- Видео 383
- Просмотров 40 820 429
BHAJANAMRUT
Индия
Добавлен 3 мар 2017
Видео
नोटेशन बघून अभंगाचा सराव करा भाग्यवंता घरी भजन कीर्तन । त्यांची वाट पाहे रघुनंदन ।
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
#नोटेशन_बघून_अभंगाचा_सराव_करा #varkaribhajan #bhajanvarkari #varkari_aabhang #varkari_gaulani #वारकरी_अभंग #वारकरी_गौळणी #काकडा_भजन #वारकरी_काकडा #वारकरी_संपूर्ण_काकडा #काकड_आरती #संपूर्ण_काकड_आरती #सुप्रसिद्ध_विठ्ठल_भजने #विठ्ठल_भजने #विठ्ठल_भजन
तुझे नाम गाऊ आता । तुझे रंगी नाचू था था ।
Просмотров 9156 месяцев назад
सोप्या पद्धतीने भजन शिका, स्क्रीन वर नोटेशन पहा आणी सराव करा. काही बदल आवश्यक असल्यास कमेंट करून सांगा. राग - भूप आरोह - सा रे ग प ध सां अवरोह - सां ध प ग रे सा तुझे नाम गाऊ आता । तुझे रंगी नाचू था था । तुझ्या नामाचा विश्वास । आम्हा कैसा गर्भवास । तुझ्या नामाचा विसर पडे । तरी कोटी हत्या घडे । नाम घ्या रे कोणी फुका । भावे सांगतसे तुका ।
कान्होबा निवडी आपुली गोधने || राग - किरवाणी ||
Просмотров 3,3 тыс.Год назад
कान्होबा निवडी आपुली गोधने || राग - किरवाणी ||
हरी तुझे नाम गाईन अखंड । राग भीमपलास
Просмотров 18 тыс.Год назад
#pandharishi_ jare_aalyano_saunsara #jansamuhini #varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने #विठ्ठल भजन #varkaribhajan #bhajanvarkari #varkari_aabhang #varkari_gaulani #वारकरी_अभंग #वारकरी_गौळणी #काकडा_भजन #वारकरी_काकडा #वारकरी_संपूर्ण...
अभंग । पंढरीसी जारे आल्यानो सौंसारा । जनसमुहिनी |
Просмотров 6 тыс.Год назад
#pandharishi_ jare_aalyano_saunsara #jansamuhini #varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने #विठ्ठल भजन #varkaribhajan #bhajanvarkari #varkari_aabhang #varkari_gaulani #वारकरी_अभंग #वारकरी_गौळणी #काकडा_भजन #वारकरी_काकडा #वारकरी_संपूर्ण...
आवडला मज सखा पंढरी राणा । अभंग - राग । साळग वराळी ।
Просмотров 5 тыс.Год назад
#varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने #विठ्ठल भजन your queries: सुंदर_मराठी_भजन सुंदरमराठीभजन मराठी_भजन_व्हीडीवो मराठीभजनव्हीडीवो विठ्ठल_भजन _मराठी विठ्ठलभजन मराठी भजनमराठीअभंग भजन_मराठी_अभंग भजनमराठीभजन भजन_मराठी_भजन नाविनभजन नाव...
अभंग - देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ।
Просмотров 6 тыс.Год назад
#varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने #विठ्ठल भजन #varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध ...
राग देस । जय जय राम कृष्ण हरी । भजन । ताल त्रिताल
Просмотров 4,4 тыс.Год назад
#राग देस । जय जय राम कृष्ण हरी । भजन । ताल त्रिताल#varkaribhajan #bhajanvarkari #varkari aabhang #varkari gaulani #वारकरी अभंग #वारकरी गौळणी #काकडा भजन #वारकरी काकडा #वारकरी संपूर्ण काकडा #काकड आरती #संपूर्ण काकड आरती #सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने #विठ्ठल भजन your queries: सुंदर_मराठी_भजन सुंदरमराठीभजन मराठी_भजन_व्हीडीवो मराठीभजनव्हीडीवो विठ्ठल_भजन _मराठी विठ्ठलभजन मराठी भजनमराठीअभंग भजन...
शिव भोळा भंडारी । शंकर महादेवनजी शिवम महादेवन । मैथीली ठाकूर । Live
Просмотров 1,8 тыс.Год назад
#मैथिलीजी_ठाकूर #मैथिलीजी_ठाकूर_भजन #varkaribhajan #bhajanvarkari#varkari aabhang#varkarigaulani#वारकरीअभंग#वारकरी गौळणी #काकडा भजन#वारकरी काकडा#वारकरी संपूर्ण काकडा#काकड आरती#संपूर्ण काकड आरती#सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने#विठ्ठल भजन
मैथीलीजी ठाकुर | अभीर गुलाल उधळीत रंग । नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ।
Просмотров 1,3 тыс.Год назад
#मैथिलीजी_ठाकूर #मैथिलीजी_ठाकूर_भजन #varkaribhajan #bhajanvarkari#varkari aabhang#varkarigaulani#वारकरीअभंग#वारकरी गौळणी #काकडा भजन#वारकरी काकडा#वारकरी संपूर्ण काकडा#काकड आरती#संपूर्ण काकड आरती#सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने#विठ्ठल भजन your queries: सुंदर_मराठी_भजन सुंदरमराठीभजन मराठी_भजन_व्हीडीवो मराठीभजनव्हीडीवो विठ्ठल_भजन _मराठी विठ्ठलभजन मराठी भजनमराठीअभंग भजन_मराठी_अभंग भजनमराठीभजन भज...
मैथीलीजी ठाकुर | अभीर गुलाल उधळीत रंग । नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ।
Просмотров 651Год назад
#मैथिलीजी_ठाकूर #मैथिलीजी_ठाकूर_भजन #varkaribhajan #bhajanvarkari#varkari aabhang#varkarigaulani#वारकरीअभंग#वारकरी गौळणी #काकडा भजन#वारकरी काकडा#वारकरी संपूर्ण काकडा#काकड आरती#संपूर्ण काकड आरती#सुप्रसिद्ध विठ्ठल भजने #विठ्ठल भजने#विठ्ठल भजन
मनी भाव म्हणे देवा मला पाव । देव बाजारचा भाजीपाला नाही रे । मैथीलीजी ठाकुर
Просмотров 1,3 тыс.Год назад
मनी भाव म्हणे देवा मला पाव । देव बाजारचा भाजीपाला नाही रे । मैथीलीजी ठाकुर
शंकर तेरी जटा मे बहेती है गंग धारा । मैथीलीजी ठाकूर |
Просмотров 521Год назад
शंकर तेरी जटा मे बहेती है गंग धारा । मैथीलीजी ठाकूर |
डिमिक डिमिक डमरू कर बाजें प्रेम मगन नाचे भोला | मैथीलीजी ठाकूर
Просмотров 615Год назад
डिमिक डिमिक डमरू कर बाजें प्रेम मगन नाचे भोला | मैथीलीजी ठाकूर
कु. साउली जाधव । अंबरनाथ । विश्वनाथ भजनी मंडळ ।
Просмотров 1,5 тыс.Год назад
कु. साउली जाधव । अंबरनाथ । विश्वनाथ भजनी मंडळ ।
रुक्मिणी सेवा भजन मंडळ अंबरनाथ सौ वैशाली ताई मिरकुटे
Просмотров 721Год назад
रुक्मिणी सेवा भजन मंडळ अंबरनाथ सौ वैशाली ताई मिरकुटे
जय जय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।
Просмотров 673Год назад
जय जय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।
राग बिहाग । राम कृष्ण हरी भजन । निकिता ताई
Просмотров 2,3 тыс.Год назад
राग बिहाग । राम कृष्ण हरी भजन । निकिता ताई
वायकर सर आणि जगन्नाथजी वाडेकर | रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ।
Просмотров 1,3 тыс.Год назад
वायकर सर आणि जगन्नाथजी वाडेकर | रूप पाहता लोचनी । सु झाले हो साजणी ।
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ | Sant Dnyaneshwar Maharaj Haripath
Просмотров 3,6 тыс.Год назад
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ | Sant Dnyaneshwar Maharaj Haripath
अभंग । सार सार विठोबा नाम तुझे सार ।
Просмотров 3,9 тыс.2 года назад
अभंग । सार सार विठोबा नाम तुझे सार ।
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । गौळण ।
Просмотров 4,4 тыс.2 года назад
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । गौळण ।
ह भ प प्रांजलताई जाधव । कीर्तन । अंबरनाथ । वारकरी मेळावा २०२२ Pranjal Tai Jadhav sampurn kirtan
Просмотров 1,8 тыс.2 года назад
ह भ प प्रांजलताई जाधव । कीर्तन । अंबरनाथ । वारकरी मेळावा २०२२ Pranjal Tai Jadhav sampurn kirtan
मुंबई लोकल ट्रेन भजन । अविनाश आम्रे । आणि मंडळी ।
Просмотров 2,4 тыс.2 года назад
मुंबई लोकल ट्रेन भजन । अविनाश आम्रे । आणि मंडळी ।
माझा कृष्ण देखिला काय । कुणी तरी सांगा गे सांगा ।
Просмотров 9 тыс.2 года назад
माझा कृष्ण देखिला काय । कुणी तरी सांगा गे सांगा ।
रामकृष्ण हरी महाराज मी नेहमीच हाच आपला काकडा भाग 1 सकाळी सकाळी वेळ मिळेल तेव्हा नेहमी ऐकतो 🎉
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
Mla ksha chali kup aavdtata 🙏
माझ्या दिवसाची सुरुवात या सुंदर गवळणीने होते.
बाबा जय हरी 🙏🙏🙏
खूपच सुंदर
Konata rag ahe
Ramkrushnahari! Santhashreshta Sri Namdev Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🚩🙏🚩🙏
Jay hari vithhal.
पष्टेबुवा,अभंग छान गायलात.शब्दोच्चार स्पष्ट,आवाज छान ,सुंदर.
Sa Re Ga Pa Dha Sa Sa Dha Pa Ga Re Sa only Ga komal
Raag Shivranjani Notations Sa Re Ga (Komal) Pa Dha Sa’
Far chan Shivranjani alap 👏👏👏👏👏
अतिशय सुंदर
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माउली.
🎉🎉
Khup khup chan gayle sir ramkrishna hari🙏
👌
Ram Krishna hari
Ram Krishna hari
Ram Krishna hari
Sir ! Tumhi Great ahat🎉🎉🎉
Bhut khub va Kay bat hai. Gaiki khub ❤❤
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏🙏
छान गाईला आहे
खुप छान 👌👌
पुतळ्या डोरल साखळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा नाकात नथ घालुनीया सगळा थाट माट केला....(२) नेसली शालू पैठणचा.... मथुरेच्या बाजाराचां आज बाई दिवस कान्हा माझा ग मजला भेटेल आज... त्याला देयाच हाय बघ लोणी. नेसली शालू पैठणचा अनया घराची गवळण राधा हिला जडली मोहनबाधा त्याला नाव नका ठेऊ कोणी. नेसली शालू पैठणचा.
Verse 1 Meaning: God has become everything and all people. My virtues and faults have faded away in His presence. Chorus Meaning: Everything is well, everything is well. The mind has attained great spiritual wealth or fulfillment. Verse 2 Meaning: When you look into the mirror, something different seems to appear, but in reality, it is just one thing - a reflection of the same truth or entity Verse 3 Meaning: Tukaram says, when the river meets the ocean, the water no longer gets separated (it merges). However, for someone who tries to block or dam the water, it will break away.
खुप छान आवाज🎉🎉
Ram Krishna hari
हर हर महादेव
अप्रतिम!!!
ओम् नमः शिवाय
हर हर महादेव हर
धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी ॥१॥ चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥ करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥ उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥ तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
हर हर महादेव
सुंदर चालू आहे माऊली
जन्म सफल हो गया, जो सनातन हिंदु पैदा, किया, राधे कृष्णा
Nice voice mauli ❤❤
सुपर डूपर अभंग मन प्रसन्न झाले ❤ राम कृष्ण हरी माऊली ❤ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤जय गणेश जय गगनगिरी ❤❤
Ramkrushnahari! Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🚩🙏🚩🙏
Sar ha konata rag ahe
pls provide English lyrics sir. thank you
Mast mahesh buva
अप्रतिम ,,,,👌🙏🚩जय हरी,माऊली,
Excellent Sir ❤❤❤
Very nice
ताई आपला आवाज म्हणजे महाराष्ट्राची शान खूपच अप्रतिम
Bahut dinose yeh Bhajan ke talashme tha.🙏dhanyvad.