सुखावले नयन माझे स्वामी दर्शनी| तृप्त झाले कान माझे! स्वामी वाचनी!! सुखावले नयन माझे... मला लाभले संसाराचे सुख! स्वामी राया तुमचे पाहता श्रीमुख!! दूर झाली चिंता माझी!!! मोल चिंतने!! सुखावले नयन माझे.... मला लाभले सुख समाधान! स्वामी राया तुमचे दिसता चरण!! ध्यास एक मनी आता!!! पद स्मरने!! सुखावले नयन.... द्यावो स्वामी राया एवढं कृपा दान! सदा राहो तुमचे हृदयी स्मरण!! विनवी भक्त भोळा!!! हेचि मागणे!! सुखवले नयन....
*🌻🚩🌸😍 "हे जग सुखी होणारच", कारण :- "प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची" "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!🙏🌹 सद्गुरु श्री वामनराव पै 🌹🙏🌼 जय सद्गुरु, जय जीवनविद्या!! जय जीवनविद्या, जय सद्गुरू!! 🙏🌹🌼🌸विठ्ठल विठ्ठल!!*🌻🙏
एवढ्या भक्तिपूर्वक आणि गोड गोड आवाजात आम्हाला श्रवण सुख मिळाले श्रवण भक्ती मिळाली. आम्ही आपले सदैव आभारी आहोत धन्यवाद .🙏🌹🙏 सद्गुरु तुमचे खूप खूप भलं करोत हिच सद्गुरुं कडे प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
नंदादीप.सुरेख खरोखरंच कर्ण तृप्त झाले .आपल्या वाणी मधील मधुरता अप्रतिम आहे.खरोखरच मन तृप्त झाले. धन्यवाद असेच सतगुरू चे भजने सादर करावीत.धन्यवाद. ऐक साधक माजी सैनिक.बाळकृष्ण श्रीरंगराव सुर्वे गाव मूसाड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
खूपच छान अप्रतिम सद्गुरूंची कृतज्ञता क्षणो क्षणी बाळगावी ह्याची जाणीव करून देणारी भैरवी कितीही वेळा ऐका प्रत्येक वेळेस तितकीच मनाला तृप्ती देणारी भारदस्त आवाज आहे बुवा सद्गुरूंची सदैव कृपा तुमच्यावर राहो अजून जीवनविद्या संगीतातील सद्गुरूंची गाणी तुम्ही सादर करावी ही नम्र विनंती करतो जय सद्गुरू जय जीवनविद्या
Bhairavi bahut achhi hai.... Sunane me achha Laga.... Bhagvan ka Gaana sunana chahiye bahut Sundar... Sukhavle Nayan majhe guru darshane trupt jhale kan majhe guru vachane... Bahut badiya buva ji
सुखावले नयन माझे गुरु दर्शने, तृप्त झाले कान माझे गुरु वचने, किती दा ऐकलं तरी मन भरून येत... पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अस वाटत, खरंच आवाजात जादू आहे बुवा तुमच्या, भारदस्त आवाज मंत्रामुग्ध करून टाकतो, तुमचे खरंच खूप खूप आभार, देव तुमचं खूप खूप भलं करो...
कीती वेळा ऐकलं तरी परत परत तेच एकावे असे वाटते ❤
अस वाटतं ही भैरवी ऐकल्यानंतर परत परत ऐकावी वाटतं गुरुतुल्य नंदादीप वंजारे माऊली❤❤❤
खरंच तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर पंढरीचा वारकरी व्हा माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर चाल अभंग खुप छान धन्यवाद जय हरी
मी रोज दोन तीन वेळा ऐकतो खूप छान खूप छान वाटत
सुखावले नयन माझे स्वामी दर्शनी|
तृप्त झाले कान माझे!
स्वामी वाचनी!!
सुखावले नयन माझे...
मला लाभले संसाराचे सुख!
स्वामी राया तुमचे पाहता श्रीमुख!!
दूर झाली चिंता माझी!!!
मोल चिंतने!!
सुखावले नयन माझे....
मला लाभले सुख समाधान!
स्वामी राया तुमचे दिसता चरण!!
ध्यास एक मनी आता!!!
पद स्मरने!!
सुखावले नयन....
द्यावो स्वामी राया एवढं कृपा दान!
सदा राहो तुमचे हृदयी स्मरण!!
विनवी भक्त भोळा!!!
हेचि मागणे!!
सुखवले नयन....
थँक्स
खुप छान 🙏🙏
*🌻🚩🌸😍 "हे जग सुखी होणारच", कारण :- "प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची" "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!🙏🌹 सद्गुरु श्री वामनराव पै 🌹🙏🌼 जय सद्गुरु, जय जीवनविद्या!! जय जीवनविद्या, जय सद्गुरू!! 🙏🌹🌼🌸विठ्ठल विठ्ठल!!*🌻🙏
खूप छान...लाईन
😅😅😊😊
😊😊😊
राम कृष्ण हरी. फार सुंदर
😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान गायली भैरवी
आम्हांला अजून जीवनविध्ये मधील गाणी ऐकायला आवडतील
एकदा सद्गुरू देवम सादर करा
किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही. 🙏
Thankyou
🙏🙏🙏🙏🙏🙏
ही भैरवी सतत ऐकत रहावी असे वाटते सदगुरुचे दर्शन या भैरवीतून होते, 🌷🙏🌷
Ho nakkich
एवढ्या भक्तिपूर्वक आणि गोड गोड आवाजात आम्हाला श्रवण सुख मिळाले श्रवण भक्ती मिळाली.
आम्ही आपले सदैव आभारी आहोत धन्यवाद .🙏🌹🙏
सद्गुरु तुमचे खूप खूप भलं करोत हिच सद्गुरुं कडे प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
😊
Thankyou kaki
विठ्ठल विठ्ठल माऊली
khup chan sir🙏❤️❤️
Hee Bhairvi Yekun kharokharch nain sukhwale jatat Shadguru mahima Anant Ahe Jay Sadguru Jay Jeevan Vidya
Jay sadguru
नंदादीप.सुरेख खरोखरंच कर्ण तृप्त झाले .आपल्या वाणी मधील मधुरता अप्रतिम आहे.खरोखरच मन तृप्त झाले.
धन्यवाद असेच सतगुरू चे भजने सादर करावीत.धन्यवाद.
ऐक साधक माजी सैनिक.बाळकृष्ण श्रीरंगराव सुर्वे गाव मूसाड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
Thankyou sir
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.... इतके अप्रतिम ❤
खरोखर खूप छान भैरवी, सद्गुरू दर्शनाचा लाभ
Aabhari ahe
Vitthal Vitthal sadguru
अप्रतिम सुंदर सादरीकरण मन भरून आले 😊😢😢
Thankyou
बांदेकर...ठिकसेन म्हणजे सद्गुरुंची संगीत जीवन विद्या.
भैरवी ,सुरेल आवाज. सुखावले नयन माझे
खूपच छान अप्रतिम सद्गुरूंची कृतज्ञता क्षणो क्षणी बाळगावी ह्याची जाणीव करून देणारी भैरवी कितीही वेळा ऐका प्रत्येक वेळेस तितकीच मनाला तृप्ती देणारी भारदस्त आवाज आहे बुवा सद्गुरूंची सदैव कृपा तुमच्यावर राहो अजून जीवनविद्या संगीतातील सद्गुरूंची गाणी तुम्ही सादर करावी ही नम्र विनंती करतो जय सद्गुरू जय जीवनविद्या
Thank-you sir
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खुप छान
खूप छान आवाज मन तृप्त झाले सद्गुरुनाथ महाराज की जय
Àapratim🎉
Sadguru nath maharaj ki jay
कृतज्ञतापूर्वक 🙏 वंदन माऊली माई
Thankyou so much god bless you
Nandadip vanjare Buva khup Sundar aavaj
राम कृष्ण हरी माऊली.
❤❤❤❤❤❤🙏🙏
सुखावले नयन माझे खूप मंत्रमुग्ध वाटलं ऐकून, बुवा नंदू वंजारे खरंच तुमचा आवाज म्हणजे ऐकत राहावे असे वाटत
Thankyou God bless you
🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खूपच छान भैरवी गायिली माऊली
राम कृष्ण हरी माऊली
कळस गजर ने गाठला ,जय सदगरू,🙏💐
खूप सुंदर रूपावली 🥰आवाज अतिशय सुंदर आहे 👌🏻🙏🏻
खूप छान माऊली.
थँक्स
खरच माउली आपला सांप्रदाय खुप महान आहे भैरवी काळजाला भिड़ली 🚩🚩🙏🙏
Thankyu mauli. .. Roj aika
खूप छान आवाजात भैरवी सादर केली माऊली....... 👌👌🙏🙏
विठ्ठल विठ्ठल हे जग सुखी झालेच पाहिजे राष्ष्ट्र पुढे पुढे जाणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांनची प्रगती झाली
हो माऊली हे जग सुखी होणारच
खूप खूप अप्रतिम सद्गुरू प्रति वंदन देवा 🙏🏻🙏🏻
Ho Thankyu
सुमधुर गायन..... भैरवी गायन खूप आवडले.... रचना सुंदर
अप्रतिम थँक्यू जीवन विद्येची सुंदर गीत खूप आहेत आम्हाला ऐकायला आवडतील
Khup chan aavaj sadguru bless you
थँक्यू
Sukhavle nayan majhe khup sundar bhairavi
सद्गुगुरू.गॉड.ब्लेस.यू.प्रत्येक.कृती.ही.रा राष्ट्र हिताचे विश्वशांतीची 🙏🙏💐💐
Sadguru Bless You
Vitthal vitthal Mauli sarwana vitthal vitthal ❤ khup khup dhanyawad apratim Gailye God bless all!
थँक्यू
शेवटीचा गजर अप्रतिम...
भक्तीमय वातावरण निर्मिती..
जय सदगुरू
Bondre😢😂🎉😅😢😅😊😂jcjdhgjjdthjrthjdh.this is,,, atanish
आभारी आहे सर रोज ऐका भैरवी
पाखवाज्.....👌🏻👌🏻
माऊली छान आवाज आहे खूप छान गायलं राम कृष्ण हरी
Thankyou mauli roj aika
छानच,सुंदर मधुरआवाज मन तृप्त झाले💐💐🎂👍👍🙏🙏
Thankyou God bless you
Whoop Aprteem Bharvi Man Trupt Zanlle.🎉
वाहवा क्या बात है खूप सुंदर आवाज..... श्रवणीय 🙏👌
राम कृष्ण हरी ❤🚩🚩
Thankyou so much god bless you
छान आवाज माऊली 🎉
Thanx mauli roj aika
विठ्ठल विठ्ठल .....
मधूर आवाजात भैरवी ऐकत आली. सुंदर आपले भले होत आहे.!! 😊
Bhairavi bahut achhi hai.... Sunane me achha Laga.... Bhagvan ka Gaana sunana chahiye bahut Sundar... Sukhavle Nayan majhe guru darshane trupt jhale kan majhe guru vachane... Bahut badiya buva ji
भाई धन्यवाद ❤️
खूपच छान सुंदर आवाज त्यात सर्व संगत पण सुंदर
Agde khare aahe sarvana sadguru krupene sansar sukha labhale aahe sadguru Krupa 🎉❤
Thankyou so much god bless you
Khoob Sundar manala Baoli
Thankyou roj aika
माझ्या डयुटीची सुरुवात या अभंगाने होते जय सद्गुरू जय जिवनविदया
अरे व्हा सर खूप छान
Khoop khoop chaan. Apnas ani sathidarana dhanyawad.
धन्यवाद
खूपच छान भैरवी 🙏🙏🙏🙏
परमानंद माऊली 😌🙏👌👌👌👌👌👌
Thankyou
Touched.... निशब्द झालो मी.
Thankyou so much god bless you ❤️🌹
अप्रतिम खुप दिवसांपासुन ऐकायची ईच्छा होती
जय जय रामकृष्ण हरि ❤🙏🌹🌸
खुप सुंदर 👌🚩
Khup chan abhanga. Kindly arrange to share lyric 🙏
Thankyou so much god bless you
अप्रतीम
सुखावले नयन माझे गुरु दर्शने, तृप्त झाले कान माझे गुरु वचने, किती दा ऐकलं तरी मन भरून येत... पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अस वाटत, खरंच आवाजात जादू आहे बुवा तुमच्या, भारदस्त आवाज मंत्रामुग्ध करून टाकतो, तुमचे खरंच खूप खूप आभार, देव तुमचं खूप खूप भलं करो...
thankyu
🌹🙏🕉🙏🌹
very nice buva
Jay Sadguru Pai Mauli
Jay Jeevanvidya
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ 🙏
अवघे सुख आहे आपल्या आवाजात.... धन्य झालो
धन्यवाद
छानच सुंदर 🙏
धन्यवाद
ऐकत राहावे असे मनापासून वाटतं, खूप शुभेच्छा ❤❤
Thankyu
अप्रतिम, फारच छान, सुंदर❤
Thank-you mauli
सुखावले नयन माझे गुरु दर्शने.... 👌👌👌👌
राम क्रुष्ण हरि..❤
सद्गुरू स्मरणात कृतज्ञता
हि भैरवी मी वारंवार ऐकतो, तरीही पोटभरत नाही, रात्री झोपताना ऐकल्या शिवाय मी झोपेत
नाही. मला पाठ करायची आहे म्हणून लिहून पाठवा.
सर तुम्ही ऐकून ऐकून तुमची सहज पाठ होईल रोज ऐका
खुप छान भैरवी
Roj aika mauli
Sukhavale nayan majhe guru darshane ne... Chan aavaj nandu buva... Tumchya galyat krushnamani ahe buva
Chaan .....
धन्यवाद
🌹😍अप्रतिम भजन सांगित गायन 👏👏👏👏🙏
Thankyou so much god bless you ❤️
अप्रतिम भैरवी ,👌👌 आणि खुप शांत आवाजात म्हणाली लय भारी 🙏🙏💐
Thanx mauli roj aika bhairavi
छान आहे
थँक्स
Sunder bhairavi buva
खुप छान गोड आवाज खुप खुप धन्यवाद ❤
धन्यवाद सर
खूपच सुंदर गायले आहे
शेवटचं चरण काय आहे तुका म्हणे याहो....
🚩🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
Thankyou bhava ❤️
दिवसाची सुरूवात या अभांगानी होते..❤
Buva nandadip vanjare khup sundar aavaj bhairavi sathi aabhari
mi hi bhairavi roj aikto man trupta houn jata🙏🌺
हृदय स्पर्शी सुंदर
ho khupacha
अतिसुंदर सादरीकरण
आभारी आहे
!! सद्गुरू वाचोनी सापडेना सोय,धरावेते पाय आधी आधी !!
Jai❤❤gurudev 🙏 ♥️ ❤️ ❤