खूप ज्वलंत विषयावर अगदी नेटकेपणे प्रबोधन केले अशा विषयावर खूप कमी लोक काम करतात आणि तुम्ही ते केलेत त्या बद्दल तुमचे अभिनंदन आणि सारिका चे direction पण खूप छान आणि सारिका आणि राधिका अभिनय खूप छान असेच चांगले विषय तुमच्या टीम कडून अजून पाहायला आवडेल.... पुढील यशस्वी वाटचाली साठी अनेक शुभेच्छा 👍👍👍
वायचा घोळ ही छोटी फिल्म छानच समर्पक संदेश पोचवून तो पसरवण्यात नक्कीच सुयशस्वी होईल असा विश्वास आहे. सर्वांनीच कामे सुरेख केली आहेत आणि डॉक्टरचे काम तर एकदम भारी परिणामकारक व चपखल केले आहे. या स्तुत्यच प्रयत्नाबद्दल अभिनंदन !
माझा बालपणाचा मित्र अमर झरेगावकर पदार्पणातच खूप छान आणि mature ॲक्टिंग केली आहे, असे वाटत नाही की हा त्याचा पदार्पण आहे,good acting my best friend अमर झरेगावकर
वाह! अभिनंदन ! सारिका, ज्वलंत विषय घेतला आहेस. त्याची मांडणी अतिशय उत्तम, तसेच भाषा, अभिनय, वेशभुषा, लोकेशन, शब्द फेक (उच्चार), प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्टे उदा. नवरा, त्यांचे मित्र, मैत्रीण,सासु. खास करून स्वतःवर वेळ आली की बदलणारे विचार. अत्यंत छान प्रकारे सादर केलेत. मुलीच होतात म्हणून मिळणा-या वागणुकीने खचुन गेलेली ती आणि विज्ञानाच्या सहाय्याने सत्य समोर आल्यावर तेव्हढ्याच उमेदिने परत कणखर पणे उभी राहिलेली ती फार छान अभिनयाने सादर केलीस. तुझा तो धिटपणा अतिशय भावला मनाला. घेतलेला विषयच असा आहे की जो सर्व थरात विचार करायला लावणारा आहे. गरीब - श्रीमंत, खेड्यात - शहरात, अशिक्षित - सुशिक्षित. फिल्मचे पोष्टरही तितकेच छान झाले आहे. सुरूवातीचा अर्धवट काळवंडलेला चेहरा नंतर तोच त्या पेक्षा मोठा उजळलेला. बरंच काही सांगून जातो. बिलोरीतील लाल त्रिकोण व त्या वरील पिळदार मिशा सर्वच ऊत्तम जमलं आहे. तु ही अप्रतिम कलाकृती बनवतांना घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. तुला सहाय्य करणारां सर्वांचे मनापासून अभिनंदन ! सर्व सामान्यां पेक्षा वेगळी तुझी आवड अतिशय उत्तम आहे. ती तु अशीच जोपास. त्यात तुला प्रचंड यश मिळो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!
आमचे वर्गमित्र प्रमोद कुलकर्णी यांची उत्कृष्ट निर्मिती आहे एका सामाजिक विषयावरचे हे खूप छान शॉर्ट फिल्म आहे तसेच सारिका कुलकर्णी यांचे दिग्दर्शन व अभिनय अप्रतिम आहे
Vishay tasa ghara gharat ghadnara.. still unique way to express ... Writer ni to the point dialogue lihileyt.. pratek gosht pratek dialogue relate hoto .. direction hi titkch uttam .. great film .. deserves award .. All the best 🎉
हि मराठी शॉर्ट फिल्म असून आमचे बालमित्र प्रमोद कुलकर्णी निर्मित आणि त्यांच्या सौभाग्यवती सारिका कुलकर्णी दिग्दर्शित व अभिनित केलेली ही शॉर्ट फिल्म सामाजिक आणि कौटुंबिक, वैज्ञानिक सत्यावर प्रकाश टाकणारी आहे...
Nice theme❤
खूप छान message
Khup chan abhinay Sarika Congratulations❤❤🎉
खूप छान 🎉❤
खूप छान अशी शॉर्ट फिल्म आहे ही
❤
Nice concept, dialogues and professional cinematography 🎉
Best film jyotsna Deshpande 👌🏻👌🏻
धन्यवाद😊
खूपच छान
विषय आणि मांडणी दोन्हीही छान 👍
every Indian citizen have to watch this series, thank you for making this masterpiece ....👌
Nice radhika mam..!! 💗
👍
khup chan story aahe❤
भारीच वहिनी👌
अगदी सुंदर रित्या मांडणी केली आहे.... सद्या हा संदेश लोकांपर्यंत जाण गरजेच आहे.... बाकी राधिका अकटिंग अगदी खरी वाटत होती....
खूपच छान शॉर्ट फिल्म मधून विषय मांडला आहे
खूप ज्वलंत विषयावर अगदी नेटकेपणे प्रबोधन केले अशा विषयावर खूप कमी लोक काम करतात आणि तुम्ही ते केलेत त्या बद्दल तुमचे अभिनंदन आणि सारिका चे direction पण खूप छान आणि सारिका आणि राधिका अभिनय खूप छान असेच चांगले विषय तुमच्या टीम कडून अजून पाहायला आवडेल.... पुढील यशस्वी वाटचाली साठी अनेक शुभेच्छा 👍👍👍
Khup chan❤
खूप छान
अतिशय गरजेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे..
छान फिल्म..
Thank you शोभाताई😊
वायचा घोळ ही छोटी फिल्म छानच समर्पक संदेश पोचवून तो पसरवण्यात नक्कीच सुयशस्वी होईल असा विश्वास आहे. सर्वांनीच कामे सुरेख केली आहेत आणि डॉक्टरचे काम तर एकदम भारी परिणामकारक व चपखल केले आहे. या स्तुत्यच प्रयत्नाबद्दल अभिनंदन !
धन्यवाद😊
Mast Topic mandalat sarika pramod kulkarni vainy ❤
Cinematography is best...Concept is Awsome....Acting pan bhari zaliye
Inshort - अशा फिल्म झाल्या पाहिजेत.....तुमच्या सगळ्या टिमचे अभिनंदन❤
छान विषय मांडला आहे. डॉक्टर चे काम खुप छान झाले आहे. ज्योत्स्ना देशपांडे चे खुप कौतुक.
Thanks वहिनी❤
Khup chan abhinay Sarika n all tim
व्वा छान समाज प्रबोधन 👌👌👍🙏🌹
Super...👍🏻👍🏻👍🏻
Radhika ekdam masta ❤
Nice story 😊
Outstanding mind-blowing excellent very attractive very impressive content direction and All act ❤ wonderful great 🎉
माझा बालपणाचा मित्र अमर झरेगावकर पदार्पणातच खूप छान आणि mature ॲक्टिंग केली आहे, असे वाटत नाही की हा त्याचा पदार्पण आहे,good acting my best friend अमर झरेगावकर
डॉक्टरांचे आत्मविश्वासपूर्ण काम आणि संयमित अभिनय ,खूप काही सांगून जातो आहे. छान समजुन सांगितले आहे.त्यामुळे छोटा रोल असला तरी भाव खाऊन जातो आहे.
धन्यवाद😊
डॉ. ची भूमिका खुपच महत्त्वाची आहे
❤
विषय आणि अभिनय दोन्ही छान जमले
खुप छान अभिनय! खुप छान ज्वलंत विषय आहे.
😊
राधीका खुप छान अभिनय
खुप छान विषय मांडला आहे.. राधिका आणि इतर कलाकार उत्तम काम केल आहे.. All the best Radhika
Sarika khupach mast
वाह! अभिनंदन ! सारिका, ज्वलंत विषय घेतला आहेस. त्याची मांडणी अतिशय उत्तम, तसेच भाषा, अभिनय, वेशभुषा, लोकेशन, शब्द फेक (उच्चार), प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्टे उदा. नवरा, त्यांचे मित्र, मैत्रीण,सासु. खास करून स्वतःवर वेळ आली की बदलणारे विचार. अत्यंत छान प्रकारे सादर केलेत.
मुलीच होतात म्हणून मिळणा-या वागणुकीने खचुन गेलेली ती आणि विज्ञानाच्या सहाय्याने सत्य समोर आल्यावर तेव्हढ्याच उमेदिने परत कणखर पणे उभी राहिलेली ती फार छान अभिनयाने सादर केलीस. तुझा तो धिटपणा अतिशय भावला मनाला.
घेतलेला विषयच असा आहे की जो सर्व थरात विचार करायला लावणारा आहे. गरीब - श्रीमंत, खेड्यात - शहरात, अशिक्षित - सुशिक्षित.
फिल्मचे पोष्टरही तितकेच छान झाले आहे. सुरूवातीचा अर्धवट काळवंडलेला चेहरा नंतर तोच त्या पेक्षा मोठा उजळलेला. बरंच काही सांगून जातो. बिलोरीतील लाल त्रिकोण व त्या वरील पिळदार मिशा सर्वच ऊत्तम जमलं आहे.
तु ही अप्रतिम कलाकृती बनवतांना घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. तुला सहाय्य करणारां सर्वांचे मनापासून अभिनंदन ! सर्व सामान्यां पेक्षा वेगळी तुझी आवड अतिशय उत्तम आहे. ती तु अशीच जोपास. त्यात तुला प्रचंड यश मिळो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!
खूप खूप धन्यवाद 🙏😊
आमचे वर्गमित्र प्रमोद कुलकर्णी यांची उत्कृष्ट निर्मिती आहे एका सामाजिक विषयावरचे हे खूप छान शॉर्ट फिल्म आहे तसेच सारिका कुलकर्णी यांचे दिग्दर्शन व अभिनय अप्रतिम आहे
छान
Khup chan
Ekdam Mast Radhika khup Chan many Congratulations 🎉❤
Many congratulations to Sarika Maam, this raises a very big social structure , many congratulations to the whole team for this
सर्वाचा अभिनय उत्कृष्ट झालाय....ज्वलंत विषय...keep it up!!
खूप छान शॉर्ट फिल्म आहे . समाजासाठी खूप चांगला संदेश आह आहे.धन्यवाद अभिनंदन❤❤
Radhika khup mast ❤
खूब चांगला सीरियल आहे माला खूबचांगला है
Great thoughts
Best of luck national award winning sho
Radika mastch❤
Khup chhan acting keli Tai tumhi va tumchya teem ne❤
Mast
Chan kel saglyani Kam. Radhika mast😍🤩❤❤❤
Nice acting
छान सारीका, विषय चांगल्या पद्धतीने मांडलाय, ज्योत्स्नाचा व तुझा अभिनय पण मस्तच झालाय. ❤
❤
समाज सुधारण्यासाठी खूप चांगला विषय मांडून समाज सुधारण्याचे काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद🎉
Very nice👍 Congratulations 💐
Vishay tasa ghara gharat ghadnara.. still unique way to express ... Writer ni to the point dialogue lihileyt.. pratek gosht pratek dialogue relate hoto .. direction hi titkch uttam .. great film .. deserves award ..
All the best 🎉
Excellent initiative... Kharach aaj hi 2 muli jhalya mhanun dusra lagn karnare mahabhaag samaajat ahet.... Tyanchi kaan ughadni karnari film... Maat 🙌
Sarika chan acting tuze ni sarvanche and direction... Subject suddha ekdam touching congrats to u all. Jyotsna che suddha khup aabinandan.
❤
हि मराठी शॉर्ट फिल्म असून आमचे बालमित्र प्रमोद कुलकर्णी निर्मित आणि त्यांच्या सौभाग्यवती सारिका कुलकर्णी दिग्दर्शित व अभिनित केलेली ही शॉर्ट फिल्म सामाजिक आणि कौटुंबिक, वैज्ञानिक सत्यावर प्रकाश टाकणारी आहे...
Nice story 👌
खूप छान अशी शॉर्ट फिल्म आहे ही
Nice radhika mam..!! 💗