Aika Mandali Podcast S2 Ep-1 | मंडळासाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता | Mumbaicha Raja | Ganesh Galli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 84

  • @PravinKolamkar
    @PravinKolamkar 2 месяца назад +76

    2007 साली मी 9 दिवसांसाठी गणेश गल्ली फूट पाथ वर वडापाव चा धंदा लावला, गणेशोत्सवा दरम्यान मी अनुभव सांगतो गणेश गल्ली मंडळाची मुलं खूप मनाने चांगली,मला या मुलांनी इतकी मदत केली जणु मी गणेश गल्ली तच राहतो असे मला वाटले

    • @surajunhale2325
      @surajunhale2325 Месяц назад +3

      दादा हीच परम्परा चालू असला पाहिजे...... मराठी लोकांना पुढे नेण्या प्रयत्न करा ❤

  • @makrandkesarkar3937
    @makrandkesarkar3937 3 месяца назад +29

    खरा मुंबई गणेशोत्सव काय हे...मुंबईच्या राजाचा इतिहास ऐकल्यावरच कळत...अप्रतिम भाग २ 👏🏻👏🏻🚩

  • @rajeshshetye1661
    @rajeshshetye1661 3 месяца назад +39

    तुमची चर्चा ऐकून 1978 चा काळ आठवला.. प्रभा काका अध्यक्ष असताना, माझे वडील पण मंडळावर पदाधिकारी होते... जुन्या काळातल्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.... 🙏🏻 मुंबईच्या राजाचा विजय असो!!! 🌸

  • @adwaitpedhamkar5725
    @adwaitpedhamkar5725 3 месяца назад +54

    कोणतीही प्रसिद्धी नसताना निस्वार्थिपणे मंडळाची उन्नती करणाऱ्या तत्कालीन सर्व कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा🫡
    आम्ही चालवू हा पुढे वारसा…😊

    • @SHUBHAMYADAV-or1du
      @SHUBHAMYADAV-or1du 2 месяца назад +1

      दादा “मुंबईचा राजा” नाव आलं की कुणाला प्रसिद्धि ची गरज. नावतच प्रसिद्धि आहे❤

  • @makrandkesarkar3937
    @makrandkesarkar3937 3 месяца назад +13

    ज्या Podcast ची वाट पाहत होतो तो पाहायला मिळाला👏🏻
    निस्वार्थ कार्यकर्ते आणि वेलींग मास्तरांचे अप्रतिम कौशल्य...MCRVA❤️🚩

  • @siddheshtamanekar318
    @siddheshtamanekar318 3 месяца назад +22

    सुरेश काका Ani Bala kaka यानी सुन्दर ritya mahiti sangitli..... kharach Dhanywad.....❤

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 3 месяца назад +19

    माझ्या आईवडिलांनी लहान पणी मला या गणरायाचं दर्शन दिले तेव्हापासून आज पर्यंत मी मूबंई च्या राजाच दर्शन घेऊन धन्य होतो आज वय 50 आहे धन्यवाद मूबंई च्या राजाचा विजय असो गणपती बाप्पा मोरया ❤

  • @ravindrapawar633
    @ravindrapawar633 2 месяца назад +27

    लालबागचा राजा हे मंडळ अलीकडच्याच म्हणजे 15-20 वर्षांत प्रसिद्ध झाले.पुर्वी लोक लालबागला खास गणेशगल्लीच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येत असत

  • @omhande8978
    @omhande8978 Месяц назад +5

    हे मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते खरच खूप छान वागणूक देतात भक्तांना काळजी पण खूप घेतात🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pritambagve
    @pritambagve 3 месяца назад +20

    लहानपणा पासूनच माझं आवडत मंडळ.
    प्रसिद्धीसाठी नाही तर आपला सण आहे आणि तो थाटात साजरा करत प्रत्येक वेळी काहितरी नवीन संकल्पना घेऊन यायची ही तुमची धारणा मला फार आवडते.

  • @niharsawant1818
    @niharsawant1818 2 месяца назад +4

    सलाम अशा मंडळाचा कार्यकर्त्यांना आणि सलाम अशा मंडळाला ज्यांना जाणीव आहे त्यांचा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची

  • @sunilghadi2573
    @sunilghadi2573 2 месяца назад +3

    व्वा.सुरेश परब साहेब.अभिनंदन.तुमची वाटचाल आता तुमचे चिरंजीव स्वप्नील परब त्याची धुरा सांभाळत आहे त्यासाठी आभार.

  • @ram-jp1iw
    @ram-jp1iw Месяц назад

    आठवणी आणि प्रत्येक कार्यकर्त्याची कामगिरी ऐकायला खूप मस्त वाटलं .... PROUDFULL

  • @sachinbhawke09
    @sachinbhawke09 2 месяца назад +2

    जुने ते सोने.. पॉडकास्ट बघून खूप आनंद झाला thank you 🙏

  • @siddheshkorgaonkar4676
    @siddheshkorgaonkar4676 3 месяца назад +13

    वैभवशाली इतिहास रचून ठेवणारी लोक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @roshanpomendkar3372
    @roshanpomendkar3372 3 месяца назад +5

    खूप छान पॉडकास्ट आहे, मुंबईच्या राजाचा विजय असो 🙏🙏🙏

  • @siddhesh3000
    @siddhesh3000 3 месяца назад +4

    I remember by childhood days. Where I spent my maximum time. Thank you Ganesh Galli 🙏🙏💐💐

  • @surendrapanchal4425
    @surendrapanchal4425 Месяц назад +2

    नमस्कार श्री. सुरेश परब. बाळा परब.
    तुम्ही अतिशय सुरेख माहिती सांगितली. पडद्या मागील कार्यकर्त्यांची व मूर्ती कारांची .ज्युन्या आठवणीना उजाळा दिलात.धन्यावाद.

  • @MNS928
    @MNS928 Месяц назад +2

    Good work to bring this kind volunteers 😊

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 месяца назад +3

    स्वप्नील परब हा माझा खूप जवळचा मित्र, खूप खास असा हा मित्र, मु मराठी कलाकार यांना दर्शनासाठी घेऊन येतो तेव्हा खूप छान स्वागत करतात हे मंडळ, गणपती बाप्पा मोरया

  • @AmitKamble-s9d
    @AmitKamble-s9d Месяц назад +2

    खरा राजा हाच.... मुंबईचा राजा

  • @sureshnpathare7851
    @sureshnpathare7851 2 месяца назад +2

    Pramanik karykarte khup chan .🌸🌸🌸

  • @travelinginvestors8275
    @travelinginvestors8275 Месяц назад +1

    Old is always gold.

  • @sudhirpadave8429
    @sudhirpadave8429 3 месяца назад +5

    छान झाला इंटरव्ह्यू ❤ दोन्ही मामांनी छान माहिती दिली..

  • @dineshthite719
    @dineshthite719 2 месяца назад +5

    सोन्यासारखे कार्यकर्ते लाभलेत गणेशगल्लीला ❤

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 2 месяца назад +3

    Aamcya lahan pani ganesh galli Mumbai cha raja hech eikun hoto🎉

  • @amolghag100
    @amolghag100 29 дней назад

    चांगली माहिती दिलीत आणि सल्ला पण चांगला दिला आहात आपण 👌👌

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 2 месяца назад +2

    Huge Respect To Prabhakar Kaka 💐 They Have Done Such A Great Work.. Speechless After Watching The Video.. Every Year I Take Blessings Of This Ganpati Bappa.. Somewhere Few These Are Getting Connected With My Husband.. Felt Crying After Watching This.. Thank You For Sharing.. We Would Love To Hear More About Such People.. Last Year Series Was Also Amazing Got To Know Many Things..😇

  • @pranayrajam2367
    @pranayrajam2367 2 месяца назад +6

    सगळे कार्यकर्ता कोंकणचे होते proud to be kokan kar

  • @Carpediem_1077
    @Carpediem_1077 2 месяца назад +2

    Khup chhan history ahe❤

  • @sakshampatil5211
    @sakshampatil5211 2 месяца назад +4

    MANLAA YA MANDALA MANACHA MUJRAA 😍🤩🚩🚩

  • @PravinKolamkar
    @PravinKolamkar 2 месяца назад +6

    या मंडळाची आणखी एक खुबी म्हणजे, हे मंडळ विनाकारण गर्दि साठवुन ठेवत नाही.सोयीसकर रित्या आलेल्या गणेश भक्तांना दर्शन देतात मग तो भाविक श्रीमंत असो वा गरिब.

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 2 месяца назад +3

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👌👌👍🙏🙏

  • @vaibhavgawde857
    @vaibhavgawde857 3 месяца назад +2

    Khup Chan zala episode ❤ Mumbai chya rajacha vijay aso❤❤❤

  • @sangitaangne9501
    @sangitaangne9501 Месяц назад +2

    Junya aathwani tajya zalya. Aataparyant na chukta darshanala yete .Haach khara Mumbai cha Raja

  • @siddheshPatil-t6p
    @siddheshPatil-t6p 2 месяца назад +2

    Khup chan mahiti

  • @sanjaypatekarvlogs4122
    @sanjaypatekarvlogs4122 2 месяца назад +3

    मुंबईचा राजा मंडळ खरंच किती बोललो तरी कमी आहे तुमचा देखावा आणि तुमची दरवर्षी श्री ची मुर्ती पाहतच बसावी अशी
    असते 😊

  • @SnaRoGaming
    @SnaRoGaming 3 месяца назад +9

    खर तर मंडळ हे कार्यकर्त्या च्या मेहनतीने च मोठं होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरण ह्या व्हिडिओ मध्ये बघ्याला मिळते 🙇🤝
    😊
    #मुंबई_च्या_राजा_चां_विजय_असो 🌺🔥

  • @omkarvichare6123
    @omkarvichare6123 2 месяца назад +2

    गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जपणारे आपल लालबाग परळ…🙏🏻

  • @abhijeetkhale8934
    @abhijeetkhale8934 Месяц назад +1

    सर्व मंडळात असे मुले काही प्रमाणात असतात. पण मंडळाच्या कार्यकारणी च्या घाणेरड्या राजकारणामुळे निस्वार्थ पणाने मंडळाची काम करणाऱ्या मुलांचे मरण होते.

  • @BhuvaneshParab
    @BhuvaneshParab 2 месяца назад +3

    २२फुट वाले की जय ❤️🙏🏻

  • @suryakantdukhande6535
    @suryakantdukhande6535 3 месяца назад +2

    खूप सुंदर माहिती ❤

  • @siddheshtamanekar318
    @siddheshtamanekar318 3 месяца назад +7

    प्रभा काका na.... नमस्कार.......

  • @me_sagarpatil
    @me_sagarpatil 3 месяца назад +2

    सलाम असे करायकर्ते होऊन गेले🙌🏻

  • @vijay49416
    @vijay49416 Месяц назад +1

    Salam tumacha karyla

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p Месяц назад +2

    Sunder tumhi sarvachi nave gheta. Junya athavni. Sunder.

  • @abhishekshinde41
    @abhishekshinde41 3 месяца назад +3

    Khup chaan ❤❤❤

  • @DOF61
    @DOF61 2 месяца назад +2

    विलास मुळ्ये ,सरदार नगर सार्वजनिक गेणेशोत्सव मंडळ,शीव कोळीवाडा,मुंबई (सायनच्या राजा) यांची मुलाखत घ्या,सुमारे ४०-४५ वर्षे कार्यरत

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 Месяц назад

    श्री संजय सावंत यांच्या कामाची दखल मंडळ व विभागीय नक्कीच घेते.

  • @omkarmore1565
    @omkarmore1565 2 месяца назад +7

    "मुंबईचा राजा" ह्या नावातच सगळं काही आलं....
    .
    .
    .
    बोल बोल बोल २२फूट वाले की जय 🙏

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 Месяц назад +2

    लहानपणापासूनचा आठवणी जाग्या झाल्या, अजूनही जुने फोटो आहेत 1992 पासूनचे काही गणेश उत्सवा मधले..... एक वेळ गावी नाय जायचो पण गल्लीतील गणपतीला मात्र रोज न चुकता जायचो , मग ते शाळेतून येताना किंवा मग पिंगेज क्लास मधून घरी जाताना 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prathameshchougule4748
    @prathameshchougule4748 3 месяца назад +12

    या वर्षा छोट्या मूर्तीचे आगमान सोहला आहे की नाही

  • @नाट्यसिंधु
    @नाट्यसिंधु Месяц назад +5

    खरा लालबाग चा राजा हा गणेश गल्लीचा गणपतीचं आहे. मी लेमिंटन रोडला रहायचो तेव्हा गणेश गल्लीचा गणपती विसर्जनला यायचा तेव्हा स्पीकर वर सांगीतलं जायचं लालबागचा राजा आला. गणेशगल्ली चा गणपती हेचं लालबागच मुख्य आकर्षण होते आहे आणि राहील.

  • @omkarshirsat7404
    @omkarshirsat7404 Месяц назад +1

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 2 месяца назад +2

    असे कार्यकर्ते सध्या दुर्मिळ झाले आहेत.
    आता पैसा मोठा आहे....

  • @sameerpatil8877
    @sameerpatil8877 3 месяца назад +3

    ❤❤❤❤

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 2 месяца назад +2

    संभाजीनगर चा राजा आगमन २३ ऑगस्ट @ कांबळी आर्ट्स

  • @abhishekgundaye941
    @abhishekgundaye941 3 месяца назад +3

    Mast❤

  • @nandkumartawde9960
    @nandkumartawde9960 3 месяца назад +2

    जुन्या आठवणी ताज्या होत आहेत

  • @mahehubhu4191
    @mahehubhu4191 Месяц назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻

  • @MrTejasrane
    @MrTejasrane 3 месяца назад +3

    👍👍👍👍👍

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 3 месяца назад +2

    हो प्रभा दादा हाडाचा कार्यकर्ता होता. मंडाळासाठी त्याने स्वतःला वाहून घेतलं होत

  • @mukundgudhekar8938
    @mukundgudhekar8938 2 месяца назад +4

    मुंबईच्या राजाचा विजय असो.!!

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm Месяц назад

    आज पण मी मला जसे आठवते तसे मी आधी गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा यांचेच दर्शन घेतो.मग जमले तर लालबाग जास्त गर्दी असेल तर नाही घेत पण गणेश गल्लीत किती गर्दी असुदे मला कोणाची ओळख नसून पण 20ते25 मिनटात दर्शन बाप्पा मला देतात कोणत्या ना कोणत्या रूपाने आज मे 18वर्ष झाली मी दरवर्षी दर्शन घेतोच

  • @ganeshparab3880
    @ganeshparab3880 2 месяца назад +2

    Parab cha nad nahi me pan ganesh parab

  • @manishparab7904
    @manishparab7904 Месяц назад +1

    Malvani mansacha bolbala hota... Parab me pan ahe..

  • @AtmaranAvhad
    @AtmaranAvhad 2 месяца назад +2

    Kaka aaikun dolyat pani aale kay te divas hote ani tumi tyachya var maat karun ata aamchy pidhi la tumchya mule ha usav aanadane bagta yetoy

  • @Veer_Maratha
    @Veer_Maratha 2 месяца назад +1

    Bhai patil ani shree patil kon hote he pam sanga plz , karan tyancha hi khup dabdaba hota tya areat

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 месяца назад +2

    पण काही म्हणा पूर्वी सारखे मजा राहीले नाही

  • @harikurundvlogs
    @harikurundvlogs 3 месяца назад +3

    GBM

  • @PravinKolamkar
    @PravinKolamkar 2 месяца назад +7

    या मंडळाची आणखी एक खुबी म्हणजे, हे मंडळ विनाकारण गर्दि साठवुन ठेवत नाही.सोयीसकर रित्या आलेल्या गणेश भक्तांना दर्शन देतात मग तो भाविक श्रीमंत असो वा गरिब.

  • @rohan46-12
    @rohan46-12 3 месяца назад +3

    mast ❤❤❤

  • @harikurundvlogs
    @harikurundvlogs 3 месяца назад +3

    ❤❤❤

  • @PravinKolamkar
    @PravinKolamkar 2 месяца назад +4

    या मंडळाची आणखी एक खुबी म्हणजे, हे मंडळ विनाकारण गर्दि साठवुन ठेवत नाही.सोयीसकर रित्या आलेल्या गणेश भक्तांना दर्शन देतात मग तो भाविक श्रीमंत असो वा गरिब.

  • @PravinKolamkar
    @PravinKolamkar 2 месяца назад +2

    या मंडळाची आणखी एक खुबी म्हणजे, हे मंडळ विनाकारण गर्दि साठवुन ठेवत नाही.सोयीसकर रित्या आलेल्या गणेश भक्तांना दर्शन देतात मग तो भाविक श्रीमंत असो वा गरिब.