अतिशय हदय स्पर्शी अप्रतिम दुसरा शब्दच नाही गाण्यातील आर्तता हदयाला स्पर्श करते आजपर्यंत तुझ्या आवाजातील खूप गाणी ऐकली अजूनही ऐकतो आहे तु शास्त्रीय संगीतातील सुरांचा बादशहा आहेस तुझे अभंग ऐकत रहावेसे वाटत अंगावर काटा येतो ऐकताना असे वाटते की साक्षात पांडुरंग समोर येऊन उभा आहे आणि तो सुद्धा तुझ गाणं ऐकण्यात तल्लीन झाला आहे . खूप खूप प्रेम दादा 🙏🙏🙏❤️
शास्त्रीय संगीताशी माझा फारसा संबंध येत नाही किंवा मी ते जास्त एकत नाहीं, पण महाराष्ट्रात महेश काळे आणि राहुल देशपांडे या दोन व्यक्तींनी सगळ्या तरुणाईला अक्षशः वेड लावलय,proud of that kind of singers ❤.
आपला हा अभंग ऐकूनचगेल्या कित्येक महिन्यांपासून माझ्या दिवसाची सुरवात होते खुप आभार🙏🏻 मंत्र मुग्ध सुर हृदयात साठवले जाऊन प्रत्येक वेळी नवीन चैतन्यचा अनभुव येतो आपण असेच सुरेल गात राहावे हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना 🙏🏻 💐
ruclips.net/video/DEhucsQq9Nc/видео.htmlsi=3WwjZzrsGOwTwMUP कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला एक राजा द्वारे एकच अध्यायातील आखड भारताच्य सौंदर्याची सुगंध वाटेल. Please watch the video until the end. You'll catch a glimpse of the grandeur of Akhad Bharat in a single chapter, led by a sole ruler. With Mahesh Kale Sir Voice and Hampi visuals..
He loves abhangs. But he is also a very good classical performer. He ensures public participation in each of his shows atleast in one abhang. That makes all present as participants instead of mere audience
मला माझा एक अनुभव सांगायचं आहे आज राहवले च नाही कमेंट लीहण्यासापासून मी कधीच क्लासिकल music किंवा अभंग एकत नव्हते पण sirnach कानडा राजा एकल्या पासून मी मंत्रमुग्ध होऊन जाते मी 6month प्रेग्नंट आहे मला खूप म्हणजे खूपच आवडत एकायला म्हणता की काही पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात मला sirnachya आवाजाचे लागलेत.
Maheshji, We are yet to visit Pandrapur,and have darshan of Sri.Vittala.Thank you million times,your calling of vittala,we could visualise Him,and the ecstacy of dancing,became mad with Vittala bhakthi bhava.Thousand lives worth living as human being,than Moksha,listening to glory of Vittala.Sivasri who was accompanying with Tambura,her self an emotional singer seem to have been lost in the mesmerism of your rendition.May you live long to provide solace of madhur gana of vittala.🙏🕉️🕉️🕉️🙏💐💐💐💐💐
मी पण कधी म्हणजे कधीच comment देत नाही. भीमसेन जोशी यांच्या नंतर कधी कोणाला एकलेच नाही. खरंच येणारी पिढी भाग्यशाली आहे . इतका स्वर्गीय आवाज यांना मिळणार आहे. महेश नवा किर्तीमान स्थापित करतील याबद्दल शंका नाही. शास्त्रीय संगीताला अत्यंत वैभावशाली दिवस येणार यात काहीच वाद नाही❤❤❤🙏🙏🙏
In mangaluru, my village❤️(though now a city) So good to see Mahesh ji there❤️ I hope tumhi tikadche devul madhe darshan kele❤️ May god bless you sir !!
आज 32वरसव्हा सुरु आहे आज पर्यंत फक्त फिल्मी दुनियेत जगत होतो पन सरांनी आम्हाला आमच्या मातृभूमीच्या आठवणी जागवल्या धन्यवाद सर महेश जी मी मरेपर्यंत विसरणे अशक्य
मला संगीताची आवड आहे पण सरांचे संगीत मला आठवा महिना चालू असताना मिळाले..मी रोज ऐकते आणि जेव्हा ऐकते डोळ्यातून पाणी येत ...आणि बाळ सुध्दा खूप हालचाल करत...😊 Thanku sir🎉🎉
Excellent Amazing voice moreover both the singers on the stage the other singer I know her not only every one knows her she is also popular singer her name Kum sivasri skanda Prasad It’s very fortunate to see both the singers on the stage. Stay blessed
❤ आजची दुर्गा अष्टमी सकाळ आपल्या कानडा विठ्ठलाने आनंदी झाली.विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा आआआआआ
Thanks sir really made me postive and confident listing u ....due to pandemic big loss in my bussiness and was out of mind but listening u from last few months my confident buildup and made a decision to start small food business....
साक्षात पंढरपुरला विठोबाच्या समोर गाभार्यात उभीआहे असा अनुभव
परम आनंद
❤ खूप हृदयस्पर्शी भावपूर्ण भजन
God bless Mahesh 🙏
अतिशय हदय स्पर्शी अप्रतिम दुसरा शब्दच नाही गाण्यातील आर्तता हदयाला स्पर्श करते आजपर्यंत तुझ्या आवाजातील खूप गाणी ऐकली अजूनही ऐकतो आहे तु शास्त्रीय संगीतातील सुरांचा बादशहा आहेस तुझे अभंग ऐकत रहावेसे वाटत अंगावर काटा येतो ऐकताना असे वाटते की साक्षात पांडुरंग समोर येऊन उभा आहे आणि तो सुद्धा तुझ गाणं ऐकण्यात तल्लीन झाला आहे . खूप खूप प्रेम दादा 🙏🙏🙏❤️
माझ्या वाढदिवसाची सुरुवात आज या मधुर संगीतातून आणि पांडुरंगाच्या कीर्तनातून केली
धन्यवाद सर.खूपच मधुर . परत परत ऐकत राहावे असे वाटते.मस्त.
Dada tuza ha abhanga me roj sakali aikto divas ekdam mast jato jadu ahe tuzya aavjat 🤗❤️😍
हरिः।विठ्ठलाचा छोकरा, महेशजी, तुमच्या विठ्ठल प्रेमाला कोणाचीही नजर न लागो,ही विठ्ठल चरणीं प्रार्थना!! नारायण।
शास्त्रीय संगीताशी माझा फारसा संबंध येत नाही किंवा मी ते जास्त एकत नाहीं, पण महाराष्ट्रात महेश काळे आणि राहुल देशपांडे या दोन व्यक्तींनी सगळ्या तरुणाईला अक्षशः वेड लावलय,proud of that kind of singers ❤.
महेश, कितीही वेळा 'कानडा पंढरीचा' तुमच्या तोंडून ऐकून तरी प्रत्येक वेळी एक वेगळाच स्वर असतो खुप छान ❤❤
जे सुख अभंग ऐकण्यात आहे ते कुठल्याच गोष्टी मध्ये नाही.❤
❤साक्षात परमेश्वर आहेत तुम्ही सर मानव देह अपडेट न करता देवाने देवच पाठवला ❤ लव यू सर 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संगीत है शक्ती ईश्वर की, हर सुरमें बसे है राम.
Me khup waiting kart hoti tuzya ganyachi mla na khup chhan wate tuze gane aiklya nantar ek veglach anubhav yeto namskar tumhala
हा अभंग ऐकल्यावर खरंच खूप शांत शांत वाटतं 🙏🙏
खूपच छान राम कृष्ण हरी महेश काळे यांचे अभंग अमृतवाणी महेश काळे सर वंदे मातरम् आहे ना धन्यवाद 🌹🌹👌🙏
माझा नातू थोडा स्पेशल आहे त्याला हे गाण खूपच आवडत अणि 3 वर्षाचा असल्यापासून रोज गाण लावायला लावतो 😊
विठु माऊली यांच्या आशीर्वादाने सर्व ठीक होईल.
आताच्या काळात भक्ती संगीत विषेशतः
नवीन तरूण पिढीला मार्ग दर्शक ठरणारे
भजन महेश जी नी सादर करून अप्रतिम गायन प्रेरणा दायी आहे
First like
First comment
Kanada always ❤️
मंत्रमुग्ध , दैवी , मायावी ! 🙏🏼🛐🙇❤️
काळे सरांचे हे गाणे ऐकणे म्हणजे एक महान अनुभव आहे
खरंच अप्रतिम महेश सर हा अभंग फक्त महेश सर च गावू शकतात. खरंच डोळ्यातून पाणी येते हा अभंग ऐकून खूप छान सर.
hari bol... jai hari vitthal.... khup chaan dada.. from punjab....learning marathi to understand these beautiful abhangas
आपला हा अभंग ऐकूनचगेल्या कित्येक महिन्यांपासून माझ्या दिवसाची सुरवात होते
खुप आभार🙏🏻
मंत्र मुग्ध सुर हृदयात साठवले जाऊन प्रत्येक वेळी नवीन चैतन्यचा अनभुव येतो
आपण असेच सुरेल गात राहावे हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना 🙏🏻
💐
A gifted singer from Maharashra, highly talented. Abhangs are his favourite.
favourite or speciality??
ruclips.net/video/DEhucsQq9Nc/видео.htmlsi=3WwjZzrsGOwTwMUP
कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला एक राजा द्वारे एकच अध्यायातील आखड भारताच्य सौंदर्याची सुगंध वाटेल.
Please watch the video until the end. You'll catch a glimpse of the grandeur of Akhad Bharat in a single chapter, led by a sole ruler.
With Mahesh Kale Sir Voice and Hampi visuals..
He loves abhangs. But he is also a very good classical performer. He ensures public participation in each of his shows atleast in one abhang. That makes all present as participants instead of mere audience
Khup sunder 🙏. vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal 🙏
मला माझा एक अनुभव सांगायचं आहे आज राहवले च नाही कमेंट लीहण्यासापासून मी कधीच क्लासिकल music किंवा अभंग एकत नव्हते पण sirnach कानडा राजा एकल्या पासून मी मंत्रमुग्ध होऊन जाते मी 6month प्रेग्नंट आहे मला खूप म्हणजे खूपच आवडत एकायला म्हणता की काही पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात मला sirnachya आवाजाचे लागलेत.
Hi tar gamat ahe shastriy sagitaci tai
This is reality 🙏
तुम्हाला शुभेच्छा 💐💐
Great
मी 21 वर्षाचा आहे. शास्त्रीय संगीताची आवड लावलीय महेश दादा ने मला.
Dada tu aamchyasathi ek khup motha guru aahes ek motha gayak aahes aamhi jeva asech mothe hou teva nakkich tula bhetu
महेश जी खुप छान गात आहे त महाराष्ट्रा मद्ये आदराने घेतलें जाते आपले आनी ऱाहुल देशपांडे सराच मी नियमीत श्रोता आहे दोघांचा❤🎉 ❤❤❤❤❤
अंगावर शहारे आले सर खूपच छान...❤
दादा आलापीच्या वेळेस डोळे बंद केले होते.
पांडुरंगाच्या गाभाऱ्यात तुम्ही गाताय आणि मी एका साधकासारखं ऐकतोय असं जाणवलं🥺🙏🏻
Atishay Surekh
जय श्री कृष्ण 🙏
Hech mhanayache hote, tumhi sangitale ...Devacha ashirwad raho ..so sweet and cute...
लय लय भारी गाता राव तुम्ही आज पहिल्यादाच ऐकलय हे भजन तुमच्या मुखातुन
सर्वात अप्रतिम भजन म्हणजेच कानडा राजा पंढरीचा आहे 🔥 का
तल्लीन व्हावे असे गायन, सुंदर 👌
Maheshji, We are yet to visit Pandrapur,and have darshan of Sri.Vittala.Thank you million times,your calling of vittala,we could visualise Him,and the ecstacy of dancing,became mad with Vittala bhakthi bhava.Thousand lives worth living as human being,than Moksha,listening to glory of Vittala.Sivasri who was accompanying with Tambura,her self an emotional singer seem to have been lost in the mesmerism of your rendition.May you live long to provide solace of madhur gana of vittala.🙏🕉️🕉️🕉️🙏💐💐💐💐💐
महेश दादा एक च नंबर
माझा हृदय भक्ती आणि आनंदाने भरुन गेला. खूप अपार आभार । 🙏🙏
जालना येथे सराचे दिवाळी पहाट निमित हा अभंग ऐकला, सर्व जालनेकर मंत्र मुग्ध झाले होते,
खूप छान खूप छान मराठीमध्ये माझा फेवरेट गणामध्ये एक आहे.. हृदय स्पर्श सुंदर आवाज💯 कानडा राजा पंढरीचा 👏👏🚩🚩
यापेक्षा स्वर्गीय आनंद नाही
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मी पण कधी म्हणजे कधीच comment देत नाही. भीमसेन जोशी यांच्या नंतर कधी कोणाला एकलेच नाही. खरंच येणारी पिढी भाग्यशाली आहे . इतका स्वर्गीय आवाज यांना मिळणार आहे.
महेश नवा किर्तीमान स्थापित करतील याबद्दल शंका नाही.
शास्त्रीय संगीताला अत्यंत वैभावशाली दिवस येणार यात काहीच वाद नाही❤❤❤🙏🙏🙏
Very nice
In mangaluru, my village❤️(though now a city)
So good to see Mahesh ji there❤️ I hope tumhi tikadche devul madhe darshan kele❤️ May god bless you sir !!
Bigggg fannn sir👏👏🙏🙏🙏🙏🙏
Excellent 👌 always feel to listen beautiful Sri Mahesh.
सर ,आपण सुरांची अमूल्य देणगी लाभलेले स्वरगंधर्व आहात.
खुपचं छान 👌👌🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
आज 32वरसव्हा सुरु आहे आज पर्यंत फक्त फिल्मी दुनियेत जगत होतो पन सरांनी आम्हाला आमच्या मातृभूमीच्या आठवणी जागवल्या धन्यवाद सर महेश जी मी मरेपर्यंत विसरणे अशक्य
अप्रतिम भजन, सतत ऐकावसे वाटते
संगीत क्षेत्रातला हीरा 🎉
मला संगीताची आवड आहे पण सरांचे संगीत मला आठवा महिना चालू असताना मिळाले..मी रोज ऐकते आणि जेव्हा ऐकते डोळ्यातून पाणी येत
...आणि बाळ सुध्दा खूप हालचाल करत...😊 Thanku sir🎉🎉
कानडा राजा हे भजन किती वेळा यकल तरी ऐकावं वाटते धन्यवाद
Khupacha. Chan
Bhajan.Mauli.
Kay ani kiti bolu. Speechless ❤❤❤
Thanks 🙏 Shri Mahesh kale ji for giving us an Mesmerizing performance 🙏
अप्रतिम परत परत ऐकावं असं वाढतं❤🙏🙏🙏🙏
Absolutely heavanly voice, mesmerisimg.
।। संत ज्ञानेश्वर माऊली जगाची आई 🔥🌹🌹 खूपच छान व्हिडिओ आहे ना धन्यवाद 🙏👍 सुशील सर आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
One Of The Best महेश दादा..✌️
❤❤❤ भारत रत्न पुरस्कार मिळणार काही शंका नाही भीमसेन जोशी गुरुजी नंतर शास्त्रीय संगीतातील मोठ नाव होणार काही शंका नाही👑💥💥💢💢💯💯💯
Tumhi jevha kevha he gana gata na sir kharach dolyat pani yeta ho amcha vitthal amhala milala asa watata. Tumhala sadar pranam 🙏🙏Hare Krishna
देहभान हरपणारा सुमधूर स्वर . 🙏🙏
सर मी धन्य झालो
तुमचा आवाज अमृतासमान आहे ❤️
खरंच अभांगांना "अभंगच" का म्हणतात ते तुम्हाला ऐकून कळतं.❤ धन्यवाद सर❤ जय हरी विठ्ठल❤
. Ha abhang aikun khoop prassna watle
निशब्द आहोत महेशजी 🙏🙏🙏
परम आनंद.....मन प्रसन्न झाले सर....
I have no words to express my feelings i salute this my son
Excellent Amazing voice moreover both the singers on the stage the other singer I know her not only every one knows her she is also popular singer her name Kum sivasri skanda Prasad It’s very fortunate to see both the singers on the stage. Stay blessed
Yes,she is a pride of Tamilnad
beautiful rendition i have goose bumps
Must be a Gandharva!! Completely mesmerising music! ❤❤
Dada just 3 words for u 😢
I love You💖
❤ आजची दुर्गा अष्टमी सकाळ आपल्या कानडा विठ्ठलाने आनंदी झाली.विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा आआआआआ
Wah wah khupach chan gayaki... Vithal Vithal Vithal... Your own style of rendition is so pleasing to the ear, mind and soul... Great vibes... 🙏
😍😍😍huge devotee of this song 🎵🎧 . Love from mangalore🚩 Jai Tulunad 🚩
छान, अप्रतिम, अतिशय सुंदर.....
🙏💖🌹राम कृष्ण हरि माऊली
शांत वातावरण आणि हा अभंग अप्रतिम अनुभती.....😊😊😊
तुमच्यासारखा कानडा राजा पंढरीचा कोणीही गाऊ शकत नाही, 👌👌🙏🏻proud to be your student guruji 🙏🏻🙏🏻
अतिशय मन प्रसन्न करणारे गायन आहे
हा नाम्याची खिर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो🙏🙏
खूप छान अनुभव येणार
Nakkich yenar
अतिशय सुरेख असं गायन.... मस्तच सर
*OM SRI SAIRAM**ௐ ஶ்ரீ சாய்ராம்* 🙏🙏🙏
अनुभवातीत अनुभव धन्यवाद मायबाप श्री महेश सर
Gym madhe ata abhang ch astat amchyaa. ❤️🔥❤️🔥 no pop music.
Outstanding.apratim.
Very melodious to hear Sri Mahesh kale bhajans 🙏
Exllent Beyond words. Thanks
ಜೈ ಪುಂಡರೀಕ ವರದೆ.....ಜೈ ಜೈ ವಿಠ್ಠಲ್
Fresh as usual mahesh. God bless you.
Hare vittal.
सुर से समाधी की यात्रा🙏🙏🙏
Wow wonderful.hope he comes to chowdhiah hall
Maheshji u r great
खूपखूप छान मला विटलचे दर्चान झलिज वाटले माझा तुम्हाला नमस्कार
Ramkrishna Hari Mahesh kade Sahib Sundar apna awaaz mujhe jagatil sarvat Mota avashyak Ram Krishna
A pratim Bhajan Vithala Che karrn Madhur Sarkhe ikat rahawe dhanyawad applyala man prasann zale dewache Ashirwad ahe asech gat Raha ❤❤❤ 19:13
स्फुर्ती दायक अभंग, खरच छान
Thanks sir really made me postive and confident listing u ....due to pandemic big loss in my bussiness and was out of mind but listening u from last few months my confident buildup and made a decision to start small food business....
महेशजी विठ्ठल मंदिरातील प्रसंगाचा अभंग रिफ्रेश करा.
आपणास कळकळीची विनंती करतो 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
शिव भक्ती,शिव भजन देखील आपण गावे.
Bhale bhale....🙏