अधिपासून एवढे गुन्हे असतांना असे मोक़ाट फिरतातच कसे? मग वाट पाहात बसायची काहीतरी मोठा गुन्हा करतील, एखाद्या निष्पाप लेकरचा जिव घेतिल आणी मग अटक होईल. 😢
आपली न्यायव्यवस्था आणि कायदे खूप बेकार आहेत सगळ्यात मोठं संविधान संविधान बोलून मोठेपणा करतो आपण पण त्या संविधानात गुन्हेगाराला सुटण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहे
जर हा आरोपी शिंदे गट किंवा बीजेपीचा किंवा अजित पवार गटाचा असेल तर न्याय , मागणे बंद करा काहीही उपयोग होणार नाही सरकार आरोपींना सरळ सरळ मदत करते हे आम्ही बघितलेला आहे
आता हा तो मराठी माणूस आहे. म्हणूनच म्हणतो की चांगले व बेकार लोक प्रत्येक भाषी लोकांना मध्ये आहे. कोणाची भाषा, जात व धर्म पाहून अपराधी बघू नका. माणुसकी बघा.
याला आमदार करा... देशाला गरज आहे या लोकांची.... या प्रकरणात मुलीच्या आई वडिल यांची चूक आहे...त्यांनी मुलीला जन्म दिला.. लहानची मोठी केली.. हा भारत आहे इथे असे बलात्कार तर होणारच.. कोण काय वाकडं करणार आहे... आज या मुलीवर झाला उद्या आपल्या मुलीवर होईल... आपण या प्रसंगासाठी तयार रहा... भारतातील कायद्याचा मला अभिमान आहे... बलात्कार करणाऱ्या चा सरकार ने सत्कार केला पाहिजे.. कारण तो च्यांचा च कार्यकर्ता असावा....
अशा आरोपीला जामीन मिळते हेच खुप मोठे प्रश्नचिन्ह आहे हा आरोपी राहत असलेल्या पोलीस प्रशासन आणि आरोपीची आर्थिक हितसंबंध नक्कीच असणार. आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा आरोपी जामिनावर मुक्त होऊ शकत नाहीत
न्यायवेस्था ला दोष देवून काही फायदा नाही कारण ते लागू करण्यासाठी नेते लोकं आणि विकले गेलेले पोलिस सुद्धा या मध्ये असतात म्हणून असेल आरोपी खुलेआम फिरतात
अरे याची मागची व्हिडिओ पण दाखवली होती त्याच मुलीला रोड वर पकडत होता आणि तिला पाडलं रोड पाठलाग करून...तरी पण कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं... जगातली सर्वात खतरनाक न्यायव्यवस्था आहे😢
चांगले विश्लेषण केले अश्या खुखांर गुन्हेगाराला जंगलातील श्वापदांच्या ताब्यात सोपवले पाहीजे तरच पुढे एखादा गुन्हा करताना विचार करेल पोलीस व कोर्ट यामध्ये बरेच दिवस जातात
फिर्यादीने जर तक्रार मागे घेतली तर कोर्ट आरोपीची सुटका करते. अशी तरतूद आहे आपल्या कायद्यात म्हणूनच अनेक अशा घटना आहेत ज्यात गुन्हेगार या तरतुदीचा फायदा घेतात. आणि फिर्यादींवर दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावतात. आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
Sorry but need to change name vishys cha bhari, tumhi jaa veles manata visayach lai bhari pn ti ghataana kiti vaait saate, tumcha show cha nav bhari ahe an tumhi explain khup chan karata pn fact vishay nava mule thod kharab vaato,
बीड जिल्ह्यात देशमुख यांची झालेली हत्या पण अतिशय क्रूर होती. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचे आमदार च्या निकटवर्तीय गुंतला असल्या कारणाने न्याय मिळण्याची अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी ठेवू नये..
सदर आरोपीचा इंन्काॅन्टर करा! 😢
कशाला..त्याला पण तडपून तडपून मारून टाका ....गोळी मारून सोपी शिक्षा नको
एवढे गुन्हे करून हा बाहेर फिरतो म्हणजे,पोलीस आणि न्याय व्यवस्था किती मजबूत आहे आपली हे दिसते,😢
राजकीय वरदान 😢
एन्काऊंटर शिवाय पर्याय नाही
फक्त एनकाउंटर.....
👍
Mg encounter kela ki penguin sena ani fawar bolel ki prakaran dabla
RG KAR hospital आरोपी 3 लग्न
बदलापूर आरोपी 3 लग्न
कल्याण आरोपी 3 लग्न
एकच pattern दिसतोय.
ऐवढे गुन्हे असताना त्याला अटक करू सुद्धा तो मोकाट का सुटतात
Hpta chalu asel na..
त्याला जमीन मिळाली होती
आपली महान न्यायव्यवस्था 😢😢😢
@@vijayrajj9219 why? and who took responsibility of him that doesn't harm someone in parole period?
@@vijayrajj9219Kiti acre?
एनकाउंटर होणार का कि ह्याला पोसणार राज्य शासन
300 ओळीचे निबंध पाठ करून गेलाय तो😂
अश्या लोकांची तीन लग्न होतात आणि चांगल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत..🤐
कारण मुलांना खानदान, हुंडा, देखणी, गोरी अशे फिल्टर लावून बायको निवडायची असते.
अधिपासून एवढे गुन्हे असतांना असे मोक़ाट फिरतातच कसे? मग वाट पाहात बसायची काहीतरी मोठा गुन्हा करतील, एखाद्या निष्पाप लेकरचा जिव घेतिल आणी मग अटक होईल. 😢
Ani punha sutel,hi ahe apali judiciary
न्याय-व्यवस्था corrupted झाली आहे,,
आपली न्यायव्यवस्था आणि कायदे खूप बेकार आहेत सगळ्यात मोठं संविधान संविधान बोलून मोठेपणा करतो आपण पण त्या संविधानात गुन्हेगाराला सुटण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहे
जर हा आरोपी शिंदे गट किंवा बीजेपीचा किंवा अजित पवार गटाचा असेल तर न्याय , मागणे बंद करा काहीही उपयोग होणार नाही सरकार आरोपींना सरळ सरळ मदत करते हे आम्ही बघितलेला आहे
Palghsr साधू, दिशा, सुशांत वर राजकारण करणारे कुठं झोपले आहेत आता.
Bjp govt aahe tyamule te gapp aahe jar non bjp govt asata tr morche nighale asate.
तेव्हा मुख्यमंत्री घरात बसून कारभार करत होता
@@ashokbare9077 🍌
Ani ata kay tywrlcha crime rate ani atacha crime rate. Fact check kara@@ashokbare9077
@@ashokbare9077 संतोष देशमुखांच्या घरी जाउन सांग हे
RIP our Judiciary😢
हे जर का काँग्रेसच्या काळात झालं असत तर,,,,,
कल्पनाच न केलेली बरी
काही झाले नसते म्हणूनच कांग्रेस खड्ड्यात गेली
आपल्या देशात न्यायव्यवस्था कुचकामी झाली असल्यामुळे न्यायमूर्ती विकले जात असल्यामुळे .कायद्याचा धाक राहिला नाही.त्यामुळे हे असेच होणार.
न्याय व्यवस्था कुचकामी नाही तर अंमलबावणी करणारे कुचकामी आहेत
@@sumitdiwanji50पास्को मधे जामिन कोर्टाने दिला नसता, तर याचि चांगलीच जिरली असती, आणि कदाचित हे घडले नमस्ते, कोर्ट च जवाबदार आहे,
आता हा तो मराठी माणूस आहे. म्हणूनच म्हणतो की चांगले व बेकार लोक प्रत्येक भाषी लोकांना मध्ये आहे. कोणाची भाषा, जात व धर्म पाहून अपराधी बघू नका. माणुसकी बघा.
ए बिनडोक.... महाराष्ट्रामध्ये मराठी गुन्हेगार असणे स्वाभाविक आहे तुझ्या युपी बिहार मध्ये सांग बर एखादा मराठी गुन्हेगार?
चौरंगा करुन भर चौकात भिक मागुण खाण्यास भाग पाडा तरच असे प्रकार घडणार नाहीत
राजेंचा न्याय🚩
विशाल व त्याला साथ देणारी त्याची बायको यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे कोणी अशी चूक करणार नाही
फक्त एन्काऊंटर
सरकार तुमचं आरोपी तुमचा न्यायव्यवस्था पण तुमची आम्ही कोण लागून गेलो
तीसरी बायको गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्यामुळे त्याच्या सोबत राहीली 🙏
एन्काऊंटर 👍
याला आमदार करा... देशाला गरज आहे या लोकांची.... या प्रकरणात मुलीच्या आई वडिल यांची चूक आहे...त्यांनी मुलीला जन्म दिला.. लहानची मोठी केली.. हा भारत आहे इथे असे बलात्कार तर होणारच.. कोण काय वाकडं करणार आहे... आज या मुलीवर झाला उद्या आपल्या मुलीवर होईल... आपण या प्रसंगासाठी तयार रहा... भारतातील कायद्याचा मला अभिमान आहे... बलात्कार करणाऱ्या चा सरकार ने सत्कार केला पाहिजे.. कारण तो च्यांचा च कार्यकर्ता असावा....
👌
जग लवकरच बुडणार आहे...
Thoka re tyala 😡😡
अश्या बातम्या देताना आजचा विषय भारी नसून वाईट आहे असं म्हणत जावा लोकांना वाईट वाटतं ऐकायला...
खुप छान माहिती दिली😢😮
एवढे गुन्हे करून न्यायाल्याने त्याला जमीन कसा दिला
न्यायाधीश सुद्धा पैसे खातात
देवा भाऊंनी फक्त ह्या नराधमाचा एनक्वांटर करावा
एवढ्या गुन्हेगार आहे तरी पण तो बाहेर मोकळा फिरतो आणि अशी गुन्हे करतो कारण एकच पोलीस आणि न्याय यांचा काहीही उपयोग नाही.😢
असंख्य गुन्हे असून समाजात मोकाट फिरतो, वा छान आहे आपल्या देशाचा कायदा. लाज वाटते
त्याला वेळीच रोखता आलं असत तर एव्हढं घडलं नसतं. सगळा भ्रष्टाचार आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत.
शहरात धिंड काढा,पहिल्या गुन्ह्यात फाशि दिलि आसति तर हा प्रसंग घडला नसता.
तो✌🏼दाखवतोय तो 2023 चा जुना व्हिडिओ आहे. तेव्हा सुटला होता हा.
आता याचा नंबर आला 😂😂
अशा लोकांना जामीन मिळतोच कसा?
इतके बेफिकीर आणि माणुसकीचा गंधही नसणारी व्यक्ती जज्ज कशी काय होते आश्चर्य वाटते.
एकच सजा याचा चौरंगा केला पाहिजे
अशा माणसाला मी ओळखतो याची लाज वाटते 😨😨
hana tyala dharun char lok jama krun
Ha itka ghatiya manus aahe ka Prasad ji?
@@TheBeyonder19 गेला तो आता खडी फोडायला
@@ROMI909 वाटलं तर नव्हतं कधी
कारन न्यायव्यवस्था 👎
Ya purvi jya court ne Jamin manjur kela tya judge viruddh Ani jamindara viruddh karvai jahli pahije
बलात्कार, खुन, भ्रष्टाचार 3 3 वेळा निलंबित होऊनसुधा पुन्हा aahe त्याच जागी नेमणूक सरकारने यावर कठोर निर्णय घ्यावा
अशा आरोपीला जामीन मिळते हेच खुप मोठे प्रश्नचिन्ह आहे हा आरोपी राहत असलेल्या पोलीस प्रशासन आणि आरोपीची आर्थिक हितसंबंध नक्कीच असणार. आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा आरोपी जामिनावर मुक्त होऊ शकत नाहीत
ईन्कांउटर झालाच पाहिजे
न्यायवेस्था ला दोष देवून काही फायदा नाही कारण ते लागू करण्यासाठी नेते लोकं आणि विकले गेलेले पोलिस सुद्धा या मध्ये असतात म्हणून असेल आरोपी खुलेआम फिरतात
उज्जल निकम यांची नेमणुक करा याच्या विरोधात,,,
कोण उज्वल निकम तो पण आता चाटू झाला आहे
अरे याची मागची व्हिडिओ पण दाखवली होती त्याच मुलीला रोड वर पकडत होता आणि तिला पाडलं रोड पाठलाग करून...तरी पण कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं...
जगातली सर्वात खतरनाक न्यायव्यवस्था आहे😢
Enconutar kara
शिंदे साहेब नक्की न्याय देतील अशी अपेक्षा
कमजोर सरकार ❌
कमजोर कायदा ✔️✔️
त्याला साथ असेल त्याला पण घ्या 🙏
चांगले विश्लेषण केले अश्या खुखांर गुन्हेगाराला जंगलातील श्वापदांच्या ताब्यात सोपवले पाहीजे तरच पुढे एखादा गुन्हा करताना विचार करेल पोलीस व कोर्ट यामध्ये बरेच दिवस जातात
आता मराठी मानसाने भैया मुलगी वर अत्याचार केला अशी हेडलाइन टाका
Mulgi bhaiya ahe asa kutun kalale
सरकार काय करतोय मराठी माणसावर अन्याय होतोय
फिर्यादीने जर तक्रार मागे घेतली तर कोर्ट आरोपीची सुटका करते. अशी तरतूद आहे आपल्या कायद्यात म्हणूनच अनेक अशा घटना आहेत ज्यात गुन्हेगार या तरतुदीचा फायदा घेतात. आणि फिर्यादींवर दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावतात. आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
मा. न्यायालय,पोलिस प्रशासन,लोकप्रतिनिधी,समाज एकवटला तर अशी समस्याच राहाणार नाही.
लाडक्या बहिणींचे तिन भावांची वज्रमुठ कामी येईल!
देशात न्यायव्यवस्था कमजोर आहे . त्यामुळे असे कृत्य देशात वारंवार देशात होत आहे. गरीब मजबूर लोक भरडत आहेत
खबीरदारीचा काय उपयोग ज्याला जगण्याचा अधिकार आहे तो निष्पाप मारल्या जात आहे त्यांच काय? देऊन दया सौदी अरेबीच्या हातात देश
AAROPI GHATLA LA FAKHT ENCOUNTR REQUEST TO KALYAN POLICE COMMISSIONER 🇮🇳🙏🇮🇳
A very tragic incident.... But one thing is clear.... Criminals are not only from UP and Bihar.... They are everywhere!
अक्षय शिंदेच गुन्हा सिद्ध झाला नव्हता ते आरोपी मोकाट फिरत आहे दादा काय चाललंय आहे दादा कठोर कारवाई करावी अशी मागणी केल्यास
Henla title nit type karayla yet nahi kay re?
2-4 दिवसात गेम होणार💯
Strict punishment should be given.
DCM शिंदे ऑर्डर इन्काऊटर
आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालले तरी काय आहे एकदा फक्त महाराजांचे कायदे लागू करा कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही गुन्हा करायची
मग त्याला विश्वास आहे इथल्या पोलिस प्रशासनावर 😏😏
Yala jababdar court ch ahe, sarva CCTV footage che video ahet saboot ahet tari court kay GOTYA khelat ahe kay... Chalale tarikha pe tarikh...
Innocent ani garibala la encounter ani ashya manscha kay sarkar cha pathimba ahe ka.
court court kay krtoy? judge ne sodla aahe
Kapa hyala
अंधभक्त कुठे गायब झाले ? दिशा सलियान, सुशांत सिंह,पालघर वेळेस किती मोर्चे काढले आता ह्या दोन चिमुकल्यांसाठी हि न्याय मिळाला पाहिजे
नाही होऊ शकत...कारण....
पैसा बोलता है...के...पैसा बोलता है 😭🥺😔
जनतेच्या ताब्यात द्या
Ghar jala yaacha tyacha family sobat
आपली न्यायव्यवस्था खूप 😢
राशि शिवाय दुसरी शिक्षा कुंडली असणार
Police Vachak Rahila Nahi😢
फडणवीस आरोपीचा एनकाउंटर करतील अस वाटत नाही…. त्यांच्यावरून
Encounter ch
कायद्याचं धाक नाही...😢
तो कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधीत आहे या वरून या केसचं भविष्य अवलंबून असेल.जसं बदलापूर चं झालं.
Bhendi पोरी पण कसे लग्न करताt dole band karun कळत नाही. साध्या मुलांना विचारणार पण नाही
Sorry but need to change name vishys cha bhari, tumhi jaa veles manata visayach lai bhari pn ti ghataana kiti vaait saate, tumcha show cha nav bhari ahe an tumhi explain khup chan karata pn fact vishay nava mule thod kharab vaato,
💯
मी अगदी हेच विचार करत होतो १ मिनिटपूर्वी
Right sir
आपला विषयचं लई भारी, हें चॅनेलचं नाव आहे रे, कुठला कुठं विषय नको नेऊ भावा......
@@bantybhai628..tyala hi mahitey re bhai te. Tyaccha point right ahe
Ashe gunhe dakhal asnarya saglya gunhegaranchi mahiti kadhun list kadhavi, ani policanni tyanna jarab basvavi, prevention mahatvachi ahe. Pahije tr tranchi list jahir kravi. Lokanni pn tyanchyavr n
Khabrdari ghyavi. Ghatna ghadlya nntr action gheun kahi fayda nahi
Encounter zalyashivay Asha Gosti thanbnar nahit.
सदर. प्रसंग. वढ्णस. न्याय. देण्यास. अपात्र. सरकार. आहे. की. न्यायालय. आहे.
Rules and regulations 😂😂😂😂
POSCO made pn jamin betato manun ha janawar zala aahe .. purave aasala war on the spot Encounter kara manze ... pude kon janawar nahi bannar
😢
हा विषयच भारी नाहीये बाबा.. फर्स्ट you change this name
आरे हे बायको त्याला देत नव्हती का बायकोला शिक्षा झाली पाहिजे
3 लग्न झालेल्या लोकांपासून सावध रहा
श्रीकांत शिंदे याचा पाठीशी आहे
जोपर्यंत 1 महिन्यात भर चौकात फाशी होत नाही..तोपर्यंत अशे गुंन्हा होतच राहणार...कारण कायद्याचा धाक राहिला नाही
चांगल्या पोरांना बायका भेटना.... बापान्ना भामटे जावई चालतात पण साधा सरळ नाही... याला तीन बायका भेटल्या... अवघड आहे😂😂😂
How can he show the victory sign, is this victory over law and order in Maharashtra
Hat pay todun taka tyache
😢😢😢😢😢
Political connections jar astil tar te reveal Kara and kasa ahe te pan explain Kara.
क्रिमिनल चा glorification करणार title आहे विडीआओच.. थोडा भान ठेवत जा title टाकताना
Incontar kara
Maharashtra is new bihar🎉
Nyayalay jababdar distay, ajun dya jameen
बीड जिल्ह्यात देशमुख यांची झालेली हत्या पण अतिशय क्रूर होती. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचे आमदार च्या निकटवर्तीय गुंतला असल्या कारणाने न्याय मिळण्याची अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी ठेवू नये..