वाह बुवा! उत्तम सादरीकरण💐 अभंगाचे शब्द खालीलप्रमाणे : छंद जडला विठू रायाचा सोहळा पंढरीचा पाहिला॥ धृ.॥ चंद्रभागे तिरी करुनिया स्नान गाईन देवाचे मी गुणगान सोहळा हा सदा भेटीचा॥१॥ सोहळा पंढरीचा… टाळ, वीणा, पखवाजाचा नाद घुमला हरी भक्तीचा, सोहळा हा हरी भजनाचा॥२॥ सोहळा पंढरीचा… पुनीत जाहलो घेता प्रसाद अशा विठ्ठलाचा महिमा अगाध कैवारी हा संत तुक्याचा॥३॥ सोहळा पंढरीचा… दुरुस्ती असल्यास कळवावे, धन्यवाद.
यांची भैरवी पण चांगली आहे ज्ञानेश्वरांच्या समाधी मधुनी अजुनी येती स्वर अवघे विश्वची माझे घर
निःशब्द झालो, पुनः पुन्हा ऐकल्यावर समाधान झाले❤
अप्रतिम माऊली
Khupch chhan man mahun taknare tumche abhang buva
Shree swami samarth
सुंदर बुवा आपला आवाज आणि अभंगाचे सादरीकरण उत्तम आहे
वाह.. बुवा... लय भारी
वाह बुवा! उत्तम सादरीकरण💐
अभंगाचे शब्द खालीलप्रमाणे :
छंद जडला विठू रायाचा
सोहळा पंढरीचा पाहिला॥ धृ.॥
चंद्रभागे तिरी करुनिया स्नान
गाईन देवाचे मी गुणगान
सोहळा हा सदा भेटीचा॥१॥
सोहळा पंढरीचा…
टाळ, वीणा, पखवाजाचा
नाद घुमला हरी भक्तीचा,
सोहळा हा हरी भजनाचा॥२॥
सोहळा पंढरीचा…
पुनीत जाहलो घेता प्रसाद
अशा विठ्ठलाचा महिमा अगाध
कैवारी हा संत तुक्याचा॥३॥
सोहळा पंढरीचा…
दुरुस्ती असल्यास कळवावे,
धन्यवाद.
Abhari❤
मनात आनंदाचे तरंग निर्माण करणारा अभंग अभंगाला आवाजाची अविस्मरणीय जोड
❤ bhari
❤❤❤ खुप खुप सुंदर
Wa mst khup chan
तुमचे आजच अभंग ऐकलय भारी सर (बुवा) 🙏🙏
बुवा सुंदर आवाज आहे: गायकी छान आहे
मस्त चाल मला पण आवडली
Zabardast gayaki buva💐💐
Khup sundar sangit saath, uttam gayan mast alap chan sadarikaran
Avadal sir mala 👌🏻👍👍👍👍👍
खूपच सुरेख सादरीकरण
Apratim sundar buva ❤
सुंदर👌
Waw khupach chhan अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद 🙏🙏👌
उत्तम गायन व सादरीकरण
वा! बुवा
सुंदर गायकी व त्याच बरोबर सुंदर वादन !
bhari buva
Khup Sundar bhuva gayan
अतिशय सुंदर अभंग गायन झाला,
बुवा खूपच छान आवाज साथ संगत ही उत्तम सादरीकरण
खुप सुंदर बुवा आवाज छान 🙏🙏
भजनात मन एकदम तल्लीन होऊन गेलं♥️
Ho
Uttam Aavaj aani Purn Sath Sangat.
सुंदर भजन व पखवाज वादन👌👌👌
बुवा खूप छान अलाप 👌
सुंदर सादरीकरण 🙏
खूप छान माउली
अभंग सुंदर झाला
Sunder awaj ani sajeshi pakhwaj sath
Mast sir ekdam jhakas
Mastach❤
Sundar Abhang Buva
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे बुवा 👌👌
Ahhh sunder
1 no....kadak
सुंदर अभंग.....
Kup chhan
Nice
Khup chhan
Waaa buwa god
Lajawab buwa
Va खूप छान 👌👌👍
❤️
खूप छान!!
आजुन दुसरे एखादं भजन अपलोड करा
खूप छान 👍🙏🙏
अप्रतिम
Kalajala bhidanara abhang buwa
अप्रतिम, खरंच खुप छान👏✊👍
अप्रतिम 👏👏👏
पखवाज वादन अतीशय सुंदर मेस्त्री सर
हा महाराज नोटेशन नोटिसा सुद्धा पाठवा 🙏🙏
Khup chan aahe avaj,Abhangache notation milel ka buva..
नोटेशन नाही माऊली माझ्याकडे, प्रयत्न करतो मिळवायचा 🙏
खरंच 🎶 नोटेशन मिळाले तर बरा होईल sir
👌👌.. 💞💞👌👌👌👌
👌👌👌👌
सुंदर गायन अप्रतिम मनापासून धन्यवाद
अप्रतिम गायन आणी संगीत साथ आणी कोरस👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ati sundar bahajan
Bhariii
Eak no avaj
खणखणीत वादन मेस्त्री सरांच...💞💞❤❤💕
👌
सुंदर कुठला राग आहे कळवा वे
Bhup
Bhup rag nhi ahe ha@@sindhudurgkalamanch1079
Lyrics please
Notetion asel tar add kara
अभंग लिहिलेला आहे का कोणाजवळ
KINDLY SEND LYRICS
It's already there in the video description, please check.. thanks 🙏
Please send notation 🙏
नोटेशन नाही 🙏
माऊली या अभंगाची शब्दरचना मिळेल का ? खूप सुंदर अभंग आहे
व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये अभंगाचे बोल मिळतील 🙏🙏
राग कोणता आहे
शिवरंजनी
भुप
बुवा सुंदर सादरी करण. आवाजाबधल वादच नाही. साथसंगत उत्तम👍
भूप, भूपेश्वरी, भटियार.
नक्की राग कोणता
Aprtim buvancha num asel tr dya sir plz
98337 10855 गणेश मेस्त्री यांना फोन करा 🙏🙏
Number पाठवा तुमचा
98337 10855 गणेश मेस्त्री यांना फोन करा 🙏🙏
Raag konta ahe ha
राग भूप असावा
बुवा खुप सुंदर.....हा राग कोणता आहे हे जरा रिप्लाय करा..
खुप छान 👌🎉
❤