यु ट्युबर्सच्या या जमान्यात तुझे खास वेगळे आणि अस्सल कोकण संस्कृती दर्शन घडवणारे व्हिडिओ अप्रतिम सादरीकरणाने अधिकच उत्कट ठरतात !! तुझे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!
तुमच्या सारख्या सुंदर गोड सुशिक्षित आणि तरुण मुलगी जेव्हा गावाला रहावून असे गुरेढोरे शेती आणि गावातील जीवन जगताना पाहून खूप बरं वाटतं खूपच सुंदर आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
खरंखुरं कोकण दर्शन तुझ्या व्हिडीओ मधून तू घडवते आहेस , हा तुझा छंद असेल किवा व्यवसाय असेल पंण तुझं बोलणं कोकणी वाटत नाहीं ग पंण तू कोंकणात रमलीस एव्हड नक्कीच...
माणूस पैसा असून श्रीमंत नसतो खरी श्रीमंतीतर त्याच्याकडील संस्कार त्याचे वागणे बोलणे त्याच्या कडे असलेली कला हेच होय आणि हे सर्व गूण तुझ्यामध्ये आहेत त्यामुळे माझ्या मते खरी श्रीमंत तूच आहेस
शंभर टक्के खर ़ मनुष्याच्या वागण्या बोलण्या वरुन त्याची खरी श्रीमंती कळते़़ आमच अर्ध आयुष्य शहरातील धकाधकीत, पैसा कमावण्यात आणि तो कसाबसा टिकवण्यात वाया गेल देव न करो पण चुकूनही कधि शहरी जीवन अनुभवायचा विचार ह्या ताईच्या मनात येऊ नये़़
किती गोड आहेस बाळा तू, हे सगळं गुण हल्ली च्या मुलींमध्ये नाही पहायला मिळत याला आवडच असावी लागते आणि संस्कार देखील, मुक्या जनावरांच्या प्रती तुझं असणार खरंखुरं प्रेम आणि माया तुझ्या सोनाच्या विणीच्या वेळी आणि दिपु चे औक्षण केले तेव्हा मन भरून आले खुप खुप आशीर्वाद बेटा तुला.... ज्या घरात लग्न करून जाशील तिथे साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी त्या घराचे व तेथील माणसांचे सोनं करशील,,, खुप खुप कौतुक व आशीर्वाद
हया काळात आताच्या पीढीतील मुलगी हे सार करते हे पाहून थक्क झालो बाकी सर्व ठिक आहे परंतु गुरांचे गाईंचे इतकी अप्रतिम काळजी घेते खरंच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .तुझ्यात नक्कीच वेगळं आहे. अशीच छान रहा आणि विडीओ बनव.
उदाहरण घ्यायला हरकत नाही नाही आजच्या तरुण पिढीने स्वानंदीचं उदाहरण नक्कीच घ्यावं. तीचं बोलणं, तीचं वागणं, तिची भाषा सगळंच अगदी सात्विक आणि अप्रतिम. तीचे आईवडील खरंच भाग्यवान!
स्वानंदी बेटा तुझा हा व्हिडिओ पाहून एकदम गाहिवरलो आणि डोळे भरून आले. मला माझे 50's आणि 60's मधले बालपण आणि आमच्या गाई, म्हशी आठवल्या. आता मी भारतात राहत नसल्यामुळे विडिओनी जुन्या आठवणीला जागृत झाल्या. Thank you beta. God bless you.
खरंच मला , लहानपणी time travel केल्या सारखं वाटतं तुझे vlogs बघून..जे लोक आपल्या गावापासून दूर आहेत पण नाळ बांधली गेलीय गावाशी,तुझ्या मुळे त्यांना गाव अनुभवायला मिळतोय. खुप खुप आभार.😊❤🙏
तू मनापासून जनावरांचे करते, शेतात चारायला घेऊन जाते, शेतातील कामही करते . खर्च खूप कौतुक वाटते . आजकालच्या मुलींना अशी कामे आवडत नाहींत आणि तू ती किती आवडीने करते . खूप खूप कौतुक वाटते
ताई तुझा हेवा वाटतो. तु गावी सर्व कामे करतेस हे तुझ्या वयाच्या मुलींना प्रेरणादायी ठरेल..तुझा सुंदर आवाज आणि बोली भाषेतील गाणी जबरदस्त... पुण्यात तुला भेटायला नक्की आवडेल.. तुझ्या सारख्या मातीशी प्रामाणिक मुली क्वचित असतील...
अप्रतीम चित्रीकरण आणि कथानक सादर केल आहेस स्वानंदी. इतक्या जिव्हाळ्याने, सहज आणि प्रेमळपणे गाईंच्या सोबत वावरताना पाहून आनंदाश्रू आले. स्वानंदी तू अप्रतीम producer, director, editor, music director आणि एक सुंदर actor पण आहेस. पुढच्या आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🏻
आमच्या इकडे गोठ्यात रेडिओ लावण्याची पद्धत सुरू आहे कारण संगीता मुळे गायी रमतात संथ चारतात व जादा दुध देतात, इथे तर तुमच्या गोठ्यातील गाई ला कसलेला आवाज मिळतो अगदी शुद्ध सुंदर स्वर त्यामुळेच त्या इतक्या छान वाढतायत, रमातायत...
अतिशय गोड बातमी आहे खरच, हा आनंद शब्दांत सांगणे अशक्य आहे, मन बाराऊन गेले , काहीही बोलण्याच्या पलीकडचे अनुभव आहे! खरच आगदी नाव प्रमाणे आहेस स्वानंदी हे नाव गणपती बापाच्या नाव तून आहे, स्वानंदी नावाचा अर्थ भगवान गणेश च्या नावापासून असा आहे. स्वानंदी हे नाव खूप सुंदर आहे आणि बहुतेक लोकांना हे नाव आवडते. मराठी श्रेणीतील कोणीही आपल्या बाळाला हे नाव देतात कारण या नावाचे स्वतःचे महत्त्व आहे. स्वानंदी चा अर्थ भगवान गणेश च्या नावापासून असा आहे. स्वानंदी नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असेल. संख्याशास्त्रानुसार स्वानंदी चे स्वरूप खाली स्पष्ट केले आहे अंकशास्त्र मूल्य 4 नुसार, स्वानंदी स्थिर, शांत, घर प्रेमळ, तपशील देणारे, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार आणि विश्वासार्ह आहे. स्वानंदी हे नाव सामान्यतः आश्चर्यकारक व्यवस्थापन कौशल्यांसह आशीर्वादित आहे. स्वानंदी विखुरलेल्या दस्तऐवजांचा सारांश, क्लिष्ट परिस्थिती हाताळण्यात आणि संयमाने समस्या हाताळण्यात खूप चांगले आहे. स्वानंदी कडे असलेल्या सुपर रिजनिंग पॉवरमुळे तुम्ही स्वानंदी सोबत वाद घालू किंवा वाद घालू शकत नाही. अंकशास्त्र 4 स्वानंदी ला खूप सहनशील, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह बनवते. स्वानंदी गर्विष्ठ आहे पण गर्विष्ठ नाही. स्वानंदी एकनिष्ठ स्वभाव आणि अफाट ज्ञानामुळे जीवनात मोठी कामगिरी करू शकते.
तुझ्या सारखी मुलगी किंवा सून प्रत्येक घरात असावी.सद्गुण संस्कार काय असतात प्रत्यक्ष पहाताना मला तुझे प्रचंड कौतुक वाटते.हसमुख चेहरा तर आय हाय ....लाजवाब.मुक्या जीवांना सांभाळणे अलौकिक .दिपू मस्त नाव ❤
तू जितकी गोड दिसतेस तितका गोड तुजा आवाज आहे आणि smile ही तितकीच गोड आहे कोकणी videos इतके famous होताईत की इतक छान निसर्ग सोडून जी लोक शहरी भागात स्थलांतर झालेत त्यांना नक्कीच पच्छाताप होत असेल बाप्पा च्या आशीर्वादन आपलं कोकण हे असच निसर्गाने फुलून असुदे 💚
मी गुजराती आहे पण मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो पण मी लहान असताना सर्व काही पहिल्यांदा पाहिले होते माझी आजी शेळ्या पाळत होती मला देशातील वातावरण खूप आवडते मी मुंबईत आहे आता देशात कोणीही राहत नाही, सर्वजण शहरात आले आहेत, हा व्हिडीओ पाहून मला देशातच असल्याचा भास होतो
गोमातेची सेवा कधीही फुकट जाणार नाही गोमातेचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे अशिच स्वानंदी आनंदी रहा आणि इतराना आनंदी ठेव तुझ्या बोलण्या तून - श्री स्वामी समर्थ
स्वानंदी तू खूप संस्कारी आहेस, या धावपळीच्या आधुनिक जगात, पूर्वीच्या सर्व गोष्टी जोपासतेस,सध्या इंटरनेटचे युग, पण या सर्व गोष्टींचा विचार न करता, तु या समाजासमोर असे काम करून, एक चांगला आदर्श ठेवत आहेस, तू दिसतेस छान, तू बोलतेस छान, कर्तुत्व ही मोठ, परमेश्वराने तुला बनवताना, कोणतीच कसूर ठेवलेली नाही, त्यात कोकण दर्शन सुंदर, तुझी बोलण्याची शैली, मधुर आवाज, ऐका ना ही सुरुवात, किती काय बोलायचं आत्ताच्या या सर्व पैसा व वैभवाच्या पाठी लागलेल्या, सर्व समाजाने तुझा आदर्श घ्यावा, तूच खरी कोकणचं हृदय आहेस, नमस्ते आणि जय महाराष्ट्र,..
मी सुद्धा कोकणातला जेव्हा आम्ही उन्हाळ्यात सुट्टीत गावी जायचो तेव्हा आम्ही हे सर्व अनुभवले आहे पण आता नोकरी निमित्त मुंबई असतो ,पण तु आम्हाला आमच्या बालपणची आठवण करून दिलीस ,तु खुप गोड आणि निरागस आहेस, आशीच रहा.
खूप आवडलीस, तुझे सगळे videos सकाळपासून पाहून संपवले, Instagram वर पण भेट देऊन आले, आत्ता तुझ्या नवीन volg ची वाट पाहत बसले आहे, तेवढा लवकर अपलोड कर ☺️.तुझी ओळख, तुझ्या विषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुला जर comfortable वाटत असेल तरच, तूला इतके चांगले संस्कार,चांगली व्यक्ती म्हणून तूला इतकं समृद्ध केलेल्या, सर्व गुणसंपन्न केलेल्या तुझ्या आई बाबांना व्हिडिओ मध्ये पाहायला नक्कीच आवडेल 👍🏼👌👌😘😘
पुण्यात राहून आपल्या गावाशी हे गोड नातं, आपल्या घरावर, गुरांवर, बागेतल्या फुलझाडे, भाजीपाला व इतर घरगडी आणि शेजारच्या माणसांवर प्रेम..हे सगळं फारच सुंदर आहे..नैसर्गिक आहे तुझे वागणं, नाती जपून ठेवणे ❤ God bless you dear and wish you loads of happiness and prosperity ✨️ ❤
मी पहिल्यांदा तुझे विडीओ पाहीले आणि अक्षरशः वेडावून गेले. इतका गोडवा क्वचितच बघायला मिळतो. तू निसर्ग स्वतःमध्ये जपला आहेस. खूप खूप आनंद मिळाला. मुख्य म्हणजे कुठेही ओढून ताणून शूट नाही. जे जसं आहे तसंच शूट केलं आहेस. मनापासून धन्यवाद स्वांनंदी❤
मी आत्ताच तुझे व्हिडिओ बघायला लागले तुझ्यासारखी सुशिक्षित मुलगी खेड्यामध्ये आणि तिथल्या निसर्गामध्ये इतकी रममाण झाली आहे हे बघून अतिशय छान वाटलं पैशाच्या श्रीमंतीपेक्षा खेड्यातील जीवन मोकळी आणि शुद्ध हवा अतिशय महत्त्वाची आहे. तुझं खूप कौतुक वाटतं
अप्रतीम, मी पाहिलेला सर्वात सुंदर विडिओ, भाषेत ला गोडवा,गुरांप्रती प्रेम, सहजता हे सगळं मला माझ्या बालपणात घेवू न गेलं.नकळत डोळे पाणावले.@@mugdhamehendale3571क
नोकरी साठी शहरात आल्यामुळे गावचे जीवन खूप miss करतो, गावी गुरांना चरण्यासाठी रानात घेऊन जाणे, तिकडेच खेळत बसणे, पावसाळ्यातील रानातून रानटी भाज्या घेऊन येणे. खूप भारी ते दिवस होते. ....खरवस पाठऊन द्या
खूप छान व्हिडिओ आम्हाला सगळ ग्रामीण जीवन अनुभवता आल मला पण खेड्यात राहायला आवडतं तू पण खूप कष्ट करते आहेस आणि प्रेमानी काळजीने gurdhor सांभाळते आहेस खूप छान
स्वानंदी किती छान आहे... तू गायीची सेवा करतेस.. त्यांचे वर प्रेम करतेस... गाणे गाते...रानात जातेस...किती तुला हे सर्व आवडते..तू खुप छान मुलगी आहेस...तुला खुप शभेच्छा...
स्वानंदी तुझ्या साधेपणा मधील सौदर्य लोभसवाणे आहे. सुसंस्कृतपण तुझ्या कडून शिकण्या सारखे आहे. आई वडिलांचे अत्यंत चांगले संस्कार तुझ्यावर आहेत ह्यात शंका नाही. धन्य ते आई वडील !!
तुझ्या इतकीच गोड दीपूची बातमी आहे. खारुताईंच्या पिल्लांचा video असो किंवा आजचा दीपूचा ...दोन्ही videos अतिशय संयमित, प्रगल्भ, काळजाला स्पर्श करणारे आहेत. तुझ्या बोलण्यातून ,वागण्यातून सात्विकता पाझरत असते. गावात राहून तू इतकी multitalented आहेस याचा बोध तरुणाईने घेतला पाहिजे. खूप आशीर्वाद आहेत तुला.
@@SwanandiSardesaiतुझे गाई गुरे यांचे बद्दल असणारे प्रेम मनाला खूप भावते तुझा आवाज मनमोकळा स्वभाव,कोकणातील मातीशी जोडलेली नाळ नाते घट्ट आहे कोकणातीलसर्व शेती वातावरणातील गोष्टी खूप आवडतात
@@SwanandiSardesaiतुझी गाई बद्दल असणारी माया प्रेम दिसून येते गाई कोकणातील गाई पेक्षा वे ग ल्या जातीच्या आहेत जर्सी होस्ट न छान नाव दिपू फोन नंबर मिळेल गप्पा मारायला मी पण शेती करतो
Iam watching this from Goa. Some 16-17 yrs back we had buffaloes and same way I used to take care of them. It reminded me my childhood days now when I look back I literally felt for those days.Ur giving lots of love nd care to ur cows.God bless u
स्वानंदी ताई तुझा व्हिडिओ बघितला मी शाळेत शिकताना गावातली गुरु चरायचं गाई वासरांना अंगावरून हात फिरवतानाआपल्या आईची आठवण येते.ताई तुझे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात त्याच गाई वासरांच्या आशीर्वादाने मी माझं शिक्षण पूर्ण केलं.आज मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे खूप आनंद वाटला
खरंच स्वानंदी खूपच गोड आहेस आणि तुझी हे सगळं पाहून असं वाटलं की खरंच कोकणातच येऊन राहावं नाहीतर काय किती प्रेम जनावरं प्राणी झाडं वेली निसर्गावर प्रेम करणारी कोकणची माणसं नाहीतर काय आमच्याकडे दगडात देव शोधणारी लोकं गाई रस्त्यात बाळंत होतात कोणी काळजी घेत नाही कोणी चारा टाकत नाही आणि गाई मध्ये 33 कोटी देव कसे दिसत नाहीत रस्त्यात मुकी जनावर फिरताना भर उन्हाळ्यामध्ये कोणी दारात पाणी सुद्धा ठेवत नाही रस्त्यात फिरणारी मोकळी जनावर दिसल्यास खूप वाईट वाटतं माणसामध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही आहे स्वानंदी तुमच्या घरी किंवा कोकणात येणारे जनावर खूप नशीबवान आहेत प्राऊड ऑफ यू स्वानंदी
दिपू खूपच गोड आहे.. आणि इतर मंडळी ही ... खुप आपुलकीने काळजी घेतली जाते हे पाहून समाधान वाटले.. आमच्याकडे ही शेपूटवाले आहेत त्यामुळे ती जवळीक तो जिव्हाळा समजू शकतो... पण एकंदरीत गोड बातमी एकदम मिठ्ठास होती..
तुमच्याकडे गोमाता आहे, सुरेल सूर आहेत, मन:शांती आहे. खरे श्रीमंत आहात. तुझे व्हिडिओ पाहताना लहानपणीचे कोकणातले दिवस आठवतात. शहरात नुसती धावपळ, तुमच्याकडे निवांतपणा आहे. आयुष्य भरभरून जगत आहात.
मी. पण. कोकणातला. आहे. बाल. पण. कोकणात. गेले. गुरे. सांभाळली. शेती. केली. पण. आता. मुंबईला. आहे. पण. कोकणातल्या. मुली. इतकी. मेहनत. करताना. पहिल्या. नाही. खरोखरच. तुझ्या. मेहनतीला. माझा. सलाम
Sona and gang are lucky to have you. You are lucky to have Sona and the gang. Their presence brings peace happiness and prosperity to your life.Deepu is super cute and so adorable. The fact that you can carry him, he isn't going to remain this small.
ताई, गोपाष्टमी दिवशी,गाई,गुरावरील आपल्या कुटुंबाच प्रेम,आदर बघायला मिळाल,गोमातेचे,श्रीकृष्ण भगवानांचे आशिर्वाद व सान्निध्य आपल्यावर नक्कीच आहे.एवढ्या कमी वयात आनंदी जीवन जगण्याची पद्धत विस्मित करते. जय श्रीकृष्ण, जय हो गौमाता की.🙏
You are very sweet n kind hearted soul dear Swanandi. You are giving us immense happiness . Love n blessings to you n all your family. God bless you 🙏❤️
किती गोड व्हिडीओ.सगळे बघून डोळ्यात पाणी आले.दिपू तर खूपच गोंडू.मला निसर्ग,प्राणी पक्षी खूप आवडतात पण शहरात काहीच नाही,तरीही येथील काऊ,चिऊ,माऊला जीव लावते.तु खरेच नशीबवान आहे इतके गोड सोबती मिळाले.आणि तुझा आवाजही किती गोड आहे.
ताई तुमच्या सारख्या सुशिक्षित युवतींनी मनात आणले तर शेतकरी नवरा हवा ग बाई म्हणून शेतकरी मुलांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तर बऱयाच शेतकरी मुलांची लग्ने होऊन सुखी संसार करतील ,सलाम ताई
किती गोड आहेस स्वानंदी तू आणि तुझा परिवार... सगळ्यांची नाव सुद्धा अतिशय सुंदर आहेत. दिवाळीत झालेला दिपू cute आहे. तुझी त्यांच्यावरची माया, लाघवी बोलणं, पुन्हा पुन्हा पहावसं वाटतं ❤
दिवाळीत जन्म झाला म्हणून नांव दिपू...कुर.््मराठ मोळया...उन्हं लागतं का दिपु??अशे dialog व आवाज व सुंदर स्पष्ट मराठी.... ऐकालाही छान वाटलं.्...जुन्या पध्दतीचं....दुरदर्शनवर सिरीयल लागायच्या तसं काही वाटलं...फार छान
स्वानंदी खूप गोड आहेस तू...आज हा ब्लॉग पाहून आईच्या घरची आठवण आली ग...ती लगबग...त्या नव्या आईची काळजी घेणे..ह्या गाईनमध्ये असणारा प्रेमळपणा तो स्पर्श..तो ताज्या दुधाचा वास..माझ्या वडिलांची चारा मिळवण्यासाठीच धडपड..अगदी लेक बाळंत झाल्यावर असते तशीच... सगळ..सगळ.. तसल न तसे डोळ्यासमोर उभ राहिले..Thank you तुझ्या ह्या vlog बद्दल अगदी छान माडललायेस सगळा पसारा❤
स्वानंदी आज आमचा भ्रमनिरास झाला. कारण तुझ्या आजच्या व्हिडिओ चे हेडिंग होते " गोड बातमी " शिवाय सुरुवातीला मेकअप करताना बघून वाटले, आज कोणीतरी राजकुमार येणार असावा. पण लगेचच या आनंदावर विरजण पडले. असो या नंतरची गोड बातमी आमच्या मनातील असावी. त्या निमित्ताने तरी तुला समक्ष भेटता येईल, बोलता येईल, डोळेभरून बघता येईल. लवकरच हा क्षण आमच्या वाट्याला येवो, हीच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना. ❤❤❤
बापरे कीती छान ईथे आई वडीलांना आश्रमात ठेवतात आणि तु तर जगत जननी खरी ह्या सगळ्यांची काळजी घेत घेत आनंद स्वताघेऊन आम्हाला पण आनंदी ठेवते धन्य तुझे आईवडील आणि आंम्ही
इतर काही you Tuber नावाला कोकणी म्हणून मिरवतात.. पण प्रसाद दादा, पूजा आणि तू खरी कोकण कन्या आहेस ग. तुम्ही हरवलेल्या आठवणी आम्हला देतात.. खूप सुंदर कोकण आणि त्याची जीवन शैली दाखवतेस.. आजोळ ची आठवण आली सुट्टीत 10-१५ दिवसांन साठी गावाला जायचो आम्ही गुरांन ची आणि आमची ओळख नसाची. आमच्या ही गाई च नाव दिपू होत ती कधीच आम्हला मारायची नाही. गोठ्यात लपाचुपी खेळताना तीच्याच भोवती असाचो तिला भूक नसली तरी चारा पाणी द्याची. 😊 कारण लहान असल्या मुळे कळायचं नाही अस वाटायचं आपल्या जशी सारखी तहान भुक लागते तशी त्यांना ही लागत असेल ना. रवंथ करतात हे थोड मोठ झाल्यावर कळलं. गुर जोवर घरी येत नाही तो पर्यंत आमच्या म्हाताऱ्या आजीला शांती नसायची. रात्री किती ही वाजुदेत गुरांचा आवाज आला की आंधरातून चाचपडत त्यांना बघायला जायची. घरचं खूप गोड आठवणी जाग्या झाल्या.. आज आजी अंथरुणात आहे पण दिपू आणी सुंदर ची आठवण काढली की तिच्या डोळ्यातला ओलावा लगेच जाणवतो. 🥺 भवतू सब्ब मंगल...🙏
अप्रतिम vdo आणि स्वानंदी तुमची बोलण्याची गोड पद्धत खूपच छान गु्रांमध्ये रमणे, आमच्या कडे श्रीवर्धनला सुद्धा माझ्या लहानपणी अशी 7/8 गुरे होती आम्ही गुराखी सुद्धा जायचो आता सुद्धा गावी जातो पण गुरे नाहीत त्यामुळे हा vdo पहिल्यानंतर डोळ्यात पाणी नकळत तरळते आणि बालपणच्या जुन्या आठवणीमधेय रमतो, स्वानंदी मॅडम त्यांना चरायला नेल्यावर मोबाइलवर बासरी (वाजवा )लावा, मग गुरे बघा किती आनंदित होतात ती, छान vdo धन्यवाद 🙏
खर म्हणजे आडगावात खेड्यात राहिल्यामुळे आपण जगाच्या स्पर्धेतून आपण मागे पडतो हा न्युन गंड तुमच्यात नाही. हाच खरा आनंदाचा मार्ग आहे. अधुनिक तेच्या नावाखाली या आनंदाला आपण मुकतो. स्वत:वर विश्वास असणारे व्यक्तीमत्व, सलाम तुम्हाला
मला हा व्हिडिओ खूपच आवडला... अशा topic वर कोणीच व्हिडिओ बनवत नाही आणि बनवणार पण नाही... खरच गोड बातमी आहे सोना आणि तुझ relation असच सद्यव जन्मभर राहो... 💖
खूपच मस्त, तुझे ते साधे सरळ वागणे, गोड आवाज आणि त्याहूनही गोड दिसणे वागणे, का नाही माया करणार ती गाई गुर कारण तूझ्या त्यांच्यासोबत वावरण्यात अतिशय प्रेम ओसंडत असत, माझी एक आत्या होती तीदेखील अशीच घरा दाराची लक्ष्मी होती, पण आताच्या काळात तू एकमेव असावीस असे मला वाटते, तुला खूप शुभेच्छा,❤
तुझ्या आवाजात गोडवा बोलण्यामध्ये पण छान जनावरे आहेत तेंना अंघोळ घालने,चरायला नेणे खुप काळजी घेते तूझ्या मोकळ्या वेळेत गाय म्हैस यांची काळजी घे कारनं मूकी जनावरे यांना काय लागत ते माणूस च समजू शकतो अप्रतिम व्हिडिओ,मधुर आवाज बोलण्याची कला जबरदस्त तुझे प्रत्येक व्हिडिओ सूपर १ नंबर
किती भारी..तुझा आवाज,हावभाव,वातावरण मला प्रचंड प्रेमात पाडतं. इतकं निर्मळपणे बोलणार मी बघितलं नाही. भले व्हिडीओत तू नसुदे पण तुझ्या आवाज हृदयाचा ठाव घेतो.इतका गोड❤❤
Thanks for sharing a beautiful video of the village life,caring of cattle,and showing the birth of a new born Dipu.Congrats to the whole team working on this video 👍👍
साने गुरुजी, जे मुळात कोकणातले, त्यांची नात शोभावी असं तुझं काळीज, हृदय, की जे मुक्या जनावरांच्या देखील डोळ्यातील आसवं टिपत आहे. तू आहेस कोण नक्की. अतिशय छान, कधी आलो कोकणात तर जरूर भेटू तुझ्या ह्या वसुधैव कुटुंबाला वसुधैव कुटुंबकम् 🙏
आजकाल अस गाई वासरांच हांबरण तुरळकच झाले आहे.......अशी बाळंतपण मी माझ्या लहान पणी माझ्या आजी च्या हातून होताना पहिली आहेत..त्या वेळची लगबग ......काळजी. अजून आठवते .....आणि खरच आपल्या घरात नवीन सदस्य येतो आहे असच वाटायचं.......सोनाचं हांबरण कानी पडल आणि काय झाल की माहीत.पण टचकन डोळ्यातून पाणी आल ....आणि ते कळलं पण नाही......कुठ तरी आपण सारेच पशू पक्षी प्राणी एकमेकांमध्ये....गुंतलेलो.आहोत अस त्या क्षणी वाटून गेलं............. तुझे व्हिडिओ पाहून पुन्हा गावाकडची ओढ लागली .........आणि या धावपळीच्या जीवनात .......असा सुखद अनुभव करून दिल्या बद्दल तुझे मना पासून धन्यवाद.........😊
Sona and you-- both very cute, sweet and humble. Never saw such blogs. Dipu is a star. God bless you always.. Immense pleasure in watching your blogs .
यु ट्युबर्सच्या या जमान्यात तुझे खास वेगळे आणि अस्सल कोकण संस्कृती दर्शन घडवणारे व्हिडिओ अप्रतिम सादरीकरणाने अधिकच उत्कट ठरतात !! तुझे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!
Thank you 😊
ललररऋददधधधर्यःः
तुमच्या सारख्या सुंदर गोड सुशिक्षित आणि तरुण मुलगी जेव्हा गावाला रहावून असे गुरेढोरे शेती आणि गावातील जीवन जगताना पाहून खूप बरं वाटतं खूपच सुंदर आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@@SwanandiSardesai...Aschi down to earth rha...all the best...God bless you a lot
God bless you beta aap bahut pyari ho aur muje aapke sabhi video bahut achhe lagte hai love you beta
धन्य तुझे आई वडील तुझ्या सारखी मुलगी त्यांना लाभली तुझे व्हिडिओ पाहुन मराठी असल्याचा अभिमान वाटतो आजच्या काळात तुझ्याहि सारखी मुलगी आहे
Khup chhan tula bhau nahi ka g
खरंखुरं कोकण दर्शन तुझ्या व्हिडीओ मधून तू घडवते आहेस , हा तुझा छंद असेल किवा व्यवसाय असेल पंण तुझं बोलणं कोकणी वाटत नाहीं ग पंण तू कोंकणात रमलीस एव्हड नक्कीच...
Ķhup छान swanandi pahilyadach tuza block पाहिला खूपच छान वाटले.God bless you my dear बाळा ❤
खूप छान व्हिडिओ बनवतेस तुझ्यासारखी मुलगी हल्लीच्या जमान्यात नाही खूप चांगले संस्कार आहेत तुझ्यावर
Khupach chan tu great aahes ❤
तुच इतकी गोड आहेस की प्रत्येक क्षण गोड करतेस , Your content is like a jar of honey , simply sweet ❤️
अगदी बरोबर
वाह काय चपखल उपमा दिलीय
प्रत्येकाच्या मनातला reply हाच असेल तो तुम्ही खूप छान आणि अर्थपूर्ण मांडला 👌सुंदर vlog चा सुंदर reply
अगदी खरं आहे. तू , आणि सगळेच खूप गोड आहात. खूप आशीर्वाद.
❤❤❤
माणूस पैसा असून श्रीमंत नसतो खरी श्रीमंतीतर त्याच्याकडील संस्कार त्याचे वागणे बोलणे त्याच्या कडे असलेली कला हेच होय आणि हे सर्व गूण तुझ्यामध्ये आहेत त्यामुळे माझ्या मते खरी श्रीमंत तूच आहेस
Khup chan😊
बाई,आपलं,नाव,सांगितले, नाही,फारच, सुंदर,एक,मुखडा,गाईला,ठिक ठीक,❤💙
शंभर टक्के खर ़
मनुष्याच्या वागण्या बोलण्या वरुन त्याची खरी श्रीमंती कळते़़
आमच अर्ध आयुष्य शहरातील धकाधकीत, पैसा कमावण्यात आणि तो कसाबसा टिकवण्यात वाया गेल
देव न करो पण चुकूनही कधि शहरी जीवन अनुभवायचा विचार ह्या ताईच्या मनात येऊ नये़़
दिपू फारच गोड आहे. 👌
एकदम छान बोललात 👌❤️
किती गोड आहेस बाळा तू, हे सगळं गुण हल्ली च्या मुलींमध्ये नाही पहायला मिळत याला आवडच असावी लागते आणि संस्कार देखील, मुक्या जनावरांच्या प्रती तुझं असणार खरंखुरं प्रेम आणि माया तुझ्या सोनाच्या विणीच्या वेळी आणि दिपु चे औक्षण केले तेव्हा मन भरून आले खुप खुप आशीर्वाद बेटा तुला.... ज्या घरात लग्न करून जाशील तिथे साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी त्या घराचे व तेथील माणसांचे सोनं करशील,,, खुप खुप कौतुक व आशीर्वाद
तुमच्याकडे भारतीय ब्रीडच्या गाई नाहीत का?
हया काळात आताच्या पीढीतील मुलगी हे सार करते हे पाहून थक्क झालो बाकी सर्व ठिक आहे परंतु गुरांचे गाईंचे इतकी अप्रतिम काळजी घेते खरंच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .तुझ्यात नक्कीच वेगळं आहे. अशीच छान रहा आणि विडीओ बनव.
Arun dada swanandi khup chhan vlog banavte
स्वानंदी तुझ्या नावातच इतका गोडवा आहे आणि तू सांगतेस इतक्या गोडव्याने आजच्या पिढीने तुझं उदाहरण नक्कीच घ्यायला हरकत नाहीं ❤
उदाहरण घ्यायला हरकत नाही नाही आजच्या तरुण पिढीने स्वानंदीचं उदाहरण नक्कीच घ्यावं. तीचं बोलणं, तीचं वागणं, तिची भाषा सगळंच अगदी सात्विक आणि अप्रतिम. तीचे आईवडील खरंच भाग्यवान!
दिपू किती वर्षाचा झाला
मी आताच तुझे व्हिडिओ बघायला लागले खुपच आवडला तुझ्या सारखी सुशिक्षित मुलगी हे सगळ करते बघून खूप अभिमान वाटतो
नैसर्गिक पद्धतीने फक्त अशिक्षित लोकच राहतात... असे नाही.. 😊😊😊
स्वानंदी बेटा तुझा हा व्हिडिओ पाहून एकदम गाहिवरलो आणि डोळे भरून आले. मला माझे 50's आणि 60's मधले बालपण आणि आमच्या गाई, म्हशी आठवल्या. आता मी भारतात राहत नसल्यामुळे विडिओनी जुन्या आठवणीला जागृत झाल्या. Thank you beta. God bless you.
स्वानंद तू तर एक नंबर. ज्या घरी जाशील तिथे लक्ष्मी असेल
खरंच मला , लहानपणी time travel केल्या सारखं वाटतं तुझे vlogs बघून..जे लोक आपल्या गावापासून दूर आहेत पण नाळ बांधली गेलीय गावाशी,तुझ्या मुळे त्यांना गाव अनुभवायला मिळतोय. खुप खुप आभार.😊❤🙏
बरोबर
हे खरं आहे , आम्हाला हे पाहून आनंद वाटतो
किती खुश झाली आहेस आणि चेहऱ्यावर किती आनंद ओसंडून वाहतोय. खरी कोकण कन्या आहेस
मी खूप ब्लॉग पाहिले पण माझ्या नकळत डोळे कधी पाझरले कळलेच नाही. तसा मी कठोरच आहे बर! हा तुला सलाम आहे.
तू मनापासून जनावरांचे करते, शेतात चारायला घेऊन जाते, शेतातील कामही करते . खर्च खूप कौतुक वाटते . आजकालच्या मुलींना अशी कामे आवडत नाहींत आणि तू ती किती आवडीने करते . खूप खूप कौतुक वाटते
तुझ्या नावाप्रमाणे तुझे सगळे विडिओ गोड असतात बाळा, धन्यवाद तुला
छान
ताई तुझा हेवा वाटतो. तु गावी सर्व कामे करतेस हे तुझ्या वयाच्या मुलींना प्रेरणादायी ठरेल..तुझा सुंदर आवाज आणि बोली भाषेतील गाणी जबरदस्त... पुण्यात तुला भेटायला नक्की आवडेल.. तुझ्या सारख्या मातीशी प्रामाणिक मुली क्वचित असतील...
So natural.
अप्रतीम चित्रीकरण आणि कथानक सादर केल आहेस स्वानंदी. इतक्या जिव्हाळ्याने, सहज आणि प्रेमळपणे गाईंच्या सोबत वावरताना पाहून आनंदाश्रू आले. स्वानंदी तू अप्रतीम producer, director, editor, music director आणि एक सुंदर actor पण आहेस. पुढच्या आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🏻
फारच सुंदर व्हिडिओ, डोळ्यात पाणीच आलं. सगळीकडे नुसता ओरडओरडा चालू असताना. इतका प्रेमळ व्हिडिओ पाहून प्रसन्न वाटलं.
स्वानंदी तू खूप सुंदर मुलगी आहेस ग आणि तुझा दीपक पण अगदी सुंदर आहे किती प्रेमाने सर्वांचं करते सर्व गायांचा जनावरांचे करतेस
स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून आम्हा जेष्ठाचा दिवस आनंदात जातो.तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.
डोळ्यातून कधी पाणी आलं कळलंच नाही..
तुझा वलॉंग आणि गाणं ऐकून मनाला एक प्रकारची शांतता मिळते.. तुझे खूप खूप आभार
तुझ्यामुळे कोकण आणि कोकणातलं जगणं अनुभवता येतं याचा आनंद आहे😊
Actually
आमच्या इकडे गोठ्यात रेडिओ लावण्याची पद्धत सुरू आहे कारण संगीता मुळे गायी रमतात संथ चारतात व जादा दुध देतात, इथे तर तुमच्या गोठ्यातील गाई ला कसलेला आवाज मिळतो अगदी शुद्ध सुंदर स्वर त्यामुळेच त्या इतक्या छान वाढतायत, रमातायत...
बेटा तुझ्यासारखी मुलगी भेटणे भाग्यवान. तुझे आईवडील भाग्यवान आहे. अशी मुलगी सर्वाना मिळो. ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
अतिशय गोड बातमी आहे खरच, हा आनंद शब्दांत सांगणे अशक्य आहे, मन बाराऊन गेले , काहीही बोलण्याच्या पलीकडचे अनुभव आहे! खरच आगदी नाव प्रमाणे आहेस स्वानंदी हे नाव गणपती बापाच्या नाव तून आहे, स्वानंदी नावाचा अर्थ भगवान गणेश च्या नावापासून असा आहे. स्वानंदी हे नाव खूप सुंदर आहे आणि बहुतेक लोकांना हे नाव आवडते. मराठी श्रेणीतील कोणीही आपल्या बाळाला हे नाव देतात कारण या नावाचे स्वतःचे महत्त्व आहे. स्वानंदी चा अर्थ भगवान गणेश च्या नावापासून असा आहे. स्वानंदी नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असेल.
संख्याशास्त्रानुसार स्वानंदी चे स्वरूप खाली स्पष्ट केले आहे
अंकशास्त्र मूल्य 4 नुसार, स्वानंदी स्थिर, शांत, घर प्रेमळ, तपशील देणारे, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार आणि विश्वासार्ह आहे.
स्वानंदी हे नाव सामान्यतः आश्चर्यकारक व्यवस्थापन कौशल्यांसह आशीर्वादित आहे. स्वानंदी विखुरलेल्या दस्तऐवजांचा सारांश, क्लिष्ट परिस्थिती हाताळण्यात आणि संयमाने समस्या हाताळण्यात खूप चांगले आहे. स्वानंदी कडे असलेल्या सुपर रिजनिंग पॉवरमुळे तुम्ही स्वानंदी सोबत वाद घालू किंवा वाद घालू शकत नाही.
अंकशास्त्र 4 स्वानंदी ला खूप सहनशील, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह बनवते. स्वानंदी गर्विष्ठ आहे पण गर्विष्ठ नाही. स्वानंदी एकनिष्ठ स्वभाव आणि अफाट ज्ञानामुळे जीवनात मोठी कामगिरी करू शकते.
तू नावाप्रमाणेच स्वानंदी आहेस तुझे वागणे बोलणे आजच्या मुलींमध्ये क्वचितच आढळत असेल तूला खूप शुभेच्छां अशीच कायम रहा
आवाज पण गोडच आहे गाणे शिकतेस का
गाईच चाटण पाहुन डोळे भरून आले..... खरच स्वानंदी किती मनापासून करतेस ग....... 🥰🥰🥰
तुझ्या सारखी मुलगी किंवा सून प्रत्येक घरात असावी.सद्गुण संस्कार काय असतात प्रत्यक्ष पहाताना मला तुझे प्रचंड कौतुक वाटते.हसमुख चेहरा तर आय हाय ....लाजवाब.मुक्या जीवांना सांभाळणे अलौकिक .दिपू मस्त नाव ❤
प्राण्यांशी ही इतकं प्रेम, आपुलकी,माणुसकी... खूप सुरेख 😊
सोना नवीन वासरू आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन..😍 आजोळ ची आठवण झाली.
तू जितकी गोड दिसतेस तितका गोड तुजा आवाज आहे आणि smile ही तितकीच गोड आहे
कोकणी videos इतके famous होताईत की इतक छान निसर्ग सोडून जी लोक शहरी भागात स्थलांतर झालेत त्यांना नक्कीच पच्छाताप होत असेल
बाप्पा च्या आशीर्वादन आपलं कोकण हे असच निसर्गाने फुलून असुदे 💚
स्वानंदी, तुझा ब्लॉग पहिल्यांदीच पाहिला... तुझ्यासारखी तरुण, गोड मुलगी ग्रामीण जीवनाशी इतकी एकरूप झाली आहे, हे पाहून खूप भारी वाटलं...
गाईला गोंजारतानाचा क्षण अतिशयकाळजाला भिडला .माझ्यापण गुरांबद्दल जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.खुप धन्यवाद.!❤❤❤❤❤❤❤
तुमच्यासारख गोंडस वासरु आहे.
मी गुजराती आहे पण मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो पण मी लहान असताना सर्व काही पहिल्यांदा पाहिले होते माझी आजी शेळ्या पाळत होती मला देशातील वातावरण खूप आवडते मी मुंबईत आहे आता देशात कोणीही राहत नाही, सर्वजण शहरात आले आहेत, हा व्हिडीओ पाहून मला देशातच असल्याचा भास होतो
तुज्या सारखी हुशार मुलगी हे सगळे करताना पाहून फार छान वाटते.
गोमातेची सेवा कधीही फुकट जाणार नाही गोमातेचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे अशिच स्वानंदी आनंदी रहा आणि इतराना आनंदी ठेव तुझ्या बोलण्या तून - श्री स्वामी समर्थ
स्वानंदी तू खूप संस्कारी आहेस, या धावपळीच्या आधुनिक जगात, पूर्वीच्या सर्व गोष्टी जोपासतेस,सध्या इंटरनेटचे युग, पण या सर्व गोष्टींचा विचार न करता, तु या समाजासमोर असे काम करून, एक चांगला आदर्श ठेवत आहेस, तू दिसतेस छान, तू बोलतेस छान, कर्तुत्व ही मोठ, परमेश्वराने तुला बनवताना, कोणतीच कसूर ठेवलेली नाही, त्यात कोकण दर्शन सुंदर, तुझी बोलण्याची शैली, मधुर आवाज, ऐका ना ही सुरुवात, किती काय बोलायचं आत्ताच्या या सर्व पैसा व वैभवाच्या पाठी लागलेल्या, सर्व समाजाने तुझा आदर्श घ्यावा, तूच खरी कोकणचं हृदय आहेस, नमस्ते आणि जय महाराष्ट्र,..
मी सुद्धा कोकणातला जेव्हा आम्ही उन्हाळ्यात सुट्टीत गावी जायचो तेव्हा आम्ही हे सर्व अनुभवले आहे पण आता नोकरी निमित्त मुंबई असतो ,पण तु आम्हाला आमच्या बालपणची आठवण करून दिलीस ,तु खुप गोड आणि निरागस आहेस, आशीच रहा.
खूप आवडलीस, तुझे सगळे videos सकाळपासून पाहून संपवले, Instagram वर पण भेट देऊन आले, आत्ता तुझ्या नवीन volg ची वाट पाहत बसले आहे, तेवढा लवकर अपलोड कर ☺️.तुझी ओळख, तुझ्या विषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुला जर comfortable वाटत असेल तरच, तूला इतके चांगले संस्कार,चांगली व्यक्ती म्हणून तूला इतकं समृद्ध केलेल्या, सर्व गुणसंपन्न केलेल्या तुझ्या आई बाबांना व्हिडिओ मध्ये पाहायला नक्कीच आवडेल 👍🏼👌👌😘😘
तुझ्या गोड प्रेमळ मुखातून ही गोड बातमी ऐकायला छान वाटले..... खरंच तुझी गावाशी बांधिलकी व प्राणिमात्रावरील प्रेम पाहून आनंद वाटला...
पुण्यात राहून आपल्या गावाशी हे गोड नातं, आपल्या घरावर, गुरांवर, बागेतल्या फुलझाडे, भाजीपाला व इतर घरगडी आणि शेजारच्या माणसांवर प्रेम..हे सगळं फारच सुंदर आहे..नैसर्गिक आहे तुझे वागणं, नाती जपून ठेवणे ❤ God bless you dear and wish you loads of happiness and prosperity ✨️ ❤
वास्तविकता पाहून थक्क झालो ,नावाप्रमाणे सर्वांना आनंदित करणारी ती स्वानंदि, तुझा आवाज फार गोड आहे....तुझे video पाहून मन प्रसन्न झाले.
मी पहिल्यांदा तुझे विडीओ पाहीले आणि अक्षरशः वेडावून गेले. इतका गोडवा क्वचितच बघायला मिळतो. तू निसर्ग स्वतःमध्ये जपला आहेस. खूप खूप आनंद मिळाला. मुख्य म्हणजे कुठेही ओढून ताणून शूट नाही. जे जसं आहे तसंच शूट केलं आहेस. मनापासून धन्यवाद स्वांनंदी❤
मी आत्ताच तुझे व्हिडिओ बघायला लागले तुझ्यासारखी सुशिक्षित मुलगी खेड्यामध्ये आणि तिथल्या निसर्गामध्ये इतकी रममाण झाली आहे हे बघून अतिशय छान वाटलं पैशाच्या श्रीमंतीपेक्षा खेड्यातील जीवन मोकळी आणि शुद्ध हवा अतिशय महत्त्वाची आहे. तुझं खूप कौतुक वाटतं
अप्रतीम, मी पाहिलेला सर्वात सुंदर विडिओ, भाषेत ला गोडवा,गुरांप्रती प्रेम, सहजता हे सगळं मला माझ्या बालपणात घेवू न गेलं.नकळत डोळे पाणावले.@@mugdhamehendale3571क
Hi swanandi I'm Lalitha from Hyderabad I'm a regular viewer of your blog since last one month. Really u are true nature lover in deeds
Can I visit you?
Please give me your location
अग बाई तू या पृथ्वी तलावा वरचीच आहेस ना, सगळंच कसं इतकं गोड, बोलणं, वागणं 🎉
Kharach....majhya manat pan hech aala
नोकरी साठी शहरात आल्यामुळे गावचे जीवन खूप miss करतो, गावी गुरांना चरण्यासाठी रानात घेऊन जाणे, तिकडेच खेळत बसणे, पावसाळ्यातील रानातून रानटी भाज्या घेऊन येणे. खूप भारी ते दिवस होते. ....खरवस पाठऊन द्या
खूप छान व्हिडिओ आम्हाला सगळ ग्रामीण जीवन अनुभवता आल मला पण खेड्यात राहायला आवडतं तू पण खूप कष्ट करते आहेस आणि प्रेमानी काळजीने gurdhor सांभाळते आहेस खूप छान
स्वानंदी किती छान आहे... तू गायीची सेवा करतेस.. त्यांचे वर प्रेम करतेस... गाणे गाते...रानात जातेस...किती तुला हे सर्व आवडते..तू खुप छान मुलगी आहेस...तुला खुप शभेच्छा...
स्वानंदी तुझ्या साधेपणा मधील सौदर्य लोभसवाणे आहे. सुसंस्कृतपण तुझ्या कडून शिकण्या सारखे आहे. आई वडिलांचे अत्यंत चांगले संस्कार तुझ्यावर आहेत ह्यात शंका नाही. धन्य ते आई वडील !!
तुझ्या इतकीच गोड दीपूची बातमी आहे.
खारुताईंच्या पिल्लांचा video असो किंवा आजचा दीपूचा ...दोन्ही videos अतिशय संयमित, प्रगल्भ, काळजाला स्पर्श करणारे आहेत.
तुझ्या बोलण्यातून ,वागण्यातून सात्विकता पाझरत असते.
गावात राहून तू इतकी multitalented आहेस याचा बोध तरुणाईने घेतला पाहिजे.
खूप आशीर्वाद आहेत तुला.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
@@SwanandiSardesaiतुझे गाई गुरे यांचे बद्दल असणारे प्रेम मनाला खूप भावते तुझा आवाज मनमोकळा स्वभाव,कोकणातील मातीशी जोडलेली नाळ नाते घट्ट आहे कोकणातीलसर्व शेती वातावरणातील गोष्टी खूप आवडतात
@@SwanandiSardesaiतुझी गाई बद्दल असणारी माया प्रेम दिसून येते गाई कोकणातील गाई पेक्षा वे ग ल्या जातीच्या आहेत जर्सी होस्ट न छान नाव दिपू फोन नंबर मिळेल गप्पा मारायला मी पण शेती करतो
स्वानंदी सगले व्हीडीओ खुप छान आहेत
Sachin Aher 👌👌 Hi ❤
She is a good narrator her voice...and that mild background sound of village life🌾 makes content mesmerizing. 🌺
Iam watching this from Goa. Some 16-17 yrs back we had buffaloes and same way I used to take care of them. It reminded me my childhood days now when I look back I literally felt for those days.Ur giving lots of love nd care to ur cows.God bless u
स्वानंदी ताई तुझा व्हिडिओ बघितला मी शाळेत शिकताना गावातली गुरु चरायचं गाई वासरांना अंगावरून हात फिरवतानाआपल्या आईची आठवण येते.ताई तुझे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात त्याच गाई वासरांच्या आशीर्वादाने मी माझं शिक्षण पूर्ण केलं.आज मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे खूप आनंद वाटला
खरंच स्वानंदी खूपच गोड आहेस आणि तुझी हे सगळं पाहून असं वाटलं की खरंच कोकणातच येऊन राहावं नाहीतर काय किती प्रेम जनावरं प्राणी झाडं वेली निसर्गावर प्रेम करणारी कोकणची माणसं नाहीतर काय आमच्याकडे दगडात देव शोधणारी लोकं गाई रस्त्यात बाळंत होतात कोणी काळजी घेत नाही कोणी चारा टाकत नाही आणि गाई मध्ये 33 कोटी देव कसे दिसत नाहीत रस्त्यात मुकी जनावर फिरताना भर उन्हाळ्यामध्ये कोणी दारात पाणी सुद्धा ठेवत नाही रस्त्यात फिरणारी मोकळी जनावर दिसल्यास खूप वाईट वाटतं माणसामध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही आहे स्वानंदी तुमच्या घरी किंवा कोकणात येणारे जनावर खूप नशीबवान आहेत प्राऊड ऑफ यू स्वानंदी
दिपू खूपच गोड आहे.. आणि इतर मंडळी ही ... खुप आपुलकीने काळजी घेतली जाते हे पाहून समाधान वाटले.. आमच्याकडे ही शेपूटवाले आहेत त्यामुळे ती जवळीक तो जिव्हाळा समजू शकतो... पण एकंदरीत गोड बातमी एकदम मिठ्ठास होती..
तुमच्याकडे गोमाता आहे, सुरेल सूर आहेत, मन:शांती आहे. खरे श्रीमंत आहात. तुझे व्हिडिओ पाहताना लहानपणीचे कोकणातले दिवस आठवतात. शहरात नुसती धावपळ, तुमच्याकडे निवांतपणा आहे. आयुष्य भरभरून जगत आहात.
अतिशय सुंदर. सोना व दिपू यांना बघून खूप आनंद वाटला. तू कलावंत आहेस. तुझे प्राणी प्रेम खूप चांगली गोष्ट आहे.
किती गोड बोलतेस तू, आणि छान प्रेमाने सर्व करतेस, किती छान वाटतेय बघून....दिपू खूपच गोड...कष्टाचे काम आहे फार आणि जीव लावून करतेस तू... 👍🏻❤👏🏻👏🏻👌🏻
मी. पण. कोकणातला. आहे. बाल. पण. कोकणात. गेले. गुरे. सांभाळली. शेती. केली. पण. आता. मुंबईला. आहे. पण. कोकणातल्या. मुली. इतकी. मेहनत. करताना. पहिल्या. नाही. खरोखरच. तुझ्या. मेहनतीला. माझा. सलाम
Sona and gang are lucky to have you. You are lucky to have Sona and the gang. Their presence brings peace happiness and prosperity to your life.Deepu is super cute and so adorable. The fact that you can carry him, he isn't going to remain this small.
छान आहे दिपून किती गोड आहे
Tuza gav phar Sundar ahe.tumavhya gharat gaincha gotha pahunch khup damadhan watale. Amachi ichha asun hi palu shskatnahi.Sonala pada zala abhinandan sonala sangane.gavakadache video asech share karanave.thanks.
ताई, गोपाष्टमी दिवशी,गाई,गुरावरील आपल्या कुटुंबाच प्रेम,आदर बघायला मिळाल,गोमातेचे,श्रीकृष्ण भगवानांचे आशिर्वाद व सान्निध्य आपल्यावर नक्कीच आहे.एवढ्या कमी वयात आनंदी जीवन जगण्याची पद्धत विस्मित करते. जय श्रीकृष्ण, जय हो गौमाता की.🙏
You are very sweet n kind hearted soul dear Swanandi. You are giving us immense happiness . Love n blessings to you n all your family. God bless you 🙏❤️
किती गोड व्हिडीओ.सगळे बघून डोळ्यात पाणी आले.दिपू तर खूपच गोंडू.मला निसर्ग,प्राणी पक्षी खूप आवडतात पण शहरात काहीच नाही,तरीही येथील काऊ,चिऊ,माऊला जीव लावते.तु खरेच नशीबवान आहे इतके गोड सोबती मिळाले.आणि तुझा आवाजही किती गोड आहे.
ताई तुमच्या सारख्या सुशिक्षित युवतींनी मनात आणले तर शेतकरी नवरा हवा ग बाई म्हणून शेतकरी मुलांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तर बऱयाच शेतकरी मुलांची लग्ने होऊन सुखी संसार करतील ,सलाम ताई
किती गोड आहेस स्वानंदी तू आणि तुझा परिवार... सगळ्यांची नाव सुद्धा अतिशय सुंदर आहेत. दिवाळीत झालेला दिपू cute आहे. तुझी त्यांच्यावरची माया, लाघवी बोलणं, पुन्हा पुन्हा पहावसं वाटतं ❤
दिवाळीत जन्म झाला म्हणून नांव दिपू...कुर.््मराठ मोळया...उन्हं लागतं का दिपु??अशे dialog व आवाज व सुंदर स्पष्ट मराठी.... ऐकालाही छान वाटलं.्...जुन्या पध्दतीचं....दुरदर्शनवर सिरीयल लागायच्या तसं काही वाटलं...फार छान
मी आजच तुझे vlog पाहिले. स्वर्गीय आनंद अनुभवता आला. ❤. Stress-free करणारे तुझे vlog आहेत. लवकरच तुझे followers वाढणार हे नक्की. GOD BLESS YOU ❤❤❤❤
स्वानंदी खूप गोड आहेस तू...आज हा ब्लॉग पाहून आईच्या घरची आठवण आली ग...ती लगबग...त्या नव्या आईची काळजी घेणे..ह्या गाईनमध्ये असणारा प्रेमळपणा तो स्पर्श..तो ताज्या दुधाचा वास..माझ्या वडिलांची चारा मिळवण्यासाठीच धडपड..अगदी लेक बाळंत झाल्यावर असते तशीच... सगळ..सगळ.. तसल न तसे डोळ्यासमोर उभ राहिले..Thank you तुझ्या ह्या vlog बद्दल अगदी छान माडललायेस सगळा पसारा❤
मनात खूप बरं वाटतं. बघत अणि ऐकत रहावं वाटतं.आमचे गाव आजरा तालुक्यातील लाटगाव पण नोकरी निमित्त आम्ही कोल्हापुरात आलो. तुमचा दिपू खूप गोड आहे.😇
स्वानंदी आज आमचा भ्रमनिरास झाला. कारण तुझ्या आजच्या व्हिडिओ चे हेडिंग होते " गोड बातमी " शिवाय सुरुवातीला मेकअप करताना बघून वाटले, आज कोणीतरी राजकुमार येणार असावा. पण लगेचच या आनंदावर विरजण पडले. असो या नंतरची गोड बातमी आमच्या मनातील असावी. त्या निमित्ताने तरी तुला समक्ष भेटता येईल, बोलता येईल, डोळेभरून बघता येईल. लवकरच हा क्षण आमच्या वाट्याला येवो, हीच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना. ❤❤❤
बापरे कीती छान ईथे आई वडीलांना आश्रमात ठेवतात आणि तु तर जगत जननी खरी ह्या सगळ्यांची काळजी घेत घेत आनंद स्वताघेऊन आम्हाला पण आनंदी ठेवते धन्य तुझे आईवडील आणि आंम्ही
इतर काही you Tuber नावाला कोकणी म्हणून मिरवतात.. पण प्रसाद दादा, पूजा आणि तू खरी कोकण कन्या आहेस ग. तुम्ही हरवलेल्या आठवणी आम्हला देतात.. खूप सुंदर कोकण आणि त्याची जीवन शैली दाखवतेस.. आजोळ ची आठवण आली सुट्टीत 10-१५ दिवसांन साठी गावाला जायचो आम्ही गुरांन ची आणि आमची ओळख नसाची. आमच्या ही गाई च नाव दिपू होत ती कधीच आम्हला मारायची नाही. गोठ्यात लपाचुपी खेळताना तीच्याच भोवती असाचो तिला भूक नसली तरी चारा पाणी द्याची. 😊 कारण लहान असल्या मुळे कळायचं नाही अस वाटायचं आपल्या जशी सारखी तहान भुक लागते तशी त्यांना ही लागत असेल ना. रवंथ करतात हे थोड मोठ झाल्यावर कळलं. गुर जोवर घरी येत नाही तो पर्यंत आमच्या म्हाताऱ्या आजीला शांती नसायची. रात्री किती ही वाजुदेत गुरांचा आवाज आला की आंधरातून चाचपडत त्यांना बघायला जायची.
घरचं खूप गोड आठवणी जाग्या झाल्या.. आज आजी अंथरुणात आहे पण दिपू आणी सुंदर ची आठवण काढली की तिच्या डोळ्यातला ओलावा लगेच जाणवतो. 🥺
भवतू सब्ब मंगल...🙏
16:41 16:42 16:43
100%
खूप सुंदर व्हिडीओ
अप्रतिम vdo आणि स्वानंदी तुमची बोलण्याची गोड पद्धत खूपच छान गु्रांमध्ये रमणे, आमच्या कडे श्रीवर्धनला सुद्धा माझ्या लहानपणी अशी 7/8 गुरे होती आम्ही गुराखी सुद्धा जायचो आता सुद्धा गावी जातो पण गुरे नाहीत त्यामुळे हा vdo पहिल्यानंतर डोळ्यात पाणी नकळत तरळते आणि बालपणच्या जुन्या आठवणीमधेय रमतो, स्वानंदी मॅडम त्यांना चरायला नेल्यावर मोबाइलवर बासरी (वाजवा )लावा, मग गुरे बघा किती आनंदित होतात ती, छान vdo धन्यवाद 🙏
खूप छान बालपणीच्या आठवणी जाग्या झल्या अभिनंदन तुझे
कपाळावर मोजून तीन आठ्या. म्हणजे घड्या त्या पण ओमकराच्या. वाह! सौंदर्याची खाण.
मला माझं लहानपण आठवलं...आमची गाय उषा आणि तिचं वासरू तांबू... सर्व भुतकाळ डोळ्यासमोरून सरकत गेला आणि त्या गोड आठवणींनी डोळ्यांच्या कडा ही पाणावल्या...💕
खर म्हणजे आडगावात खेड्यात राहिल्यामुळे आपण जगाच्या स्पर्धेतून आपण मागे पडतो हा न्युन गंड तुमच्यात नाही. हाच खरा आनंदाचा मार्ग आहे. अधुनिक तेच्या नावाखाली या आनंदाला आपण मुकतो. स्वत:वर विश्वास असणारे व्यक्तीमत्व, सलाम तुम्हाला
स्वानंदी तु सुसंस्कृत आहेस पण गावाकडची भाषा चांगली बोलतेस त्यामुळे तु मला फार आवडतेस तुझ मनपूर्वक अभिनंदन!
मला हा व्हिडिओ खूपच आवडला... अशा topic वर कोणीच व्हिडिओ बनवत नाही आणि बनवणार पण नाही... खरच गोड बातमी आहे सोना आणि तुझ relation असच सद्यव जन्मभर राहो... 💖
अगदी बरोबर
सुंदर ,vlog खुप सुंदर आहे
खूपच मस्त, तुझे ते साधे सरळ वागणे, गोड आवाज आणि त्याहूनही गोड दिसणे वागणे, का नाही माया करणार ती गाई गुर कारण तूझ्या त्यांच्यासोबत वावरण्यात अतिशय प्रेम ओसंडत असत, माझी एक आत्या होती तीदेखील अशीच घरा दाराची लक्ष्मी होती, पण आताच्या काळात तू एकमेव असावीस असे मला वाटते, तुला खूप शुभेच्छा,❤
तुझ्या आवाजात गोडवा बोलण्यामध्ये पण छान जनावरे आहेत तेंना अंघोळ घालने,चरायला नेणे खुप काळजी घेते
तूझ्या मोकळ्या वेळेत गाय म्हैस यांची काळजी घे कारनं मूकी जनावरे यांना काय लागत ते माणूस च समजू शकतो
अप्रतिम व्हिडिओ,मधुर आवाज बोलण्याची कला जबरदस्त तुझे प्रत्येक व्हिडिओ सूपर १ नंबर
खुपच प्रेम मुक्या प्राण्यांवर ईतक काही मनाला भावल की आपणच काेकणात वावरताेय व्हिडिओ खुपच छान बनविला ताई❤❤
स्वानंदी, तुझे सर्वच ब्लॉग खूप सुंदर व एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. तुझा हा निसर्ग व प्राण्यांबद्दलचा आपलेपणा अंतर्मुख करणारा आहे.
लहानपणाची आठवण झाली. डोळ्यांत हलकेच पाणी आले काही क्षणासाठी. माझे देखील गुरांवर आणि वासरांवर जीवापाड प्रेम होते.
कोकण कन्या स्वानंदी. ,प्रेमळ सोना, आणि गोड दिपू, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला.. आमच्या गावाची आठवण आली❤
केवढं मस्त आहे हे सगळं...दिपू द ग्रेट आणि त्याच्या आत्याचा vlog बघून खूप छान वाटलं , खूप अभिनंदन आणि धन्यवाद या स्पेस मध्ये घेऊन गेल्या बद्दल
You are so kind hearted ❤your love towards animals is simply amazing 🤩 Deepu is so adorable as your singing.
स्वानंदी, खुपच छान जीवन जगतेस. शब्दोच्चारात देखील नाद,संगीत जाणवते. ऐका ना! शब्दोच्चार खास वैशिष्ट्यपुर्ण.
दिपू एकदम गोड आहे! फारच आवडला. ❤🎉
स्वानंदी तुझे vlog खुप छान आहे, मनाला आनंदीत करतात, असेच नवीन नवीन v log बनवत रहा
दिपु खुप छान 👌
That's original konkani vlog❤
Beautiful vedio
तुझ्या नावाप्रमानेच गोड आहे
हे सगळे करतांना बघुन खुपच आनंद वाटला धन्य तुझे आईवडील ❤
दिपू व तू दोघेही खूप गोड आहात❤डोळे भरुन येतात तू प्रेमाने बोलतेस त्याच्याशी तेव्हा
Hats of to you and your family. Deepu pada khup chhan. Thanks to Sona Ma. 🌹🙏Shubham Bhawatu. 🌹🙏
डोळे भरून आले .तु खरी निसर्ग कन्या आहेस ..दिपून तुझ्यासारखाच गोड आहे
Kiti goad!!!! Khup khup blessings Deepu la ani sona la 🙏🙏❤️❤️ tumcha saglyancha pan khup khup kautuk ❤❤ khup chan thevlyet sagli guraa ❤❤❤
स्वानंदी तुझ्या दिपुला भेटून खूप खूप छान वाटलं. ❤ तुझ्यासोबत शिवारतून फिरून आल्याचा फील आला. 🎉🎉
स्वानंदी तुझे गाई वासरांवरील प्रेम थक्क करणारे आहे .कोकणात निसर्ग सानिध्यात तू छान स्वच्छंदी आनंदी असतेस .दिपू कित्ती गोड आणि तू खूपच गोड .❤❤❤❤
I LOVE YOUR CALMNESS N NATURAL BEAUTY WHICH IS ONLY FOUND IN VILLAGES LOVE FROM GOA❤❤❤❤
किती भारी..तुझा आवाज,हावभाव,वातावरण मला प्रचंड प्रेमात पाडतं. इतकं निर्मळपणे बोलणार मी बघितलं नाही. भले व्हिडीओत तू नसुदे पण तुझ्या आवाज हृदयाचा ठाव घेतो.इतका गोड❤❤
Thanks for sharing a beautiful video of the village life,caring of cattle,and showing the birth of a new born Dipu.Congrats to the whole team working on this video 👍👍
साने गुरुजी, जे मुळात कोकणातले, त्यांची नात शोभावी असं तुझं काळीज, हृदय, की जे मुक्या जनावरांच्या देखील डोळ्यातील आसवं टिपत आहे. तू आहेस कोण नक्की.
अतिशय छान, कधी आलो कोकणात तर जरूर भेटू तुझ्या ह्या वसुधैव कुटुंबाला वसुधैव कुटुंबकम् 🙏
वासरू आलं तुमच्या कुटुंबात .खूप खूप अभिनंदन . मला गाईची सेवा देणे फार आवडते . गाई वासरांच्या सोबत तू आहेस . तुझे भाग्य तू शुभ भाग्य बनवते आहेस .
आजकाल अस गाई वासरांच हांबरण तुरळकच झाले आहे.......अशी बाळंतपण मी माझ्या लहान पणी माझ्या आजी च्या हातून होताना पहिली आहेत..त्या वेळची लगबग ......काळजी. अजून आठवते .....आणि खरच आपल्या घरात नवीन सदस्य येतो आहे असच वाटायचं.......सोनाचं हांबरण कानी पडल आणि काय झाल की माहीत.पण टचकन डोळ्यातून पाणी आल ....आणि ते कळलं पण नाही......कुठ तरी आपण सारेच पशू पक्षी प्राणी एकमेकांमध्ये....गुंतलेलो.आहोत अस त्या क्षणी वाटून गेलं.............
तुझे व्हिडिओ पाहून पुन्हा गावाकडची ओढ लागली .........आणि या धावपळीच्या जीवनात .......असा सुखद अनुभव करून दिल्या बद्दल तुझे मना पासून धन्यवाद.........😊
One of the best episodes ever! Kudos to you... 🙌🙌🙌
Loads of love to Deepu.. 🥰🥰
Sona and you-- both very cute, sweet and humble. Never saw such blogs.
Dipu is a star.
God bless you always..
Immense pleasure in watching your blogs .
मुक्या प्राण्यांच्या आशीर्वाद.हेच तुमचे उज्वल भविष्य आहे
तू खूप गोड आहेस स्वानंदी... तुझ्या नावाप्रमाणेच तू स्वत: आनंदी राहून इतरांना पण अशा विडीयो मधून आनंद वाटतेस... God bless you Dear!!
Loved it!! Such a calm and composed video. Keep up the uniqueness alive.