ह भ प महराज याना देसाई यांचा राम कृष्ण हरी.अप्रतिम अभंग गायन ऐकून जिवन जगण्याचे रहस्यं उलगडले.मनस्वी आनंद झाला.याची समाजाला गरज आहे.मानव लोभी प्रवृत्तीमुळे आज भरकटतो आहे.मन.समाधानाची गरज आहे ती या अभंगातून मिळते.असेच आपले मधुर वाणीतुन अभंग आम्हांस ऐकण्याचे भाग्य मिळो.धन्यवाद.
विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्री हरी बालपण गेले सुखात, तारुण्य आले धोक्यात, म्हातारपण आले दारात आला मानव या संसारी आपण आपुला वैरी झाला गर्भवासी बहू कष्टलो चौर्यांशी योनी फिरूनी आलो तुका म्हणे जगावेगळे लटीक प्रपंच सारा. विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्री हरी II
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंग पूजा पाठ कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात तेथे येतात वैकुठाचे हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी महाराज मंडळीना कोटी प्रणाम साधू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले द्यावा आईवडिलांना आशीर्वाद 🙏🙌💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
बालपण सारे खेळण्यात गेले।।तरुणपणी देवाचे ध्यान नाही केले।।म्हातारपनात हरी हरी।।आपल्या मनात भाव पाहिजे।।मुखी देवाचं नाव पाहिजे।।जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल।।
भगवंताची आवड गोडी असून सुधा धावपळी च्या युगात संसारात अडकुन भक्ती नामस्मरनापासून दुर राहीलेल्या पांडुरंग भक्तासाठी अभंग रचना अप्रतिम आणि आवाज गायन ही सुरेख.
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नम || हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। HARE KRISHNA HARE KRISHNA,KRISHNA,KRISHNA HARE HARE,,HARE RAMA HARE RAMA,, RAMA RAMA HARE HARE….॥ Jai shri krishna ॥ ।। हरी बोल ।। Jai Hari Vithal Jai Hari Vithal
विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुजी श्रीहारी ।। बालपण गेले सुखात तारुण्य आले धोक्यात म्हातारपण आले दारात ।। 1 ।। आला मानव या संसारी आपण आपुला वैरी झाला ।। गर्भवासी बहू कष्टलो चौरेशी योनी फिरुनी आला ।। तुका म्हणे जगा वेधले लटिक प्रपंच सारा ।।
खूप छान अभंग. संतांनी सांगितलेले बोध वाक्य.आठवले लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. बालपण सुखात गेले,पण तारुण्य धोक्यात आले, आणि नंतर परमेश्वराची आठवण होते शेवटी करता, करविता तोच आहे. सुंदर आवाज ..मन प्रसन्न झाले.
Lyrics विठ्ठला गुंतलोया संसारी.... नाही आठवण तुझी श्रीहरी....|| ध्रु|| बालपण गेले सुखात ....(२) तारुण्य आले धोक्यात ....(२) म्हातारपण आले दारात..... विठ्ठला ..... आला मानव या संसारी....(२) आपण आपला झाला वैरी...(२) विठ्ठला..... गर्भवासी बहु कष्टलो....(२) चौऱ्या ऐंशी योनी फिरुनी आलो..(२)... विठ्ठला..... तुका म्हणे.. जगा वेगळे...(२) कटिक प्रपंच..... सारा..... विठ्ठला.... Thanks me later💐💐
ह भ प महराज याना देसाई यांचा राम कृष्ण हरी.अप्रतिम अभंग गायन ऐकून जिवन जगण्याचे रहस्यं उलगडले.मनस्वी आनंद झाला.याची समाजाला गरज आहे.मानव लोभी प्रवृत्तीमुळे आज भरकटतो आहे.मन.समाधानाची गरज आहे ती या अभंगातून मिळते.असेच आपले मधुर वाणीतुन अभंग आम्हांस ऐकण्याचे भाग्य मिळो.धन्यवाद.
Ram Krishna hari
खुपच सुंदर माऊली
विठ्ठला गुंतलो या संसारी
नाही आठवण तुझी श्री हरी
बालपण गेले सुखात,
तारुण्य आले धोक्यात,
म्हातारपण आले दारात
आला मानव या संसारी
आपण आपुला वैरी झाला
गर्भवासी बहू कष्टलो
चौर्यांशी योनी फिरूनी आलो
तुका म्हणे जगावेगळे
लटीक प्रपंच सारा.
विठ्ठला गुंतलो या संसारी
नाही आठवण तुझी श्री हरी II
Khup chan
मस्त काम केलत तुम्ही ,लिहलेले पाठवल
Ram Krishna hari
2:46
dhanyavad for the lyrics🌹🙏
खूपच छान आवाज आणि लटक माऊली❤
अर्थ समजून घेतला भाव समजून घेतला तर अवघं आयूष्य बदलून जाईल..
।।राम कृष्ण हरी।।👍👍🙏🙏
पष्टेबुवा,अभंग छान गायलात.शब्दोच्चार स्पष्ट,आवाज छान ,सुंदर.
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंग पूजा पाठ कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात तेथे येतात वैकुठाचे हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी महाराज मंडळीना कोटी प्रणाम साधू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले
द्यावा आईवडिलांना आशीर्वाद
🙏🙌💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
खूपच छान
बुवा तुमच्या गायनाने तृप्त झालो. धनयवाद
विठ्ठला गुंतलाे या संसारी नाही आठवण तुझी श्री हरी...ध .बालपन गेले सुखात , तारुण्य आले धाेक्यात,म्हातरपन आले दारात... विठ्ठला गुंतलाे
सर
तुका म्हणे जगा वेगळे
नंतर lyrics सांगा
@@jit1pilare390 latika prapanch sara .....Vitthala
राम कृष्ण हरी माऊली
बालपण सारे खेळण्यात गेले।।तरुणपणी देवाचे ध्यान नाही केले।।म्हातारपनात हरी हरी।।आपल्या मनात भाव पाहिजे।।मुखी देवाचं नाव पाहिजे।।जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल।।
भगवंताची आवड गोडी असून सुधा धावपळी च्या युगात संसारात अडकुन भक्ती नामस्मरनापासून दुर राहीलेल्या पांडुरंग भक्तासाठी अभंग रचना अप्रतिम आणि आवाज गायन ही सुरेख.
pravin karpe
Ganesh Dhaygude
मीीीी
मीी@@ganeshdhaygude4583
मीा
गोड आवाजात गायीला आहे माऊली खूप सुंदर
अगदी मन प्रसन्न जीव शांत करणारा अभंग राम कृष्ण हरी
बाळपण गेला सुखात, तारुण्य धोक्यात, महारतारपण आले दारी.
🌐🌐pippinIPop
ollolo
ollolo
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नम ||
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। HARE KRISHNA HARE
KRISHNA,KRISHNA,KRISHNA HARE HARE,,HARE RAMA HARE RAMA,, RAMA RAMA HARE HARE….॥ Jai shri krishna ॥ ।। हरी बोल ।। Jai Hari Vithal Jai Hari Vithal
विठ्ठला गुंतलो या संसारी
नाही आठवण तुजी श्रीहारी ।।
बालपण गेले सुखात
तारुण्य आले धोक्यात
म्हातारपण आले दारात ।। 1 ।।
आला मानव या संसारी
आपण आपुला वैरी झाला ।।
गर्भवासी बहू कष्टलो
चौरेशी योनी फिरुनी आला ।।
तुका म्हणे जगा वेधले
लटिक प्रपंच सारा ।।
Dhanyavaad lyrics sathi
।.💐 माऊली असा आहे जीवन प्रवास 💐।।
खुप सुंदर अभंग सादर करत्याचे आभार 🙏
एकदम श्रवणीय अभंग...........!!!!
khupch sundar Chan abhang
शब्दच नाहीत आहेत माझ्याकडे upsc students thank maharaj ya madhe mazhya kadun sakharecha vata share plz like plz 🇮🇳🇮🇳 jay hind🚩🚩
Uuuuuuuuuhuuu uuuuuu7h7uuuuuuuu
सुरेख अभंग🌺🌺🌺
खूप छान
ATI ATI ATI Uttam mauli
खुप छान अभंग आहे बुवा
साष्टांग दंडवत गुरुवर..
राम कृष्ण हरी महाराज खूप छान🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान अभंग.
संतांनी सांगितलेले बोध वाक्य.आठवले
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.
बालपण सुखात गेले,पण तारुण्य धोक्यात आले, आणि नंतर परमेश्वराची आठवण होते
शेवटी करता, करविता तोच आहे. सुंदर आवाज ..मन प्रसन्न झाले.
Wa mast jay hari mauli
खूप सुंदर बुआ
Khupach Chan mavuli
Ramesh Ksamitibahiramsamitioditkar bahiram
खुप सुंदर जय हरी
खुपच छान अभंग गायन
Khupch chhuan abhang aani awaj pan
जयहरीमाऊली
Khupch mast abhang he
Khoop chan abhang
Khup Chan 👌
माऊली खूप छान आहे अंभग
खुपच सुंदर अभंग आणि तुमचा आवाज महाराज
जय हारी
Waa buva
आवाज काळजात घुसलाय खूप म्हणजे खूप खूप अप्रतिम आवाज आणि अभंग
सूपर डूपर.
खूप छान वाटलं
Very nice Jay Hari vitthal 🚩om gurudev dattatrya 🇮🇳
As the बुवा खुप छान..
Jay Hari Vitthal
धन्यवाद धन्यवाद महाराज
O
अप्रतिम अभंग.
कृपया गजानन बुवा पाटिल यांच्या अभंगात त्यांच्या नावाचा उल्लेख करावा.
गजाननबुवा
खूप छान अप्रतिम
Very nice meaningful Abhang. I am amazed at the variety of serenity in melodies in praise of dear Lord Vittala. Please share the lyrics.
Aikun khupch antkarn maze bhrun yetey
ऐकुन मनःशांती मिळते
सागर उतेकर आणि अनिल मोरे अप्रतिम १च नंबर
अतिशय सुदर आवाज व गायन
👌👌🙏🙏 खुप सुंदर महाराज
माझ्या आयुष्यातील सर्वांत मार्गदर्शन
खूप छान चाल आणि आवाज👌💐
Lyrics
विठ्ठला गुंतलोया संसारी....
नाही आठवण तुझी श्रीहरी....|| ध्रु||
बालपण गेले सुखात ....(२)
तारुण्य आले धोक्यात ....(२)
म्हातारपण आले दारात..... विठ्ठला .....
आला मानव या संसारी....(२)
आपण आपला झाला वैरी...(२)
विठ्ठला.....
गर्भवासी बहु कष्टलो....(२)
चौऱ्या ऐंशी योनी फिरुनी आलो..(२)...
विठ्ठला.....
तुका म्हणे.. जगा वेगळे...(२)
कटिक प्रपंच..... सारा.....
विठ्ठला....
Thanks me later💐💐
Thank you ❤️
रामकृष्ण हरी
खूप छान अभंग
अप्रतिम गायन बुवा,गजानन बुवा पाटील यांच्या भजनाची आठवण झाली
खूपच छान वादण गायण
हां अभंग गाथ्यात किती नंबरला आहे
Dhan nirankar ji
खूपच छान, सुंदर चाल आहे
परत परत ऐकावेसे वाटते
Kup Chan abhang
फारच सुंदर
khup chhan
खुप सुंदर चाल व अभंगरचना
राम कृष्ण हरी
बुवा खुप छान मला राग कोणता आहे प्लीज कळेल का??
Mast 👌👌👌
जय हरि
Ram krishna hari
अप्रतिम
Ramकृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर बुवा...
Khup surel Aawajat Abhang Aahe
जय हारी
sundar abhang aahat parat parat aikavashi vatatat khupach godi aahe abhangagt
Very Nice fresh
खुपच छान अंभग
श्री कृष्ण पण मस्तू
श्री कृष्णा पण मस्तू
Khup Chan...
खुप सुंदर
Khup sundar
Konta raag aahe
अतिशय अतिशय सुंदर
Mst buva
Ati ati ati sundar avaj chal suddha
Oi
श्री कृष्ण हरी
khup khup mast abhang Ram Krishna Hari 🙏🙏
Laybhare
खूप अर्थपूर्ण अभंग आहे ,मन प्रसन्न झाले ऐकून
खुप छान 👌👌
Hari Om vithala
Bhajn khupch sundar ahe kanth datun yetoy
मस्त
खूप छान अभंग आहे
हा अभंग लिहून पाठवा
सर सुंदर आहे
Very very good very very nice very very well
सुपर.
Jai Shree Hari