धन्य झालो संसारी II आज देखिली पंढरी II चंद्रभागे करुनि स्नान II पुंडलिकाचे दर्शन II करू क्षेत्र प्रदक्षिणा II भेटू संत या सज्जना II उभे राहू गरुडावरी II डोळे भरुनी पाहू हरी II तुका म्हणे वाळवंटी II महालाभ फुकासाठी II जय ज्ञानेश्वर माऊली II जय ज्ञानेश्वर माऊली II
भक्तजन पंढरपुरी जाता सर्व प्रथम काय केले पाहिजे ते या अभंग वाणी त संत तुकाराम महाराज महाराजने दर्शील आहे... धन्य ती पांढरी धान्य ते संत तुकाराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्य झालो संसारी II
आज देखिली पंढरी II
चंद्रभागे करुनि स्नान II
पुंडलिकाचे दर्शन II
करू क्षेत्र प्रदक्षिणा II
भेटू संत या सज्जना II
उभे राहू गरुडावरी II
डोळे भरुनी पाहू हरी II
तुका म्हणे वाळवंटी II
महालाभ फुकासाठी II
जय ज्ञानेश्वर माऊली II
जय ज्ञानेश्वर माऊली II
धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी ॥१॥
चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥
तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
भक्तजन पंढरपुरी जाता सर्व प्रथम काय केले पाहिजे ते या अभंग वाणी त संत तुकाराम महाराज महाराजने दर्शील आहे... धन्य ती पांढरी धान्य ते संत तुकाराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
माऊली अप्रतिम स्वर.राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏🙏
माउली गोड अप्रतिम आवाज ऐकून भान हरपून गेले सारखे ऐकत राहावं असं वाटत जय हरी माऊली चंद्रकांत पवार कांदिवली एकता नगर छत्रपती शिवाजी महाराज संकुल
माऊली अप्रतिम भैरवी जय हरी विठ्ठल
,apratim
!!राम कृष्ण हरी!!
छान माऊली
खप सुंदर बुवा चंद्रकांत गोजे,कुणेगावं,लोणावळा.
धन्य धन्य संतजन ! हरपले ध्यान झाले विठुरायाचे दर्शन !
Waa khup chan varkari chal
राम कृष्ण हरी.
खूपच छान आवाज आहे राम क्रूस्न हरी.
Sir !
Tumhi Great ahat🎉🎉🎉
🌹🌹🌹🌹खूपच सुंदर, मंत्र मुग्ध झालो, 👌👌👌👌
अप्रतिम अभंग.. अतिसुंदर गायन...अतिशय गोड आवाज
जावडेकर.बॅव
Qqqq
अप्रतिम अभंग वाणी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐
राम कृष्ण हरि
साक्षात पंढरपुरात विठ्ठलाच्या समोर उभा आहे असा भास झाला
Bharat nimbolkar be
सुंदर गायन वादन
गोड भैरवी
गायकाच नाव पंडित गणेश बंडा सर (uran- navghar) आहे. कृपया चॅनल वाल्याने एवढी तरी लाज बाळगा. 🙏
भैरवीचे नोटेशन पाठवलात तर कृपा होईल आम्हाशिकाऊना हेल्प मिळेल
Ekach number
जय हरी विठ्ठल
Jay Hari mauli
फार सुंदर आवाज. धन्य झालो ऐकुनी तुमच्या माधुर स्वरांनी.
खूप सुंदर आहे माउली
खूप गोड गळा.... सुंदर,,,,भजन...
खूप छान आवाज आहे माऊली जय हरी
खूप सुंदर.
अप्रतिम भैरवी
Khup chan. Harkhun jayla hota.
खुपच छाण माउली
अप्रतिम भक्ती पूर्ण सुन्दर आवाज
🙏🙏जय गोमाता🙏🙏
सुमधुर आवाज, आणि कोरस पण तितकाच तोडीच तोड
खूप छान 😊
फारच छान =गोतमी प्रशांतशें घाट
व्वा व्वा
Hare Krishna
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari Mauli
Super Bhairavi thank you Sir
जय हरी
💐👌अति सुंदर आहे
Shri Ram Krishna Hari
Beautiful bhairavi
नोटेशन पाठवलात तर कृपा होईल आम्हावर
खुप खुप छान
रामकृष्ण हरि माऊली
खुपखुप छान गायन
Khupach chhan.
Khoop chaan
अप्रतिम
खुपच छान!!
खुपच सुंदर आहेत.
ह भ प काळुराम रासकर देहुगांव खुपच छान
Kaluram Raskar
Purn abhang lyrics madhe milel ka please
FarchSundar
राम कृष्ण हरी..
Ram Kruishna hari
अशोक हाडळ जय हरी विठ्ठला
खूप छान
सुंदर भजन, पण मित्रा रेकॉर्डिंग खराब झाले आहे. 🙏
Gayak- Ganesh banda sir(uran)
Pakhawaj-Amol jadhav(Kharghar)
Khup Sundar maule
अप्रतिम आवाज आहे
कोणाकडे हि भैरवी लिहिलेली असेल तर पाठवा
Jayhari mauli
खूप खूप सुंदर
खूप खूप गोड आवाज आहे.
Chhan!👌
अतिशय सुंदर , छान चाल
Very nice song
🙏☺जय हरी माऊली🙏
सुंदर भैरवी काम तृप्त झाले माऊली.
Jai jai ram karshan hari
Very good chal
S
समाधान वाटले
गुप्त आवडल
Nice bhairavi
🔱🕉️🙏🚩⛩️⚜️
खुप छान गाईल
खूप छान
शुभ प्रभात
Good jai hari
Jai Shri Krishna
सुंदर आवाज
Hya buwanich hari ala re hari ala. Gayla ahe ka ?
ho
Jay Hari
Hari bhajani gheta godi ha bhajan taka plz
Khup sundar
khup chan
🙏🙏🙏🌹🌹
Very very good nice sounds
खूप छान आहे
Request complete lyrics of the abhang. Can follow hindi / sanskrit.
Noteshan
Khup mast
Hey buwa kon ahet ?
Sri pt. Ganesh. Banda.
Thank you.
Jai hari
abhira Abhira खुप सुंदर जय हरी..