अभंग - विठ्ठला गुंतलो या सौसारी, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- कै. प्रभाकर सिताराम पांचाळ भरणी श्राद्ध दि. २१-०९-२१ भजन बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री
:अभंगाचे बोल :
विठ्ठला गुंतलो या संसारी |
नाही आठवण तुझी श्रीहरी ||धृ||
बालपण गेले सुखात, तारुण्य आले धोक्यात |
म्हातारपण आले दारात ||१||
गर्भवासी बहू कष्टलो |
चौऱ्यांशी योनी फिरुनी आलो ||२||
तुका म्हणे जगा वेगळे |
लटिक प्रपंच सारा ||३||
Khupach chaan buvaa ase Navin abhang aikala aabdel buvaa
vaa buvaa kai avaj ahe....❤
खुप छान मनाला समाधान वाटले असेच अभंग गात रहा.
खुप छान आवाज आहे
दत्ता बुवा! आपला ज्या कुळात जन्म घेतालात त्याला साजेसं काम आपल्या हातुन घडत आहे हे सहज यातुन स्पष्ट होत आहे.
नेहमीच मला आपली ही पध्दत आवडते.
नामस्मरण आणि संसार याचा उत्तम समतोल साधन्यात आपण सदैव यशस्वी ठरता.
खुप छान.
👍👍👌👌💐💐
खूप सुंदर सादरीकरण.
बुवा आपण गायलेला माझा अत्यंत आवडता अभंग.
खूप छान बुवा,अप्रतिम Lyrics पाठवा❤
@@nireshdhawan6621 नमस्कार, अभंगाचे बोल आपल्यास व्हिडिओ च्या डीस्क्रिप्शन मध्ये मिळतील
बुवा प्रथम तुम्हाला नमस्कार.
अभंग एव्हढा अप्रतिम झाला आहे की ऐकणार्याचे नयन पाणावल्या शिवाय राहणार नाही
अतिशय अप्रतिम
अप्रतिम!अप्रतिम!
मस्त बुवा, माऊली जबरदस्त 👌👏👏👏
Mastch buva chan gatay god ❤❤
बुवा खूप सुंदर गायन 👌
अप्रतिम सादरीकरण. एक नंबर बुआ
अप्रतिम सादरीकरण...गायन वादन उत्कृष्ट आहे.
एकूण साथसंगत उत्कृष्ट आहे..
सर्वांना नमस्कार 🙏
बतावणी विशेष छान वाटली.....
अप्रतिम 👍 .... 👌 .... 💐
Kharch khup chann aabhang 👍👍👍👍👍.buva👏👌
खूप छान सादरीकरण बुवा,सुंदर आवाज
मस्त छान मला खुप आवडले तुमचे भजन ❤️🙏😊
खूप छान,सुंदर आवाज
Khup chan
Ek no abhang jara अभंगाची पूर्ण शब्द द्या
अभंगाचे बोल विडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये मिळतील 🙏🙏
फारच छान बुवा
बतावणी जरा जास्त वाटते
Mast.
Buva mast
अतिसुंदर सादरीकरण अभंग...
Buva n javelun barech shiknyasarkhe aahe
Notation pathava
Buva raag konta ahe ha
राग भूप असावा
आसावरी
Shri. Ganeshji mestry mauli n cha number bhetel kay?
+919833710855
Dhanyawad Mauli
Raag Jayjayvanti bhastoy?
Raag Asawari ❤
Khup chan