आज फौजींनी केली गोडी शेवची डिमांड | पावसात भिजुन आलो आणि बनवली गोडीशेव |वॉक्युम क्लीनर चा केला वापर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 251

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Месяц назад +17

    तुमच्या खऱ्या स्वभावाला लाख सलाम

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Месяц назад +40

    चौघे पण एक सोबत एक व्हिडिओ करा.....छोटे फौजी plz bola ekda tumchi army 🪖 life...n tikdeche thode आनुभव sanga

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Месяц назад +1

      Ho pn it's ok saglech khup bolake nasatat ...nahi bolle tar it's ok

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 Месяц назад +26

    स्वाती खूप नशीबवान आहे मोठी बहीण-भाऊ म्हणून मिळाली भारतीताई स्वयंपाकामध्ये सुगरण आहेत त्यामुळे सर्व खायला मिळत आहे

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Месяц назад +62

    त्यांच्याच आर्मीतील गमती किंवा सुख दुख सांगितल्या तरी चालतील लहान फौजीने

  • @RajDamisal
    @RajDamisal Месяц назад +10

    माझ्या बहिणीला खूप आवडते गोड शेव.. ती पंजाबला असते.. परवा सांगोलात एका हॉटेलमध्ये दिसल्यावर मी खरेदी केली.. खूप छान होती.. आता मला ही आवडू लागली आहे

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Месяц назад +3

    गोड शेवची वेगळी रेसेपि माहिती झाली👌❤❤❤thanks तुम्हा दोघींना❤

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +5

    ❤❤खुप छान गोडीशेव किती सोपी पधत आहे. करून पाहाणार छोट्या फौजी ला विडिओ मध्ये बोल ला तरच गोडीशेव खायला देऊ नका. पिठामधे बारीक बडिशेप टाका खूप छान लागते. दोन्ही फौजीला सलाम.

  • @swaminathshinde1680
    @swaminathshinde1680 Месяц назад +9

    तुम्ही प्रत्येक गोष्ट नियोजन करून करता हि गोष्ट मला खूप आवडत खूप छान ताई bi positive😊😊❤❤

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Месяц назад +12

    खूपच सुगरण गोड आहात तुम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा, नजर काढावी अशा आहेत तुम्ही दोघी 👍

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Месяц назад +6

    कोना कोना वाटतंय छोट्या दाजीनी व्हिडिओ मध्ये बोलावं प्लीज सांगा म्हणजे ते बोलतील 👍

    • @vaishaliwagh593
      @vaishaliwagh593 Месяц назад

      मला हि वाटत छोट्या दादानी पण बोलावे त्या निमिताने त्यांच्याशी आमची पण ओळख होईल❤❤❤

    • @vaishaligulhane9624
      @vaishaligulhane9624 Месяц назад +1

      Ho bolayla पाहिजे छोटे फौजी नी स्वाती ला पण छान वाटेल

    • @gokulaavhad
      @gokulaavhad День назад

      Ho mala pan vatey bolave

  • @mayurborhade759
    @mayurborhade759 Месяц назад +3

    छान गोडी शेव 👌👌तुमचा स्वभाव खूप छान अशाच राहा दोघीजणी 👍👍

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Месяц назад +8

    ध्रुवाच्या बर्थडेला मेणबत्ती फुंकू नका .तुमच्या अक्कानी व आरती केली छान वाटलं. पण मेणबत्ती नको फुंकायला आपली ती पद्धत नाही. ध्रुव बाळाला खूप खूप आशीर्वाद.

  • @Priyasolankar9767
    @Priyasolankar9767 Месяц назад +5

    Chote dada tumhi bolat java aamhala aavdel aani tyamule happy feel hoil tu dada

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Месяц назад

    आजची गोडी शेव आणिपनीर सॅडवीज दोन्ही रेसिपी छान होत्या आणि हो काल मोठ्या दादानी जे अनुभव शेयर केले ते खूप छान वाटले ❤❤❤❤❤

  • @amarpatil722
    @amarpatil722 Месяц назад +3

    गोडी शेव ची रेसिपी खूप सोपी आहे खूप छान मी नक्की करून बघेन आशा सोप्या सोप्या रेसिपी दाखवा ताई

  • @user-qk8br2qi1u
    @user-qk8br2qi1u Месяц назад +3

    भारती, स्वाती या शेवेला आमच्याकडे मालवणी गाठी म्हणतात, मस्त, मस्त 😘😘बघूनच testy वाटते.

  • @OmKulkarni-bf1wi
    @OmKulkarni-bf1wi Месяц назад

    खूप खूप छान गुडीशेव मी पण करून बघणार आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते पांढरीच्या पुलावर पण छान मिळते

  • @og.fragooo7628
    @og.fragooo7628 Месяц назад

    खुप छान झाली गोडी शेव मला खूप आवडते मी नक्की करून बघेन 👌🏻🙏🏻

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 Месяц назад +18

    खुप छान केली आहे गोडी शेव माझ्या माहिती नुसार बडीशेप टाकतात ओवा टाकतात हे पहिल्यांदा ऐकते

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 Месяц назад +1

      Mi nehmi banvte badishep bharad takte. Koni koni ova pn taktat.

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 Месяц назад +1

    खूप छान बनवली गुलिशेव 👌👌 एक्स्पर्ट रेसिपी

  • @user-ed6uv2cx5o
    @user-ed6uv2cx5o Месяц назад +5

    ताई मला तुम्हाला एक सांगायचे आहे रेशनिंगचे जे तांदूळ असतात त्यात प्लास्टिकचे तांदूळ मिक्स येत आहेत मी माझ्या घरात जे तांदूळ वापरते त्यात सकाळी प्लास्टिकचे तांदूळ निघाले मी भिजत घालून पाहिलं तर ते तांदूळ फुगले पण तुटत नव्हते तांदूळ फोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते फुटत नव्हते ताई प्लीज या कमेंट वर उद्या व्हिडिओमध्ये बोला प्लीज

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Месяц назад +11

    Retirement cha video taka....

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Месяц назад +1

    Khup chhan gudishev banvali ❤❤❤❤

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 Месяц назад +2

    Raju dada swati la prapose kasa kela aani tila milavnyasathi ky ky kell sang aamhi ti story aaikli aahe pan tuzya tondatun aaikaychi aahe plizzz jayacya aagodar mazyasathi sang mi tuzi tai samjun sang plizz😊😊😊😊😊

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Месяц назад

    खूप छान झाली आहे गोडी शेव मी नक्की करणार आहे

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад +2

    गोडी शेव खूप छान छोटे दादा व्हिडियो मध्ये येत जा छान वाटेल तुमच्या चौघांचा व्हिडीओ पहायला खूप आवडेल

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z Месяц назад +2

    शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤

  • @swaminathshinde1680
    @swaminathshinde1680 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ खुप छान ताई व्हिडिओ ❤❤बर वाटत सगळ पाहून खूप छान 😊😊😊😊😊

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 Месяц назад

    Khup sugran aahat tumhi doghi sakkhya bhini sakkhya java khup chan mi nkki try karen hi recipe

  • @bhagyashribhor5823
    @bhagyashribhor5823 Месяц назад +1

    Tumhi doghi khup chan rahta me roj tumche vedio pahte mala khup avadtat mala pan ek jav ahe amhi pan khup chan rahto❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 28 дней назад

    ताई किती सुगरण आहेस ग तु तुझ्या त काही च कमी नाही मस्तच स्वातीताई भारती ताई तुम्ही गोडीशेव सारख्याच खूप खूप खूप खूप गोड आहे 😂😂❤❤❤❤लब यु बोथ माय सिस्टर😂

  • @sakshii6242
    @sakshii6242 Месяц назад +2

    छोटे दादा बोलले तर नक्कीच आवडेल

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई nice vlog

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Месяц назад

    गोडी शेव छान झाली एक्सपर्ट आहे भारती सर्वच बाबतीत दोघींपण छान आहे मला पण स्वयंपाकाची खूप आवड मी बघितले की लगेच बनवुन बघते

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +3

    गोडी शेव मध्ये थोडा रवा टाकायचा भारती फारच खुसखुशीत होतात मी करते म्हणून तुला सांगते आहे व्हिडियो नेहमी प्रमाणे भारी

  • @vedeshrichinchkar9967
    @vedeshrichinchkar9967 Месяц назад

    Chhan bolata .asech chan raha.

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Месяц назад

    Godi sev khup chhan👌 Aahe. Video Atishay chha Aastat.

  • @pallavipatil8447
    @pallavipatil8447 Месяц назад

    खुप छान गोडीशेव ताई मि पण करुन पाहते मला पण खूप आवडते गोडी शेव

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b Месяц назад

    छोटे जावयी तुमचे अनुभव शेअर करा प्लीज...गोडी शेव छान बनवली❤❤

  • @popatjadhav273
    @popatjadhav273 Месяц назад

    मी जिलेबी करून पाहिली तुम्ही सागितली तशी खुप छान झाली

  • @jayshrikhode1479
    @jayshrikhode1479 Месяц назад

    Godishev madhe khaskhas taka खूप छान लागते,आम्ही टाकतो

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Месяц назад

    Swati tai chi majja zali mg aaj ......😂 Mst fauji sobt pavsat bhijun ...Chan enjoy kra❤

  • @PramilaThombare
    @PramilaThombare Месяц назад +3

    Khup chan tai. Maza ek prashna ahe tumhi kadhihi tumche sasre dakhvat nahit..tr te kuthe astat .jr tumhi sangu sukat asal tr nakki sangave..ani tumche vido mi roj pahte ani mala khup avdtat❤

    • @mansisajankar6481
      @mansisajankar6481 Месяц назад

      Vacuum cleaner ki link pathwa

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Месяц назад

      @@mansisajankar6481 search kara... Croma 1600W Dry Vacuum Cleaner

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 Месяц назад +2

    All rounder

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Месяц назад

    Happy Ashada ekadashi. Very nice sweet I will try.

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Месяц назад +1

    काही पायाच्या बोटाला काही जखम झाली का का बर जोडवे का बर काडले 😊😊❤❤

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810 Месяц назад

    ताई खुप छान गं ताई तुम्हाला पाहायला खुप आवडत तुमचे, video खुप आवडतात कर्जत च्या रथयात्रेला नक्की नक्की नक्की नक्की या वाट पाहीण मी from varsha karjat

  • @jayeshmore1628
    @jayeshmore1628 Месяц назад +7

    ब्रेड ची रेसीपी दाखवा ना ताई

  • @user-tq8yo7to1r
    @user-tq8yo7to1r 27 дней назад

    👍

  • @siddhivinayakpaithaniyeola7463
    @siddhivinayakpaithaniyeola7463 Месяц назад +1

    Khup khup mast an sopi pn aamhi naki karu pahu😊❤

  • @arpitaR2193
    @arpitaR2193 Месяц назад

    ताई मी एक suggest करते की तुम्ही maindoorla जाळीचे door बसवून घ्या याने चिमण्या घरात येणे बंद होतील😊😊

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Месяц назад

    Khupch chan banvli gudisev❤

  • @jyotipatil7300
    @jyotipatil7300 Месяц назад

    Khup chan mazya mulila khup aavdte he shev mi nakki banven tumhi chi donut chi recipe pn try Keli hote mi khup chan zali hote mi bolle pn hote

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Месяц назад

    RUPALI kadam
    छान बनवली गाेडीशेव 😊👍👌👌

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Месяц назад +1

    मस्त गोडीसेव ताई.. 👌👌👌

  • @ashwinividhate1153
    @ashwinividhate1153 Месяц назад +2

    व्याक्युम क्लिनर ची प्राईस सांग ना ताई गुडीशेव खूप छान झाली

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Месяц назад +1

    छोटे फौजी प्लीज थोड तरी बोला व्हिडिओ मध्ये चौकोनी कुटुंब पाहायचं आहे आम्हाला 😊प्लीज आता सुट्टी संपल्यावर पुन्हा राहुन जाईल 😊 तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात पण मला गोडी शेव खुप jyast आवडते मी नक्कीच ट्राय करणार या आगोदर कधीच केली नाही केल्यानंतर तुम्हाला सांगते कशी झाली होती 😊

  • @nehatypagirl1042
    @nehatypagirl1042 Месяц назад

    Mala pn khup आवडते,मी औरंगाबाद laa होते तेव्हा माझे वडील कायम आणायचे माझ्यासाठी,😊😊

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Месяц назад +5

    गोडी शेव खूप छान केली छोटे फौजी तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बोला प्लीज आम्हाला आवडेल

  • @priyapruthvi7461
    @priyapruthvi7461 Месяц назад

    खूप छान बनवते गोडी शेव🎉🎉

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Месяц назад +1

    Aas vatty ki aatta ch yav mst नाष्टा करायला

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Месяц назад

    शेव छान बनली ताई 😋 माझी आवडती आहे .माझे वडील माझ्या घरी येताना माझ्यासाठी घेऊन येतात .. ताई दादा बोलत जा विडिओ मध्ये आवडेल तुमचे बोलणे लाजता का .खूप भारी वाटतं दादा तुम्ही दोन्ही दादा आर्मी मध्ये आहे 🙏🏼 😊 विडिओ छान ताई

  • @swamiMauli.
    @swamiMauli. Месяц назад

    Bhariii. ...all rounder... bless you with lots of happiness and prosperity ❤❤❤❤

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 Месяц назад

    आमचे पण फौजी असेच लाजळू आहे

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 Месяц назад

    तुम्ही छान आहात

  • @truptitate5337
    @truptitate5337 Месяц назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Месяц назад +1

    Shri Swami Samarth Tai

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 Месяц назад

    गोडे सेव खुपच छान

  • @seemashinde263
    @seemashinde263 Месяц назад

    भारी आहे रेसिपी

  • @tejashrimane328
    @tejashrimane328 Месяц назад

    Chan jhali tumchi recipe aamchyakade yala khaja mhantat kokan bhagat

  • @UmeshWaykar
    @UmeshWaykar Месяц назад

    ताई आम्ही पण दोघी जावा आहे आम्ही दोघी तुमचा सारखं राहते तुमचा वडियो मुळे आम्हाला हुप मदत होते ❤

  • @ganeshgophane9302
    @ganeshgophane9302 Месяц назад +2

    Tai tumhe doghe khup chan ahat 🍫🍓

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад

    गोडी शेव रेसिपी खूप छान 👌
    खूप छान व्हिडिओ 👌👍
    भारती, स्वाती धन्यवाद 🙏🌹🌹

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Месяц назад +2

    हो काल खूप पाऊस होता मी पण गावाला गेले होते चास कामरगाव तिथं बघितलं तुमच्या गावाकडे जायचा रोड कुठे आहे का पावसामुळे काय लक्षात नाही आले❤

  • @KomalShinde-eh6is
    @KomalShinde-eh6is Месяц назад

    Swati tai tu he hairstyle chan diste

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Месяц назад

    Khup छान आहेत तुम्ही सगळे ....❤

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd Месяц назад +3

    गोडी शेव खुपच छान दिसत आहे...

  • @212Rupalipawar
    @212Rupalipawar 21 день назад

    Tai tumhi ya saglya receipi share krta n ....pn tyacha tumhi seprate reals banvat kivha vedio ...Karan jo koni bghun banval n tumhcha vedio Tyanna sopi jail....asa vedio mdhe vedio khup shodhava lagto😊

  • @madhurikalamkar7278
    @madhurikalamkar7278 Месяц назад +2

    Tai dighinche pn lagnache album dakhava na pkz

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Месяц назад

    ताई गुडीशेव खुप छान बनवली ताई कुर्मा रेसिपी पण दाखवा

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Месяц назад

    खूपच सुंदर झाली ताई गुडशेव 👌🏼👌🏼 मी पण बनवीन आता. मी ओं नेहमी बनवते ताई पण ओवा नाही टाकत बडीशेप टाकते.

  • @user-pt9xz2tv1s
    @user-pt9xz2tv1s Месяц назад

    Khup chan hali godi shev tai🎉🎉

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Месяц назад

    Pithachi girani gharat storeroom madhe Teva karan pith far udate gar bhar hote

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 Месяц назад

    छान बनवली गोडी शेव👌👌

  • @komalingawale9605
    @komalingawale9605 Месяц назад

    Khup chhan godi shev

  • @dnyaneshvarsanap4854
    @dnyaneshvarsanap4854 Месяц назад

    Ag taino chota fooji dada na bolalaa sanga❤ big brother sarkhe❤

  • @yogeshchavarekar9320
    @yogeshchavarekar9320 Месяц назад +1

    Very very good tai❤

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Месяц назад

    Chote fauji please video madhe kadhi kadhi ya ani aapale vichar anubhav aarmitil gappa goshti shair kara ❤

  • @user-ky5lb7ms6x
    @user-ky5lb7ms6x Месяц назад +1

    Bread 🍞 resipe dakhav Tai

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 Месяц назад

    खूप छान गोडी शेव लगेच खायला येऊ वाटतय

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 Месяц назад

    छान रेसीपी ताई

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Месяц назад

    तुमीसुगरनआहात👌

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Месяц назад

    🙏 tumha 2ghi na
    Hya recipe la aamchya malvani madhe malvani
    Khaja bolatat aamhi tyachya madhe aal kishun taktat mi malvani aahe pan tumchya kadun
    Recipe sampurn bagta aali
    Chhotya mothya Fauji na
    Aashadhi ekadashi chya shubhechha

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Месяц назад

    Swati aaj chan diste aahe.

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Месяц назад

    खुपच छान

  • @vrushalisolanke3144
    @vrushalisolanke3144 Месяц назад

    Khupach chan tai

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Месяц назад

    Swati tai looking very pretty today!

  • @kavita887
    @kavita887 Месяц назад

    सादी वेनी घातली तर छान दिसत आहे😊

  • @sarthdhartakale5129
    @sarthdhartakale5129 Месяц назад +1

    Tai tumchya padhtiche bread recipe krun dakhwana

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 Месяц назад +1

    Swati ताई फौजिना मोठी गाडी चालवता येत aselna नसेल येत तर शिकून घ्याणा घरी गाडी आहे आणि तू पण शिक ताई plz