अप्रतिम भैरवी गायन अतिसुंदर कोरस सहकार्य तसेच ऊत्कृष्ट ढोलकी वादन या मुले सुंदर आणि एकदम छान बसली आहे ही भैरवी पुन्हा पुन्हा एकावी अशीच वाटते ..मन प्रसन्न होते ..या मध्ये शब्दाची मांडलेली रचना एक मनाला काहीतरी सांगुन जाते ... गणेश बुवा या पुढेही आपण कला जपत राहुन वारकरी मंडलाला आनंद देत रहावे .....
नसे वैकुंठीचे ठायी । नसे योग्याचे हृदयी ॥१॥ माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तेथे ॥२॥ ब्रह्मादिकांसी नातुडे । तो मी कीर्तनी सांपडे ॥३॥ रामदास म्हणे साचे । वाक्ये आहे भगवंताचे ॥४॥
बांदल बुवा कमाल सादरिकरण ❤
खूप छान हृदयाला स्पर्श करणारा अभंग आहे आजपर्यंत कधीच न ऐकलेला अभंग ऐकवल्या बद्दल तुमचे खूप आभार
अप्रतिम अतिसुंदर सादरीकरण
राम कृष्ण हरि🙏🌿🌹
अप्रतिम भैरवी गायन अतिसुंदर कोरस सहकार्य तसेच ऊत्कृष्ट ढोलकी वादन या मुले सुंदर आणि एकदम छान बसली आहे ही भैरवी पुन्हा पुन्हा एकावी अशीच वाटते ..मन प्रसन्न होते ..या मध्ये शब्दाची मांडलेली रचना एक मनाला काहीतरी सांगुन जाते ... गणेश बुवा या पुढेही आपण कला जपत राहुन वारकरी मंडलाला आनंद देत रहावे .....
,खूप छान
श्री गणेश बांदल जी खुप छान! आपली ढोलकी वादन प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवले आहे.
हीच तर संत परंपरा आहे...
नामस्मरण आणि श्रवण...ही पण श्रेष्ठ भक्तीच आहे.... अशीच परंपरा चालू ठेवा...❤❤
राम कृष्ण हरि माऊली ❤❤
अतिशय सुंदर भैरवी गणेश बांदल बुवा सुंदर वादक सुंदर कोरस 👍👍👌👌💐💐🙏🙏💐💐
अप्रतिम माऊली तितकंच अप्रतिम ढोलकी वादक अतिशय सुंदर
अप्रतिम..... बुवा आणि भजनी मंडळी खुप सुंदर रचना 👌👌👌👌👌
❤❤❤❤
बुआ चे चरण स्पर्श करायचे आहेत.....🙏🙏🙏 कुठे भेटू शकतात बुआ
खूप छान भैरवी गायली बांदल बुवा 👌👌👌संजय बुवांची तुम्ही आठवण करून दिली थँक्यू धन्यवाद बुवा 🙏
गणेश भाऊ एकच नंबर
प्रत्येकाने ऐकावा असे भजन आहे.
वादन आणि कोरस अति उत्तम
मस्तक हे पायावरी,या वारकरी संताच्या..!🙏🙏😍😍
खुपच सुंदर मस्त माऊली 👌🙏
अप्रतिम दादा 🎉
मंत्रमुक्त झालो तुमचा अभंग ऐकून माऊली
खूप छान.🎉🎉🎉🎉🎉
जय श्री हरी
खूपच सुंदर हरी नाम ❤❤❤
Atishe. Shundr. Mharg. Yekc. Nmbr. Garli. Bhervi❤❤
अप्रतिम 👌🙏
अप्रतिम बांदल बुवा
खूप छान भजन आहे तुम्ही छान गायीले आवाज पण मस्त आहे
जबरदस्त ❤ बुवा
डोळ्यात अश्रू आले राव..
खुप छान भैरवी 👌🚩
नसे वैकुंठीचे ठायी । नसे योग्याचे हृदयी ॥१॥
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तेथे ॥२॥
ब्रह्मादिकांसी नातुडे । तो मी कीर्तनी सांपडे ॥३॥
रामदास म्हणे साचे । वाक्ये आहे भगवंताचे ॥४॥
फार सुंदर🔥💥
या अभंगाला चाल लावून मी गाण्याचा प्रयत्न करणार. फार सुंदर अभंग आहे.
खूप छान भैरवी बांदल बुवा 👌👌👌👌👌
खूपच गोड आवाज...❤❤
खूप छान गणेश दादा❤
लय भारी भयंरवी 👌👌
लय भारी
काय आवाज आहे दादा ❤ अप्रतिम 🎉
छान आवाज स्पस्ट. शुभेच्छा
भाऊसाहेब एक नंबर
1 number bhava 👌👌👌🔥🔥🔥
सुंदर गायन आणि कोरस 👌🏻
रामकृष्ण हरी
माऊली
एकदम खर
एकच नंबर भजन.
खूप छान दादा आवाजही छान आहे अर्थपूर्ण भजन आहे
1 Nambar top gan
Khup chan bhajan❤
जबरदस्त बुवा भैरवी
एक.नंबर.आवाज.
एकदम कडक❤
Khup.chan.gayn.bava. 🙏🙏
दादा खूप छान भजन ❤
खूप छान 👌👌👌
Khup chhan bua
हरी हरी 🚩
mastach
खूपच छान❤❤
बादला भुवा खूप छान🎉🎉
लय भारी बुवा
खूप छान लिरिक्स पाठवा ❤🙏
Super bhava
Khup sundar bhau
दादा खुप छान ❤
Mast❤️
खुप सुंदर भैरवी
Super
Classss❤
लई भारी बुवा..
खूप छान आहे
गणेश दादा खुप सुंदर , जय श्री राम कृष्ण हरि
शेअर करा, चॅनेल ला सबस्क्राईब करा 🙏
खुप छान बुवा अजुन कोमल स्वर लावण्याचा प्रयत्न करावा अजुन सुंदर भैरवी होईल...!👌👌👌
माऊली खूप छान
लिखित भेटल का
खुपच छान
Khup chan
Bandal buva ani devrukar buva yanchi bhajna shastra ukta arthapurna aikayla chan vatatat man prasanna vatate
लिहून पाठवा भजन छान आहे
Great
🚩🙏🚩
Nice
शास्त्रीय वाटतंय.क्लास झाला आहे का
Sundar❤
Lihun. Patev
Local train time kiti aahe buva
7;46 am, dombivali csmt, last compartment
ह्यांचे सर्व्ह गीत 1000 पेक्षा जास्त वेळा आईकलेत
खुप छान
खूपच छान
खुप छान