Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
श्री विनोद चव्हाण बुवा खूपच भाग्यवान आहात याचे कारण म्हणजे साक्षात भजन महर्षी कै. वासी परशुराम पांचाळ यांना पकवा ज सात करताय केवढं मोठं भाग्य अप्रतिम
मी बारकाईने विनोद चव्हाण पखवाज वादन बघत होतो😊
खूपच सुंदर
खुप सुंदर. श्रीमान कदम आणि श्रीमान पांचाळ माऊलींचे भजन आम्ही ऐकत मोठे झालो.👌👌🙏🙏👍👍❤️❤️
अगदी बारकाईने गायन ऐकलं बुवांच तर कळेल किती सुंदर गायनं आणि गळा तेवढाच उत्कृष्ट होता.
रागदारी भजनाचे खरे बादशहा होते पांचाळ बुवा🙏🙏🙏 आता ऐसे कोणी होणे नाही
माझ्या आज्यांना प्रणाम
ही वाणी परत ऐकणे अशक्य.🙏🙏🙏🙏
खरे रागधारी चे बादशहा 👌.धरकरी पण किती तल्लीन होऊन गात होते...
परत असे बुवा होणे नाही ,🙏धन्यवाद माऊली
❤❤❤
कै. परशुराम बुवा पांचाळ यांच वर्णन करायला. वाणी अपुरी पडेल...... कोटी कोटी प्रणाम.. 🙏🙏🙏🙏
वा.विनोद.चवहाण.बुश.खुब.छान.पखवाज.वादन
🙏 भजन महर्षी
खूप छान काम केले आहे आपणं ह्या निमित्ताने भजनी श्रोत्यांना भजनी सम्राटांची भजने ऐकायला आणि पहायला भेटली आहेत...........धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏
Vinod chavan 1 number
अप्रतिम 👍👌👌कोरस मंडळी 👌🔥🔥🔥🔥
कै. परशुराम पांचाळ बुवांना साष्टांग नमस्कार 🙏
Mauli prat ya ho 🙏🙏
स्वर्गीय महर्षी बुवा परशुराम यांना कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम
भजन महर्षी... 🙏🙏🙏
संगीत भजन सम्राट...👌👌🚩🚩🙏🙏
♥️♥️♥️
असे रागधारी बुवा होणे नाही
बुवाचा चांगला उपक्रम अशी पितृतुल्य ,भजन महर्शी बुवाची भजने एकण्याचे भाग्य लाभले धन्यवाद
कोकण भजनमहर्षी
लय भारी..
🙏👌🌸💐
लय भारी...👌👌👌
अहाहा पुन्हा असे बुवा होणे नाही
हो त्यांच्या सारखे बुवा होणे नाहीधन्यवाद माऊली,🙏
काय आवाजात जादु आहे आहाहा
छान👌👌👌
खुप छान
😢
अशी गायकी अजुनही कोकणात ऐकायला मिळत नाहीय.
Khara ahe
कदम बुवांचे त्रिशिरा मुनी (सुतार)भारूड असेल तर टाका प्लिजआम्ही कॅसेट मध्ये ऐकलेलं आहेमला शोधूनही ती cd मिळत नाहीए प्लिज टाका शोधून
श्लोक चा राग काय आहे...?
सुंदर बुवा.......🙏
खूप छान
👍👍 जय मुझिक
Bhajan Samrat Bhajan Maharshi kailaswasi Parshuram Buva n sarkhe Buva hone nahi
सदर कार्यक्रम घाटकोपर पश्चिमेला नक्की कुठे झाला होता?
कार्यक्रम शिवसेना शाखा, भटवाडी, मच्ची मार्केटच्या बाजूला येथे झाला होता
@@shrimusic9792 धन्यवाद
Ase buva hone naahi
Ase buva ata hone nahi Amrut Gawde Nando's gawkarwadi
Karokharach .aani tyanchech shishya aaplya gavche suputra aadrniy shri ganesh gavde buva
ह्या बुवांची भजना कशी होती बगा नाय त आता करतात भजन हिंदी गाणी सगळा मिक्स
श्री विनोद चव्हाण बुवा खूपच भाग्यवान आहात याचे कारण म्हणजे साक्षात भजन महर्षी कै. वासी परशुराम पांचाळ यांना पकवा ज सात करताय केवढं मोठं भाग्य अप्रतिम
मी बारकाईने विनोद चव्हाण पखवाज वादन बघत होतो😊
खूपच सुंदर
खुप सुंदर. श्रीमान कदम आणि श्रीमान पांचाळ माऊलींचे भजन आम्ही ऐकत मोठे झालो.👌👌🙏🙏👍👍❤️❤️
अगदी बारकाईने गायन ऐकलं बुवांच तर कळेल किती सुंदर गायनं आणि गळा तेवढाच उत्कृष्ट होता.
रागदारी भजनाचे खरे बादशहा होते पांचाळ बुवा🙏🙏🙏 आता ऐसे कोणी होणे नाही
माझ्या आज्यांना प्रणाम
ही वाणी परत ऐकणे अशक्य.🙏🙏🙏🙏
खरे रागधारी चे बादशहा 👌.धरकरी पण किती तल्लीन होऊन गात होते...
परत असे बुवा होणे नाही ,🙏
धन्यवाद माऊली
❤❤❤
कै. परशुराम बुवा पांचाळ यांच वर्णन करायला. वाणी अपुरी पडेल...... कोटी कोटी प्रणाम.. 🙏🙏🙏🙏
वा.विनोद.चवहाण.बुश.खुब.छान.पखवाज.वादन
🙏 भजन महर्षी
खूप छान काम केले आहे आपणं ह्या निमित्ताने भजनी श्रोत्यांना भजनी सम्राटांची भजने ऐकायला आणि पहायला भेटली आहेत...........
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏
Vinod chavan 1 number
अप्रतिम 👍👌👌
कोरस मंडळी 👌🔥🔥🔥🔥
कै. परशुराम पांचाळ बुवांना साष्टांग नमस्कार 🙏
Mauli prat ya ho 🙏🙏
स्वर्गीय महर्षी बुवा परशुराम यांना कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम
भजन महर्षी... 🙏🙏🙏
संगीत भजन सम्राट...👌👌🚩🚩🙏🙏
♥️♥️♥️
असे रागधारी बुवा होणे नाही
बुवाचा चांगला उपक्रम अशी पितृतुल्य ,भजन महर्शी बुवाची भजने एकण्याचे भाग्य लाभले धन्यवाद
कोकण भजनमहर्षी
लय भारी..
🙏👌🌸💐
लय भारी...👌👌👌
अहाहा पुन्हा असे बुवा होणे नाही
हो त्यांच्या सारखे बुवा होणे नाही
धन्यवाद माऊली,🙏
काय आवाजात जादु आहे आहाहा
छान👌👌👌
खुप छान
धन्यवाद माऊली 🙏
😢
अशी गायकी अजुनही कोकणात ऐकायला मिळत नाहीय.
Khara ahe
कदम बुवांचे त्रिशिरा मुनी (सुतार)भारूड असेल तर टाका प्लिज
आम्ही कॅसेट मध्ये ऐकलेलं आहे
मला शोधूनही ती cd मिळत नाहीए प्लिज टाका शोधून
श्लोक चा राग काय आहे...?
सुंदर बुवा.......🙏
खूप छान
👍👍 जय मुझिक
Bhajan Samrat Bhajan Maharshi kailaswasi Parshuram Buva n sarkhe Buva hone nahi
सदर कार्यक्रम घाटकोपर पश्चिमेला नक्की कुठे झाला होता?
कार्यक्रम शिवसेना शाखा, भटवाडी, मच्ची मार्केटच्या बाजूला येथे झाला होता
@@shrimusic9792 धन्यवाद
Ase buva hone naahi
Ase buva ata hone nahi Amrut Gawde Nando's gawkarwadi
Karokharach .aani tyanchech shishya aaplya gavche suputra aadrniy shri ganesh gavde buva
ह्या बुवांची भजना कशी होती बगा नाय त
आता करतात भजन हिंदी गाणी सगळा मिक्स