गोष्ट मुंबईची : भाग ८० - मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी का? | Gosht Mumbaichi Ep 80

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 151

  • @Loksatta
    @Loksatta  3 года назад +8

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 года назад +1

    गोठोस्कर साहेब एकेकाळी हरिष भिमानी, सिध्दार्थ काक यांचा आवाज जवळचा आपलासा आणि त्यांचे हिंदी भाषेवरचं प्रभूत्व थक्क करणारे वाटायचं. तसंच तूमचे मराठी भाषेवरचे प्रभूत्व आहे. खूप छान आणि मोजक्या शब्दातली माहिती आवडते. गोष्ट मुंबईची हा खूपच छान मांडणी असलेला कार्यक्रम आहे. खरंच तूमचे आणि तूमच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍👍

  • @sudhirkanvinde1021
    @sudhirkanvinde1021 3 года назад +17

    भरत घोठस्कर फारच छान माहिती तुमचा मुबई आणि इतर विषयात फारच अभ्यास आहे 👏👏

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan 3 года назад +28

    या गणेशोत्सवात 'गोष्ट मुंबईची' मध्ये मुंबईतील सगळ्या गणेशोत्सव मंडळांचा इतिहास आणि त्याचा मुंबईतील महत्त्वाच्या घटनांशी संबंध यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत! 🙏🏻

  • @shreerangmasurkar6480
    @shreerangmasurkar6480 3 года назад +3

    भारताच्या इतिहासातली एक अंत्यत महत्वाची माहिती या video मुळे मिळाली ..😍😍 प्रचंड धन्यवाद

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla2738 2 года назад +1

    क्रिकेट बद्दल अप्रतिम माहिती मिळाली.

  • @digambarpatil7077
    @digambarpatil7077 3 года назад +1

    मुंबईविषयी इतकी माहीती ऐकून फार आनंद झाला ।

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 3 года назад +7

    अप्रतिम माहीती, 15आँगस्ट पासुन सुरू होणारी गोष्ट पुण्याची पण तुमच्याकडुन ऐकायला चांगले वाटेल.

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 3 года назад +1

    Tume khup changli mahiti dili tumahala salute

  • @ajaysalvi760
    @ajaysalvi760 3 года назад +1

    साहेब तुमची सर्वच माहिती आम्हाला आवडते मी माझ्या मुलाला नेहमीच सांगतो गोष्ट मुंबईची नेहमीच ऐक. कारण लहापणापासून मुंबईवर माझा जीव आहे.

  • @sudhirwalavalkar465
    @sudhirwalavalkar465 2 года назад +1

    फारचं छान माहिती मिलाली

  • @yatinprabhavalkar64
    @yatinprabhavalkar64 Год назад

    मा. भरत गोठोस्कर,
    एक नम्र विनंती आहे. आपल्या सर्व भागांचे संकलन करुन आपण ही सर्व माहीती पुस्तकरुपात प्रकाशीत केल्यास नवीन पिढीला मुंबईची समग्र माहीती मिळेल. अत्यंत उपयुक्त अशी माहीती आपण अपार कष्टाने जमा केलेली दिसून येते. त्याचा उपयोग तरुण पिढीला होईल.

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar8932 2 года назад +1

    फारच छान!

  • @arunlanke7031
    @arunlanke7031 3 года назад +1

    Very nice video. Thanks for sharing information.

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 года назад +1

    भरत गोठोसकर जी
    काय मस्त माहिती देता हो तुम्ही !!
    अभ्यासपूर्ण समजून घेऊन लिखाण करून बोलण्याची पद्धत खूप भावते , तुमची ! क्या बात है 🏏🏏🎉🏏🏏

  • @instrumentslovers987
    @instrumentslovers987 3 года назад +1

    अप्रतिम माहिती सादरीकरण आणि एडिटिंग .....

  • @suniljave9816
    @suniljave9816 2 года назад +1

    फार छान, बहुत बढ़िया जानकारी दी है आपने सरजी।👌👏👏💐💐🌹👍

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 3 года назад +5

    लोकसत्ता मन पूर्वक आभार..!!
    आम्ही सर्व Episode कोल्हापुरकर अर्वजून पाहतो..!!👍🙏

  • @ssp286
    @ssp286 3 года назад +4

    True Mumbaikar and love for cricket.....
    Perfect stroke Mr Gothoskar and loksatta..

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 3 года назад +3

    प्रथम भरत सर खूप खूप धन्यवाद माहिती करीता,
    हा भाग अतिशय छान होता,
    खर तर मी आतुरतेने वाट पाहत होतो या भागाची, आणि तुम्ही हे खूप छान पद्धतीने सादर केलात,
    🙏 धन्यवाद सर 🙏

  • @anilsawant1277
    @anilsawant1277 3 года назад +2

    भरत जी अत्यंत माहितपूर्ण व्हिडियो. Harris Shield च्या जनकाची माहिती प्रथमच ऐकली. खूप धन्यवाद . क्रिकेटवेड्या माझ्या सगळ्या मित्रांना हा व्हिडियो पाठविला आहे. पुढील भागाची उत्कंठापूर्वक वाट पाहत आहे.

  • @surajkedarsrk
    @surajkedarsrk 3 года назад +2

    भरत सर थोडे बाहेर पण फिरवून आणा आम्हला मुंबई आधी सारखी! ❤️ खूप मिस करतोय आम्ही सर्व तुमच्यासोबतचा प्रवास ❤️

    • @bhargo8
      @bhargo8 3 года назад +1

      Lavkarach 🥰

  • @sandipdoiphode5632
    @sandipdoiphode5632 3 года назад +1

    तुमचे सर्वे भाग खूप छान च असतात

  • @kokanikatta5031
    @kokanikatta5031 3 года назад +2

    गोठस्कर साहेब ह्या सर्व माहितीऺचा स्त्रोत लोकसत्ता घ्या सहकार्याने प्रकाशित करण्यात यावी हि विनंती

  • @pprabhakar2
    @pprabhakar2 2 года назад +1

    Wonderful story and storytelling , cheers !!!!!

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 3 года назад +1

    मस्तच माहिती देतात तुम्ही. Keep it up 👍

  • @paragshette8967
    @paragshette8967 2 года назад +1

    खुप खुप छान

  • @sagarbhokare6550
    @sagarbhokare6550 3 года назад +1

    Khup chan....Love you mumbai..

  • @sharaddeo6611
    @sharaddeo6611 2 года назад +1

    Very interesting.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 года назад

    या भागामध्ये तुमच्या निवेदनाचा वेग अतिशय चांगला होता. योग्यठिकाणी pause घेतल्यामुळे ऐकायला सुखद वाटलं.

  • @namitasanas
    @namitasanas 3 года назад +1

    Khup Chan

  • @shrikant1989ful
    @shrikant1989ful 3 года назад +1

    तुम्ही सांगत असलेला घटनाक्रम आवडला!

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande2156 3 года назад +4

    अज्ञात माहीती अगदी रोचक रीतीने मांडता तुम्ही गोठोस्कर! दर वेळेला 'पुढील अंकाची' वाट पहात असतो मी. 'आपल्या मित्रांनाही ही क्लीप पाठवा' इसकी तामिली हो जाएगी.

  • @tonationtheory5329
    @tonationtheory5329 3 года назад +1

    Sir. Ji. Very. Fine. Information. About. Ciriket. Inindia

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 3 года назад +1

    छान माहिती! धन्यवाद!

  • @bipinkendre
    @bipinkendre 3 года назад +1

    अप्रतिम... नेहमीप्रमाणे

  • @solomanbhopale190
    @solomanbhopale190 2 года назад +1

    Excellent presentation and info

  • @RichvillageIndia11223
    @RichvillageIndia11223 3 года назад +1

    Saheb khup chan mumbai chi mahiti deta

  • @shantaramkangane8189
    @shantaramkangane8189 3 года назад +1

    Khup chaan mahiti...khup abhyaspurn mahiti Sir👍🏼

  • @Sushantpatil-uu2ug
    @Sushantpatil-uu2ug 3 года назад +1

    Khupch chhan mahiti sir

  • @appupatil6040
    @appupatil6040 2 года назад +1

    Mst

  • @siddharajravindrapatil8470
    @siddharajravindrapatil8470 3 года назад +2

    Bharat sir very nice information 👍

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 3 года назад +2

    धन्यवाद सर

  • @vishalshinde3293
    @vishalshinde3293 3 года назад +1

    Jai Maharashtra

  • @mysanisa
    @mysanisa 3 года назад +1

    जरी मला कथा माहित होती परंतु तुमच्याकडून ती ऐकून बरे वाटले. तुमची कथा सांगणे चांगले आहे

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 3 года назад +2

    आभारी

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 3 года назад +1

    khup mast episode , jase sarv episodes astat!!!

  • @tej7402
    @tej7402 3 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @rakeshsmadge1327
    @rakeshsmadge1327 3 года назад +3

    सर अप्रतिम माहिती दिली......पण सर तुम्ही वागळे शॉपची नोंद गिनिज बुकात करण्यासाठी पुढाकार घेऊन योग्य ती पावले उचलावीत ही विनंती. कृपया तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे.....धन्यवाद🙏

  • @बहुजनसमाज-त1ल
    @बहुजनसमाज-त1ल 3 года назад +3

    अभ्यास पूर्ण माहिती,खूपच छान ,एकदम जुन्या काळात भ्रमण करून आणल.

  • @मिबारामतीकर
    @मिबारामतीकर 3 года назад +3

    गणेशोत्सव मंडळ विषयी पण माहिती द्या सर

  • @sujatabhalekar9164
    @sujatabhalekar9164 3 года назад +1

    Ekdum Masta

  • @vijayjangam3240
    @vijayjangam3240 3 года назад +1

    Maje bal pan gele fort madhe mala tar fhar ch avdla ha episode vt cha aram vada pav great test👍

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 3 года назад +1

    apratim

  • @SachinJadhav-kk1fd
    @SachinJadhav-kk1fd 3 года назад +1

    Great episode

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 3 года назад +1

    एक नंबर सर

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 года назад +1

    Thanks

  • @milindraut9881
    @milindraut9881 3 года назад +1

    मी तुमचा मोठा फॅन आहे. खूप आवडीने बघतो.
    एक प्रश्न आहे. मुंबई मध्ये 200 वर्षे एवढा भराव घालून समुद्र बुजवला. पण मग एवढी माती आणली कुठून ? आणि कशी ?

    • @bhargo8
      @bhargo8 3 года назад

      Tekadya todun

  • @umeshgupta723
    @umeshgupta723 3 года назад +1

    Very great job, Thank you for nice and precious information.

  • @user-ud3gi6qg5f
    @user-ud3gi6qg5f 3 года назад +1

    Brilliant Bharat

  • @vijayuttekar2108
    @vijayuttekar2108 3 года назад +1

    ek No

  • @yudidhawale7369
    @yudidhawale7369 3 года назад +1

    Ekdam Apratim

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 5 месяцев назад

    Khupa...khupa....avadla...video...mahit ...nasleli....mahiti....kalli....sandeep...andheri....15.07.24...

  • @007nayichetana
    @007nayichetana 3 года назад +1

    Khupach chan mahiti dili 🙏🙏

  • @bharatbhatia8172
    @bharatbhatia8172 3 года назад +1

    Best

  • @tribhuvangoriya9634
    @tribhuvangoriya9634 3 года назад +1

    Khupach chhan.

  • @MsVarsharaja
    @MsVarsharaja 3 года назад +1

    Superb

  • @tamor13
    @tamor13 3 года назад +1

    खूपच छान

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 3 года назад +1

    🙏🙏🙏 , JAI HIND , JAI BHARAT. . ⛳⛳⛳.

  • @swatikeshtalgaonkar2744
    @swatikeshtalgaonkar2744 3 года назад +1

    खूप छान...

  • @blacksparrow6950
    @blacksparrow6950 3 года назад +2

    Khup छान sir

  • @tusharthorat5252
    @tusharthorat5252 3 года назад +1

    Excited for next episode Bharat Sir

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife1784 3 года назад +2

    गोष्ट ठाण्याची बघायला आवडेल

  • @sunilhumbe587
    @sunilhumbe587 3 года назад +1

    ग्रेट

  • @dryogi25
    @dryogi25 3 года назад +1

    Very nice! Ghotoskar, kadhi tari Mumbaichya baga ghya.

  • @amodrairikar3641
    @amodrairikar3641 Год назад +1

    तुमचे सर्व व्हिडिओ फारच अभ्यास करून माहिती पूर्ण तुम्ही बनवले आहेत त्या बद्दल आभार आणि गंगा अभिनंदन मी दोस्ती एकर मधे श्री मुंगी ६०२ ऑलिव्ह मध्ये येतो एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे तुम्ही कुठल्य बिल्डींग मधे राहता?

  • @manojnlwd9
    @manojnlwd9 3 года назад +1

    Nari contract, Farukh Engineer, poli umrigar

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +1

    असं वाटतं की जितेंद्र जोशी माहिती सांगतोय ..😀
    छान माहिती..

  • @vivekgurav3261
    @vivekgurav3261 3 года назад +1

    classic yaar

  • @luveshdharse2065
    @luveshdharse2065 3 года назад +1

    खुप छान

  • @agneevesh4306
    @agneevesh4306 3 года назад +3

    Mumbai is ❤️. Stayed here since 117 years😍😍😍.

  • @nikhilpawar5062
    @nikhilpawar5062 3 года назад +2

    Chhan

  • @sanjayanekar9367
    @sanjayanekar9367 3 года назад +1

    all information New to our batch

  • @rajushigwan3330
    @rajushigwan3330 3 года назад +1

    Excellent sir 🙏🏻

  • @optomrahul
    @optomrahul 3 года назад +1

    Chan faarach chan

  • @dateaniruddha
    @dateaniruddha 3 года назад +2

    Fantastic cricket tales!

  • @ashokghanwat4880
    @ashokghanwat4880 3 года назад +1

    एकदम छान

  • @amitshanbhag2383
    @amitshanbhag2383 3 года назад +1

    very informative, waiting for the next one

  • @siddheshkanse2577
    @siddheshkanse2577 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ ❤️

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 3 года назад +1

    Khup chan sir

  • @bhushansonar1701
    @bhushansonar1701 3 года назад +1

    Nicely explain, give episode on regular basis

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 3 года назад +1

    Ek no sir!

  • @pandurangchavan9421
    @pandurangchavan9421 3 года назад +1

    Sur mumbai university विषयी माहीती पाठवा

  • @rajeshacharya5829
    @rajeshacharya5829 3 года назад +2

    Yacha next part kadi yel 🙏🏻

  • @vishalnikam4653
    @vishalnikam4653 3 года назад +1

    Khup ch chan 👌🏻

  • @Virendra_Chougule
    @Virendra_Chougule 3 года назад +1

    Very interesting one.

  • @PKP963
    @PKP963 3 года назад +1

    Khup masta 👍

  • @yogeshgodase
    @yogeshgodase 3 года назад +1

    Nice video

  • @siddhidhuri3848
    @siddhidhuri3848 3 года назад +1

    पुस्तक लिहा सर तुम्ही

  • @mansigodambe5572
    @mansigodambe5572 3 года назад +1

    काय अनुभव आहे