Buva Parshuram Panchal | बुवांची प्रथम गाजलेली जुनी कॅसेट भजनमहर्षी : परशुरम पांचाळ Xकदम बुवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 22

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 2 месяца назад +17

    भजन महर्षी यांची नोटेशन बसविण्याची पद्धत बारकाईने ऐकली तर कळेल किती कठीण होती. जशी फुलांची माळ विणतात तशीच सेम सप्तसुरांची माळ बुवा आपल्या प्रत्येक नोटेशन मध्ये वीणायचे 👍🏻👌🏻

  • @rajangolatkar7010
    @rajangolatkar7010 Месяц назад +2

    Very good

  • @gajanansawant1095
    @gajanansawant1095 2 месяца назад +2

    अप्रतिम सादरीकरण असे बोल यापुढे ऐकायला मिळणार नाहीत धन्यवाद माऊली ❤❤❤

  • @survebuva6261
    @survebuva6261 2 месяца назад +7

    असे भजनाच्या संगीत क्षेत्रात रागधारीचे बादशाह पुन्हा होणे नाही. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतेय ❤❤❤❤❤

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 2 месяца назад +1

      खरं आहे. त्यांची गाणी गायन करणं सोप्प नाही. अभन्ग बांधणी अतिशय गोड 👌🏻👍🏻

  • @marutimestri4917
    @marutimestri4917 2 месяца назад +4

    जय हरी माऊली

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi3448 2 месяца назад +2

    Chan apratim masth old is gold bhuva hone nahi

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 2 месяца назад +2

    गुरु सुतार भला 🙏🏻

  • @rajendrarambade3009
    @rajendrarambade3009 2 месяца назад +1

    खूप छान माऊली ❤❤

  • @vilassannak9726
    @vilassannak9726 2 месяца назад +4

    Panchal बुवा यांनी खुप रागधारी गायन नेहमीच केले आहे.... शब्द अपुरे आहेत...जुनी आठवण केलीत...खुप आभार....

  • @vishweshwarlingayat6991
    @vishweshwarlingayat6991 2 месяца назад +2

    Jay Guru Mauli

  • @jaywantraul1552
    @jaywantraul1552 2 месяца назад +2

    Juni athwan dhanywad

  • @NirmitSalvi-z8y
    @NirmitSalvi-z8y 2 месяца назад +2

  • @SachinPaste-bv9sn
    @SachinPaste-bv9sn 2 месяца назад +1

    अप्रतिम bhAjan🙏

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 2 месяца назад +1

    माऊली ❤❤

  • @udaysawant9936
    @udaysawant9936 2 месяца назад +1

    Very very thanks

  • @ajitmagham5609
    @ajitmagham5609 Месяц назад +2

    Aaj khup divasani kan trupt zale.

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 2 месяца назад +1

    Sundar

  • @chandrakantiswalkar1703
    @chandrakantiswalkar1703 2 месяца назад +1

    🙏🙏

  • @VasantRr
    @VasantRr 2 месяца назад +3

    असे बुवा होणे नाही

  • @ankushsakpal4795
    @ankushsakpal4795 2 месяца назад +1

    कोणाकडे बुवांची धरुनी तिन्ही रूपे ही जर recording असेल तर त्याची व्हिडिओ पाठवा

  • @gurudasghadi614
    @gurudasghadi614 Месяц назад +1

    आमचा नशीब थोर कीच मागील जन्माची पुण्याई की या माऊलींची भाजणे ऐकायला मिळतात. सध्याच्या पिढीला नाकोटे फालतू वेड लागले आहेत. हातच सोडून पळत्याच्या मागे पडले आहेत.