Tya mule ch majha mulga video nahi baght to bolto ti asa aikana bolte mala vatt ti majhi bayko Ani aika na bolte ugach premat padun ratra bhar jaga nahi rahych bolto 😅😅
श्री हरिहराय नमःश्री गणेशाय नमःजय श्रीकृष्ण जय श्री गुरूदेव दत्त प्रसन्न श्रीग्रामदैवत श्री देव गंगोचाळा महाराज प्रसन्नश्री साईनाथ महाराज प्रसन्नश्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न🚩🕉️❤️❤️👑🌺🙏🏻
आई-वडिलांचा आशीर्वाद व तुझी गेल्या जन्माची पुण्याई या सर्वांचे मिळून भगवंतांनी या जन्मात तुला भरभरून दिलं वाणी कला बुद्धी व सौंदर्य यांचा पुरेपूर उपयोग करून व गोरगरिबांची नाळ ओळखून त्यांना आपलंसं करून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता तुझे कार्य चालू आहे. ए वन मंगलमूर्ती मोरया धन्यवाद
स्वानंदी दीदी तू खूप सुंदर आणि निखळ स्वभावाची आहेस तुझ निसर्गावर आणि त्याबरोबरच पक्षी, प्राणी, झाडं फुलं यावरच तुझं प्रेम पाहून मला खूपच छान वाटत तुला भेटून तुझ्याबरोबर गप्पा माराव्या वाटतात तुझा हसरा चेहरा पाहून मलाही आनंद वाटतो
सुरवातीलाच मोराचे दर्शन झालं खूपच भारी वाटलं. किती wait केला होता vlog चा. खूपच सुंदर होता vlog. तू खरच allrounder आहेस. एक आणि एक मूर्ती सुरेख बनवली आहे. छोट्या छोट्या क्यूट मुर्त्या खूप आवडल्या.आमच्याकडे नागाच्या मूर्तीला दुर्वा, बेल, फुले वाहतात नाग पंचमी दिवशी.सर्व धान्यांच्या लाह्या करतात,आणि उकड तांदळाच्या करंज्या.ही पद्धत आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली, खूपच सुंदर होता vlog आजचा😍🤍
किती ते सुंदर नाग बनवलेस तू..फारच छान.! आणि बोलणंही शांत, मोहक..! असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत जा..!! व्हिडिओ पाहिला आणि लगेच सबस्क्राईब केलं चॅनल..😊
कलात्मकता आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम म्हणजे आमची कलास्वमिनी स्वानंदी 👌🍫🍫🥰🥰 सौ. मंजिरी जोशी करमाळा ☘️🍀🌳🌳. ये घोरपड जा की वरती किती गोड बोलणं 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
वातावरण खुप छान अश्या ठिकाणी अश्या वातावरणात कामाला वेगळी उर्जा मिळते अणि त्यात अजुन सोने पे सुहागा अर्थात ऐका ना हा शब्द म्हणजे एखादे देवाचे स्तोत्र ऐकलं की कसे वाटत तसे वाटते . छान keep it up 🎉
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशा नागाच्या सुबक प्रतिमा बनवल्या खरचं तुझ्या अंगी खुप कला आहेत आणि ते त्या छान पध्दतीने जोपासत आहे खुप सुंदर सुरेख सादरीकरण केले छान पैकी समजावून सांगितले खुप आवडले सगळे नागाच्या मूर्ती एक नंबर देव बरे करो 👌👌❤❤👍👍🤚🤚
फार छान मोर दिसला, फार सुंदर गोष्ट सांगितली, सपच्या मुर्त्या अति सुरेख आहेत आणि शाडूच्या मातीचे रंग छान आहेत आणि विधी कळली, फार छान गाणं गाईलस, नागाची मूर्ती फार छान बनवलीस, एयर ड्राई क्ले मी लगेच आणली, आणि मस्त सापाच्या जिभेची गमत कळली, छोटासा नाग मस्त होतळे, लांडोबा आणि पुंडोबा ची गोष्ट ऐकली, घोरपड बघितली, टूना नी मस्त रेस्पॉन्स दिला,मधे मधे गाणं छान वटल, नाग आवडीने घेऊन गेले गावकरी, घोमट्याची वेळ बघितली, नागाची पूजा बघितली छान वाटल, संस्कृती,सौंस्कर आणि माया याच छान एककत्री करण बघितले तुझ मनपूर्वक आभारं!
बाळ स्वानंदी, या भागामधून साधे नाग बनविण्यासाठी लागणारे कष्टातून कुंभार बांधवांच्या कष्टाची कल्पना येते तुझ्या गोड बोलण्याने पुढील भाग बघण्यासाठी उत्सुकता वाढते.
पहिला शब्द ' ऐका ना ' कित्ती गोड ग.यातच तुझा स्वभाव समजतो.अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.येऊन प्रत्यक्ष भेटावे बोलावं तुझ्याशी असं वाटतं.नाहीतर तुच ये आमची सावंतवाडी पहायला.असच तुझ जीवन आनंदी सुखी राहो
मोर किती छान पळत गेला 🥰 निसर्ग सौंदर्य खुप छान आहे घरा परिसरातिल👌👌. जेव्हा कोविड, लॉकडाउन आठवतो तेव्हा त्या दिवसांच वाईट वाटत 😢 महिनाभर सुरवातीला मि घरी होती तेव्हा खुप छान वाटल होत का तर सुट्टी मिलाली😊. पुन्हा हॉस्पिटलमध्ये जॉबला चालु झाली तेव्हा प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. पुन्हा ते दिवस कधीच नकोत. टोनी बरी झाली 👌🥰😘खुप छान मेहनत करुन बनवलस यातून स्वतःला मिलनारा आनंद खुप मोठा वेगला असतो. सोबत तुझ गोड मधुर आवाज👌👌🥰खुप छान सुंदर नागदेवता. 🙏
स्वानंदी, तुझं आजचा व्हिडिओ बघताना एकच कविता मनात रुंजी घालत होती, " श्रावण मासी , हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे " श्रावण अगदी सर्व व्हिडिओ व्यापून राहिलाय. मस्त ! 👌👍
Tu great ahes swanandi tuze videos mi mazya mulila ti 3 varshanchi ahe tila khup avdt tuz nature madhe rahun tu jya creativity kartes na amhi satat tuzech videos pahayo.tu khup god ahes
स्वानंदी तुझे व्हिडिओ खूप छान असतात. तू एवढी मेहनती आहेस ना की सगळी कामं मन लावून आणि आवडीने करतेस. आवाज खूप गोड आहे तुझा. Down to earth आहेस तू. मी तुझे सगळे व्हिडिओ पहाते. खूप छान असतात. निस्वार्थी,प्रेमळ आणि निरागस आहेस तू.
स्वानंदी, अतिशय सुंदर व्हिडीओ. सर्व युवा पिढीने एक आदर्श घ्यावा आधुनिकते बरोबर परंपरा कशा जपावयाच्या हे तुझा व्हिडीओ बघुन.खरच तु एक महान कार्य करत आहेस.
Heyo I’m from upstate New York Saratoga. I was watching clay work videos and ended up with this video tbh that peacock entry glued me in. Amazing weather specially rain and the sound of it. Day before yesterday we even had storm. I didn’t get whatever you were saying in the video as there were no subtitles :/. Btw Love the end result wasn’t expecting that much. nice snakes ..cheers to slytherin 🎉. Your dog is cool n surprisingly calm. Btw love that clay stove we even still have clay oven love the smell of it 🔥.. I subbed but love to have subtitles.. cheers 🙌.
ऐका ना किती गोड आवाजात बोलता तुमच ते अस्सल सुस्पष्ट मराठी बोलण ऐकायला किती छान वाटत तुमच प्राणीमात्रावर असलेल प्रेम गावाकडची संस्कृती असे अनेक विषय घेऊन तुम्ही vlog च्या माध्यमातून माहिती पोहोचवता लय भारी खरच Love from Yavatmal
You are an amazing artist .doing excellent Nobel work. If the discovery channal get to know about you I am sure they will make a film on life in kokan region
Swanandi you are a Super girl . I like the way you speak, the way smile and the most I like when you speak to tinu, deepu and today with ghorpad is sooo cute.
स्वानंदी म्हणजे देवानं शांतचित्ताने आणि निवांतपणे घडवलेले सर्वात सुंदर शिल्प. खऱ्या अर्थाने MasterPiece
थोड जास्त झाले थोड कमी करा ....😜😜
स्वानंदी खरच मास्टर पिस आहे....
तूझ्या सारख्या कुत्र्याला काय समजणार....
ऐका ना....❤ किती गोड बोलतेस स्वानंदी...आणि आहेस पण गोडच🥰 खूप हुशार,मेहनती,down to earth,artitst... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेस...नाग खूप छान
Tya mule ch majha mulga video nahi baght to bolto ti asa aikana bolte mala vatt ti majhi bayko Ani aika na bolte ugach premat padun ratra bhar jaga nahi rahych bolto 😅😅
श्री हरिहराय नमःश्री गणेशाय नमःजय श्रीकृष्ण जय श्री गुरूदेव दत्त प्रसन्न श्रीग्रामदैवत श्री देव गंगोचाळा महाराज प्रसन्नश्री साईनाथ महाराज प्रसन्नश्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न🚩🕉️❤️❤️👑🌺🙏🏻
@@PriyaKavateतुझे मुलाचे विचार चागले नाही विचार फार विचित्र आहेत सुधार जरा😅
ती आपल्याशी संवाद सुरू करताना ",ऐका ना",म्हणते,सर्वानाच उद्देशून आहे,प्रेमात पडायला काहीही चालतं हल्लीच्या मुलामुलींना....बावळटपणा,दुसरं काय?😅😅😅
या स्वानंदी कडे बघताना मला नेहमीच जाणवते की हिचा आत्मा आणि ऑरा फारच पवित्र आहेत....अशीच सुखी रहा....
अर्थपूर्ण आयुष जगत आहेस तू.....❤
असं म्हणतात स्त्री ही सृजनशितेचे प्रतीक असते......तू तर किती सृजनकारी (creative) आहेस....प्रणाम तुला
आई-वडिलांचा आशीर्वाद व तुझी गेल्या जन्माची पुण्याई या सर्वांचे मिळून भगवंतांनी या जन्मात तुला भरभरून दिलं वाणी कला बुद्धी व सौंदर्य यांचा पुरेपूर उपयोग करून व गोरगरिबांची नाळ ओळखून त्यांना आपलंसं करून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता तुझे कार्य चालू आहे. ए वन मंगलमूर्ती मोरया धन्यवाद
श्रावण महिना असे सणांचा राजा
पहिल्या सणांचा माणकरी नागराजा.🙂🫰🫵👍👌
स्वानंदी दीदी तू खूप सुंदर आणि निखळ स्वभावाची आहेस तुझ निसर्गावर आणि त्याबरोबरच पक्षी, प्राणी, झाडं फुलं यावरच तुझं प्रेम पाहून मला खूपच छान वाटत तुला भेटून तुझ्याबरोबर गप्पा माराव्या वाटतात तुझा हसरा चेहरा पाहून मलाही आनंद वाटतो
सुरवातीलाच मोराचे दर्शन झालं खूपच भारी वाटलं.
किती wait केला होता vlog चा. खूपच सुंदर होता vlog. तू खरच allrounder आहेस. एक आणि एक मूर्ती सुरेख बनवली आहे. छोट्या छोट्या क्यूट मुर्त्या खूप आवडल्या.आमच्याकडे नागाच्या मूर्तीला दुर्वा, बेल, फुले वाहतात नाग पंचमी दिवशी.सर्व धान्यांच्या लाह्या करतात,आणि उकड तांदळाच्या करंज्या.ही पद्धत आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली, खूपच सुंदर होता vlog आजचा😍🤍
किती ते सुंदर नाग बनवलेस तू..फारच छान.! आणि बोलणंही शांत, मोहक..! असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत जा..!! व्हिडिओ पाहिला आणि लगेच सबस्क्राईब केलं चॅनल..😊
कलात्मकता आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम म्हणजे आमची कलास्वमिनी स्वानंदी 👌🍫🍫🥰🥰 सौ. मंजिरी जोशी करमाळा
☘️🍀🌳🌳. ये घोरपड जा की वरती किती गोड बोलणं 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
मोर किती छान पळत आहे 😙😙👌🏻👌🏻
वाह नागपंचमीला घरी गावी गेलेल्याचा भास झाला,हा भास तुझ्या निरागसतेतून मिळाला, धन्यवाद🙏
वातावरण खुप छान अश्या ठिकाणी अश्या वातावरणात कामाला वेगळी उर्जा मिळते अणि त्यात अजुन सोने पे सुहागा अर्थात ऐका ना हा शब्द म्हणजे एखादे देवाचे स्तोत्र ऐकलं की कसे वाटत तसे वाटते .
छान keep it up 🎉
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशा नागाच्या सुबक प्रतिमा बनवल्या खरचं तुझ्या अंगी खुप कला आहेत आणि ते त्या छान पध्दतीने जोपासत आहे खुप सुंदर सुरेख सादरीकरण केले छान पैकी समजावून सांगितले खुप आवडले सगळे नागाच्या मूर्ती एक नंबर देव बरे करो 👌👌❤❤👍👍🤚🤚
फार छान मोर दिसला, फार सुंदर गोष्ट सांगितली, सपच्या मुर्त्या अति सुरेख आहेत आणि शाडूच्या मातीचे रंग छान आहेत आणि विधी कळली, फार छान गाणं गाईलस, नागाची मूर्ती फार छान बनवलीस, एयर ड्राई क्ले मी लगेच आणली, आणि मस्त सापाच्या जिभेची गमत कळली, छोटासा नाग मस्त होतळे, लांडोबा आणि पुंडोबा ची गोष्ट ऐकली, घोरपड बघितली, टूना नी मस्त रेस्पॉन्स दिला,मधे मधे गाणं छान वटल, नाग आवडीने घेऊन गेले गावकरी, घोमट्याची वेळ बघितली, नागाची पूजा बघितली छान वाटल, संस्कृती,सौंस्कर आणि माया याच छान एककत्री करण बघितले तुझ मनपूर्वक आभारं!
सुरेख, सुजाण, सुस्वभावी,सुरेल आवाज असलेली सर्वगुणसंपन्न स्वानंदी❤ खूप छान आहे vlog, धन्यवाद!!
Nag khup sunder zale aahet. Mazya chotya lekichi pratikriya.
बाळ स्वानंदी, या भागामधून साधे नाग बनविण्यासाठी लागणारे कष्टातून कुंभार बांधवांच्या कष्टाची कल्पना येते तुझ्या गोड बोलण्याने पुढील भाग बघण्यासाठी उत्सुकता वाढते.
पहिला शब्द ' ऐका ना ' कित्ती गोड ग.यातच तुझा स्वभाव समजतो.अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.येऊन प्रत्यक्ष भेटावे बोलावं तुझ्याशी असं वाटतं.नाहीतर तुच ये आमची सावंतवाडी पहायला.असच तुझ जीवन आनंदी सुखी राहो
Nagpanchmi ki Aapko Hardik Shubhkamnaye Ho. Bahut hi Sundar Nagraj Banaye hai Aapne Bahut Khub.
मोर किती छान पळत गेला 🥰 निसर्ग सौंदर्य खुप छान आहे घरा परिसरातिल👌👌. जेव्हा कोविड, लॉकडाउन आठवतो तेव्हा त्या दिवसांच वाईट वाटत 😢 महिनाभर सुरवातीला मि घरी होती तेव्हा खुप छान वाटल होत का तर सुट्टी मिलाली😊. पुन्हा हॉस्पिटलमध्ये जॉबला चालु झाली तेव्हा प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. पुन्हा ते दिवस कधीच नकोत. टोनी बरी झाली 👌🥰😘खुप छान मेहनत करुन बनवलस यातून स्वतःला मिलनारा आनंद खुप मोठा वेगला असतो. सोबत तुझ गोड मधुर आवाज👌👌🥰खुप छान सुंदर नागदेवता. 🙏
कमाल आहात तुम्ही खरच 😀
असेच खूप सारे व्हिडिओ तुम्ही बनवत रहा मला व माझा घराचाना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात 🙏🏻🙏🏻 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏻
स्वानंदी, तुझं आजचा व्हिडिओ बघताना एकच कविता मनात रुंजी घालत होती, " श्रावण मासी , हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे " श्रावण अगदी सर्व व्हिडिओ व्यापून राहिलाय. मस्त ! 👌👍
Khup chan video astat tumche tumchya video khup chan nisarg nayanramya asto ani tumhi khup chan kala jopasali chan nag murti kelya
Khupach sundar. All rounder Swanandi I'm very excited to see your blog
स्वानंदी नाग खूपच सुंदर केले आहेस. तुझ्यात असलेला उत्साह पाहून मलाही कायम स्फूर्ती मिळते. धन्यवाद!!
व्वा खुप सुंदर स्वानंदी खुप छान बनवले आहेत नाग
खूप छान बनविले....... 👍
Khup mast Nag tayar kelet chan 👍🙏
अग नाग काय म्हणत आहेत. छान
Aiga kitti sunder nag ! nagachi pooja pan chhan. lahanpanichi athvan zhali. 😢 Khup sunder vlog Swanandi . I am speechless 😢😢❤❤
अप्रतिम !! दैवी कला आहे तुझ्या हातात. असाच आनंद देत रहा.
किती छान, किती मेहनत आणि गावातील लोकांची सनांवरील प्रेम सगळ अगदी अप्रतिम.
जय श्रीराम,स्वानंदी किती गोड गुणगुणत,,समजावुन दाखवलेस नागोबा करायला!
Khup chhan zalya ahet murti nagachya
वा. खूप छान स्वानंदी. सुंदर केल्यात नागदेवतांच्या मूर्ती. 👌👌🌹💐💐
Khup chan kele ahe nag kalakar ahes swanandi
Waah Chhan.. Nag devatanche Murtya chhan distat..
Shadhu matichi quality pan samzli..
खूप छान वाटलं ताई तुझा vlog बघुन.......कलेची आवड असणाऱ्यांसाठी ही एक therapy च आहे जणू.
You are multitasking girl👍
खूप छान झाला व्हिडिओ❤❤
वा स्वानंदी, खूप छान नाग बनवलेस तू, तुझे सगळेच vlogs खूप छान असतात
Amazing vlog today ! I love you n your work little girl ! God bless you ❤
Khupch Chan naag banvles tu
तुमचं जगणं किती सुंदर आहे, निसर्गाशी एकरूप होऊन जगताय.
Khoop aprateem naag murti banlya ahet. Kiti Kala ahe hatat ani galyat 👌👌
Tumche devghar Kiti sundar ahe!
Loved all your episodes!
Tu great ahes swanandi tuze videos mi mazya mulila ti 3 varshanchi ahe tila khup avdt tuz nature madhe rahun tu jya creativity kartes na amhi satat tuzech videos pahayo.tu khup god ahes
सर्व गुण संपन्न स्वानंदी 💐❤️
Video ending जैत रे जैत style वाटली 🥰 मस्त video 👍👌
खूप छान 🐍❤
⭐⭐⭐⭐⭐
Swanandi taking Kokan culture to reach all over the world
Google Pixel - Ultimate Camera and Cameraman doing justice to it 👍
दीदी तू कमाल आहेस❤️💯
Khupch God aahes...Devane tula bharbharun dile aahe aani aasech det raho hi prarthana
Khupch Sundar hota vlog Ani khup chan hotya murtya
केवळ अप्रतीम ...... 👌👌👌👌
जय सद्गुरू खूप छान बनवलेला स्वानंदी खूप हुशार आहे तू
खूप सुंदर झाला हा व्हिडिओ👌👌 आपण खरंच एक उत्तम ग्रेट कलाकार आहात👌👌
Swanandi, you are so pure..
स्वानंदी नाग खूप छान झाले आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा.👌👍
Khup chan episode nehmi pramane ❤
खुप प्रसन्न वाटतंय तुझे विडिओ पाहून. मनाला उभारी वाटते.
स्वानंदी तुझे व्हिडिओ खूप छान असतात. तू एवढी मेहनती आहेस ना की सगळी कामं मन लावून आणि आवडीने करतेस. आवाज खूप गोड आहे तुझा. Down to earth आहेस तू. मी तुझे सगळे व्हिडिओ पहाते. खूप छान असतात. निस्वार्थी,प्रेमळ आणि निरागस आहेस तू.
तुमच्या सदिच्छा कायम राहोत 🙏🏼😊
खुप छान परंपरा जपण गरजेच सोबतच आपला विकासही विचारही बोलण्यातला गोडवाही अप्रतीम
Khup chaan video banavlaas
स्वानंदी, अतिशय सुंदर व्हिडीओ.
सर्व युवा पिढीने एक आदर्श घ्यावा आधुनिकते बरोबर परंपरा कशा जपावयाच्या हे तुझा व्हिडीओ बघुन.खरच तु एक महान कार्य करत आहेस.
पुरेपूर जीवन कसं जगावं हे तुझ्याकडे बघाव. जे थोड्याशा टेन्शन नाही आपलं जीवन संपवतात त्यांनी तुझे व्हिडिओ बघावेत. मंगलमूर्ती मोरया धन्यवाद
खुप छान ताई.... तुझे vlogs बघून अस वाटत तू खूप जवळची मैत्रीण आहेस ❤ खुप गोड बोलतेस तू 😊
तुझ्याकडून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी मी पण नाग घरीच बनवणार. New subscriber. आणि आता हा चॅनल माझा सगळ्यात आवडता चॅनल झालेला आहे. 😊😊😊
एकाणा यातच आपुलकी येते.
गोड वातते
Heyo I’m from upstate New York Saratoga. I was watching clay work videos and ended up with this video tbh that peacock entry glued me in. Amazing weather specially rain and the sound of it. Day before yesterday we even had storm. I didn’t get whatever you were saying in the video as there were no subtitles :/. Btw Love the end result wasn’t expecting that much. nice snakes ..cheers to slytherin 🎉. Your dog is cool n surprisingly calm. Btw love that clay stove we even still have clay oven love the smell of it 🔥.. I subbed but love to have subtitles.. cheers 🙌.
स्वानंदी तु खरच चांगली शिल्प कलाकार आहेस .गणपतीच्या, शुभक मुर्ती, बनवा,
Khup chan beta mi tuze sagale vlogs baghate, khup cute aahes tu tuze gane mala far avadte sweet voice. Mi puniyat rahate tula bhetnayachi eccha aahe kase I don't know ❤😊
तू ऐका ना म्हंटल कि.. अस एकदम वेगळाच feel येतो 😊एकदम असं खुप आनंदी वाटायला होत ✨
खुपच छान बनवले ...😍👌👌
Kay mast banvale tu Naag 👍👌👌 khup chan 🤩💚💚
Tuja voiceover la je gaan mhantes na te khup chan aani relaxing vatat....👌👌💚💚🤩🤩
खूप दिवसांनी विडिओ पाहाला मिळाला स्वामिनी ताई तुझा बघून खूप छान वाटलं
सुंदर कलाकारी, मूर्त्या खूप छान बनवल्या. प्रत्येक नागदेवता 👌👌🙏🙏🙏🤩🤩
खूप सुंदर स्वानंदी ताई ❤❤
पुढच्या वर्षी टूनी तुला मदत करणार बघ....यावेळी छान ट्रेनिंग घेतले तिने❤❤😂
ऐका ना इस good one. Please continue. मुलगी बोलावल्याचा भास होतो मला दोन मुलं आहेत.घरात मुलगी असल्याची भावना....
नागांच्या मूर्ती सुरेख. लांडोबा पुंडोबा तर खूपच क्यूट. आणि पूजादेखील फारच सुंदर केली आहे
“ऐका ना” अशी लाघवी सुरुवात करून आपल्या आनंदी आणि निरागस स्वभावामुळे तू दर्शकांची मने जिंकून घेतेस 🙏
खूपच छान कलाकार आहेस
Superb didi ❤ love from Karnataka ❤big fan mem 🙏
स्वानंदी खूप छान वाटत आहे तु सर्व गुण संपन्न आहे असे वाटतेय ❤❤❤
👍👍👍....खरंच छान मूर्ती बनवल्यात, बोलायला सोपे असते पण करून दाखवणे तेवढे सोपे नसते ते तुम्ही करून दाखवतात.... 🙏🙏🙏
सात्विक अष्टपैलू सुंदर स्वानंदी.खुप छान विडियो ❤🎉
ऐक ना गं स्वानंदी खूप सुंदर नागोबाच्या मुर्ती बनवल्यास तु 👌👌👌
आणि मोर किती छान थुई थुई नाचत गेला ❤❤
ऐका ना किती गोड आवाजात बोलता तुमच ते अस्सल सुस्पष्ट मराठी बोलण ऐकायला किती छान वाटत तुमच प्राणीमात्रावर असलेल प्रेम गावाकडची संस्कृती असे अनेक विषय घेऊन तुम्ही vlog च्या माध्यमातून माहिती पोहोचवता लय भारी खरच
Love from Yavatmal
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ क्लिप आहे. सर्व सविस्तर माहिती दिली आहे. भाषा व विवेचन सुंदर सोपं आहे. धन्यवाद 😊❤
You are an amazing artist .doing excellent Nobel work. If the discovery channal get to know about you I am sure they will make a film on life in kokan region
अतिशय सुंदर स्वानंदी... खरंच खूप घेण्या सारखे आहे तुझ्या कडून... आम्हा प्रौढ लोकांना सुद्धा ❤खूपखूप प्रेम🥰
😊🙏🏼
Kiti chan Ani Sundar ahes tuu ...Ani tuza jagan 😚😍😍
Please do more vlogs they are very soothing ❤❤❤❤
Hi.. I love your blog way you speak and present blog i feels like I am connected to village life it's so amazing. I just fall in love with you....
एकाणा खुप छान वाक्य बोलतीस गोड वाटते ऐकायला ❤❤❤❤
Khup chan tai❤🥰
Swanandi you are a Super girl . I like the way you speak, the way smile and the most I like when you speak to tinu, deepu and today with ghorpad is sooo cute.
खूप सुंदर झालेत नागोबा सगळे आणि खासकरून लांडोबा आणि पुंडोबा ❤ गोड टुनी ❤आणि तूपण खासच ❤
फारच सुंदर नाग. तुझं खूप कौतुक.
"आयुष्यात आम्ही कधीच कोणाचं ऐकलं नाही " असं म्हणणारी व्यक्ती सुद्धा स्वानंदी च्या गोड आवाजात "ऐका ना" नंतर कान टवकारून ऐकायला लागेल 😎👌🏻👌🏻