Devak Kalji | Episode 2 | Tuch Karta ani Karavita |
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- दोन्ही भावंडं एकमेकांशी बोलत नसतील, तरी आपल्या hero ची, म्हणजेच बाप्पाची entry दिमाखातच होणार! आता बाप्पाच्या आगमनामुळे दोघांमधले संबंध बदलतील का? का त्यांच्यातला दुरावा असाच कायम राहील? गावातल्या बाकी लोकांची यावर काय प्रतिक्रिया असेल?
Welcome back! We hope you thoroughly enjoyed our first episode and that it has left you eagerly anticipating this second installment.
In this second episode, we witness the long-awaited reunion of Ganesh and Vinayak, as they finally share the same roof. The true hero of our show, Bappa, is about to make his grand entrance!
Although these brothers may not exchange words, their hearts are filled with joy as they open their home to Almighty Bappa, who has some special plans in store for them.
Throughout this episode, you'll witness the rich tapestry of rituals performed to welcome Ganapati Bappa, as well as cherished childhood memories of Ganesh and Vinayak. Along the way, mischievous villagers add their own flavor to the mix, and the pristine beauty of our beloved Kokan serves as a breathtaking backdrop.
Don't hesitate-watch the entire episode until the very end, and stay tuned for the next exciting installment, coming your way soon!
Until then, we wish you all a joyous and prosperous Ganesh Chaturthi celebration.
Ganpati Bappa Moraya!!!
Cast:
Sameer Khandekar
Vinod Gaikar
Bhakti Desai
Divyalaxmi Maisnam
Mukesh Jadhav
Supporting Cast:
Shreejit Marathe
Rohit Jadhav
Amar Prabhu
Swapnil Valanju
Rugved Abhyankar
Shamsundar Vishram Gavkar
Prasad Parab
Rutvik Dhuri
Chitra Sharad Sandav
Sanjay Bagwe
Suyash Koyande
Sai Rane
Credits:
Producer: Vaibhavi Rane
Writer & Director: Sameer Khandekar
Director of Photography : Suyash Rajendra Mhatre
Editor : Omkar Rane
Music : Rahul Khade - Tejas Kale (Sameehan)
Art Director : Saeesh Pednekar - Rushikesh Andre
Costume : Aparna Khandekar
Assistant Director : Ardra Desai
Production Manager : Shubham Bhobaskar
Line Producer : Rutvik Dhuri
Assistant Cameraman : Dhiraj Sodaye
Sync Sound Recordist: Kailas Bagde
DI : Suraj Singh (Aryan Media)
Graphic Designer : Vaibhavi Rane
Camera Attendant : Ankit Varma
Transport : Sudesh Kule
Title Animation : Sebastian Reddy
Title Graphics : Ganesh Sovani
Legal Advisor :
Adv. Rohan Munj (New Law Alliance)
Adv. Jayesh Mestry
Adv.Hrishikesh Ambre
Digital Partner:
POV Media
Special Thanks
Grampanchayat Naringre, Devgad
Grampanchayat Dabhole, Devgad
Restaurant Kokan Katta, Malad West
Archana Sonde
Tushar Rane
Sunil Dabholkar and family
Jagannath Rane
Bhai Nare
Shailesh Loke
Mukesh Madhukar Sawant, Aachra Paarwadi
Rupesh Satam, Aachra Parwadi
Prasad Parab
Nilesh Parab
Raju Patil, Satwik
Buva Tari
Sainath Mathkar
Sanket Walawalkar
Abhishek Koyande
Aadya Koyande
Vijay Kadam
Sham Gaonkar
Moreshwar Narimgrekar
Ramdas Mithbavkar
Yogesh Kumbhar
Sainath Jalvi (Sai Jalvi Films)
#kokan #ganpatibappamoraya #ganeshchaturthi #ganeshotsav #kokani #kokanbeauty #marathiwebseries #webseries #marathicontent #aasova #bestwebseries #malvani #malvanivideos #topwebseries #comedywebserise #aasova
या भागातला असा एखादा प्रसंग किंवा क्षण तुमच्याही बाबतीत घडला असेलच! असल्यास आम्हाला कमेंट मध्ये कळवा
आणि हा Episode सर्वांसोबत share करा😊
कोंकण आणि संस्कृती खूप छान दाखवून दिली आहे अभिमान वाटतो मी कोंकणी असल्याचा❤
Kela share....houde rada
10 diwas har roj ek episode taka khup chan series aahe ani me ha episode Kuwait madu bagat aahe koknatlya aathvani jaga zalya ❤
Ho same story captured
आम्हि नुकत्याच शहरि भागात आलेल्या पिंपरी चिंचवड मधिल इमारती च्या विकासाच्या मार्गावरील गावातले गाव सोडून गेलेल्याच्या जमिनि कश्या लुतता येतिल व गावात असलेल्या जमिनिचे बान्ध कोरुन वाढवनारे
झिला म्हणजे जेवणातली काळ्या वाटाण्याची उसळ आहे.. सर्वांना हवीहवीशी वाटणारी....
खूप गोड घेतली आहे वेब सीरिज...खास करून दिव्या च काम करणाऱ्या अभिनेत्री च काम खूप positive आहे 😅
खुप छान सुरवात झाली आहे. पात्र पण छान निवडली आहेत. बस थांबू नका. तुमची गाडी सुसाट सुटानदे .देवा महाराजा. काय लागली मदत तर नक्की सांगा. काय लागत ती मदत करूया. सिरियल थांबता नये.
एक नंबर..... उत्कृष्ट अभिनय..... छान दिग्दर्शन...... कोकणच नयनरम्य निसर्ग सौंदर्य....... छान कथानक..... अशा सिरीज असल्यातर बघायला का नाही आवडणार...... पुढेही असंच चागंल पहायला मिळेल ही अपेक्षा.😊❤
देवाक काळजी🙏🏻
खुपच छान !!! 👌👌👌 एपिसोड बघताना आपण पण त्यांच्या परिवारातले एक होऊन जातो. त्यांच्यातील आनंदी क्षण बघुन आपल्या पण चेहऱ्यावर हसु येतं. खरंच खुप सुंदर. पहिल्या एपिसोड पासुन पाहत आहे. तिसऱ्या एपिसोड च्या प्रतीक्षेत !!!!
देवाक काळजी🙏🏻
मुकेश भाऊ वस्त्रहरण गोप्या आणि आज झिला बघताना खूप छान वाटतय
खूप च छान झिलाचे काम एक नंबर expression अप्रतिम...
A non marathi lady trying to explore kokani culture was a touching scene. The climax of the episode that showed the gliter in Jhila's eyes was an engaging one.
Superb ....well done.
1 no. series ahe yala mhantat Marathi series.
झिला म्हणजे हेरा फेरीतलो बाबुराव गणपतराव आपटे आसा... त्याच्या शिवाय पिक्चर कितीही भारी असलो तरी फ्लॉप.... एक नंबर व्हिडिओ...👌
गणपतीची आरास मस्त, बाप्पा ची मूर्ती भारीच! 🌹
धन्यवाद!🙏❤️
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
एक नंबर बेबसिरीज प्लीज पुढे चालू ठेवा सगळ्यात भारी काम झिलाचे खरच खूप यश मिळो दादा ला मुकेश दादा एक नंबर अभिनय त्याला ह्या कामासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे पुन्हा पुन्हा पाहीवीशी वाटणारी बेबसिरीज धन्यवाद आसोवा
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आणि भावनिक एपिसोड ❤️❤️🥺
पुढील भागात नक्कीच बाप्पा दोन भावांना एकत्र आणतील❤️ देवाक काळजी ❤️
देवाक काळजी 🙏🏻
मस्तच खूप छान मनाचो मळंब दूर हो दे महाराजा 🙏🏻🙏🏻
खूप छान वाटलं.. कोकणाचं प्रेमळ वातावरण आणि माणसं..
1 नंबर,👌👌👌👌👌
Khupch chhan zala bhava bhavanch
nat aatmiytech disun aale
mastch zala episod
Class Kadak eka number
Story, Cast,Direction, stort madya sarva eka number.....
Literally Kata ala angawar
खूप छान आहे हे पाहुंतरी आपल्या कोकणी माणसांनी पुन्हा आपल्या गावकडे गारी जायला पाहिजे आपल्या जागा विकणा थांबवल पाहीजे
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...खूप छान
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
गणपती बाप्पा मोरया ❤ देवाक काळजी ❤
Mukesh Mitra ek number kaam tuz ..... ganpati Bappa morya
गणपती बाप्पाची कृपादृष्टी अशीच सदैव राहो तुमच्यावर ❤🥰😇🙏🙌
धन्यवाद🙏🏻 मनापासून आभार❤️
Khupch Chan vatala bghun episode ❤
एकदम मस्त!!
Ekdum vastavikta mandli ahe khup dhanywad
खुप छान, अगदी मनाला भावणारा😍😍😍 बघताना अलगद डोळ्यात अश्रू आले😍😔
छान मालीका बनवली. कोकणातील घराघरातील कहानी येथे प्रचितीला येते.
गणपती बाप्पा मोरया
खूप खूप धन्यवाद!❤️
एकदम छान ....
दादा, किती छान एपिसोड बनावलात, अगदी कोकणात गेल्यासारखं झालं, डोळ्यात पाणी आलं.
tai खूप छान डोळ्यात पाणी इला🙏
धन्यवाद संपूर्ण टीमचे , कोकणातील गणेशचतुर्थी , तिथली पारंपरिक, संस्कृती, कोकणी माणसाचे राहणीमान, खाद्य संस्कृती, जगासमोर मांडल्याबद्दल, तुमच्या या प्रयत्नाने कोकनात पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो
खरंच खूप छान सीरिज❤ एकदम ममासारखी .
🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकणी संस्कृतीचा अस्सल दर्शन घडविणारी आणि नात्यांचा दुरावा अलगद दुर करणारी भावनिक व हृदयस्पर्शी वेबसीरीज .
सर्वांचा अभिनय नैच्युरल आहे
hi kashala final la...... serial chi maja geli hichya mule....
Kadak episode aahe
खुप भावस्पर्शी सिरीज. प्रचंड आवडली. ह्या सिरीज चा usb आहे निसर्गरम्य वातावरण , काळजाला हात घालणारी पण घरोघरी घडणारी कथा अणि ज्यांची कोणाला फारशी ओळख नाही त्यांचा सहज आणि प्रामाणिक अभिनय.
हेच बेअरिंग कायम ठेवा. ह्याच्यात टीआरपी साठी पाणी घालून वाढवू नका.
ALL THE VERY BEST 👍🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
Kharach khup chan ❤
केवळ अप्रतिम❤❤
Story is best and touching to heart, it seems that story is of our house ❤❤❤❤🎉🎉🎉 and zila is speaking so fluent malvani 😂😂
अप्रतिम... हृदयस्पर्शी...
Man prassann kelt, thank you asova
Khoop sundar ❤❤❤
खुपच सुंदर. 😄🙏🏻
डोळ्यात अश्रू आले ❤
अरे वा, देवगडची शान ऋत्विक धुरी कमाल गाऱ्हाणं ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान अप्रतिम. डोळ्यात पाणी येईल अस वाटतंय. बरीच वर्ष गावी कोकणात सर्व काही असताना मी जावू शकत नाही. अगदी गावात असल्याचा फील आलाय. कोणत गावं बाजारपेठ आहे हि..
Content me dum hai boss...😎
मालवणी माणसाच्या थेट हृदयाला भिडणारी वेब सिरीज....❤
बबन्या ची acting as always ek number 😅
I literally had tears in my eyes😢 too good message is given.
अप्रतिम 👌
अप्रतिम ❤❤❤
❤ खूप सुंदर
👌👌मनापासून धन्यवाद..
खुपचं छान!
Khup sundar
सुपर love you team आसोवा ❤ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🥰
खूप छान गावची आठवण आली
खूप सुंदर .....
देवान काळजी घेतलेली असा......१०० तून ४ घरा तरी गणपतीत रुसवे फुगवे विसरतील...खरोखर लेखकाच्या घरातील घटनाच वाटते आहे...एवढं close कसा जमलं त्याला देव जाणे
आवडला। खूप
1 number ha
छान विषय अणि सादरीकरण 👌👌
खूप छान सादरीकरण 👌
खूप छान. गावची आठवण आली.
जबरदस्त❤
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
Apratim episode 🎉🎉
झिला अस्सल मालवणी, मस्तच 👌👌👌
Wowww
जय महाराजा
मीही एक कोकणातला so मला ते जास्त apeal झालं , हे जे मांडलंय यात काल्पनिकतेचा जराही लवलेश दिसत नाहीय bcoz प्रत्येकाच्या आयुष्याच्या कोपऱ्यात हे संवाद, ही घटना अन ते नातेसंबंधातले हेवेदावे आहेतच अन ते इथं बघताना स्पष्ट डोळ्यासमोर येतात...सर्वांचं काम उत्तम अन मुक्या भावा तुझ्यासाठी👉❤
धन्यवाद🙏🏻
याची लिंक आपण सगळ्यांपर्यंत share केल्यास, आम्हालाही तुमच्यामार्फत जास्तीत जास्त प्रेक्षक मिळतील😊
Please, share this video link❤️
अप्रतीम 🔥🔥
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
आपली संस्कृती, आपला अभिमान, मराठी महाराष्ट्रीयन परंपरा. जगाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृती आहे.खूप खूप शुभेच्छा.❤
खूप सुंदर अभिनय मुकेश दादा......😊😊
खुप छान 👌👌
खूप छान thanks Bhadipa
सर, bhadipa नाही Aasova
गणपती आत घेताना असे वाटले जणू काय विठ्ठलच उभा आहे मागे
दोन्ही कुटुंबांना एकत्र करण्याकरता
आख्ख्या जगात असा स्वर्ग कुठेचं नाही याल आहे तस फक्त जोपासलं पाहिजे
Mastt
loved those details ! ganpati chya murti chya doghe bajula ram ani laxman, doghe bhau, ek motha aani ek chhota ! kamaaal yaar !!!
खरंच भावनिक होता एपिसोड,बाप्पाची आणि गावच्या घरी घरपण टिकवून ठेवणाऱ्या आजी आजोबांची एकच इच्छा असते ती म्हणजे सर्वांनी एकत्र यावं ❤बाकी दिव्या हे पात्र मनाला भावल........हे अस काही खूप वर्षांनी बघायला नव्हे जगायला मिळतंय यातच मिळवलं.....बाप्पा सर्वांना सुखी ठेव
डोळ्यात पाणी आलं...
खूपच सुरेख .विषय, अभिनय आणि कोंकण सौंदर्य , सर्व अप्रतिम. छान निर्मिती.
खूप खरी आणी खूप गोड शेवट असणारी सिरीज. 👍👍 दिव्याचे काम करणारी अभिनेत्री पण छान 👌👌
aaj achya dhakadhakicha jiwanat san ani utsavamadhech kutumb ani pariwar ekatr evun enjoy karu shakatat
फार छान!हृदयस्पर्शी!बघताना डोळ्यात पाणी आले आनंदाने!
अप्रतिम सादरीकरण ❤❤❤ .....सर्वच कलाकार अप्रतिम.....मधला दुवा झिल्या 👌🏼👌🏼👌🏼👌🏼.......कलाकार दिगंबर राणेंची झलक जाणवते
खूप सुंदर. ते सगळे हसताहेत दुसर्या भागाच्या शेवटी.पण आमच्या डोळ्यात पाणी.
Dolyat Pani aanalet Aasova!! Ganpati Bappa Moraya!!🙏🙏
सर्वो उत्तोम्म 👌🏻😍👍🏻🤩
सुंदर 🙏🏻
हासत हासत खेळत सत्य परिस्थिती सांगितली आहे...
सर्वांचे काम सहज उत्तम झाले आहे...
मालवणी शब्द कानाला गोड वाटले...
सगळे भाग बघितले खूपच छान होते .डोळ्यात पाणी आले 👌👌👌
खुपच छान
मस्त च आसा गणपतीच्या निमित्ताने सगळे जवळ तर ईले असत 😊
Khup chan
फार चटका लावणारा भाग!सुरवातीला
प्रक्षेपणात काही व्यत्यय येतोय असं वाटतं!
👌👌👌
🤩👌
Gaon gata gajali madhala babano chi tr khup Chan act ahe ❤