अजित बुवा अतिशय श्रवणीय असा हा संपूर्ण अल्बम.... विशेष सुरवातीचे भजन खूपच सुंदर 👌🏻👌🏻✍🏻 गणपती गजर आणि अभंग. यावर्षीचा संपूर्ण गणपती गीतांचा हा एकमेव अल्बम आहे आणि उत्कृष्ट सादरीकरण आहे यात... भजन रसिकांना जणू पर्वणीच 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली तुमच्या गोड गळ्यात साक्षात सरस्वती विराजमान आहे .तुमच्या सुमधुर आवाजाने नटलेल्या या संपुर्ण भजन रुपक अभंग आणि गजरातुन बप्पाच्या आगमनाची ओढ अजुनच लागली माझ्या पाहण्यात आलेल ह्या वर्षीची संपुर्ण भजन रेकॉरडींग हे पहीलच असेल बहुदा सपुर्ण भजन हे मंत्रमुग्ध करनार आहे त्यात मला सर्वात जास्त आवडलेल सुरुवातीच गणपती भजन आणि बप्पाचा गजर अप्रतीमच आहे . गणपती बप्पा मोरया❤❤❤❤
प्रथमतः गुरुजी तुमच्या चरणी नतमस्तक कारण तुमचा एवढा गोड आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या कानी पडला आहे आणि अप्रतीम शब्द काव्य रचना खूपच सुंदर ❤❤❤❤अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤❤❤
नमस्कार माऊली आपले भजन ऐकतच मोठे झालो आहोत. जसे पूर्वी गात होतात,तसाच अजूनही गोड गळा,सुंदर आवाज अजूनही तसाच आहे. आपणांस खूप दीर्घायुष्य मिळो आणि आम्हा भजन रसिकांना आपली मधुर वाणी अशीच ऐकायला मिळो हीच गणपती गजाननाच्या चरणी प्रार्थना. प्रशांत अनभवणे(मोंड )
बूवा गणपतीचा गजर अप्रतिम परत परत ऐकावा असा सूमधूर आवाज सर्व भजन तालासूरात अशीच नवनवीन तूमची भजन आम्हांला ऐकायला मिळावित.❤
00
अजित बुवा अतिशय श्रवणीय असा हा संपूर्ण अल्बम.... विशेष सुरवातीचे भजन खूपच सुंदर 👌🏻👌🏻✍🏻 गणपती गजर आणि अभंग. यावर्षीचा संपूर्ण गणपती गीतांचा हा एकमेव अल्बम आहे आणि उत्कृष्ट सादरीकरण आहे यात... भजन रसिकांना जणू पर्वणीच 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रवणीय असे गायन अशी भजने सतत श्रोत्यांना ऐकायला मिळोत . छान बुवा अभिनंदन
खूप सुंदर भजन ऐकत राहावे असं सादरीकरण खुप खुप धन्यवाद बुवा
माऊली तुमच्या गोड गळ्यात साक्षात सरस्वती विराजमान आहे .तुमच्या सुमधुर आवाजाने नटलेल्या या संपुर्ण भजन रुपक अभंग आणि गजरातुन बप्पाच्या आगमनाची ओढ अजुनच लागली माझ्या पाहण्यात आलेल ह्या वर्षीची संपुर्ण भजन रेकॉरडींग हे पहीलच असेल बहुदा
सपुर्ण भजन हे मंत्रमुग्ध करनार आहे त्यात मला सर्वात जास्त आवडलेल सुरुवातीच गणपती भजन आणि बप्पाचा गजर अप्रतीमच आहे .
गणपती बप्पा मोरया❤❤❤❤
जय श्री गणेश
छान पारंपरिक असा भजन उपक्रम
सुंदर... नवनवीन गणपतीची भजने ऐकायला भेटतात माऊली तुमची
माऊली खुपच सुंदर. अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम माऊली साक्षात सरस्वती आहे तुमच्या कंठात ❤
अप्रतिम सादरीकरण गुरुमाऊली 🎉
सुंदर अप्रतिम आवाज आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
माऊली खुपखुप सुंदर आणी खुपखुप संगितमय शुभेच्छ.
अतिशय गोड आवाज माऊली, साष्टांग दंडवत
प्रथमतः गुरुजी तुमच्या चरणी नतमस्तक कारण तुमचा एवढा गोड आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या कानी पडला आहे आणि अप्रतीम शब्द काव्य रचना खूपच सुंदर ❤❤❤❤अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤❤❤
अप्रतिम गोड सुंदर झालंय गणपती भजन
बुवा तुम्ही खूप छान आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध केलत
अतिशय अप्रतिम माऊली 🙏
Khupach chan ani buva tumcha awajala khupach godva ahie tumch bhajn aklya varti Kan trupat hotat🎉🎉🎉
अप्रतिम 🙏🙏
Khup khup chyan mauli
अतिशय सुंदर आवाज आणि खूप सुरेख अस हे भजन मंत्रमुग्ध करून टाकत
Lay bhari ❤❤❤❤❤❤
Nehmipramne God Ani Apratim gayan , sadrikaran ..........
अप्रतिम बुवा ❤ mind-blowing
Hari hari
बुवा... अप्रतिम गायन 🌹❤️🙏🏻
अजितबुवा सुंदर ! अप्रतिम !
अतिशय सुंदर माऊली मंत्रमुग्ध झालो😊🎼🎹👍
अतिशय सुंदर माऊली 🙏
भजन खूप छान आणि राकेश सुतार रेकॉर्डींग 1 नंबर भावा
राकेश माझा मामे भाऊ आहे, खूप सुंदर साउंड सिटीम आहे त्याची
धन्यवाद 😊🙏
Rakesh cha contact मिळेल का?@@renukapanchal8839
छान आवाज आहे गुरुजी
खुप सुंदर बुवा❤
अतिशय सुंदर माऊली अप्रतिम 🎉
योग्या जबरदस्त पखवाज वादन😊😊
श्रावणीय ,खूप गोड आवाज ,माऊली
🌹🌹👌👌🙏🙏
मुळम बुवा मस्त
Khup chan buwa
Utaam supar 👌🙇♂️🙏
खूप खूप छान बुवा माऊली ❤❤
सुंदर गायन बुवा 🙏
खूप सुंदर माऊली 👌👌👌
कडक ककककक लाजबाब बुवानो मस्त
माऊली खुप छान ❤❤
खूप छान माऊली....
खुप सुंदर
apratim buva.
माऊली अप्रतिम
खूप सुंदर बुवा...❤
खूपच छान माऊली
खुप छान आणि सुंदर रूपाच्या अभंगाने तर विलास पाटील बुवांच्या चालींची आठवण झाली.
Vava
खुप मस्त बुवा ❤👍
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
खुप छान बुवानु ,,,🙏🙏🙏
जबरदस्त 👌👍 माऊली
Atishaya sunder gayan chan
ऐक नंबर आहे आवाज
अप्रतिम 💐💐💐
खूप छान माऊली 🙏🙏🙏
अजीत खुप छान आणि सुंदर ❤
खूप छान बुवा 👌
खूप सुंदर गुरुमाऊली
माऊली मस्त❤❤❤
अप्रतिम माऊली 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान दादा 👏👏
❤ मस्त माऊली गोड आवाज❤
मस्त माऊली
Khup Sundar buva❤
🙏🙏khup Sundar
नमस्कार माऊली
आपले भजन ऐकतच मोठे झालो आहोत.
जसे पूर्वी गात होतात,तसाच अजूनही गोड गळा,सुंदर आवाज अजूनही तसाच आहे.
आपणांस खूप दीर्घायुष्य मिळो आणि आम्हा भजन रसिकांना आपली मधुर वाणी अशीच ऐकायला मिळो हीच गणपती गजाननाच्या चरणी प्रार्थना.
प्रशांत अनभवणे(मोंड )
खूपच छान बुवा
खूप सुंदर माउली
Khubac suder awaj ,❤
अप्रतिम दादा 👌👌👌
छान
खूपच छान भजन बुवा 👌👌
आम्ही आतुरतेने वाट बघत होतो बुवा
Sundar mauli ❤👍👌
❤❤❤🎉👍👏
Khoop chan
मस्त
खूप वर्षांनी आवाज ऐकला माऊलीचा
अप्रतिम सुंदर गायन
गोल्ड आवाज
❤
❤❤
देखिले देखिले देखिले, गजाननाचे रूप देखिले
साजिरे गोजिरे रूप देखिले गजाननाचे रूप
गज मुख लंबोदर,
रत्न जडीत मुखूट शिरावर...
देखिले..
चारी भूजा घाली
पितांबर नेसला भर्जरी
देखिले देखिले....
रूप तयाचे मनोहर
दास लिन होई चरणावर
देखिले...
खूप छान बुवा
सेम मुणगेकर बुवांची लकब
❤❤👌👌🚩🚩
❤❤❤❤❤❤
खूप सुंदर सादरीकरण बुवा🎉
गजर नाई घेतला पाच नंबर का
कोरस टिम चा आवाज कमी आहे बुवा🎉
K̤h̤ṳp̤ c̤h̤a̤n̤ b̤ṳw̤a̤
Ñ मकkmmkñ..
😊
अप्रतिम ❤
खूप छान माऊली ❤
खुप छान माऊली
माऊली खूप खूप छान
खूप छान बुवा