5:31 अमेरिकेची आणि भारताची प्रतिज्ञा सोबत ऐकतांना तिच्या मनात होणारा विचारांचा संघर्ष आपल्या हृदयाला भिडून जातो.....अप्रतिम काम संपूर्ण टीम bhadipa....🎉
“नाळ तुटली तरी मुलांना आईच्या कुशीत शिरायला कारण लागत नाही”-this powerful line was the soul of the film, leaving an indelible mark. Every emotional thread was woven beautifully, drawing the audience deeper into its heartfelt core. With this short film, BhaDiPa has proven their storytelling prowess, and one can only hope that someday they’ll bring us a full-length feature that resonates with the same depth and brilliance.
After living abroad for a few years, I realized that there is nothing beautiful than my own country, where I'm not a second grade citizen. Truly I'm proud of my Bharat.
Nope, this happens when you truly begin to value your country. I've many friends who have given up their esteemed ' Green Card' to return to India for good. It really depends on your perspective.@@btb297
किती वेळा रडवणारा आहात तुम्ही? दिवाळीला भारताबाहेर एकट्याने राहून फराळ करताना पण डोळे भरून येतात. Thank you bhadipa for capturing our emotions. आणि thank you चितळे बंधू! तुमची Germany मध्ये वाट बघत आहोत! लवकर या इकडे पण!
कालच आईकडून पॅकेज मिळाले. तिचया हातचा फराळ आणि चितळे मिठाईचे पॅक. मी कालही रडले आणि आज ही शॉर्ट फिल्म पाहताना परत. सुंदर पटकथा आणि कलाकार. भाडिपा आणि चितळे बंधू यांच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा. आईने बनवलेल्या जेवणाप्रमाणे चितळे मिठाई आणि बाकरवडीला पर्याय नाही 😊🎉🎉
It's is such beautifully made piece of cinema even though it's short film it could touch our emotions. I saw it multiple times and had teary eye everytime I watched. My husband who is a tamilian and doesn't understand Marathi could feel the emotions through the scenes and the subtitles . The cast and the acting was top notch . The story was so relatable and apt . The nuance like eating the faral as chakna, the accent and mannerism of kids, the emotional trauma while returning after handing over passport, using salt for rangoli etc . Kudos to the team .. Keep doing great work and advance Happy Diwali 🎉🎊🥳
Beautifully captured ❤ US citizenship ghetana ashich radat hote non-stop..other people had tears of joy.. never wanted to have it in the first place.. but sometimes you have no choice.. now it makes no difference... after 24 years, still very much indian at heart. I pray our people don't have to leave our country just to get a job or for financial reasons. Hope things turn out the best for our future generations in India 🎉
अप्रतिम script आणि देशाबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाच्या भावनेला हात घालणारं सादरीकरण 🥹🥹 मनातलं द्वंद्व खूप छान मांडलत 😊 खूप touching. bhaadipa rocks ❤❤❤
वाह, अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची व्यथा एकदम छान दाखवली आहे … as always, BhaDiPa delivers with emotional authenticity ❤ … and it was a great experience to be part of this amazing project … भाऊ आभारी आहेत 🙏🏽
कोणाचीही व्यथा नाही, फक्त चितळ्यांची कथा सांगण्यासाठी ही फिल्म बनवली आहे. आणि व्यथेच म्हणाल, तर ते तुमच्याच हातात आहे. धरलं तर चावत, आणि सोडलं तर पळत. तेव्हा आता तुम्हीच ठरवा, धरायच की सोडायच ते !!
माझ्या सातासमुद्रापार राहणाऱ्या सर्व भारतवासी यांना दिवाळीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 भडीपा नेहमी संवेदनशील गोष्टी सोप्या करून मांडत. तेच त्यांच्या यशाचं गमक आहे.❤❤
नमस्कार Tanuja, देशापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट dedicated आहे... तुमच्या support आणि प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही.. त्यासाठी खूप धन्यवाद.. असंच प्रेम असूद्या❤❤
*आपल्या बोरसुत गावातील आदरणीय श्री. विजय रघुनाथ खामकर आपली कन्या चितळे बंधू यांच्या अमेरिकेतील जाहिरात साठी "ओळख" या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. खूपच सुंदर अशी शॉर्ट फिल्म आहे. भावस्पर्शी हृदयस्पर्शी अशी कथा घेऊन चितळे बंधूंनी ही शॉर्ट फिल्म साकारली आहे. फिल्म मधली श्री. व सौ. विजयभाई खामकर यांचा त्यांच्या मुलींनी घेतलेली फोटो फ्रेम खरंच साजेशी हृदयस्पर्शी अशी आहे.माणूस जेव्हा दूर जातो आणि साता समुद्रा पार तर अधिकच तेव्हाच त्याला आपल्या माणसांची आपल्या संस्कृतीची किंमत कळते. आपल्याला तसेच आम्हाला सुद्धा आपल्या लेकीचा अभिमान वाटतो.* *भालचंद्र माने.नेरूळ ,नवी मुंबई*
Khup chaan! I teared up. I was the same way when we went thru the citizenship process. Chaan kaam kelay saglyanni. Congrats Rashmi, Aarya and the team!!
अमेरिकेत राहून सुद्धा, अँरिकां होऊनही, भारताची नाळ सुटू शकत नाही। त्यातून दीपावलीचा फराळ अमेरिकेत सुद्धा मिळायला लागल्यापासून तर भारताची ओळख तर अजून घट्ट झाली। धन्यवाद चितळेजी।❤
नेहमी प्रमाणे उत्तम विषयावर घरगुती आपल्या परंपरा जपताना परदेशी स्थायिक झालेल्या सगळ्यांना त्यांची भारतीय दिवाळीच्या दिवसांतील आठवणी आयुष्यभर जपून ठेवायला लावायला नक्कीच ही शाॅर्ट फिल्म आवडणारी.आवडली सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
Full of emotions!!! Living in Saudi Arabia I know how it feels to miss home ❤ The best part is even here we now get most maharashtrian savouries... Laxmi Narayan, Chitale etc The best of all Episodes ❤
This time of the year you must relate most to this shortfilm!! Our first attempt to do something on an international level❤❤ We are glad that you like it... What do you miss most about home?
@@BhaDiPadigital has made the world closer. But you need to be home to actual greet your parents and elders. Tyana namaskar kartana, Aai la ghatta pakadtanaa je anubhav ahet, tyalaa kuthech tod nahi. Miss hugging my friends and family. The touch is irreplaceable. America tar saglyanche laadache ahe. Chitale ani PnG la mhanava Australia dekhil waat pahatoy😊
@@BhaDiPa I miss the noise outside , the excitement on festive days, decorating the doors and keeping them open during the day, miss drying crackers out in sun shade so they burst well in the evening. Great video Team! Thank you for making it, connecting so well specially at this time of the year!
मी आता त्याच परिस्थितीतून जात आहे, खूप चिड चिड होते माझी, खरंच देवाचे खूप खूप आभार , माझ्या मुलीला महाराष्ट्रीयन जेवण आवडते, मी तिला वरण भात भाजी चपाती ची सवयच लावली.😇
Thanks for capturing our emotions so well. I went through (and still) same emotions just like the female lead when I returned my Indian passport. This hits differently for Indian Americans like me.
भाऊसाहेब चितळे आर्यच्या वडिलांना निलेशला कडेवर घेऊन दुकानात काय हवे माग ..म्हणत ,कारण हे प्रेम मित्राच्या नातवावरचे होते.आज मी भाऊकाकांना सांगेन तुमच्या कर्तृत्वाची पताका , उत्कृष्ट कामाची जाहिरात अमेरिकेत होत आहे आणि तुमच्या प्रिय मित्राचा पणतू.,.आर्य निलेश कुलकर्णी शाॕर्ट फिल्म ..चितळे बंधू..मधे अमेरिकेत काम करत आहे.अभिमान वाटला चितळे बंधूंचा..
Khupach mast. It was such an emotional and sentimental one. Aapla BHARAT vasudhaiv kutumb ani hey vishwachi maze ghar asa shikaavnaara desh and sanskruti aahe. It's true there is always that tug of war in mind ki aapan aaplya hya cultural theva pudhe kasa japnaar... Food habits and food items haa ek motha duva aahe tey sadhya karnyasathi. Loved this episode ❤❤
Wow. Khupach chan. Everyone gave nice performance. अमेरिकेत rahat असल्याने I can understand this heart touching film. Superbb. Happy Diwali. Thank you Bhadipa
Sending lots of love from your hometown❤❤ परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाची गोष्ट सांगण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला त्याबद्दल we're glad 😊 Happy diwali to you Saurabh🎉
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम कथानक, अभिनय, शुटिंग, डायरेक्टशन, स्थळ, कलाकारांनी भावविश्व उत्तम अप्रतिम रेखाटले आहे. भारतीय पदार्थ, चितळे यांचे 'दिवाळी फराळ' पदार्थ परदेशातही मिळतात. सर्वात मोठ्ठी गोष्ट आहे. चितळे यांचे दिवाळी फराळ पदार्थ आता 'साता समुद्रापार' प्रवास केलाय. चितळे यांचे हार्दिक अभिनंदन!
आम्हाला साधं कोणी बोललं की पुण्यात ये राहायला...तर मुंबई सोडून कस जाणार..म्हणून वाईट वाटत...भारत देश सोडून जे राहत आहेत त्यांच्या मनात किती युद्ध चालू असतील हे मी क्लियरली इमॅजिन करु शकते ही ad बघून.... चितळे बंधू आणि भडीपा तुम्हाला खरंच खूप खूप thank you....❤
Wa wa kiti sundar. NRI kiti khush astat baherchya deshat asa sglyanna vatat pan aamchya manat kay suru asat he thodfar ithe dakhvlat. Khup avdal. Radvalat.😢❤️❤️👌
अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची मनातली गोष्ट… कितीही लांब असला तरी नाळ भारताशी कायमच जोडलेली असते.😌 As always, BhaDiPa ‘s way of delivering content feels so raw and real, तुम्हाला जणू त्या क्षणाचा एक भाग बनवतात. ♥️ Whether it’s humor or emotion, BhaDiPa नेहमीच मनापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तोच genuine touch जाणवतो. 🫡 Being a part of this was truly inspiring and heartwarming! 🙌🏻 Great job as always Team Bhadipa 🙏🏻✌🏻
नमस्कार Rajvardhan, आमचं एवढं कौतुक केल्याबद्दल खरंच धन्यवाद.. पूर्ण team ही भारताबाहेर राहणारे NRI आहेत.. कदाचित त्यामुळे हे सगळं शक्य झालं...आणि तुमच्या support शिवाय काहीच possible नाही.. असंच प्रेम कायम असूद्या, आम्ही अजून असंच content फक्त तुमच्यासाठी घेऊन येऊ😊❤❤
कमाल !! डोळे पाणावले खूप , प्रत्येक Dialog मनाला भिडला..अप्रतिम intense emotions... खूप मस्त काम केला आहे सगळ्यांनी... Bhadipa , the best ❤️❤️❤️❤️❤️ खूप प्रेम
Even though it says America, this is applicable to every Indian living abroad. The tussle of thoughts and emotions, giving or not giving up your identity, your childhood memories. Team Bhadipa, you are doing an excellent job taking up relevant topics and ensuring people across the globe do not feel lonely in their journeys. Kudos! Happy Diwali to you all.
Migrating is a difficult, personal decision ...but it's not all doom & gloom. Life in America has been very nice. It's all a matter of perspective. A thought-provoking & touching short! Kudos to the team
Khup Sundar present kelay..team..superb..Chitale hyanni chan kam kelay..sagli kde shakha open kelya.❤ Best Luck Rash for ur future..love u from Apli MUMBAI APLA BHARAT.
Tumchya support sathi thank you so much Jayshree... Tumcha prem kayam asach asudya Saglikade shakha open ahet Ani main mhanje 1-4 sudhha chalu astil😂😂❤❤
अप्रतिम, अवर्णनीय आणि दिवाळी सणासाठी खास प्रस्तुती,सगळ्या टीमचं अभिनंदन , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि धन्यवाद 🇮🇳 Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
Amazing Content!! sgla ekdm nostalgia ahe!! I'm a student who really wanna pursue masters. But although I'm not living abroad yet sgle athvane ekdm sahi mandle ahet!! 😍 Aapratim!!
Great job team. Short film apratim. Scene about the citizenship resonated . That’s pretty much what happened at our home few years ago. Amazing acting, everyone 👏🏽
Very touchy subject .......and so near to our hearts .........gharchi athvan . Modiji its not too late to establish dual citizenship we do not wish to cut the ties with our motherland
चितळेंचे products आता अमेरिकेत विकत मिळतील. अधिक माहितीसाठी इथे click करा: chitaleamericas.com/
Very nice short film 🎥❤❤
It was epic❤
@@shreeyadhanmanegood work by actors 😊
Ganpati te Diwali paryant te sagal miss hot...
Chaan jhalay video...
5:31 अमेरिकेची आणि भारताची प्रतिज्ञा सोबत ऐकतांना तिच्या मनात होणारा विचारांचा संघर्ष आपल्या हृदयाला भिडून जातो.....अप्रतिम काम संपूर्ण टीम bhadipa....🎉
“नाळ तुटली तरी मुलांना आईच्या कुशीत शिरायला कारण लागत नाही”-this powerful line was the soul of the film, leaving an indelible mark. Every emotional thread was woven beautifully, drawing the audience deeper into its heartfelt core. With this short film, BhaDiPa has proven their storytelling prowess, and one can only hope that someday they’ll bring us a full-length feature that resonates with the same depth and brilliance.
❤
After living abroad for a few years, I realized that there is nothing beautiful than my own country, where I'm not a second grade citizen. Truly I'm proud of my Bharat.
This happens when u don’t get green card ,face racism and gets kicked out of US😊
Nope, this happens when you truly begin to value your country. I've many friends who have given up their esteemed ' Green Card' to return to India for good. It really depends on your perspective.@@btb297
@@btb297not really. सगळं छान असलं तरी इथे परकेपणा वाटतोच.
Wapis jana fir 😂
Hi 1:44 1:46 @@Jerry-ws9cs
किती वेळा रडवणारा आहात तुम्ही? दिवाळीला भारताबाहेर एकट्याने राहून फराळ करताना पण डोळे भरून येतात. Thank you bhadipa for capturing our emotions. आणि thank you चितळे बंधू! तुमची Germany मध्ये वाट बघत आहोत! लवकर या इकडे पण!
मायभूमी पासून लांब राहणं म्हणजे आईपासून लांब रहण्यासारखंच!!!
तीच मायेची उब देण्याचा हा प्रयत्न होता😊❤❤
Itke radat aahaat tar ja na parat Bhartat 👍
@@aishwaryapande7196 तुमचा प्रस्ताव विचारला नाहिये. पण मंडळ आभारी आहे.
Arey bapre.. bharun ale ka dole mag rada na jorat 😂😂😂
@@harshadt3171 जेव्हा रडायचे असेल तेव्हा नक्कीच रडतो. तुम्ही सांगायची गरज नाही.
कालच आईकडून पॅकेज मिळाले. तिचया हातचा फराळ आणि चितळे मिठाईचे पॅक. मी कालही रडले आणि आज ही शॉर्ट फिल्म पाहताना परत. सुंदर पटकथा आणि कलाकार. भाडिपा आणि चितळे बंधू यांच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा. आईने बनवलेल्या जेवणाप्रमाणे चितळे मिठाई आणि बाकरवडीला पर्याय नाही 😊🎉🎉
I can relate to her frustrations and her husband seems a gem to understand her frustrations
खूप सुंदर एपिसोड
तिची घालमेल पाहून मन भरुन आल
सणावाराला माझी बहिण ऐवढी हळवी का होते ते कळल
कितीही लांब गेल तरी आपली नाळ इथेच जोडलेली राहते
❤❤
Mag tila mhanava ki Bharatat parat ye. 👍
कितीही अमेरिकन झालो तरी पण, राहणार इंडियन च 😢, Nailed it 🤘
✅✅💐👏🏻👏🏻
5:28 , that moment when Indian pledge started , reminded me भारताला आपण माता म्हणतो , पण america ला कोण मावशी सुद्धा म्हणत नाही.
Aata kalla lahan mula naal tutlyavar ka radtat!!!❤❤
@@BhaDiPa♥️
It's is such beautifully made piece of cinema even though it's short film it could touch our emotions. I saw it multiple times and had teary eye everytime I watched. My husband who is a tamilian and doesn't understand Marathi could feel the emotions through the scenes and the subtitles .
The cast and the acting was top notch . The story was so relatable and apt . The nuance like eating the faral as chakna, the accent and mannerism of kids, the emotional trauma while returning after handing over passport, using salt for rangoli etc .
Kudos to the team .. Keep doing great work and advance Happy Diwali 🎉🎊🥳
खूप सुंदर … मनाला भिडते आणि डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागतात… चितळ्यांची जाहिरात खूपच मस्त …
video baghun snack ghetle new jersey store madhe thank you bhadipa for such masterpiece!
Beautifully captured ❤
US citizenship ghetana ashich radat hote non-stop..other people had tears of joy.. never wanted to have it in the first place.. but sometimes you have no choice.. now it makes no difference... after 24 years, still very much indian at heart. I pray our people don't have to leave our country just to get a job or for financial reasons. Hope things turn out the best for our future generations in India 🎉
अप्रतिम script आणि देशाबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाच्या भावनेला हात घालणारं सादरीकरण 🥹🥹 मनातलं द्वंद्व खूप छान मांडलत 😊 खूप touching. bhaadipa rocks ❤❤❤
खूप मार्मिक व भावनाप्रधान…आईचं प्रेम …जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही ते तिच्या कुशीत व कृतीत असतं❤
खरंय!!! आई सारखं प्रेम दुसरीकडे कुठेच मिळणं शक्य नाही!
तेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता❤❤
वाह, अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची व्यथा एकदम छान दाखवली आहे … as always, BhaDiPa delivers with emotional authenticity ❤ … and it was a great experience to be part of this amazing project … भाऊ आभारी आहेत 🙏🏽
We are glad आम्हाला प्रत्येक NRI ची गोष्ट मांडता आली!!! Thank you so much for the support ❤❤
खूप छान सुंदर अप्रतिम आहे ही शॉर्ट फिल्म
कोणाचीही व्यथा नाही, फक्त चितळ्यांची कथा सांगण्यासाठी ही फिल्म बनवली आहे.
आणि व्यथेच म्हणाल, तर ते तुमच्याच हातात आहे. धरलं तर चावत, आणि सोडलं तर पळत. तेव्हा आता तुम्हीच ठरवा, धरायच की सोडायच ते !!
❤
@@BhaDiPa👍👏🏻👏🏻👏🏻✅
चहा आणि शंकरपाळी 😍😍😍😍 ग्रेट bhadipa 🙏🏼
ह्यापेक्षा better नाश्ता सांगून दाखवा! मानलं तुम्हाला😂❤❤
@@BhaDiPa दूध किवा दही चिवडा
Writing and direction.....अप्रतिम...सारंग एक नंबर भावना उतरवल्या आहेत. डोळ्यातून पाणी आल. असेच videos banavat रहा. Bhadipala khup शुभेच्छा
माझ्या सातासमुद्रापार राहणाऱ्या सर्व भारतवासी यांना दिवाळीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
भडीपा नेहमी संवेदनशील गोष्टी सोप्या करून मांडत. तेच त्यांच्या यशाचं गमक आहे.❤❤
नमस्कार Tanuja,
देशापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट dedicated आहे...
तुमच्या support आणि प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही.. त्यासाठी खूप धन्यवाद.. असंच प्रेम असूद्या❤❤
एक राहिलेच : अप्रतिम लेखन व अभिनय , विशेषत: बच्चे कंपनींचा ! 👍👍❤️
BhaDiPa never disappoints in delivering emotions. That's why BhaDiPa is literally #jagatbhari
Wow!!! Amazing... नाळ बरोबर जुळली!! किती सुंदर आहे हे... ❤❤❤
आपल्या देशातील सण, घरातील सर्व नाती❤ ठेवून आठवणी बरोबर घेऊन अमेरिकेत जाऊन रहाण ह्रदयस्पर्शी😂😂 😮😮 खुप छान सुंदर, अप्रतिम
*आपल्या बोरसुत गावातील आदरणीय श्री. विजय रघुनाथ खामकर आपली कन्या चितळे बंधू यांच्या अमेरिकेतील जाहिरात साठी "ओळख" या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. खूपच सुंदर अशी शॉर्ट फिल्म आहे. भावस्पर्शी हृदयस्पर्शी अशी कथा घेऊन चितळे बंधूंनी ही शॉर्ट फिल्म साकारली आहे. फिल्म मधली श्री. व सौ. विजयभाई खामकर यांचा त्यांच्या मुलींनी घेतलेली फोटो फ्रेम खरंच साजेशी हृदयस्पर्शी अशी आहे.माणूस जेव्हा दूर जातो आणि साता समुद्रा पार तर अधिकच तेव्हाच त्याला आपल्या माणसांची आपल्या संस्कृतीची किंमत कळते. आपल्याला तसेच आम्हाला सुद्धा आपल्या लेकीचा अभिमान वाटतो.*
*भालचंद्र माने.नेरूळ ,नवी मुंबई*
Khupach chhan ,Omkar hyancha abhinay khupach sunder,Chitalenche products Ameriket use karatat he pahun abhiman vatato.khup chhan we proud of Omkar.
नमस्कार काका! भर भरून कौतुक आणि ढीगभर प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार!
खरय🙏🙏
Khup chaan! I teared up. I was the same way when we went thru the citizenship process. Chaan kaam kelay saglyanni. Congrats Rashmi, Aarya and the team!!
Aaplya deshashi urleli naal tuttana kay vatat asel he tumhi anubvlay!! Truely fine actors and an amazing team!!
Sending lots of love from home❤❤
अमेरिकेत राहून सुद्धा, अँरिकां होऊनही, भारताची नाळ सुटू शकत नाही। त्यातून दीपावलीचा फराळ अमेरिकेत सुद्धा मिळायला लागल्यापासून तर भारताची ओळख तर अजून घट्ट झाली। धन्यवाद चितळेजी।❤
थेट Emotions la hit karnyat Bhadipa la tod nhi...❤
आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤
रश्मी तुझे खूप खूप अभिनंदन. खरचं खूप सुंदर अभिनय. तुझे खूप कौतुक वाटते कारण तू सर्वच क्षेत्रात महान आहेस.
मनाला भिडणारी जाहिरात. सारंग तु नेहमीच आमची मनं जिंकतोस. अप्रतिम.
नेहमी प्रमाणे उत्तम विषयावर घरगुती आपल्या परंपरा जपताना परदेशी स्थायिक झालेल्या सगळ्यांना त्यांची भारतीय दिवाळीच्या दिवसांतील आठवणी आयुष्यभर जपून ठेवायला लावायला नक्कीच ही शाॅर्ट फिल्म आवडणारी.आवडली सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
खूपचं सुंदर केली आहे.चितळे साता समुद्रापार नाव काढणार.अगदी पुणेरी टोलापण मारला 1ते4.मस्तचअभिन॑दन.सलाम.
आधी उदासीनं मन भरून गेलं आणि मग क्लायमॕक्सला डोळे आनंदाने वाहू लागले.
❤you भाडिपा. चितळेबंधू झिंदबाद.❤😂🎉🎉❤❤
Full of emotions!!! Living in Saudi Arabia I know how it feels to miss home ❤
The best part is even here we now get most maharashtrian savouries... Laxmi Narayan, Chitale etc
The best of all Episodes ❤
खरोखरच मनाला भिडणारी फिल्म. सर्वांचीच कामे उत्कृष्ठ..बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय परिणामकारक.. आणि हो..पुन्हा एकदा चितळे रॉक्स..
मनाला भिडणारी जाहिरात. सारंग तु नेहमीच आमची मनं जिंकतोस. अप्रतिम. खरंच मानायला भाग पाडतोस की हे खरंच अमेरिकेतलं एक कुटुंब आहे
किती क्रिएटिव्ह आहात तुम्ही.....आणि सेन्सिटिव्ह पण हॅपी दिवाली🎉
Bhadipa, really like this video ❤.
फारच सुंदर! भावनिक नाळ तुटत नाही.. कधीच. धन्यवाद भाडीपा🙏 दीपावलीच्या शुभेच्छा!
Great work BhaDiPa and team. This video is making all of us here outside India heavily emotional. Huge thanks to the entire team.
This time of the year you must relate most to this shortfilm!!
Our first attempt to do something on an international level❤❤
We are glad that you like it... What do you miss most about home?
@@BhaDiPadigital has made the world closer. But you need to be home to actual greet your parents and elders. Tyana namaskar kartana, Aai la ghatta pakadtanaa je anubhav ahet, tyalaa kuthech tod nahi. Miss hugging my friends and family. The touch is irreplaceable.
America tar saglyanche laadache ahe. Chitale ani PnG la mhanava Australia dekhil waat pahatoy😊
@@BhaDiPa
I miss the noise outside , the excitement on festive days, decorating the doors and keeping them open during the day, miss drying crackers out in sun shade so they burst well in the evening.
Great video Team! Thank you for making it, connecting so well specially at this time of the year!
काहीश्या अश्याच मनःस्थितीत असते मी पण, 😢
जबरदस्त बनवली आहे फिल्म ❤❤ पूर्ण माझी स्टोरी आहे ही 😔😔😔
मी आता त्याच परिस्थितीतून जात आहे, खूप चिड चिड होते माझी, खरंच देवाचे खूप खूप आभार , माझ्या मुलीला महाराष्ट्रीयन जेवण आवडते, मी तिला वरण भात भाजी चपाती ची सवयच लावली.😇
जबरदस्त ❤ चितळे बंधू आणि bhadipa, खूपच सुंदर! आपले आभार 🙏 शुभ दीपावली 🧨
ऑस्ट्रेलिया मध्ये पण. ❤
चितळे मस्तच.
भा डी पा , दिवसेंदिवस वाढत जाऊ देत ❤
तुमची इच्छा नक्की पूर्ण होऊ दे❤❤
एवढ्या प्रेमासाठी खूप धन्यवाद 😊
खूपच अप्रतिम. लहान मुलगा खरोखर अमेरिकेत राहतो बहुतेक. त्याचा इंग्रजी excent हुबेहूब आहे. बाकी अतिशय सुंदर❤️❤️ आणि चितळे फराळ😌❤️ #भाडिपा ❤️
केवळ अप्रतीम . अमेरीकन नागरीकत्व स्वीकारून १६ वर्ष झाली पण भारताशी असलेली नाळ तूटत नाही. देश सोडून आल्याची सल कायम आहेच
Mag ka sodaycha Bhartiya Nagrikatva? green card var raha na 👍
@@aishwaryapande7196 ग्रीन कार्ड हे कधीही गुन्हा वैगरे केला तर जाऊ शकते आणि एवढी वर्षे राहायचे तर नागरिकत्व घेतलेले बरे
मन एकदम भरून आले , पूर्ण गोष्ट पाहताना.
ही गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटते ह्यातच आमचा आनंद आहे...धन्यवाद Atharva ❤❤
thank you bhadipa..tumcha video nehmi aamhala maharashtra chi sanskruti baddal sangtat ...khup chan video astat tumche..keep going..love from NASHIK
Aaplich sanskruti aapan nahi japnar tar Kay fayda❤❤
Tumchya support shivay kahich possible nahi, thank you so much Vedika❤
खूप सुंदर,सर्वांचेअभिनय छान आणि छान संदेश❤
भावस्पर्शी विषय,समृद्ध आशय आणि चितळे बंधुंची जाहिरातही विशेष!!❤😂
Thanks for capturing our emotions so well. I went through (and still) same emotions just like the female lead when I returned my Indian passport. This hits differently for Indian Americans like me.
It must be truely devastating, like breaking bonds with your country!!!
Sending lots of love from here❤❤❤
Thank you so much for the love 😊
भाऊसाहेब चितळे आर्यच्या वडिलांना निलेशला कडेवर घेऊन दुकानात काय हवे माग ..म्हणत ,कारण हे प्रेम मित्राच्या नातवावरचे होते.आज मी भाऊकाकांना सांगेन तुमच्या कर्तृत्वाची पताका , उत्कृष्ट कामाची जाहिरात अमेरिकेत होत आहे आणि तुमच्या प्रिय मित्राचा पणतू.,.आर्य निलेश कुलकर्णी शाॕर्ट फिल्म ..चितळे बंधू..मधे अमेरिकेत काम करत आहे.अभिमान वाटला चितळे बंधूंचा..
ही comment वाचून खूप छान वाटलं..आम्हाला खूप आनंद आहे... अशीच परंपरा पुढे जपत राहूया❤
Khup emotional video, depicting the true feelings of every Indian staying away from their motherland. Thank you Bhadipa ❤
खुप सुंदर आणि भावनिक एपिसोड ❤मनाला भिडणारी जाहिरात 🎉
Such a beautiful film!! Made me cry and smile at the same time. I can relate to this completely. Touched my heart. Very well done @BhaDiPa!!
अप्रतिम , पुन्हा पुन्हा डोळे पाण्याने भरत होते.
आता कळलं नाळ तोडल्यावर लहान बाळ का रडतं ❤❤
@@BhaDiPa😅😮😮😮 3:11 3:11
#EmotionalAthyachar 😭😓... Literally cried after watching this...
Khupach mast. It was such an emotional and sentimental one. Aapla BHARAT vasudhaiv kutumb ani hey vishwachi maze ghar asa shikaavnaara desh and sanskruti aahe. It's true there is always that tug of war in mind ki aapan aaplya hya cultural theva pudhe kasa japnaar... Food habits and food items haa ek motha duva aahe tey sadhya karnyasathi. Loved this episode ❤❤
Wow. Khupach chan. Everyone gave nice performance. अमेरिकेत rahat असल्याने I can understand this heart touching film. Superbb. Happy Diwali. Thank you Bhadipa
Sending lots of love from your hometown❤❤
परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाची गोष्ट सांगण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला त्याबद्दल we're glad 😊
Happy diwali to you Saurabh🎉
वा किती छान एड आहे खूप अगदी रियल स्टिक सगळ्यांनी काम पण इतकी सुरेख केली आहे थँक्यू भाडीपा❤❤❤❤❤
International shortfilm बनवण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न... तुम्हाला एवढं अवडल्याबद्दल खरंच धन्यवाद❤
बऱ्यापैकी Team सुधा NRI असल्याने विषयाला नीट हात घालता आला❤❤
Very emotional and sensitive film❤ as always chitale diwali ad nailed it..and Bhadipa..you guys are ❤️
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम कथानक, अभिनय, शुटिंग, डायरेक्टशन, स्थळ, कलाकारांनी भावविश्व उत्तम अप्रतिम रेखाटले आहे. भारतीय पदार्थ, चितळे यांचे 'दिवाळी फराळ' पदार्थ परदेशातही मिळतात. सर्वात मोठ्ठी गोष्ट आहे. चितळे यांचे दिवाळी फराळ पदार्थ आता 'साता समुद्रापार' प्रवास केलाय. चितळे यांचे हार्दिक अभिनंदन!
आम्हाला साधं कोणी बोललं की पुण्यात ये राहायला...तर मुंबई सोडून कस जाणार..म्हणून वाईट वाटत...भारत देश सोडून जे राहत आहेत त्यांच्या मनात किती युद्ध चालू असतील हे मी क्लियरली इमॅजिन करु शकते ही ad बघून.... चितळे बंधू आणि भडीपा तुम्हाला खरंच खूप खूप thank you....❤
Wa wa kiti sundar. NRI kiti khush astat baherchya deshat asa sglyanna vatat pan aamchya manat kay suru asat he thodfar ithe dakhvlat. Khup avdal. Radvalat.😢❤️❤️👌
Mastach Rashmi ..🎉 keep it up
Same feeling like her, living in EU.but we celebrate our all festivals 🎉🎉, After all mother land is aapli mati ❤️loved it 👍🏻thanks
This is so wholesome ! Great work ! ❤️✨
अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची मनातली गोष्ट… कितीही लांब असला तरी नाळ भारताशी कायमच जोडलेली असते.😌
As always, BhaDiPa ‘s way of delivering content feels so raw and real, तुम्हाला जणू त्या क्षणाचा एक भाग बनवतात. ♥️
Whether it’s humor or emotion, BhaDiPa नेहमीच मनापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तोच genuine touch जाणवतो. 🫡
Being a part of this was truly inspiring and heartwarming! 🙌🏻
Great job as always Team Bhadipa 🙏🏻✌🏻
नमस्कार Rajvardhan,
आमचं एवढं कौतुक केल्याबद्दल खरंच धन्यवाद.. पूर्ण team ही भारताबाहेर राहणारे NRI आहेत.. कदाचित त्यामुळे हे सगळं शक्य झालं...आणि तुमच्या support शिवाय काहीच possible नाही.. असंच प्रेम कायम असूद्या, आम्ही अजून असंच content फक्त तुमच्यासाठी घेऊन येऊ😊❤❤
Omg.. simply superb Rashmi ❤ n whole team 🤗 khupach Chan.. dolyaat pani aala baghtana 🥹
Thank you @kshiprakulkarni9504
Ek no. BHADIPA Team. Every Diwali you come up with something special and this time too.
Hello Amit,
Wish you a very happy diwali❤
Thank you so much for your love and support 😊
घरापासून लांब राहत असलेल्या प्रत्येकाची हीच व्यथा आहे. घर देश आणि आपली माणसं हयाहून दुसरे ते काय सुख.
कमाल !! डोळे पाणावले खूप , प्रत्येक Dialog मनाला भिडला..अप्रतिम intense emotions... खूप मस्त काम केला आहे सगळ्यांनी... Bhadipa , the best ❤️❤️❤️❤️❤️ खूप प्रेम
Even though it says America, this is applicable to every Indian living abroad. The tussle of thoughts and emotions, giving or not giving up your identity, your childhood memories. Team Bhadipa, you are doing an excellent job taking up relevant topics and ensuring people across the globe do not feel lonely in their journeys. Kudos! Happy Diwali to you all.
खूप गोड शेवट केला. सहज अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन
खूप खूप धन्यवाद Saanvi...
उत्कृष्ट team team चे efforts ❤❤
Excellent!
मनाला भिडणारी कथा व सर्वांचा उत्तम अभिनय. मुलांचा सुद्धा!
The son with American accent you know...
Empathy is truly the driving force behind all your creativity. Very aesthetic presentation, Bhadipa !💫✨
किती सुंदर...डोळे भरून आले...bhadipa अँड full टीम चे कौतुक🍫🍫
Migrating is a difficult, personal decision ...but it's not all doom & gloom. Life in America has been very nice. It's all a matter of perspective. A thought-provoking & touching short! Kudos to the team
Khup Sundar present kelay..team..superb..Chitale hyanni chan kam kelay..sagli kde shakha open kelya.❤
Best Luck Rash for ur future..love u from Apli MUMBAI APLA BHARAT.
Tumchya support sathi thank you so much Jayshree... Tumcha prem kayam asach asudya
Saglikade shakha open ahet Ani main mhanje 1-4 sudhha chalu astil😂😂❤❤
This looks amazing!!!! SOO much hard work went into this! Love the character of Revati!!!
खूपच सुंदर आहे . सगळ्यांची काम खूपच छान झाली आहेत. धन्यवाद सारंग आणि टीम (भा डी पा) असेच छान काम तुमच्याकडून होत राहू दे.
Beautiful! Sensitive! ❤❤❤
Apratim Apratim!!! Khoop radu aala. I am sooo happy to be in India this Diwali :)
माहेरची साडी 2.0 ❤ Heart-touching script Bhadipa ✍️
Hits different sitting abroad . Nakk re nako . ❤ thanks for this!!
Gharachi athvan yetey???❤❤❤
@@BhaDiPa khup . Yach varshi abroad ale ahe, ani tumhi rao senti karatay ! Pan bhari vatla . Thanks a tonne for the short film .
अप्रतिम, अवर्णनीय आणि दिवाळी सणासाठी
खास प्रस्तुती,सगळ्या टीमचं अभिनंदन , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि धन्यवाद 🇮🇳
Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
Awww you hit the right chord. It's so difficult when it comes to citizenship
I think this is a best part of this diwali season 🎉❤ always love bhadipa and team lots of love ❤❤❤
Watched this with sad and happy tears ❤❤
That's what this film was about ❤❤
Glad we can make you feel that way...thank you so much Pallavi❤
सुरेख ❤❤❤❤ bhadipa che प्रत्येक videos मनाला भिडतात 😊😊😊
तुमच्या प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही!! खूप खूप धन्यवाद Ragini ❤❤
Wow this is amazing and so relatable
Dolyat pani ala. Great job Bhadipa team and the production team in USA
Ardhyapeksha jasta team pardeshatlich aapli mansa aslyamule sagla shakkya zala! Kudos to that❤
And thank you so much for your support Sonali❤
Khup chan❤
Amazing Content!! sgla ekdm nostalgia ahe!! I'm a student who really wanna pursue masters. But although I'm not living abroad yet sgle athvane ekdm sahi mandle ahet!!
😍 Aapratim!!
Even if not abroad, living away from home gives the same feeling!! We are glad Tumhala amchi shortfilm avadli... Jastit jasta lokansobat share kara😊❤❤
Far kami velat bharpur motha msg pohochawala Ameriket rahnyarya Bhartiyancha...hat's off....दिवाळीच्या saglyna आगाऊ शुभेच्छा 😊😊😊❤❤
अर्ध्यापेक्षा जास्त टीम ही अमेरिकेत राहणारे भारतीय असल्यामुळे जसं च्या तसं मांडता आलं!! ❤❤
तुम्हाला पण दिवाळीच्या advance मधे शुभेच्छा❤
Great job team. Short film apratim. Scene about the citizenship resonated . That’s pretty much what happened at our home few years ago.
Amazing acting, everyone 👏🏽
Hits at multiple levels, aai, matuibhoomi, Diwali away from home. Bhadipa well done!! ❤
Very touchy subject .......and so near to our hearts .........gharchi athvan .
Modiji its not too late to establish dual citizenship we do not wish to cut the ties with our motherland
अगदी मनातलं बोललात बघा 😢
Khup sunder aani touchy..
There was no need to make us all cry like that bhadipa ❤ thanksss for this
Happy tears also, we hope ❤❤
We're glad you like it😊❤❤
#भाडीपा❤ #भारतीयसंस्कृती ⛳🇮🇳 #शास्रअसतते...✋#चुम्मेश 👌
🚯🚮🌱🙂