आपण सांगितलेली गोष्ट फारच रंजक आणि छान आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे घडले असते तर मुंबईतील या धनाढ्य परप्रांतीयांना त्याचवेळी मराठी माणसाची ताकद कळून चांगला चाप बसला असता. असो खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास अतिशय रंजक आहे. भरत गोठोसकर यांचे शतशः आभार. मुंबईच्या इतिहासाचं विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार प्रकारे केले आहे की पुढील भागाची उत्सूकता वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिडिओ कितीही मोठा असला तरी आवडतो कारण उत्सुक असते की माहिती काय मिळणार आहे पुढे खुप छान रंजक माहिती दिली आहे आपण मनसे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ....
कधी एकदा शनिवार येतो असे मला होते कारण की गोष्ट मुंबईची पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असतो. मला गोष्ट मुंबईची सिरीज खूप आवडते त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते. खाकी टूर्स आणि लोकसत्ता खूप छान काम करत आहेत
गुजराती लोकांन बद्दल मला अडी आहे आणि कायम राहणार ही लोक खूप. मतलबी असतात . वानखेडे साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात. नाव पण वानखेडे स्टेडियम दिलं.मराठी माणसाचं कायम आभिमन राहणार . जय महाराष्ट्र आज मोदी साहेब देशासाठी खूप चांगला निर्णय घेतात पटतात पण . कुठेतरी शेतकऱ्यानं पेक्षा ते मोठ्या व्यवसायिकांना सपोर्ट करतात असे वाटते आणि व्यावसायिक बहुतेक गुजराती असतात .आज शेतकऱ्यांच्या अन्नावर जिवंत आहेत हे विसरतात.
सर, आपण म्हटलेलं एक वाक्य खूप आवडलं..... "" त्या जागी मी असतो तर स्टेडियम जप्त केले असते आणि सी सी आय ला मॅच शिवाजी पार्क वर घ्या म्हटलं असत""......... जबरदस्त 👍
खुप सुंदर माहिती, अजूनही बाराच्या लोकांना शेजारील राजाच्या लोकांचा श्री. वानखेडे साहेबाना जसा अनुभव आला असा येत असेल. मला मुंबईत तील दुकानांना मध्ये गेल्यावर बराचा वेळा आला "ये तुमको नाही परवडेगा"
महाराष्ट्रातील मराठी नेते च अज मराठी माणसाच्या जमिनी विकासाच्या नावा खाली पोलीस बल लावून जोर जबरदस्ती ने घेत पर प्रांतीय लोक उत्तर भारतीय गुजराती मारवाडी लोक यांना राहण्यासाठी घेत आहे हे गुजराती मारवाडी लोक मराठी माणसाच अपमान करतात मग त्यांना महाराष्ट्र मध्ये त्यांना एवढा मान का देतात
Because Marathi people are not businessman . they are not busines community . they are workers' .no one take working class people seriously 😑. this truth you should accept it.
तुमचे व्हिडिओ फारच सुंदर, पूर्ण माहितीपूर्ण आणि संदर्भ खूपच सुटसुटीतपणे सांगता, त्यामळे सगळ्यांना आवडतात. कितीही मोठा झाला तरी चालेल, पण माहिती फार छान असते.💐💐👌👌
Mumbaich aakrshan kayam aahe lahanpani ya Bhagat firloy tya saglya athvani tajya hotat n tyachi history kaltey , very very thankful to you for taking efforts,, waiting eagerly always ...
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
एक खंत.... जर असा राग प्रत्येक मराठी माणसाला यायला पाहिजे
Vijay marchant ya Gujarati Mansa Varun as दिसत की गुजराती लोकांनी मराठी माणसाचा नेहमी तिरस्कार केला....😢
आपण मराठा आहोत ...... पुरून उरेल
नुस्त "गोष्ट मुंबईची" ऐकण्या बघण्यासाठी शनिवार ची वाट बघावी इतका सुंदर व्लॅग !
आणी भरत गोठोसकर यांचे one man army सादरीकरण अप्रतिम...
खुप छान. मला खरच अभिमान वाटतो कारण माझे वडिल वानखेडे साहेबांचे २६ वर्षे बॉडीगार्ड होते.
बॅ.वानखेडे अस्सल वऱ्हाडी माणूस,नागपूरची शान.
म्हणजे गुजराती त्या काला पासूनच मराठी माणसाला दाबायचा प्रयत्न करीत होती
पण मराठी माणूस हा जगात नाव मिळवणारा आहे
आपण सांगितलेली गोष्ट फारच रंजक आणि छान आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे घडले असते तर मुंबईतील या धनाढ्य परप्रांतीयांना त्याचवेळी मराठी माणसाची ताकद कळून चांगला चाप बसला असता. असो खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
असा राग प्रत्येक मराठी माणसाला आला पाहिजे मगच महाराष्ट्र परप्रांतीय मुक्त होईल.
जय महाराष्ट्र !!!
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते.
घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास अतिशय रंजक आहे. भरत गोठोसकर यांचे शतशः आभार.
मुंबईच्या इतिहासाचं विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार प्रकारे केले आहे की पुढील भागाची उत्सूकता वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी जवळपास ५ वर्षे मुंबईत राहलो २००५ ते २०१० पण तुमची माहिती त्यावेळेस मिळाली असती या सर्व ठिकाणी भेट देऊन नक्की हा सर्व इतिहास बघितला असता. धन्यवाद
मराठी माणूस मनावर घेतल्यावर काही पण करू शकतो याच हे उदाहरण
त्यामुळं मराठी माणसाच्या नादी लागू नये आणि कमी तर अजिबात समजू नये
जय महाराष्ट्र
या हिंदी लोकांची ओकाद शुन्य आहे या हिंदी लोकांची मोगल, इंग्रज बाबर, ओरंगजेब,खिलजी सगळ्यांनी मारली होती 😂😂 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🙏
@@sanchitsutar4093 बरोबर आहे
जय मराठी जय महाराष्ट्र
शिवाजीराजे भोसले सिनेमात घाटी हा शब्द अदबीने घ्या असं का म्हटलंय ह्याचं उत्तम उदाहरण आहे वानखेडे स्टेडियम...............
ते घाटी रागाने म्हनायचे मराठी माणसाला कारण आपले लोक त्यांना भाठी किंवा भाटे किंवा भाट्या किंवा कच्छी भाट्याम्हणायचे आजही म्हणतात.
Mitra frankly speaking me tar koni vichrla tar saral sangto me ghati aahe..
Mr sheshrao wankhede was actually from Vidarbha
Nice information.
Ghati shabdacha arth tari kaay aahe ?
व्हिडिओ कितीही मोठा असला तरी आवडतो कारण उत्सुक असते की माहिती काय मिळणार आहे पुढे खुप छान रंजक माहिती दिली आहे आपण मनसे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ....
जय महाराष्ट्र.... जय राजसाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कधी एकदा शनिवार येतो असे मला होते कारण की गोष्ट मुंबईची पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असतो. मला गोष्ट मुंबईची सिरीज खूप आवडते त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते.
खाकी टूर्स आणि लोकसत्ता खूप छान काम करत आहेत
वानखेडे साहेबांना त्रिवार कुर्निसात! जय महाराष्ट्र!!
गुजराती लोकांन बद्दल मला अडी आहे आणि कायम राहणार ही लोक खूप. मतलबी असतात .
वानखेडे साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात. नाव पण वानखेडे स्टेडियम दिलं.मराठी माणसाचं कायम आभिमन राहणार .
जय महाराष्ट्र
आज मोदी साहेब देशासाठी खूप चांगला निर्णय घेतात पटतात पण .
कुठेतरी शेतकऱ्यानं पेक्षा ते मोठ्या व्यवसायिकांना सपोर्ट करतात असे वाटते आणि व्यावसायिक बहुतेक गुजराती असतात .आज शेतकऱ्यांच्या अन्नावर जिवंत आहेत हे विसरतात.
सर तुमचं सादरीकरण कमाल आहे... नजर सुद्धा हलत नाही अगदी अंतर्मुख व्हायला होतं..😊
सर, आपण म्हटलेलं एक वाक्य खूप आवडलं..... "" त्या जागी मी असतो तर स्टेडियम जप्त केले असते आणि सी सी आय ला मॅच शिवाजी पार्क वर घ्या म्हटलं असत""......... जबरदस्त 👍
खरंच खूप चांगली माहिती देता सर .मुंबई चा इतिहास माहीत झाला . धन्यवाद सर.
Thank you Bharat sir जे काम आमचा इतिहास शिक्षकांनी नाही केले, ते आता तुम्ही करुन दाखवले
अत्यंत माहितपूर्ण तरीही संक्षेपी व खिळवून ठेवणारे मुद्देसूद , सहज सादरीकरण , ज्यामुळे अजिबात कंटाळवाणे किंवा रटाळ लांबण लावल्यासारखे वाटत नाही .
खुपच सुंदर दुर्मिळ बातमी या माध्यमातून समजली खूप खूप धन्यवाद सर
शिक्षकांना छापील पुस्तकांचं वेळापत्रकच बंधन असत बाळा त्यांनी आपल्या ला इतिहासा ची गोडी लावली की बाकीचा आपण वाचून काढायचा असतो 😊
आति सुंदर माहीत सांगीतली सर खुप खुप धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली सर तुम्ही.धन्यवाद सर असच पुढेही आमच्या ज्ञानात भर टाकणार अशी अपेक्षा व्यक्त करतो👏👏👌👌
सर खूप छान मनाला भुरळ पडली आहे, छान माहिती मिळाली, धन्यवाद
मला ही गोष्ट खूप आवडली.अशीच गोष्ट नवीन मुंबई ची पण बनवा ही विनंती
आमची मुंबई. अतिशय यादगार अविस्मरणीय उपयुक्त माहिती
दादा तुम्ही नेहमीच छान माहीती देता. आजचा भाग ही अप्रतीम होता
तुमची ब्लॉग बद्दल ची माहिती व त्याबरोबरच सोबत येणाऱ्या गोष्टी छान असतात ज्या कधी आम्ही आधी ऐकलेल्या नसतात त्या मुळे हा व्हिडिओ खूप श्रवणीय वाटतो
Khup Chan ashach ankhi junya real stories aikayla avdel jyane navya pidhila aani sarvana marathi Mumbai vishai ankhi prem ani adar nirman hoil 👌👍
सर,खुप छान .ही ऐतिहासिक माहिती कोणत्याही पुस्तकात मिळाली नाही. Only marathy premy.salute from कोल्हापूर.
वा वा किती अभुतपुर्व विस्मयजनक माहिती अभिनंदन
I REALLY FOND OF THIS SERIES. SALUTE Bharat Gothoskar Saheb for spreading such interesting information.
खूपच छान आणि खेळकर भाषेत सांगीतलेली सुरस व आकर्षक कथा, नंदकिशोर भाटकर
अतिशय सुंदर व उपयुक्त माहीती बद्दल लोकसत्ता चे आभार
खुप सुंदर माहिती, अजूनही बाराच्या लोकांना शेजारील राजाच्या लोकांचा श्री. वानखेडे साहेबाना जसा अनुभव आला असा येत असेल. मला मुंबईत तील दुकानांना मध्ये गेल्यावर बराचा वेळा आला "ये तुमको नाही परवडेगा"
महाराष्ट्रातील मराठी नेते च अज मराठी माणसाच्या जमिनी विकासाच्या नावा खाली पोलीस बल लावून जोर जबरदस्ती ने घेत पर प्रांतीय लोक उत्तर भारतीय गुजराती मारवाडी लोक यांना राहण्यासाठी घेत आहे हे गुजराती मारवाडी लोक मराठी माणसाच अपमान करतात मग त्यांना महाराष्ट्र मध्ये त्यांना एवढा मान का देतात
Because Marathi people are not businessman . they are not busines community . they are workers' .no one take working class people seriously 😑. this truth you should accept it.
Tumchya mule aj Mumbai chi history mahit zali thankyu
खुपच मनोरंजक ,रसाळ अन मधाळ.इतिहासाची पान उलगडून ती खुपच मन वेधून घेण्यासारखी "comentry" झाली आहे.
Keep it on.and ..and THANK YOU ,VERY MUCH.
वानखेडे 🤩❤️😍
Bahut bahut zabardast .jay maharashtra
तुमचे व्हिडिओ फारच सुंदर, पूर्ण माहितीपूर्ण आणि संदर्भ खूपच सुटसुटीतपणे सांगता, त्यामळे सगळ्यांना आवडतात. कितीही मोठा झाला तरी चालेल, पण माहिती फार छान असते.💐💐👌👌
छान माहिती मुंबई ची ती पण अप्रतिम मराठी मध्ये संदर्भ देऊन 👌 धन्यवाद भाऊ...
Nice and unique ...
चांगली माहिती मिळाली आहे साहेब.
अप्रतिम... 🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच उपयुक्त आणि सुंदर माहिती मनापासून आवडली आपल्याला जय महाराष्ट्र
Khupach chham mahiti....Jai Maharashtra..
अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची माहिती मिळते.
सर आपले शब्द आणि आपली माहिती जी मुंबई बद्दलची आहे त्याबद्दल आपणास सलाम
Sir apan great ahat thank you AMHALA he sangitlyabaddal
Mumbai Meri Jaan.....
अप्रतिम भाग आहे
A walk through the memory lane 😌 👍👌
अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिली आहे.
धन्यवाद.
पुढील वाटचाली साठी अनेक आशीर्वाद🙏
kup bar watat aasha goshti aikun sar
Liked very much this video about old Mumbai and Fort area.Adv.Ram Gogte Vandre Mumbai51.
इंटरेस्टिंग माहिती मिळाली..धन्यवाद
सुंदर माहिती सांगीतली सर आजुन काय ईतिहासजमा माहीती असेल जरूर टाका
खुप चांगले प्रेजेंटेशन। Simple but SWEET.
Mumbai che mh che khare sansthapak vasantrao naik saheb Jay sevalal 🙏🙏
एकदमच छान, अजून ह्याबाबतीत काही विस्तृत माहिती असेल तर ऐकायला आवडेल.
Mumbaich aakrshan kayam aahe lahanpani ya Bhagat firloy tya saglya athvani tajya hotat n tyachi history kaltey , very very thankful to you for taking efforts,, waiting eagerly always ...
ठिक आहे .. अशीच विविध माहिती .. मिळत रहायला हवी
वानखेडे सर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏
Marathi mansaana kami lekhnaare Deshyachya bordervar jaawun ladhtil ka ki fakt paishya cha maaj kartil. 💪🏻💪🏻💪🏻👊🏻👊🏻👊🏻Mi Marathi.
Sir Khupacha Chan mahiti dili khup khup Dhanyavad
खूपच छान व्हिडिओ आहे सर
मनापासून धन्यवाद
खुपच छान माहिती आहे धन्यवाद
माहिती खूप उत्तमरित्या आणि सोप्या शब्दात सांगितली.
धन्यवाद!
Apratim
Khup sunder mahiti
वाह! खूपच छान माहिती.. हे या आधी माहिती नव्हते... 👌👌 पुढे सुध्दा अशीच छान माहिती ऐकायला मिळेल अशी अपेक्षा... Subscribed...👍
म्हणजे गुजराती कुणीही असो त्याच्या मनात मराठी_ महाराष्ट्राविषयी आकस आहे ! आज सुद्धा त्याचा प्रत्यय येतो !
असा राग प्रत्येक मरठी मानसाला आला तर बर होईल
जय हिंद जय महाराष्ट्र.....
खूपच छान सुंदर 👌🏻👌🏻
Saheb...1 no mahiti deta thumi ..great job
छान माहिती मिळाली धन्यवाद.
फारच छान.... असे किस्से क्वचितच ऐकायला मिळतात... सुप्रसिद्ध अंपायर गोठोस्कर तुमचे कोण?
Naate naahi… gaav ekach ‘Gothos’
अतिशय चांगली माहिती आहे. शाब्बास !!!
Khup Motivational.........
खुप छान माहिती thanks 🙏
Aditya Thackeray should deliver what he promised about Wankhade, if he is worth his youth
अतिशय उपयुक्त ।माहिती आपल्या माध्यमातून मिळाली
खूप वैविध्यपूर्ण माहिती मिळाली
as always detailed, yet crisp and keeps it intriguing, hats off to Bharat !!
Very excellent one. Every episode is informative.
खुप छान ❤
Khup chan vatla ha bhag!
Regardless of time...I can hear you as long as u r speaking about mumbai.❤️
फारच छान माहिती... धन्यवाद साहेब
सुंदर.
खूप छान माहिती आहे.. माहिती नसलेल्या गोष्टी माहीत होतात..
GREAT
khup chan vatla...... all the best
गुजराथी माणसातील हा माज आजही आहे
खुपच छान सर...
शिवसेनेनं पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याविरोधात दिल्ली आणि मोहाली येथे निदर्शने केली प्रदर्शन नव्हेत.
प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही तरी छान नवीन ऐकायला मिळते. धन्यवाद
मस्तच
खूपच सुंदर माहिती