांच्या बोलण्यातून ना जातीयवाद , ना याजकिय सुड , ना कोणत्याही चुकीच्या शब्द तोंडातून बाहेर येत . फक्त एका चागल्या व्यक्तीची हत्या झाली , त्यातील आरोपी यांना शिक्षा होयला पाहिजे...
नीट बघत जा रे दादू..... त्याचा भाऊ आधीच तिथे होता त्या psi ne बोलावलं दोन तीन वेळा मनून तो तिथे गेला नाहीतर त्याने नकार दिला होता..... आता chate karad रोज धनु सोबत फिरत होते मग....
🎉 मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण व भाऊ,, प्रेमाने बहिणीला जवळ घेतात मुख्यमंत्री,,, त्यांचे नातेवाईक आरोपी, निकटवर्ती आरोपी,, मुख्यमंत्री,, न्याय कसे देतील🎉
खरंच सुरेश आणा धस साहेब तुमचं मनापासून आभार चांगली बाजु मांडताय...🧡💯🚩
Hoooo tyach राजकारण मुंडे मुले चालू हे पण बागा अरा
नेत्यांचा हात आहेत.त्यामुळे न्याय मिळत नाही
हा खर आहे बजरंग आणि ह्या सुरेश चा हात आहे 😢
तू गप रे @@Tera.baap__hu707
सुरेश आण्णा धस जिंदाबाद ❤
धन्यवाद धस साहेब
🎉 मुख्यमंत्र्यांना मराठ्यांचा प्रचंड राग🎉, मेलेला मराठ्याचा🎉 न्याय कसे देतील🎉
यांना पळवल गेले आहे याचा सूत्र धार मुंडे आहे
मग तु शिक्षा कर 😂😂
Mg ty ye lavdu
सुरेश आणा धस आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात ही घटना आपण चांगल्या प्रकारे जाणतात.आपणास विनंती की हा प्रश्न धसास लावून गुन्हेगाराला व त्यांना साहाय्य करणाऱ्यांना शिक्षा होईल असे करा
धना मुंडेने बीडचा बिहार केला आहे
मा. आ. धस साहेब यांच्या बोलण्यातून ना जातीयवाद , ना याजकिय सुड , ना कोणत्याही चुकीच्या शब्द तोंडातून बाहेर येत .
फक्त एका चागल्या व्यक्तीची हत्या झाली , त्यातील आरोपी यांना शिक्षा होयला पाहिजे...
Dhas saheb barobar boltay
खरंच दमदार आमदार सुरेश अण्णा धस साहेब तुमचे मनापासून आभार मानतो चांगली बाजू लावून धरलेली आहे ✊🧡🔥💪🚩🚩
मुंडे घरानि गुंड पोसलेत विकास नाही केला काही
सुरेश आण्णा धस
याचे प्रकरणं जमीनी हडपने, खून हे सुध्दा मिडियाने बाहेर काढावेत हे पण त्यातलेच!
कुंपणानेच शेत खाल्लय
सुरेश अण्णा ❤❤❤कडक माणूस
ये विठ्ठल्या आष्टी ला ये...मग सांगतो
प्रकरण धसाला लावा. नाहीतर आडनाव बदला।
Suresh dhas chi chokashi keli pahije
सख्खा भाऊ होता तो चुलत भाऊ नाही, माहित घेऊन बोलत जा रे,
सुरेश धस हे भास्कर जाधव यांना लवकरच महायुतीत सहभागी करणार
शिक्षा झालीच पाहिजे.
मग तुम्ही जात का आणत आहात यात.
जाती वालेच मदत करू राहिले
शाखाहरी हॉटेल आहे केज चे....
लपून ठेवलेत आहे
पालकमंत्री पद गद्दारांच्या हातात देवु नये?
ह्या चॅनल la दुसरी बातमी नाही का?
भाऊ खून झाला सरपंच तुम्ही म्हणाता दुसरी बातमी नाही का कोणाचे काय तुमचं काय
तु नको बघु
Tya Mahajanla lekarebale nahit ka tyachya Aaicha tatalat lagel
धस ला कोण विचारत नाही 😂😂
बरं
त्याच भाऊ तिथ काय करतों... काही तरी लफड आहे....
धस् ला फक्त् जाती waad दिसतो
तुझ्या जातीच्या लोकांनी अफगाणिस्तान केला बीड चा जातीयवाड्या
Walmya हे main आरोपी
नीट बघत जा रे दादू..... त्याचा भाऊ आधीच तिथे होता त्या psi ne बोलावलं दोन तीन वेळा मनून तो तिथे गेला नाहीतर त्याने नकार दिला होता..... आता chate karad रोज धनु सोबत फिरत होते मग....
@@amajesticthought1044 fake account varun jatiwad karu naka
🎉 मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण व भाऊ,, प्रेमाने बहिणीला जवळ घेतात मुख्यमंत्री,,, त्यांचे नातेवाईक आरोपी, निकटवर्ती आरोपी,, मुख्यमंत्री,, न्याय कसे देतील🎉
आण्णा इमानदार आमदार
याचाच हात आहे यानेच मारायला लावल 😢
hyala kas mahit sagalch