चैताली मॅडम खूप छान झाली आहे शॉर्ट फिल्म आणि तुमचं काम ही सुंदर झालय . बाप मुलाच्या भांडणात आईचा कोणच विचार करत नाही. सर्व काही तिलाच सहन करावं लागत. प्रतेक घरात आई अशीच असते जी तुम्ही लघुपटात दाखवली खूप सुंदर भारी.... आणि जाता जाता शेवटी फक्त पोहे सोडुन इतर पदार्थ देत जावा सरांना करून 🤣👌
खूप सुंदर विषय , बऱ्याच घरात असे खटके उडत असतात . कदाचित तुमच्या ह्या शॉर्टफिल्म मुळे त्या बाप लेकांना ही कळेल आपण ही कुठेतरी चुकतोय. ह्या शॉर्ट फिल्ममुळे बाहेरील जगातील बाप लेकाच नातं सरळ वळणावर येईल. तेही तुमच्या सारखं एकमेकांना समजून घेतील . सर्व कलाकारांनी सुंदर अभिनय केला 👌👌👌👌👌🎭 लेखन आणि दिग्दर्शन 👌❤️
अतिषय सुंदर पद्धतीने.असा वय वाद समजावून सांगितला आहे..स्टोरी मस्तच लिहली गेली आहे...प्रत्येक कलाकाराने आप आपली भूमिका समजावून मस्तच पर पाडली आहे......एक महत्त्वाचा विषय घेवून आपण तो सुंदर पद्धतीने मांडला आहे. चैताली आणि तिच्या टीम ने फारच सुंदर काम केले आहे..बघताना हा विषय आपल्याच घरात चालला आहे असे वाटते..अश्याच महत्त्वाच्या विषयावर नाव नवीन शॉर्ट फिल्म आपल्या टीम कडून बघायला मिळाव्यात... सगळ्यांचे अभिनंदन
👏👏👏👏👏👏👏👏 excellent direction AJ Sir... and what a performance by Milind Sir and Manish... and the lady who played mother's character... congratulations 👏 💐 💐
खूपच छान ! आज कालच्या पिढीने बघण्यासारखी आहे फिल्म. अभिनंदन चैताली आणि मिलिंद सर! बाकीच्या कलाकारांचं ही खूप खूप अभिनंदन! सर्व टीम ची खूप छान सांगड आहे. सर्वांचे अभिनंदन!💐
सर्वं प्रथम लेखकाचे धन्यवाद. हि फ्लिम बघितल्या नंतर, बऱ्याच घरातील वाद दूर तर होतीलच, खरच या स्टोरी मधून खूप चांगला संदेश दिला आहे. सर्व कलाकारांनी खूप चांगला अभिनय केला आहे. DOP व स्क्रीन प्ले छान आहे. अशीच नव नवीन कथा आमच्या मनोरंजनासाठी निर्मित करत राहा. आपले असेच नवीन प्रोजेक्ट उंच उंच भरारी घेवो, ह्याच माझ्या कडून आपल्याला सर्व टीम ला शुभेच्छा.💐💐
Chaan vishay mandlay in short , sunder act. felt Music level should have been slight loud at some places during argument scenes and against silent scenes. Happy ending good.
Excellent performances by all of the cast in this film. @Suchika, you have taken the first step towards realising your dream. Best wishes, Suchika, for the future.✌✌
Milind, in every new film, you were doing your role with great effort. Milind we should learn from you how to convey the idea of each character. Best wishes for team also 👏👏👌👌👌👌
Appropriate day to day life subject, well created script and naturally acted play. As if it’s happening in reality in front of us. Very good acting Milind. Vayvaad has many shades as per relations. Suggest to create more episodes of Vayvaad with other relation combinations.
चैताली मॅडम खूप छान झाली आहे शॉर्ट फिल्म आणि तुमचं काम ही सुंदर झालय . बाप मुलाच्या भांडणात आईचा कोणच विचार करत नाही. सर्व काही तिलाच सहन करावं लागत. प्रतेक घरात आई अशीच असते जी तुम्ही लघुपटात दाखवली खूप सुंदर भारी....
आणि जाता जाता शेवटी
फक्त पोहे सोडुन इतर पदार्थ देत जावा सरांना करून 🤣👌
Nkki nkki😃😃👍
खूप सुंदर विषय , बऱ्याच घरात असे खटके उडत असतात . कदाचित तुमच्या ह्या शॉर्टफिल्म मुळे त्या बाप लेकांना ही कळेल आपण ही कुठेतरी चुकतोय. ह्या शॉर्ट फिल्ममुळे बाहेरील जगातील बाप लेकाच नातं सरळ वळणावर येईल. तेही तुमच्या सारखं एकमेकांना समजून घेतील .
सर्व कलाकारांनी सुंदर अभिनय केला 👌👌👌👌👌🎭
लेखन आणि दिग्दर्शन 👌❤️
😊
Very important subject handled very well.. Great acting by all especially ChaitaliJi, you are simply awesome..! Keep it up..!
My best wishes..!
खूप छान अक्टिंग आहे सगळ्यांनी.....ग्रेट
अतिषय सुंदर पद्धतीने.असा वय वाद समजावून सांगितला आहे..स्टोरी मस्तच लिहली गेली आहे...प्रत्येक कलाकाराने आप आपली भूमिका समजावून मस्तच पर पाडली आहे......एक महत्त्वाचा विषय घेवून आपण तो सुंदर पद्धतीने मांडला आहे. चैताली आणि तिच्या टीम ने फारच सुंदर काम केले आहे..बघताना हा विषय आपल्याच घरात चालला आहे असे वाटते..अश्याच महत्त्वाच्या विषयावर नाव नवीन शॉर्ट फिल्म आपल्या टीम कडून बघायला मिळाव्यात... सगळ्यांचे अभिनंदन
वाह..!! कथानक आणि सादरीकरण दोन्ही छान...सगळ्यांचा अभिनय विशेषत:चैताली जाधव यांचा अभिनय सहज सुंदर ..!!!
Chaitali Jadhav Madam, your performance from start to end is amazing👌👌👌
Ty dear♥️
खुपच छान काम केले आहे मनीष आणि तुझ्या संपूर्ण टिमच अभिनंदन 🎉
खूप सुंदर बोध घेण्यासारखा विषय माडला आपण ...वडील व मुला मधला मतभेदाचा दुरावा दूर नकीच होईल💐💐💐 चैताली अभिनय अप्रतिम,💐💐 सर्वांना खूप शुभेच्छा
Thank u dada🙏❤️
वयवाद......व्हायलाच हवा!
खुप छान!
सर्वांनी छान अभिनय केला आहे.
nice मनीष
Khupch chhan acting milind sir, chaitali, Manish and shuchika 👌👌🥰🥰and direction AJ sir 👍👍 congratulations team 🎉🎉🎉
Thank you Amu
Best concept, direction, dialogues. Great performances by great actors. Mesmerizing Start & End.
Chaitali Jadhav & Vayvaad Team... 😊👌👍👍👍💐
खूपच छान अप्रतिम सर्वच काही मिलिंद, चैताली, मनीष, सूचिका तुम्ही छान कामे केली लिखाण आणि चित्रीकरण सुंदर संपूर्ण टीम अभिनंदन
सहमत
👍आई च्या भुमिकेत चैताली खुप खुप शुभेच्छा आणि सर्वांना अभिनंदन खुप छान विषय आहे💐
Khoop Bhari. @Chaitali Jadhav Khoop Chan abhinay .. uttam sadarikaran 👍🏼👍🏼
Chaitali Jadhav 👌🏼👌🏼 Superb Performance ..!!
Chaitali khup chan acting. Natural. 👍👍
Saglech actor khup chan acting...
Story chanch 👍👍
Ek number,👌👍 Chaitu Tai ❣️😍
Chaitali Jadhav, Great Work, really appreciable 👏👏
Chaitali madam khup khup mast acting team work sudha khup chhan
खूप छान स्टोरी ,, अभिनय ,, एडिटिंग, सर्वांनी छान अभिनय केला आहे,, मिलिंद सर लय भारी 👌👌👍👍👍👍
Thank u so much makrand
खूप छान . सर्वांचे अभिनय खूप छान
चैताली मॅडम खुप छान तुमच हार्दिक अभिनंदन 💐🌺⚘🌹💞😘
Wow khup chan chaitali mau🥳❣
Ty pillu❤️
😍यात प्रत्येकजण कुठल्यातरी भूमिकेत स्वतःला किंवा घरातील माणसांना पाहू शकतो.. Milind sir..superrr👌👍
Thank u so much Ashwini
Very nice message ,all team congrats ,Chaitali Mam good performance , Ajachi Aai chaan rekhatalit ,once again congrats
Chaitali....very good... keep it up dear 👍
Chaitali jadhav... Nice performance..
Given best as Always ..
All the best
खूप छान फिल्म झाली आहे सर्वांचा काम खूप छान झाला आहे जास्त करून मिलिंद सर तुमचं काम खूप आवडला आहे असच मोठे व्हा खूप खूप शुभेच्छा फिल्म आले तुम्हाला
Thank you Nitin
Keep it up chaitali .....,nice performance
Superb performance Chaitali... 👌👌😘
Nice act by all... Keep it up... 💐💐
Mother's role played by Chaitali is very natural and amazing , Keep it up ! Congratulations 👏👏💐💐
👏👏👏👏👏👏👏👏 excellent direction AJ Sir... and what a performance by Milind Sir and Manish... and the lady who played mother's character... congratulations 👏 💐 💐
Thank u ..so much..The lady character played is Chaitali Jadhav..
Superb concept and Manish bhaiya rocks always........ 🎉🎉🎉🎉
❤️bro 💫
Congrats,Milind and your team! Excellent performance by everyone!
Thank you Chandrakant
Superb acting Chaitali … 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Superb, Khup chan acting kelit Chaitali mam👏👏❤❤
खूपच छान ! आज कालच्या पिढीने बघण्यासारखी आहे फिल्म. अभिनंदन चैताली आणि मिलिंद सर! बाकीच्या कलाकारांचं ही खूप खूप अभिनंदन! सर्व टीम ची खूप छान सांगड आहे. सर्वांचे अभिनंदन!💐
Thank u parineeta mam
खूब छान अप्रतिम अभिनय मिलिंद आणि चैत्राली खूप चांगला वाटला तुमचा अभिनय अप्रतिम कथानक व डायरेक्शन सर्वाचे खुप खुप अभिनंदन,💐💐💐
Thank u Shivaji
Bahut khoob manish bhai 🌪️🌪️
सर्वं प्रथम लेखकाचे धन्यवाद.
हि फ्लिम बघितल्या नंतर, बऱ्याच घरातील वाद दूर तर होतीलच, खरच या स्टोरी मधून खूप चांगला संदेश दिला आहे.
सर्व कलाकारांनी खूप चांगला अभिनय केला आहे. DOP व स्क्रीन प्ले छान आहे. अशीच नव नवीन कथा आमच्या मनोरंजनासाठी निर्मित करत राहा. आपले असेच नवीन प्रोजेक्ट उंच उंच भरारी घेवो, ह्याच माझ्या कडून आपल्याला सर्व टीम ला शुभेच्छा.💐💐
खुप खुप धन्यवाद सर...आपण आपला अमुल्य वेळ काढून जो रिव्ह्यू दिला आहे त्याबद्दल आभारी आहे,असे रिव्ह्यू आम्हाला नक्कीच खुप प्रेरणादायी असतील🙏🙏🙏
Great work everyone ✨✨ Manish Keep it up ✨✨🔥🔥
Chaan vishay mandlay in short , sunder act. felt Music level should have been slight loud at some places during argument scenes and against silent scenes.
Happy ending good.
जा बेटा जा, जी लें अपनी जिंदगी । तुझे ऐसा बाप कहां मिलेगा -----
Extremely fine story वयवाद .
Clash of generations - nicely portrayed - super acting...
Thank u Sanjeev
Khupacha Chan sr very nice 👍 congratulations 💐
Thank u Shubhu
सुंदर... चैत्राली एक नंबर 🌹❤️
अप्रतिम कथानक सर्वांचे अभिनय उत्तम आवडली शॉर्ट फिल्म ❤
Very touching and entertaining also.Thank you for this amazing skit! All actors' performance is really superb 👏👏💐💐
Thank you so much maam🥰🥰
Khup chan ahe shortfilm ...well done team...direction, music and dop acting all are best. Waiting for your more work together.....khup awdala
Nice short film Great work by the team
Excellent, gives a very good perspective on how to approach complex topics like career. Very well done Milind 👏👏👍
Thank You Vinayak for your motivating comments
Very fantastic acting done by entire team, especially Milind was so perfect in his role👏👏👏👏👏👏
Thank you Ashish
खूब सुंदर प्रस्तुति दी आप सभी ने 🎉
खुप छान सर्वांनी छान अभिनय केला .
चैताली मॅडम तुम्हाला नेचर ॲंड सोशल फाऊंडेशन कडुन खुप खुप शुभेच्छा 💐
Superb Milind sir and team👌🎉
Thank u
चैताली खूपच छान👍
Nice my dear mau😘
Excellent performances by all of the cast in this film. @Suchika, you have taken the first step towards realising your dream. Best wishes, Suchika, for the future.✌✌
Milind, in every new film, you were doing your role with great effort.
Milind we should learn from you how to convey the idea of each character.
Best wishes for team also 👏👏👌👌👌👌
Thank you Mangesh
Mast ❤️
Very nice milind sir......... and team
This story was co-relate with everyone's life.....
_Nilesh
Thank u Nilesh
खूप छान! बऱ्याच घरात असे वाद असतात. पण उलट असत. मूल म्हणतात business करायचा. आणि वडील म्हणतात नोकरी. विषय मस्त मांडलाय.
चैताली जाधव खूप छान .
Amazing story concept...reality in today's world... good acting by all four... wonderful to watch... Bravo 👏👏
Thanx Sachin
Very nice act Chaitali Mam ,Radavle great act
Khup sundar
Appropriate day to day life subject, well created script and naturally acted play. As if it’s happening in reality in front of us. Very good acting Milind. Vayvaad has many shades as per relations. Suggest to create more episodes of Vayvaad with other relation combinations.
Thank you Kimi.. surely will tell the team about your suggestion
संदिप, तुझ्या शाॕर्ट फिल्म्स उत्तरोत्तर छान होत चालल्या आहेत. संपूर्ण टिमसह तुला खूप खूप शुभेच्छा !
मनापासून धन्यवाद अमोल
वयाचा वाद हा असतोच पण तो इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळला आवडला तसेच त्याचा शेवट ही खूप छान 👌👌
खुप खुप धन्यवाद सर
Superb film. Excellent performance by all Actors❤
अतिशय बोधप्रद.
खूपच सुंदर पद्धतीने सुपरिचित विषयावर एक प्रकाशझोत टाकला आहे.
अप्रतिम अभिनय.
Generation Gap to hach...farach sundar padhhattine sangitala aahe....
Wow superb… Amazing performances and mind blowing direction.. Great Story Line… Heartiest congratulations to entire team 👏🏼👏🏼👏🏼
Thank you for your valuable responce😍🤩
Khoop y chhan story and you teach us how want under standing to each other ❤🎉😊
Milind sir khub chhan rol kela tumhi khub chhan👌👌👌
Thank u Alkaji
Awesome short Film ☺️
Thank you Santosh sir.. Awaiting to work with you
Great Performance Milind.
Thanx Abhi
Superb topic... Sarwanchi acting superb
Superb.... #ManishWankar
Mind blowing performance s milind sir m Prashant from Mumbai Thane
Thank u Prashant
S Milind Sir superb acting, romantic and commedian husband as well as angry father
Thank u Sujata
Manish bhaiya ❤️🔥🔥
Chaitali mam khup chan aani milind sir tumhi suddha
Thank you ramu
Thank u Nandu urf Ramu
Superb performance 🎭 manish bhai ❤
Bhai ❤️💫
Mastcha
Super caitali mam..&all artist
Good act and good subject
👌🏻
Milid sir v
Good
Nicely Made.. Good work 💐👍🏻
Thanks a lot 😊
फारच सुंदर स्टोरी आहे अभिनंदन
Great job Milind 👏 👍
Thank u Chana
Thnx Chana
Khupach chan sandip 👏👏👏
Nice performance Chaitali
Jadhav mam khupach chyan,,, ani sarv tim pan
😍😍😍😍😍
Thank u suraj
Wow, nice being very original Milind, Great beginning 👍
Thank u Jairaj
Khup Chan tai 👌👌👍👍👍
चैताली मैडम एकच नंबर अॅक्ट.
खूप छान
खूप छान विषय...
चैताली जाधव खूप छान काम केलंय..
भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे..
बाकी कलाकार पण उत्तम
It's excellent act by Milind Sangawar Sir. 🎉