30 मिनिटांत बनवले आज गव्हाचे बिस्किट | आम्ही मराठी ,हिंदी इंग्रजी एकत्र का बोलतो,साड्या केल्या फोल्ड
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
हा व्हिडिओ मला खूप आवडला नेहमीच बघते पण हा व्हिडीओ खूप काही शिकतोय यातून बरच काही घेण्यासारखं आहे तुम्हाला माहिती आहे ताई तुमच्या कलाकृतीतून पाककृती तून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं प्रत्येक व्हिडिओतून तुम्ही आम्हाला एक नवीन मार्ग दाखवले आम्हाला असे वाटते की तूम्ही दोघीही आम्हाला मिळाले व वरदान आहे तूमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे हे शक्य झाले कारण तूम्ही जॉईंट फॅमिली आहेत सर्वांचे सपोर्ट आहे नाहीतर आज काल कूठे पाहायला मिळते ❤❤❤❤😊
ताई तुम्ही त्रिफळा चूर्ण हे रात्री एक चमचाभर घेऊन एक ग्लास भर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी त्या पाण्याने डोळे धुवावेत पण त्रिफळा चांगल्या प्रतीची हवी संन्यासी आयुर्वेदा या चॅनलवर मी बघितले व केले खुप छान फायदा झाला .सरला पवार सिन्नर
ताई मला पण सेम असाच प्रॉब्लेम आहे मला ही धुळीची ऍलर्जी असल्यामुळे खूप शिंका येतात तसेच डोळ्यांची आग होते माझ्याही डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात कदाचित तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कारणामुळेच असतील तरी मलाही उपायाची गरज आहे
रेसिपी पण खूप छान सगळं खूपच सुंदर.
ताई तुमच्या घरामध्ये एक खिलार गाई पाहिजे महादेवाच्या मंदिरासमोर
ताई तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळत असते
Dount khup chan zale me try kele... thank you
मी पण डोनाट बनवले होते ताई.खूप छान झालं होते.माझ्या मुलीला खूप आवडले
👌👌ताई तुम्ही दोघी❤❤ खूप गोड तुम्हाला बघून खूप छान👌👌 वाटतं बिस्किट तुमच्यासारखेच गोड.
Refresh liquigel नाहीतर I Boric eye drop use karat जा
Shitafal ,ramfal, tarbuj,Keli aapan dhuun khaat nahi dolya sathi rose water cotton var gheun te dolyawar 10 min thevave aaram milto tasech rose water nasel tar fresh alovera char gar thevava
साँति बाळा मी साखरे काकु आहे नेरूळ वरुन मला तुम्ही खुप आवडता सर्वा जास्ती जास्त आपल्या नगरची भाशा आसा वाटत नाही कि तुम्ही विडिओ बनवता मी तुमचे विडिओ नेहमी बघते मी तुम्हांला नेहमी कमेंट्स करते
👍
Biskit khup Chan banvleta me pan tray karen
खूप छान ताई आज बऱ्याच व्हिडिओ पहिल्या बघतच रहावं आस झालं आमचं पण एकत्र कुटुंब आहे मी पण पारनेर ची आहे आशाच मस्त रहा ❤
Biskit banavnyachi padhat khupach chan ahe me karun bagheb
हो नक्कीच आवडेल बिस्किटांची सिरीज पाहायला
Tai गुडघे दुखीसाठी उपाय sanga
स्वाती ताई तु छान बोलतेस नेहमीचं बोलतं जा 😊
स्टीम घेणे हा धुळीच्या ऍलर्जीवर उपचार करण्याचा आणखी एक मार्ग आहे . हे करण्यासाठी, एका मोठ्या भांड्यात थोडे गरम पाणी घ्या आणि त्यातून सोडलेल्या वाफेवर वाकवा. वाफ योग्य प्रकारे श्वास घेण्यासाठी टॉवेलने आपले डोके झाकून घ्या. हे किमान 10 मि
वा! खूपच सुंदर साडीची फोल्ड केली आहे.
Tumi reply ka det nahi??????
Tumchay wight kiti aahe adi dakhava .amla he klnar tumchay kharch....kiti wight losss zala ka???
Aami kas Vishwa thau tumchay kharch wight losss zala ka???
Tumi aajibat .... dakhvnar ch nahi ata... kiti Wight ahe...
शेळीच्या दुधाचे दोन थेंब टाका सकाळ संध्याकाळ डोळ्याचे कसलेही प्रॉब्लेम कमी होतो
Shitpitth sathi pn plz upaye sanga plzz
Hi didi maidya che pan bhiskit kase artat tar dakhva
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोबी मंचूरियन रेसिपी ट्राय केली होती खूप छान झाली आणि मुलांना पण आवडली
Wow tai .mala tumi ghoghi khup aawdhta bhari aahat
Tai asha prakare maida vaprun pn karayache ka ....mhanje ghavhu jagi maida ..vaprayacha nnn tyala no brking soda ..nO powder ......n ho amhala pudhil chan new recipe pahun ghari karayla avdel
Tai dolyasathi ghracha gaich gavthi गाय ch tup don don themb thak nkkich farak padel,.. Mi pn try kel aahe
तुम्ही दोघींनी व्हिडिओ खूप छान बनवला बिस्किट हे छान बनवले. केळी हे फळ न देता खाऊ शकतो
केळ न धुता खातो. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात.
बिस्कीट series नक्की चालू करा आम्हाला आवडेल
❤❤खूप छान माहिती ताई... खूप खूप धन्यवाद
Sarre phold karayachi padhat mala khup aavadali
Chan upkram chalu ahe tumcha sarvansathi upyogi ahe recipes tar chan ahech mi nakki banven.Wight loss series ch saglyna fayda honar.Thank you so much❤❤❤❤
केळी, अननस, संत्री, सीताफळ
Potachi charbee ghalavnya sathicha oopay sanga. Mala tumche video khup avadtat
Sau. Ghodekarz ghodegaon.
केळी
बिस्कीट एकच नंबर, अगदी खुसखुशीत, माझे मामा फौजि होते त्यामुळे मामीची भाषा हींदि, मराठी आणि इंग्रजी अशी मिक्सच आहे तुमच्या दोघींसारखी❤मोठा आर्यन नाही दिसत न कधी, छोटे दोघे खूपच गोड आहेत न ग❤❤
खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे
Tai मी ते curesin च प्रॉर्डक मागवलं आहे so piz mala tay use कसं करायचं ते सांगा piz
बिस्किट खूप छान आहे
Nakki ch banvtey k khup mast ch banvala ahe❤
Mala pan simple Jevan avadte kadi tari 6 months la heavy Jevan banovat simple pan testy Jevan karte maje Jevan saglaina kup avadte
Tumchya quiz che answer aahe Banana 🍌
Biscuit 🍪🍪 mastch 👌🏻👌🏻
Aankhi recipe share kara Tai 😊
Gulab Eyes Drops टाका
ओमशांती ताई
बिस्किटे केली पण ती नानकटाईच तयार झाली आहे.
कोड्याचे उत्तर:केळ
डोळ्याकरिता:नेहमी च्या पाण्याने तोंड(गालात)भरून पाणी घ्यावे. डोळ्यांवर पाण्याचे हबके मारावेत. हा उपाय खूप सोपा आहे. सर्व जण करू शकतात.
सौ.ताईंनो नमस्कार
खुप छान माहिती दिली खुप खुप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद.श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही माऊली चरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ माऊली.
Tumhi resipi kup try karte maja mulana kup avadte tumchi simple Jevan mi Meena Tejas Pawar Aurangabad
तुम्ही कोणत्या गावात राहतात😊
Bhasha kahi pan aso ..tumhi doghi khupach shan sagla manage karta ❤ very good ...tumcha khup kautuk hot asel .. samajat ...all the best!
Tai me pn wait loss sathi try krte tumcha sobat... Aaj me tumcha ravyacha pizza ऐवजी मी उपमा केला कारण मला तेवढा वेळ भेटला नाही मी गेले एक महिना झाले तुमचं व्हिडिओ पाहते तुम्ही खूप मनापासून बोलता आणि मनापासून चांगलं करण्याचा प्रयत्न करता मी पुण्याचे मुळशी या तालुक्यात राहते
हो नक्कीच बनवलं मी
सिताफळ हे फळ न धुता खातात
ताई मी चिक्की बनवली खूप छान झाली मला तुमचे व्हिडिओ खूप आवडता
Sem problem mazya pn dolyana hoto tai
Khup chan❤❤❤
Nice vlog as always me pan बिस्किटे आणि Nankhataie करते same hech प्रमाण वापरून me कालपासून weight-loss drink suru केले aajpasun kal pahila व्हीडिओ माझे weight 72 aahe बघुया 1 month मध्ये किती kami hote
मी पण डोनट बनवले,खूप छान झाले होते
Khup chan nakki karun baghen thanks
डाळिंब ,संत्री🍊 ,मोसंबी ,केळी 🍌,सिताफळ, केवी🥝 ,ड्रॅगन फ्रुट, अननस🍍
Ans n dhuta fruit khane mn narial naral
ताई सिताफळ ताई एक व्हिडिओ बनवा वजन जास्त होण्यासाठी काय करावे ते सांगा
Banana , pineapple, dragon fruit,
Sitafal, banana,Orange,Pine apple
मांजराला स्वयंपाक घरात आणि अंगाखांद्यावर घेऊन खेळू नका रे त्यांचे केस सगळीकडे पडतात खाण्यापिण्या जातात त्यामुळे ते आणि हेल्दी राहत नाही.
खूप छान बिस्किटे बनवली आहे 👌👌👌 केळी हे फळ धुऊन खात नाही
खुप छान बनवले ताई बिस्कीट ❤❤
Tai recipe channel vr videos ka yet nahi g
👌..keli..ananas..
same eyes problem mala sudhdha ahe...
Gudaghe dughi sathi vapru shakto ka. ruye che pan and tail.
Recipies sopya ahet tyanche video banva
Surekh!! Just one suggestion: instead of grass plastic mat you are using while showing recipes , can u use cloth/wooden board/or just granite as it is.
केळी _ सीताफळ_
Banana ahe utar......
Bhasha tr khup mst ahe tumchi khup chan bolta tumhi amhala avdte biskit khup chan
Tai dress che डाग kase kadayche konti trick ahe ka te Sagan plz
ताई दिवसातून कमीत कमी एक वेळेस डोळ्यांवर पाणी मारायचं आणि बटाट्याचे काप करून डोळ्यावर ठेवायचे
Tai shelice dhud.dolyat.1 temb Galave.8.divsane.akda
खूप छान बिस्किट बनवले
मैद्याच्या बिस्कीटची रेसिपी बनवाना
ताई मला तुमची भाषा खूप आवडते मी रोज तुमचे व्हिडिओ बघते
Hi 👋 swati n Bharti mai Aapke sab videos daily dekhti hu i love to see your vlog pls muzhe bataye ku rui ka patta konsa hota hai mai 2-3 sal se pareshan hu heel pain se pls jarur bataye
स्वातीताई तुम्ही एक तरी रेसिपी बनवून दाखवा हो नेहमी ताईकडुनच बनवून घेता
Tulshi drop taka kivha tulshi panache 2 theb takane yane farak padato
Tumchi language khup Chan aahe...mla tumhi doghehi tai khup aawadtat....❤
Orange, Custard Apple, Banana, Watermelon, Pineapple
tai tumi jo bhande swatch nighnyasati ji trick sangitli hoti taychani nighat nahi kay reason asel sanga plz
Kel, shitafal, ramfal, kivi, dragan fruit.
केळी,डाळिंब
ताई माझ्या अंगावर पित्त येते त्यावर उपाय सांगा
Khup chan resipi
Hi tai mla nehmi benda cha traas hoto upay saga plz
केळी, सीताफळ हे फळ आपण न धुता खातो
ताई तुमच पाहुन बिस्किट बनवले खूप छान झाले
Banana, custard apple, orange, watermelon
खूप छान बिस्किट बनवले तुम्ही व्हिडिओ खूप चांगला आहे.
ताई खुपचं छान बिस्कीट बनवले
Biskit khup chan me karun baghen
Hadapsar Vaishali Dhagare pune
bakiche pn biscuit sang n tai