हे घर तुमचं सगळ्यांचं स्वप्नातलं घर असेल पण हे घर पाहून दुसऱ्यांनाही ते असं आपलंही घर असावं आपल्या स्वप्नातलं जसं घर म्हणतो आपण खरच खूप छान बनवलय घर बाहेरचं सगळा व्ह्यू सगळं लक्षात ठेवून बनवलेला आहे आणि खूप खूप छान वाटते आणि सजवले पण तुम्ही दोघींनी मिळून खूप छान यालाच म्हणतात गृहलक्ष्मी मला तर खूप आवडल
खुप छान आणि सुंदर आहे तुम्हच घर 🏡 👌🏻👌🏻👌🏻😍❤️आणि तुम्ही दोघी खुप पण गोड आहात मी आज पहिल्यांदा च तुमचे व्हिडिओ बघितले खरच खूप छान वाटल मला खूप छान आणि मस्त मॅनेज केले तुम्ही दोघी नी 😊
मि नागपूर मधुन बघते तुमचे विडिओ काल पहिल्यांदाच बघितला तुमच्या व्हिडिओ मला खूप आवडला मी काल रात्रीपर्यंत तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले मि मला वाटते 9 महिने झाले तूम्ही वीडीओ बनवता खूप छान होते तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसता आणि तुमचं जंगल विला आणि बाहेरच्या परिसर पण खुपचं भारि ❤ 1/1वस्तू निवडून अरेंज कल्या लय भारी
खूपच सुंदर, अप्रतिम आहे तुमचा व्हीला, मी कालच सबस्क्रिएब केलं, फक्त न मला एकच वाटलं की इतकं सुंदर आणि प्रशस्त बंगला म्हटल्यावर, देव हॉलमध्ये नको होते, सेपरेट पूजा घर हवं होतं जेणेकरून पूजा करताना डिस्टर्ब होऊ नये, सॉरी पण मोठी बहीण म्हणून सल्ला दिला बर मी❤❤ आम्ही पण दोघी बहिणी दोघी जावाच आहोत
हो ताई आम्हालही सेपरेट देवघर करायचे होते पण काय करणार सासूबाई मानल्या इथेच पाहिजे जेवा आपल्या घरामध्ये काही नाकारात्मक शक्ती येते ती तिथेच थांबते असे सासूबाई चे मानने आहे त्यामुळे बाकी तुम्ही जे बोलते ते बरोबर आहे Thanku vedio pahilyabaddal ani cament kelya baddal आणि मोठी बहिण मानल्याबद्दल थैंक्स
ताई तुम्ही दोघी tr आहेच नशीबवान कारण असे सासर भेटले पन तुमच्या पेक्षा तुमचे मम्मी पापा नशीबवान आहेत की त्यांच्या मुलींचे इतक्या छान आहेत आनि त्या इतक्या खुश आहेत 👌💫❤
खुप छान घर आहे ताई तुमच्या सख्या बहिॅणीचे प्रेम पाहून मला माझ्या बहिणीची आठवण आली आज ती या जगात नाही. मला तिची कमतरता नेहमी भासते . तुमच प्रेम असचं कायम टिकुन ठेवा
अप्रतिम आहे घर ताई... खरच (dreem..house )मी पहिल्यांदा पाहिले तुमचे वीडियो 😊.. प्रांजल शिंदे ताई च्या वीडियो मधे कोणीतरी comments केलती तुमचे वीडियो छान असतात म्हणून... खरच खुप मस्त 👌

खरच खूप छान . तुम्ही दोघी खूप छान बोलता , चांगल्या राहता हेच खर सुख आहे . हीच खरी संपत्ति .
तुमच्या सासू सासऱ्याना खूप आनंद वाटत असेल ना... अश्या मन मिळवू सूना मिळालेत....खरंच असेच समाधानी रहा...
Khup chan home toor aahe tumch aamhi pan aasac plan kadaych chaly❤😊
खूपच छान बांधलय घर! अप्रतिम. सुंदर.
खूपच सुंदर घर आहे यातून आपली कल्पकता दिसून येते .
खरंच तुमच्या दोघींमुळे घराची शोभा वाढली आहे.... साक्षात रिद्धी सिद्धीच तुमच्या घरी आहेत तुमच्या दोघींच्या रूपान...🙏
Thanku 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
खूपच होम टूलच्या नाही अप्रतिम बघूनच मन प्रसन्न झालं गं आणि पाण्याच्या टाकीचा खूप छान उपयोग केला साहेबांना मानाचा मुजरा जय शिवराय
जय शिवराय काकू 👍👍👍🙏🏻🤗🙏🙏🙏
@Sakya_Bahini_Sakya_p ppJawa
खुप छान आहे तुमचं घर
खरच खूपच छान ❤ बऱ्याच गोष्टी Unique आहेत बाग खूपच छान ❤🎉
मला तुमच किचन फार अप्रतिम आहे खुपच आवडल
खुप छान आणि सुंदर आहे तुम्हच घर 🏡 👌🏻👌🏻👌🏻😍❤️आणि तुम्ही दोघी खुप पण गोड आहात मी आज पहिल्यांदा च तुमचे व्हिडिओ बघितले खरच खूप छान वाटल मला खूप छान आणि मस्त मॅनेज केले तुम्ही दोघी नी 😊
खूप छान , सख्या बहिणी म्हणजेचं रिद्धी सिद्धी एकदाचं घराचं सुंदर नंदनवन बनविले आहे.आणि छान नांदत आहेत.खुप बरं वाटलं पाहून..... सुखी, समृद्ध भवन🌹🌹❤️❤️👌👌👍
घर खूप मस्त आहे. तुमची पाण्याच्या टाकीचा वापर खूप मस्त वाटला. फक्त संरक्षणासाठी टाकीच्या झाकणास कुलूप लावणे अत्यंत गरजेचे आहे.
हो दादा नाकीच लाऊ thanks sangitlya baddal 🙏🏻
खुप सरळ दोघी पण, बोलताना जाणवत, साधे सरळ, खूपच छान, मस्त, खुप शुभेच्छा
Thanku so much
Ty ताई for रिप्लाय
Ty so much tai
खूपच छान आणि आधुनिक पद्धतीने बांधले आहे,मला खूप आवडले.
दोन्ही बहिणीसाठी खुप खूप शुभेच्छा.....
तुमचे घर खुपच सुंदर आहे आणि तुम्ही दोघी लक्ष्मी सारख्या दीसता ❤❤
खुप छान आहे तुमच घर. पाण्याच्या टाकिचा उपयोग छान केला आहे. टाकिच झाकण नेहमी lock करत जा, लहान मुले आहेत म्हणुन सावधगिरी.
Thanku so much हो नक्की झाकण लाऊ
खुप छान नियोजन करून विला बांधला आहे.
Thanku so much
अतिशय सुंदर अप्रतिम घर आहे तुमचे खूप कौतुकास्पद बनवले छान आयडिया केली खूपच आवडले
Thanku so much वेडिओ पहिल्याबद्दल
Kharch khupch chaan as ghar asayla hav gavi mala khup aavadl vav❤😊
खूप छान आहे mla pn aas ghar khup aavdhat aani tumi dhoghi pn 👌👌👌👌❤❤❤🤍🤍
Tumch house khup mhnje khupch Sundar ahe.malahi shetatil ghar Ani smor donghr vaigre khup awdte.
Very nice tai khupach Sundar plane apratim takichya varchi idea mast
तुम्ही दोघी बहिणी नी घराच्या आतील होम टुर दाखवली खूप छान आयडिया दाखवल्या
Thanku 🙏🏻🙏🏻❤️👍
Kharch khup sunder idea ahet khup mast video
Khup sundar ghar aahe tai tumch ani tumchi gardning
मि नागपूर मधुन बघते तुमचे विडिओ काल पहिल्यांदाच बघितला तुमच्या व्हिडिओ मला खूप आवडला मी काल रात्रीपर्यंत तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले मि मला वाटते 9 महिने झाले तूम्ही वीडीओ बनवता खूप छान होते तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसता आणि तुमचं जंगल विला आणि बाहेरच्या परिसर पण खुपचं भारि ❤ 1/1वस्तू निवडून अरेंज कल्या लय भारी
तुमचं घर खूप खूप खूप छान आहे
Tumachi gear kup kup sundar hahe
❤❤
Thanku so much dear tai वेडिओ पहिल्याबद्दल असेच चॅनल ला कॅनेक्ट रहा
Thanks 🙏🏻
Khup must ahe ghar tumch. Pan ek guest room hi hava hota as mala vatal so bolay plz don't mind
Tai sagle ghr pahun khup chn vatle .tai aprtim shbdat sagta yet nahi ase tumche ghr aahe.swrgahuni sunder ase tai tumche ghr aahe .so beautiful very nice home.tai Tumi doghi sakhsht rishi aani sidhi aahat khrokhrch Tumi doghi mhalaxmi aahat tai .😊
खूप सुंदर आहे तुमचं घर परिसर अत्यंत सुंदर तुम्ही दोघी बहिणी सुद्धा गोड तुम्ही...एक पारिजातकाचे झाड छान लावा खूप सुंदर वाटेल 🎊💓
हो ताई नक्की लाऊ🙏🏻👍
खुप छान विचार नियोजन करून विला
Thanku so much 🙏🏻🙏🏻👍❤️
Apratim Home 🏘️🏡
Ajun Kay Pahejy
Avarnaniy
Khuppppppp Bhari 👌👌
God Bless You
Atishay sunder gher aahe
Khup chan home tour.. brightness proper asli tr baghayla ankhi chan vatel.
Ok thanks 🙏🏻 dear sangitlyabaddal
आज मी तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला मला खूप खूप आवडल्या तुम्ही दोघी सख्ख्या बहिणी सख्या जावा
Thanku so much tai ताई व्हॅडिओ पाहिल्याबद्दल असेच चॅनला कनेक्ट रहा
आज मी तुमचा vedio बघितला.मला खूप खूप आवडला.मी पण फौजीच आहे.
मलाही आवड आहे.
घर तर खुपचं छान आहे ताई पण घरात लहान मुले आहेत मग टाकीला सतत कुलूपबंद ठेवा खबरदारी म्हणून एक काळजी म्हणून सांगते चुकी चे समजू नका
@sagarjadhav2796 Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍
खूपच छान बहिणीचे प्रेम विचार आणि घर पण आजच 🎉 सबस्क्राईब लाईक केलं
Thanku so much
खूपच सुंदर, अप्रतिम आहे तुमचा व्हीला, मी कालच सबस्क्रिएब केलं, फक्त न मला एकच वाटलं की इतकं सुंदर आणि प्रशस्त बंगला म्हटल्यावर, देव हॉलमध्ये नको होते, सेपरेट पूजा घर हवं होतं जेणेकरून पूजा करताना डिस्टर्ब होऊ नये, सॉरी पण मोठी बहीण म्हणून सल्ला दिला बर मी❤❤ आम्ही पण दोघी बहिणी दोघी जावाच आहोत
हो ताई आम्हालही सेपरेट देवघर करायचे होते पण काय करणार सासूबाई मानल्या इथेच पाहिजे जेवा आपल्या घरामध्ये काही नाकारात्मक शक्ती येते ती तिथेच थांबते असे सासूबाई चे मानने आहे त्यामुळे बाकी तुम्ही जे बोलते ते बरोबर आहे Thanku vedio pahilyabaddal ani cament kelya baddal आणि मोठी बहिण मानल्याबद्दल थैंक्स
Khup Sundar tai tumcha जंगल विला ahe mi atta 4..5 divas tumche video bgtey ..khupch sundar ahe tumcha जगंल विला अप्रतिम
Chan Sundar Ghar ahe फॅमिली पण छान सुखी आहे.एकमेकांना समजून घेणारी असेच.आनंदाने रहा अभिनंदन ♥️♥️😊😊
Thanku
ताई तुम्ही दोघी tr आहेच नशीबवान कारण असे सासर भेटले पन तुमच्या पेक्षा तुमचे मम्मी पापा नशीबवान आहेत की त्यांच्या मुलींचे इतक्या छान आहेत आनि त्या इतक्या खुश आहेत 👌💫❤
👌🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍👍👍👌
घरासारखेच तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहेत
Thanks 🙏🏻 dear tai
Khup Chan planing kelay gharach tumhi mla khup awadal ....
खूप.छान असतात.व्हिडिओ तुमचे
Sundar ahe ghar…..!👌👌👌 Tumche baba mhanje aaje saasare yanchi room disli nahi … sahajach vicharle, don’t mind plz……😊
Khupch sundar ghar, chan bharpur mothe aahe.. Mag trophy.. Devgharavar.. Showcace madhe theva
गावं कोणतं तुमचं?घराला किती खर्च आला पूर्ण?
छान कल्पना आहेत
फार सुंदर आणि आकर्षक घर परिसर सर्व काही मस्तच
जावा म्हणायला सख्या बहिणी म्हणून कायम सोबत राहा ❤❤❤❤❤
Thanku so much असाच आशिर्वाद असू द्या 🙏🏻
खुप छान आहे घर व घराभोवतालचा परिसर❤
Thanku
खुप छान घर आहे ताई तुमच्या सख्या बहिॅणीचे प्रेम पाहून मला माझ्या बहिणीची आठवण आली आज ती या जगात नाही. मला तिची कमतरता नेहमी भासते . तुमच प्रेम असचं कायम टिकुन ठेवा
Thanku tai कसे काय हो तुमच्या बहिणीला असे झाले फार दुःख वाटले 🥹
Khup chhan..beautiful house🎉🎉
अप्रतिम ,खूपच सुंदर घर व घराचा परिसर !!!🌹🌹
Thanku so much
Ek number Ghar aahe tai, ekadyacha swapnat suddha evdh chan mast aani Sistmatic ghar yet nsel , 😍😍🥰
Thanku 🙏🏻❤️
Apratim
ताई तुमचं जगल विला फार फार सुंदर आहे
Waa kiti sunder aahe sagala baghunach prasanna vatata
Thanku 🙏🏻❤️🙏🏻
खूपच सुंदर घर आहे❤
Mi ajach tumcha video pahila. Chan ahat bahini bahine
खुप छान घर आहे तुमचं
मी तुमचे व्हिडिओ सगळे बघते
खुप छान डेकोरेट केलं आहे देव मंदिरात नैवद्य ठेवण्यासाठी,ज्वेलरी ठेवण्यासाठी कप्पा छान केला आयडिया खुप छान बाहेरचं रात्री च परीसर छान
Thanku so much
Kuppa sundara hai tumsa Jungle villa❤
Khup khup khup khup khup khup khup khup khupch apratim ghar ahe tumch
Thanku
You both are so lucky
Tai tumche videos kup chan aahet 🏠👌🏻
Khoob mast hai ghar
खुपच सुंदर घर... विचारपूर्वक घर सुशोभित केले आहे.दृष्टलागण्याजोगे👌
Thanku मांग द्रष्ट काढू का 😀
Mavalticha view Khoopach chan. Tumhi doghi mastach
Thanku
मी तुमचा काल पहिल्यांदा व्हिडिओ बघितला कालच सबस्क्राईब केलं मी मला तुमचे व्हिडिओ खूप आवडले ताई तुम्ही दोघी बहिणी मला खूप आवडल्या घर पण खूप सुंदर आहे
Thanku so much tai वेडिओ पहिल्याबद्दल
Kiti to vagnyatala sadhepana ..agadi maitrini sarkhya vatatat..khup chan g
माझ्या पण बाहिण संख्या बाहिणी संख्या जावा आहेत ते पण आशा राहातात खरच खूप छान ❤😊
ताई तुमीची व्हिडीओ आम्ही खूप बघेतो माझं मम्मीला तुमीच्याशी बोलउन सांगिची आहे तुम्ही तिला खूप आवडतत
तुमीची फॅमिली आवडते
Thanku 👍🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Kharch khupch sunder ahe tumch Ghar agdich bagnyasarkh aahe
Khup chhan aahe ghar
Khup khup Sundar Ghar aahe ...tasech kitchen tour pn share Kara..
'Kasa kay', vichar kay tai. ekdam mast. A1 jabardast. Mumbai puneche log video baghun waramale asatil.
Abhiruchi LA kuthech tdjod keli nahi.
Ghara baddal eka wakyaat bolayache tr.. "Houde kharch, khel zala pahije"...❤❤❤
Thanku 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आहे घर ताई... खरच (dreem..house )मी पहिल्यांदा पाहिले तुमचे वीडियो 😊.. प्रांजल शिंदे ताई च्या वीडियो मधे कोणीतरी comments केलती तुमचे वीडियो छान असतात म्हणून... खरच खुप मस्त 👌
अप्रतिम 👌
Mala tumche video khup aavadtat chan dakhavtat me shear hi karte video tumche. Ashach aanandi aani sobat raha aaushy bhar ❤
Thanku ❤️❤️❤️👍👍🙏🏻🥰🥰🤗
खूप सुंदर घर आहे ताई आणि तुम्ही दोघी sisters pan mala तुमची smile pan आवडली
Thanku so much 🙏🏻
Khup chan padhhatine ghar bandhle ahe. Ani aapn kiti chota chotya jagecha vapr changlya prakare kru shakto ani tyacha aaplyala upyog hou shakto he tumchakdun navyane samjle. Mla tumchi idea ani jungle villa khup aavdli... Asch pudhe jat rha
Thanku so much dear 🙏🏻🙏🏻🤗❤️👍
Khup chan majhya bahini doghi tya pan sakhya java java ahet so tumchyakade bhagun tyanchi atavan yete khup sundar ghar ahe tumche well done
Thanku 🙏🏻🙏🏻🤗🤗👍❤️
Khupach chhan
छान आहे तुमचं घर तुम्हाला पाहून एक आपले पणा वाटतो कारण मी पण एक सैनिक पत्नी आहे.
Thanku so much Jay hind 🙏🏻
Jay hind....🙏
खूप खूप छान ❤
खूप छान आहे तुमचं घर🎉
Thanks dear tai
खुप खुप सुंदर आहे घर
Khup sundar ghar aahe tai tumche
Jagojagi jhade ani rope lavleli pahun man prasann zale
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khup kautuk ❤ and appreciation 🎉
Thanku
खुपच सुंदर घर आणि आंगण आहे तुमचं.
Thanku so much 🙏🏻🙏🏻😊
Ghar mast ahe.
Nice home😊
Khupch manmohak ahe.bangla apratim Ani decoration tr superb ahe.
Thanks 🙏🏻 vidio pahilya baddal
Khup Chan Ghar aahe tai tumche mast
Thanku
Tumhi doghi kup chan aahe tumch ghar mst aahe 😊😊
Thanku ❤️👍👍❤️😂🙏🏻🙏🏻🙏🏻🤗
Wow nice super khupch Chan villa ahe tumcha
Khup chan ghar ahe tumche amhi pn ase bhandhnyach nakki vichar karu
Apratim ghar Tai tumce
खुप छान आहे तुमचं घर
मी काल पहिल्या दा पाहिला खूप छान वाटत खूप डोकं लावलं मी पण घर बांधले आहे पण एवढं सुचलं नाही खूप छान
Thanks 🙏🏻 vedio pahilya baddal
खरच मस्त आहे..