अप्रतिम बुवा👌👌 या पंचरत्ना सारखी भजन रत्ने आता होणे नाही. परी या सम हा 🙏🙏 बुवा तुम्ही या भजन महर्षींच्या गुणांची गजर रुपात गुण वर्णन केलेत त्याबद्दल खूप अभिनंदन/ शुभेछा 👏👏👏🏴🏴
Sundar pancha ratna Mahati Sadrikaran {Samadhan} vatle /special THANKS Buva From Bawa More Mandvi. SHARP SOUND Ratnagiri Tumacha aavaj khup chan god va a apratim aahe {jai Bhairi}
या पांच दिवंगत रत्नाना भावपूर्ण श्रद्धांजली।या पूर्वीहि कितीतरी बुवा होऊन गेलेत त्यानाही भावपूर्ण श्रद्धांजली। शीतकर बुवानचा आवाज़ फारच छान गोड़ आहे। हे गाने जे बुवानी गायल आहे ते कोणी लिहिले आणि कोणत्या बुवानी बसवले आहे?तसेच या पाच रतनांचे गुरु कोन होते?कोणाला माहित असेल तर सांगा ही विनंती,धन्यवाद।
अप्रतिम बुवा👌👌
या पंचरत्ना सारखी भजन रत्ने आता होणे नाही. परी या सम हा 🙏🙏
बुवा तुम्ही या भजन महर्षींच्या गुणांची गजर रुपात गुण वर्णन केलेत त्याबद्दल खूप अभिनंदन/ शुभेछा 👏👏👏🏴🏴
Shitkar Buva, Aapanas Manpurvak Dhanyawad. Panch varkari buvanchi parampara navin pidhipudhe suvyavastit bhajan gajarachya madhyamane mandlit. Aabhar. ❤ Purushottam Pawaskar.
चिंतामणी पांचाळ बुवांना प्रणाम.🙏🙏🙏
Haryan buvanche shishya.....khup chan gajar..🎼🎵🎧🌺🌺
छान बुवा.आवाज,कोरस एक नंबर.
पांच ही दिवंगत माऊलींना शत शत नमन आणि भावपूर्ण आदरांजली!🙏🙏
J
Khup chan
बुवा ह्या पंचरत्नाची त्यांच्यात शैलीत हुबेहूब मांडलात 👌👌🙏🙏
नादखुळा
भन्नाट
लयभारी
आवाज गोड
शब्दांची फेक अप्रतिम
Khup khup khup chan abhang Santosh shirke dapoli ❤
अप्रतिम बुवा गायलात सलाम
वाह माऊली! पंंच रत्नांचा हुबेहुब साक्षात्कार घडवलात. सलाम तुमच्या भजनी कलेला.👌🏻👌🏻💐💐💐🙏
अप्रतिम गजर बुवा तुम्हाला सलाम👌🙏👏
बुवा लयभारी 👌👌🙏🙏🙏 धन्यवाद थोर बुवांची आठवण करून दिली.
Apratim aavaj
शितकर बुवा सलाम तुम्हाला खरंच अप्रतिम गायलात लाख लाख धन्यवाद
शीतकर बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
पंचरत्न भजन सम्राट आठवण जागृत केलीत
त्यांच्या काळात पुन्हा घेऊन गेलात,
पाचही भजन सम्राटांना मानाचा मुजरा
खोपकर बुवांचा आवाज हुबेहूब .वाटला छान शितकर बुवा 🙏🙏🙏
खुपच छान गजर बुवा आठवणीत राहिल असा खुप छान
Sundar pancha ratna Mahati Sadrikaran {Samadhan} vatle /special THANKS Buva From Bawa More Mandvi. SHARP SOUND Ratnagiri Tumacha aavaj khup chan god va a apratim aahe {jai Bhairi}
Mast shitkar buva gajar panchratnana aadrniy namskar
माझ्या सर्व भजनी श्रोत्यांना आणि कलाकार मंडळींना खूप खूप धन्यवाद, तुमचं प्रेम सदोदित माझ्यावर राहो.
पंचरत्ना चरणी कोटी कोटी प्रणाम.
Apratim gajar buwa
अतीशय सुंदर आहे खरच आजकाल जे चालतते भजन नसतेच नुसता पांचट पणा २०,२०वाल्यांनी भजना ऐवजी एखादा दुसरा शब्द शोधावा !
पांच..ही.बुवांना..भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
खूप सुंदर 👌👌👌👌👌
या पंचरत्नांनी त्यांच्या आयुष्यातील किमान ५० वर्षे भजनातून प्रबोधन केले. खूप चांगली भजने सादर केली या बुवांनी.
या पांच दिवंगत रत्नाना भावपूर्ण श्रद्धांजली।या पूर्वीहि कितीतरी बुवा होऊन गेलेत त्यानाही भावपूर्ण श्रद्धांजली। शीतकर बुवानचा आवाज़ फारच छान गोड़ आहे। हे गाने जे बुवानी गायल आहे ते कोणी लिहिले आणि कोणत्या बुवानी बसवले आहे?तसेच या पाच रतनांचे गुरु कोन
होते?कोणाला माहित असेल तर सांगा ही विनंती,धन्यवाद।
सुंदर आवाज माउली शितकर लय भारी मनमोहक आवाज सलाम आपणास.
अतिशय सुंदर बुवा आहे या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
खुप छान माऊली
अविस्मरणीय गजर
Khup sundar..🎉💝😘🙏🎆
Buva Gaulan samrat Shri Gajanan Pole buvanna visarlat.
🙏🏼 अप्रतिम
खूप सुंदर संतोष बुवा
खूप छान!
अप्रतिम बुवा
धन्यवाद तुमचा मूळे असे गोड आवाज आम्हाला ऐकायला भेटतात
या पाच बुवांची आठवण काढलात तिथेच तुम्ही धन्य झालात.
Apratim buva
सुंदर अप्रतिम
पांचाळ बुवांचा आवाज हुबेहूब.
Kay bat hai Buva.... Nad nay tumcha
खूपच छान बुवा
धन्यवाद
अतिशय सुंदर रचना.
Aaty Sundar
भारी ❤❤
Atishay sunadr buva🙏🙏🙏
Khup chan sir...
पाटील बुवांचा आवाज हुबेहूब आहे. गाण्याला वेग जास्त होता. तरीपण छान वाटले
डॅडी ना वंदन 🙏🙏🙏
फारच सुंदर
पंच रत्ना ना त्री वार वंदन .🪔🪔🪔
अतिशय सूं दर
Khupach sunder
Khup sundar.
Sitamarhi buvana salam
मरावे परि किर्ती रूपी उवारे 🙏
बुवा खूप भारी
mast 1 no.........
भजन शिरोमणी
Nice 👍👍👍👍
Very very nice
❤❤
Khup.sundar
खूप सुंदर
Very nice
जुन ते भजन सोन💐
अतिसुंदर रचना💐
Gajar 1 number
मस्त
mast🙏🙏
Ratnagi devgad Raygad nay buvancha name ghalu naka
सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजली.आडिवरे.राजापूर.रत्नागिरी.
पंचरत्न भजन सम्राट ह्यांना त्रिवार वंदन
👌
😊
💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️
Mast buva
खूप छान
भजन या कलेची पाच रत्ने अशी कलाकार मंडळी होणेनाही गजराच्या माध्यमानेआठवण करूनदीली खूपच छान 🙏🚩
👍👌
👋👋👋👋
जुन्या भजनांचा आवाज आत्ता कदापि नाही
Pp
Address Kay aahe tumcha
अप्रतिम बुवा
Khup chan 🎉❤
खुप सुंदर