प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील विषय , समजूतदार सून , सकारात्मक विचार करणारे थोरले बंधू आणि कोकण भूमीला जोडलेली नाळ , विषयाची मांडणी प्रभावी तितकाच सुंदर अभिनय , धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मलाही गावी कोणी नवीन घर बांधत असेल, तर खूप आनंद होतो. वडिलोपार्जित घरात जर कुटुंबं वाढली, तर नवीन घरं व्हायलाच हवीत. मीदेखील, माझ्याजवळच्या गावात काजू आंब्याची बाग घेऊन घर बांधलंय. You may have more than one home in Mumbai. But, to build your own house at native place, is a milestone in your life. And i feel proud of building my own house at natives.
अतिशय सुंदर असा बाळपणी तसेच तरुणपणी दिवसा पाहिलेल्या स्वप्ननांच्या पूर्ततेसाठी प्रेरणादायी ठरणारा लघुपट. निसर्गरम्य कोंकणात कौलारू घराचे स्वप्न म्हणजे स्वर्ग सुखच... गणपति बाप्पाचे आगमन होताना चिऊच्या चेहऱ्यावरील स्माईल खुप आवडली. लेखन, दिग्दर्शन रश्मी आमडेकर, निर्माता समीर सानस, छायांकन संकलन स्वप्निल पवार, संगीत मंदार अशोक पाटील आणि पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलाकारांचे आभार, आणि Nature Touch the farm कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Sarvanni masta kaam kela ahe. Acting, writing, direction, music, video sagla bhari👌👌 Kokan pan chan pramane pradarshit kela ahe typical kokan sanskruti
अभिनय , कथानक सुंदर आहे... घर स्वतः चे असावे परंतु एकत्र राहिल्यामुळे आणि एकत्र सण साजरा केल्याने जो आनंद आहे..तो अन्य कुठेही मिळत नाही... फायदे कमी आणि तोटे जास्त... जून्या घरात जागा कमी असल्यास नवीन घर अवश्य बांधावे परंतु गणपती एकत्रच पुजावा....
कोकणाकडून शहराच्या वाटेवर चाललेल्या चाकरमान्याला कोकणाशी नाळ जोडून ठेवायला सांगणाऱ्या ह्या लघुपट ने आपला आशय सहज सुंदर रित्या प्रस्तुत केला आहे. हुमानिक व रानवाटा संपूर्ण टीमचे अभिनंदन !!!
खूपच छान. गणपतीत रजा मिळण्यासाठी वर्षभर आधी सांगून ठेवावं लागतं ना. 😂😂विषय छान पद्धतीने सकारात्मक रीतीने मांडला आहे. काकांचा समंजसपणा दाखवल्यामुळे वादावादी न होता प्रश्न सुटलोबरे म्हाराजा. 👍👍🙏
एखाद्या मोठ्या बॅनरचा चित्रपट पाहतोय असं वाटतंय. सगळ्यांचा अभिनय सहज सुंदर वाटला. आणि स्वप्नील भाऊ नेहमी प्रमाणेच चित्रीकरण आणि संकल्पना उत्तम आहे. खुप खुप शुभेच्छा 😊
खूप छान शॉर्टफिल्म आहे.. खरंच असं स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण व्हावं ही इच्छा.. गणपती बाप्पा मोरया.. आणि गावाशी जोडलेली नाळ कायम राहिली पाहिजे... खूप छान msg आहे... ❤️🤝💐💐💐
Loved this story. Everyone should build a house in their Ancestral place. The Villages are now becoming mini Cities. We need to keep the Greenery intact.
खूपच छान असा..एकदम speechless... अप्रतिम आपल्या गावची ओढ..प्रेम...नाती..निसर्ग सौंदर्य आणि डोळे बंद केल्यावर पहिला दिसणारा समुद्र वां अगदी सहजपणे आणि सुंदर सादरीकरण.
शहराकडे काम करत असताना आपल्या गावाशी नाळ कशी जोडलेली असते. त्याच खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे. खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌 Congratulation team humanique
मस्त कोकणी माणूस आपल्या गावच्या मातीला कधीच विसरत नाही विसरू पण नाही गणपती बाप्पा मोरया
खूप खूप छान ह्या गोष्टी चा सर्वानी विचार करावा गावी घरहवच 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍👍👍👍
खूपच छान, काही काळी आमची पण अशी घर होती.
मला खूप आवडला हा व्हिडिओ
खूप छान...मस्त संकल्पना आणि अगदी जवळचा विषय.
स्वप्नील सर खूपच छान
Khayala gav asa bhavashi
Mast vatala khup
Khupch chhan sadarikaran
खूपच छान film बनवली आहे, खरं आयुष्य दाखवलं आहे
प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील विषय , समजूतदार सून , सकारात्मक विचार करणारे थोरले बंधू आणि कोकण भूमीला जोडलेली नाळ , विषयाची मांडणी प्रभावी तितकाच सुंदर अभिनय , धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मलाही गावी कोणी नवीन घर बांधत असेल, तर खूप आनंद होतो. वडिलोपार्जित घरात जर कुटुंबं वाढली, तर नवीन घरं व्हायलाच हवीत. मीदेखील, माझ्याजवळच्या गावात काजू आंब्याची बाग घेऊन घर बांधलंय.
You may have more than one home in Mumbai. But, to build your own house at native place, is a milestone in your life. And i feel proud of building my own house at natives.
This boy Halbe is a talented artist.
निकेत आपण गाव आणि शहर यांचा दुवा अतिशय सुंदर नियाजोन बध सादरीकरण कोणाचेही मन न दुखवता केलात विशेष अभिनंदन करतो
Aamchich film vatli...khup chaan film
Klajaala Ghaar kelas. VIshayach Bhari hota. Speachlesss... Ek vaakya mahatvach aahe... Naal gaavashi jodale ahe ani ghar shaharat nahi gaavi gharachi vaastu ubhi karat aahe.....Best of Luck.
कोकणातील आपली नाळ तोडू नका. छान संदेश.
Kupach chaaan
Lai Bhaari❤❤❤
अतिशय सुंदर असा बाळपणी तसेच तरुणपणी दिवसा पाहिलेल्या स्वप्ननांच्या पूर्ततेसाठी प्रेरणादायी ठरणारा लघुपट.
निसर्गरम्य कोंकणात कौलारू घराचे स्वप्न म्हणजे स्वर्ग सुखच... गणपति बाप्पाचे आगमन होताना चिऊच्या चेहऱ्यावरील स्माईल खुप आवडली.
लेखन, दिग्दर्शन रश्मी आमडेकर, निर्माता समीर सानस, छायांकन संकलन स्वप्निल पवार, संगीत मंदार अशोक पाटील आणि पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलाकारांचे आभार, आणि Nature Touch the farm कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Sarvanni masta kaam kela ahe. Acting, writing, direction, music, video sagla bhari👌👌
Kokan pan chan pramane pradarshit kela ahe typical kokan sanskruti
खूप सुंदर व्हिडिओ गावा कडची वोढ❤❤❤❤
👍👍👍🙏❤️🌹🌹 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख
खूप छान लघुपट आहे सर्वांनी आभिने चांगला केला आहे त्यावतिरिक्त कोकणचा निसर्ग पण पाहायला मिळतो.
धन्यवाद
Khupach chan lekhan aani sundar sadarikaran, sampoorn timche manpoorvak abhinandan 💐
खरंच नावाप्रमाणे लघुपट ❤️❤️❤️👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर रानवाटा टीम मन जिंकलत तुम्ही ❣️
Mala khupch aawadali kalpana.
दादा एकदम भारी एक नंबर असंच आपली कोकण माणसांना एकत्र करून ठेव
फारच छान कलाकृती👌
खरंच, घरी गेल्या सारखे वाटले. अप्रतिम .मी कोकणकर.
खूपच छान... सकारात्मक
Khup chaan
खूप छान, योग्य वेळेत योग्य काम झाले पाहिजे.
मी विदर्भातील पण कोकणी माणसाच्या निसर्ग रम्य निसर्ग आणि जीवनमूल्ये, पद्धती खूप आवडतात, छान telifielm!
अभिनय , कथानक सुंदर आहे...
घर स्वतः चे असावे परंतु एकत्र राहिल्यामुळे आणि एकत्र सण साजरा केल्याने जो आनंद आहे..तो अन्य कुठेही मिळत नाही... फायदे कमी आणि तोटे जास्त... जून्या घरात जागा कमी असल्यास नवीन घर अवश्य बांधावे परंतु गणपती एकत्रच पुजावा....
छान् व्हिडिओ , अपेक्षा अजून वाढल्यात नवीन व्हिडिओ साठी ❤🎉 शुभेच्छा
खूप अप्रतिम अभिनय दादा ❤
मस्त माका खूप आवडली आणि या वर्षी मी खरंच रडलंय कारण गावक जावंक नाय मिला होता म्हणान आणि 5दिवस dayआणि night करून शेवटी शेवटी गेलाय ❤❤❤❤❤❤
खूप छान संकल्पना स्वप्निल दादा असेच तुझे कार्य अविरत चालू राहो.
कोकणाकडून शहराच्या वाटेवर चाललेल्या चाकरमान्याला कोकणाशी नाळ जोडून ठेवायला सांगणाऱ्या ह्या लघुपट ने आपला आशय सहज सुंदर रित्या प्रस्तुत केला आहे.
हुमानिक व रानवाटा संपूर्ण टीमचे अभिनंदन !!!
खूप खूप धन्यवाद
Khup chhan short film
मन भरून आलंय कोकणात घर very good shot film congratulations
खूपचं छान. प्रत्येक कोकणी माणसाला रीलेट होईल.
धन्यवाद
मी आत्ताच पाहिली फिल्म. खूप सुंदर 👌👌
खूप छान दादा....👌👌
छान , मनाला स्पर्श केला फिल्म ने
सुंदर 👌 गावाकडची ओढ प्रत्येकाला वाटावी अशी फिल्म!
खरच riyal स्टोरी खूप प्रेरणादायी ❤
व्वा ! सुंदर छायाचित्रण,आशय,मांडणी,सहजसुंदर अभिनय,आणि संदेश !
कडक माझ्या बाबा ....लव्ह you❤
धन्यवाद
Khup Sundar Kalakruti, Sadarikaran, locations aani sarvancha abhinay hi khup chan aahe...
खूप खूप धन्यवाद
Khup Chan.pudhil watchali sathi khup khup shubhechha.
Heart captivating story
वाह! खूपच सुंदर Film बनवली आहे 👌❤️
सर्व कलाकारांनी खूप छान काम केले, संकल्पना सुरेख होती👌👍 संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा💐
खूप खूप धन्यवाद!
@@Raanvata07 good cinematography 🎥
खूप..छाऺन सुऻदर माहिती...🎉
सर्वच कलाकारांचे कौतुक आहे
कोकणात ला माणूस कस जीवन जगतो व नैसर्गिक नाते दाखवले आहे❤❤🎉🎉खूप छान लघु पट व साजेसं पार्श्वसंगीत❤❤❤
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर कथा आहे अगदी कोकणातले समुद्रकिनारे आणि घर बघून कोकणात गेल्यासारखे वाटली रश्मी तुझे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा सुधा
धन्यवाद
मस्तच ❤
खूप छान हृदय स्पर्शी 👍🏻👍🏻
खूपच छान. गणपतीत रजा मिळण्यासाठी वर्षभर आधी सांगून ठेवावं लागतं ना. 😂😂विषय छान पद्धतीने सकारात्मक रीतीने मांडला आहे. काकांचा समंजसपणा दाखवल्यामुळे वादावादी न होता प्रश्न सुटलोबरे म्हाराजा. 👍👍🙏
All should get this type of Boss😊
खूपच छान लघुपट जय कोकण, जय शिवराय
धन्यवाद
एखाद्या मोठ्या बॅनरचा चित्रपट पाहतोय असं वाटतंय. सगळ्यांचा अभिनय सहज सुंदर वाटला. आणि स्वप्नील भाऊ नेहमी प्रमाणेच चित्रीकरण आणि संकल्पना उत्तम आहे. खुप खुप शुभेच्छा 😊
खूप खूप धन्यवाद!
❤❤
खुप सुंदर मित्रा..असेच नवीन नवीन काहीतरी करत रहा.. मनापासुन अभिनंदन
खरंच खूप छान शॉर्ट फिल्म👍👍👍👌👌👌💗💗💗
छान विषय
सुंदर film
Candid films❤ from Pune
वाह! खूपच सुंदर short Film बनवली आहे
Shooting location कुठे आहे
खूप खूप धन्यवाद
कोकणातलं shoot आचऱ्यात केलं आहे
छान फिल्म झाली आहे, आजच्या पिढीला एक चांगलं संदेश मिळेल, अभिनंदन!
Dhanyawad 🙏🏻
धन्यवाद
खूप छान.... श्रद्धा चे काम आवडले.
खूप खूप आभार!
Thank you❤
माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे किंवा किती ही मोठा होऊ दे त्याने गावाशी नाळ कायम ठेवावी हा संदेश खूप सुंदरपणे दिला आहे
Khup chhan concept aahe pudil vatchalis shubhechha 🎉
खूप खूप धन्यवाद
विषय ❤💯🌴
Khhhup chhan short Film mastch ❤
खूप खूप धन्यवाद
सर्व आघाड्यांवर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. # आनंद आनंद #
धन्यवाद
खूप छान शॉर्टफिल्म आहे.. खरंच असं स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण व्हावं ही इच्छा.. गणपती बाप्पा मोरया.. आणि गावाशी जोडलेली नाळ कायम राहिली पाहिजे... खूप छान msg आहे... ❤️🤝💐💐💐
खूप खूप धन्यवाद
Thanks 🙏🏻
खुप छान चाकरमणी फिल्म बनविली आहे.
Khup chhan laghupat aahe
चकरमानी✨💖
खूप सुंदर संकल्पना आहे
कोकन दर्याचा राजा बापा माझा❤️
चीऊ तर खूप आवडली आम्हाला 😍
खूप खूप धन्यवाद!
खूप सुंदर film.heart touching.
धन्यवाद
🎉 बाबाचं बरोबर आहे.
Loved this story.
Everyone should build a house in their Ancestral place.
The Villages are now becoming mini Cities. We need to keep the Greenery intact.
अप्रतिम फिल्म.. बाबांचे आणि भावाचे प्रेम बघून खूप छान वाटले..खूपच सुंदर.. कोकण देखील बघायला मिळाले🙏🙏
तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
Khup chhan....
खूपच छान असा..एकदम speechless... अप्रतिम आपल्या गावची ओढ..प्रेम...नाती..निसर्ग सौंदर्य आणि डोळे बंद केल्यावर पहिला दिसणारा समुद्र वां अगदी सहजपणे आणि सुंदर सादरीकरण.
खूप मस्त.
Khup sunder👏🏻👏🏻
लघुपट खूप छान. हिरवागार कोकण बघायला छान वाटतय. कोकण वासियांच्या भावना छान व्यक्त केल्या आहेत.
खूप खूप धन्यवाद
Khup chan ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰
🌺खुप सुंदर लेखन सादरीकरण व दिगदर्शन 🌺🌺
धन्यवाद
खुप सुंदर फिल्म आणि चित्रीकरण पण खुप छान !
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर लघुकथा. कोकणातल्या लोकांच्या ह्रुदयाला हात घालणारी.
लघुपट खुप छान बनवला आहे संपूर्ण टीम ने, गावाकडील जीवन शैली खुप सुंदर. ❤🏞️🌳
खूप खूप धन्यवाद
Khupc mast hoti 1 nooo😊
शहराकडे काम करत असताना आपल्या गावाशी नाळ कशी जोडलेली असते. त्याच खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे.
खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌
Congratulation team humanique
खूप खूप धन्यवाद
1 no. लघुपट ❤
❤
धन्यवाद
खूप सुंदर अप्रतिम 👌👌
खूप मस्त आहे शॉर्टफिल्म... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद
खुप छान 👌🏻🙏🏻
खुप सुंदर. सई चा अभिनय पण खुप छान. सई बाळा तुला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤
धन्यवाद
मध्यमवर्गीय कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय......
खूपचं छान लेखन आणि सादरीकरण संपुर्ण टीम चे मन: पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद
Thanks Rohan ❤️
छान बनवली आहे फिल्म. गावी घर हवं आहे हा संदेश खूप छान दिला आहे. "ज्याला गाव नाय त्या काय ना" सगळ्यांची कामं खूप छान झाली आहेत. अभिनंदन 🌹
खूप खूप धन्यवाद
सुंदर
👌👌👌👌👌