प्रत्येक गावात एक झीला आसताच. असोच कसलीच अपेक्षा न करता चाकरमान्यांची वाट बघता. गावाचा गावपण जपता. पैशापेक्षा आपुलकीक मानता. आणि निखळ मनान सगळ्याकनी जवळ करता समीर सर. सगळं मस्त बंदीस्त केलंत
यार... यार... लय भारी.... खुप छान भावा.. भावा मध्ये असच प्रेम असुंदे.. रे महाराजा... पैसा.. संपती येते जाते.. पण एकदा माणूस गेला ना.. तर परत येत नाही..
प्रत्येक कोकण वासी लोकांनी पहावे... आणि कोकणी नसलेल्या ...pn कोकणावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने पहावीच अशी मालिका....समोर भाई... ग्रेट ग्रेट....सगळ्याच लोकांचे काम अप्रतिम ... background music uttam... अभिनय अप्रतिम .... लै लै शुभेच्या.... मनापासून आवडली
खूप छान web series देवाक काळजी आहे. 4 ही episode बघताना असं वाटलं आपली घरातली गोष्ट आहे ही, AaSoVa ने घराघरात सध्या चा काळात असणारा विषय इथे खूप छान पद्धतीने मांडला आहे यातून खूप काही चांगल शिकायला मिळालं सगळ्या कलाकाराचे मुकेश जाधव, समीर खांडेकर, भक्ती देसाई, दिव्यालक्ष्मी, विनोद गायकर आणि कोकणातल्या सगळ्या कलाकारांचा अभिनय खूप छान होता अशी आणखीन छान छान विषय घेऊन AaSoVa ने यावे आणि आणि खुप प्रगती करावी ही च सदिच्छा 💐💐💐💐❤❤
निरोप घेतो रसिकहो आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी🙏🏻 “देवाक काळजी” चा आपला प्रवास इथेच थांबवत आहोत. या निमित्ताने “ आसोवा” कुटूंबात असंख्य रसिक जोडले गेले. आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि आपली ही “देवाक काळजी” वेबसिरीज महाराष्ट्राच्या,जगाच्या कानाकोपर-यात पोहचवा❤️ लवकरच भेटू..तोवर देवाक काळजी🙏🏻
पुढच्या वर्षी ११ दिवस जमले नाहीतरी ५ दिवस गौरी गणपती सोबत पुन्हा आमच्या भेटीस या. सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. गणपती बाप्पा तुमचं भलं करो. तुमची सर्वार्थाने प्रगती होऊन भरभराट होवो. बाकी देवाक काळजी🙏
Zhilla’s acting is remarkable. Loved this series. Everything is just perfect. So authentic Marathi writing Sameer. Lots of love and energy to you guys for your future work👏🏻👏🏻👏🏻
A Very very Good Lesson This Emotional act ONLY in India and and Such a beautifull Place KONKAN I have Travelled from Malvan to Mumbai in 2022-23 and We Loved KONKAN area
वाह...! समीर खांडेकरानचे आपल्या कोकणा बद्दल असलेला जिव्हाळा म्हणजे प्रश्नच नाही 🙏 लेखन आणि कॉन्सेप्ट खूप विचापूर्वक हल्लीच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे 👌👌 आणि प्रतेकाच्या आयुष्यात झीला ही व्यक्ती असावी.. शेवटी देवाक काळजी🙏🌸 #AsSoVa आणि पूर्ण देवाक काळजी च्या टीम चे मनपूर्वक अभिनंदन व खूप छान रीत्या आपल्या कोकणाला आपल्या कोकणातील सौंस्कृतिला दाखवले आहे त्या साठी पूर्ण टीम चे धन्यवाद 🙏👌... बा देवा महाराजा शंकर गजानना आपली सोसल वाहिनी या चॅनल च्या कलाकारांनी देवाक काळजी ही वेब सिरीज बनियली असा तिका खूप यश दी महाराजा .... व्हय म्हाराजा 🙏🙏🌸
अप्रतिम सिरीज ❤ सगळे आपलेच आहेत. सगळ्यांना खूप प्रेम. नात्याची गुंफण गणपती बाप्पा च्य माध्यमातून ही संकल्पनाच अप्रतिम आस्तिक नास्तिक श्रद्धा अंधश्रद्धा यापलीकडे एक शक्ती आहे जी सदैव प्रत्येकासोबत असते🙏🏼 मुकेश तुझा झिला मनात घर करून गेला एक खरा कोकणी माणूस ❤
खुपचं छान लेखणी ❤ आपल्या अभिनयातून खुप काही शिकण्यासारखे आहे... तुम्ही जिवंत अभिनय केला 👏👏👏 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏 देवाक काळजी 🙏 गणपती बाप्पा मोरया 🤩✨💫❣️
रडवलत रे तुम्ही लोकांनी.. असेच छान छान काय काय घेवून येत जावा.. उत्कृष्ट विषय... कलाकार.. अभिनय आणि picturization...❤❤❤❤❤❤..waiting for another new web series❤
देवाक काळजी... खरंच वास्तव विषय आणि तितकाच जिवंत, तगडा अभिनय. असं वाटत की सगळं आपल्या समोरच घडतंय. प्रत्येक पात्रात आपणच बोलतोय की काय असे जाणवते. कोकणाचं निसर्गसौंदर्य जेवढे वर्णावे तेवढे कमीच की.... मस्त मस्त असेच विषय घेऊन भेटत राहा. पुढील दैदीप्यामान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
#AaSoVa धन्यवाद......इतकी भावस्पर्शी सिरीज बनवल्या बद्दल.....कौतुक करायला शब्द कमी पडतील इतका सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर झालाय...झिला तर अप्रतिम.....संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏👌👍
गणेशउत्सव हा उत्सव नसून जीवनातील भाग आहे भले कोण नासतीक असेल पण या बाप्पा मूळेे बरेच लोक आपली घरगूती भाडने सोडून व समाजामधिल एकता वाढवण्यासाठी खूप मोठ योगदान आहे आणि
खूपच छान....एकदम ह्रदयस्पर्शी खूप दिवसांनी काही चांगल पहायला मिळालं.... Hats off to zilas character...... Thank You For the heart melting web series 🙏🏼
अप्रतिम सादरीकरण अप्रतिम कथा अप्रतिम लोकेशन सर्व काही खूपच छान 👌👌 मनात घर करून जाणारी गोष्ट... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...देवाक काळजी👍👍👌👌👌💐💐💐🫡🫡🫡
अतिशय छान शेवट. अप्रतिम सिरीज. सुंदर विषय आणि संकल्पना. दर्जेदार संगीत , लिखाण व अभिनय सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🙏🏼 पुन्हा नवीन सिरीज ची आतुरता असेलच, तो पर्यंत....देवाक काळजी 🙏🏼🌺 गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌺
खुप छान बनवली आहे सीरीज ज्या दादा ने ही स्टोरी लिहिली आहे ना त्यांचे प्रथम आभार तसेच पूर्ण टीम चे आभार खरच कोकनात ही सगळीकडे परस्थिति आहे आनी ती तुम्ही उत्तम मांडली आणि अश्याच् प्रकारे ही सीरीज पाहुन कोकनातील लोक हेवे दावे विसरुण गणपति ला गावी एकत्र येतील अशी गणपति चरणी प्रार्थना गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
खरच खूपच छान दाखवल.असाच शेवट कोकणातील घरा घरातील भा ऊबंदकीचा होवो आणि पुन्हा एक😅दा कोकण माणसांनी फुलून जाऊ दे.याबद्दल मि.समीर खांडेकरां चे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद! 😊कारण मीही लहानपणापासून कोकणात येते त्यामुळेच ही गोष्ट मनात खूपच भावली. माझ माहेर देवगड. एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की मी एकदा गोव्याला जात असताना तेजसच्या "वीस्टा डोंब "मध्ये मि.समीर हे माझ्या पुढच्याच सीटवर बसले होते .मला त्यांना हाय् करायची फार इच्छा झाली होती पण इतक्या महान व्यक्तीशी कस बोलाव? अस वाटल.
खूप छान लेखन , दिग्दर्शन, अभिनय, विषय हृदयस्पर्शी होता , प्रत्येकाने आपली माणसं , बालपण , प्रेम , जिवलग मित्र , संस्कृती कधीच विसरू नये. बोधात्मक मांडली . असेच विषय हळूवार हाताळावे . पुढच्या एपिसोडची वाट पहातीये , ऑल द बेस्ट 😊😊
एक अप्रतिम कलाकृती झाली आहे. सर्व च कलाकारांनी खुप छान काम केले आहे. विशेष उल्लेख झिला साकारणारे जाधव , समीर खांडेकर , दिव्या आणि भक्ती देसाई . समीर ची कविता पण एकदम मस्त. मालिकेच्या कित्येक प्रसंगात डोळ्यांतून नकळत पाणी तराळत आणि एक ओढ लागते आपल्या कोकण ची आणि तिथल्या गणपती उत्सवाची. गेली काही वर्षे मुंबईतला गणपती उत्सव खरोखरच हरवला आहे असे जाणवत होत त्याचं कारण बाप्पा ही कदाचित या मुंबई भूमी पासुन दूर होऊ पाहतोय आणि उत्सवाला आपल्या कोकणात च जातोय असे वाटत. तुमच्या सर्व टीम चे आभार आणि अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया !🙏🙏🙏🙏
चारही एपिसोड्स अतिशय उत्कृष्ठ झाले आहेत सर्वांचे काम उत्कृष्ठ झाले आहे आणि विशेष म्हणजे झिला हया character चे काम अतिशय उत्कृष्ठ आणि नैसर्गिक झाले आहे मालिका खूपच टचिंग झाली आहे आपल्या सर्व टिमला धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा ❤
What a writing Sameer!! I must say that it this is true reflection of what Kokani Mumbaikar goes thru when you say bye bye to Ganapati Bappa and come back to Mumbai. Hats off to Sameer for remarkable writing and all actors are good special thanks to Zhila character. I still can’t get over this web series! I was eagerly waiting for episode -4 . Truly deserve for full fledge movie in future!!! I am from London but always miss Ganapati from Ratnagiri!!! Tremendous cinematography of Kokan! Please let us know which place this was shot in Kokan! Great work behind the lenses!
देवाक काळजी ही वेब सीरिज तर छान तर झाली आहे विषय हा भाऊ बंद की चा आहे पण त्यामधून बोध घेण्या सारखं आहे.सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा. येवा कोंकण आपलाच आसा
खूप अप्रतिम वेब सिरीज! सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय! लेखन, दिग्दर्शन, फोटोग्राफी सगळंच अती उत्तम! खूप छान अनुभव दिल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
शेवट खूप छान झाला दोन भाऊ एकत्र आले दोघांनी आपल्या चुका कळल्या व एकञ निघाले असेच प्रत्येक घरात समजून राहावे कोकणाच निसर्ग छान मस्तच धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा 👌👍
लय भारी जे गणपतीला कोकणात जात नाहीत त्यांनी ही वेबसिरीज नक्की बघावी. शेवट बघून सगळे हेवेदावे विसरूनत त्यांना आपल्या माणसांबरोबर राहण्याची नक्कीच इच्छा होईल.🎉
खूप खूप छान मी कोकणातला आहे चिपळूण, असूर्डे माझे गाव मला हि अशीच ओढ असते गणपतीला, शिमग्याला गावी जायला. हि मालिका पाहून (४ थी मालिका) डोळ्यात पाणी आले. आणि या मालिकेत सद्याची सत्य परिस्थिती आपण दाखवली. मी आपले आभार मानतो. आपण असेच पुढे जात राहा हिच बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏🌺ll गणपती बाप्पा मोरया ll🌺🙏
Excellent story and very well scripted and executed. Hats off to all contributed. And more importantly, am glad this worked well even in the judiciary terms with you. Glad this came to us for view. Huge thanks to all. Love from Puneri heart residing in Melbourne ❤❤
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 शब्द नाहीत कौतुक करायला, काळजाला भिडले सगळेच. संपूर्ण असोवा टीम चे अभिनंदन असच आम्हाला छान छान दाखवत राहा बाकी देवाक काळजी असा
काही पण बोल पण एकदम कळीच्या मुद्याला हात घातला आहे आपण सगळेच मुंबईला राहत असलो 2035 पर्यंत हे असच राहील का इकडे विकास नको 2050 मधे लोक मागे वळून हेच शोधायला येतील विकास कितीही झाला मुंबईमध्ये तरीपण शांतता इकडेच मिळते असं नको व्हायला सगळे मुंबईकडे आणि तिकडे रान मोकळं झालय कोणी मारवाडी गुजरातीने आपले बंगले बांधले आहेत आणि आपण पैसे देऊन तिकडे राहतोय आणि हे आपल कोकण असं नको व्हायला कृपया काही करा घरे विकू नका
खुपच छान..आपल्या वाडवडीलांनी मोठ्या कष्टाने हौसेने बांधलेल्या गावातल्या वास्तुला आताच्या पिढीने जपलेच पाहिजे हा संदेश हृदयापर्यंत पोहोचला. आपल्या सर्व टीम च मनापासून अभिनंदन👏
खरंच खूप छान सीरिज होती.. खूप भावली आणि लक्षात राहिल! अशा अनेक चांगल्या सिरीज येत राहूदे आणि व्हायरल होऊदेत.. समीरची 'मित्रम्हणे' वरची मुलाखत बघून तर आदर वाढलाच होता!! 🙏🏼 अनेक शुभेच्छा!!! ❤😊
फारच छान. सांगता अर्थपूर्ण असा हेची दान देगा देवा या अभंगाने केलीत खूप प्रसन्न वाटले. माझ्या आजोबांच्या आवडत्या अभंगापैकी हा एक. गणपती बाप्पास एकच गाऱ्हाणे की या आसोवाचा विसर आम्हास न व्हावा. आपल्या नवनवीन कार्यक्रमातून आपली भेट व्हावी. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👏👏🎉
झीला ने काय काम केलंय यार…रिमार्केबल…स्पीचलेस…मुकेश जाधव हे नेहमीच काम छान करतात…खूप छान…बाकी सगळ्यांची पण काम छान च होतं…आणि कोकण हा माझा नव्हे माझाच नाही तर सगळ्या कोकणकरांचा एक हळवा विषय आहे…सो खूप मस्त होती सीरीज खूप रडवल पण आणि शेवट पण खूप छान केलात…परत एकदा सगळ्यांच खूप खूप अभिनंदन…देवाक काळजी..🙏🏻🙏🏻❤️❤️
उत्कृष्ट लेखन, अभिनय आणि सर्व भाग पाहिले.. समीरजी तुमची मित्र म्हणे वरील मुलाखत पाहिली आणि एकाचवेळी मालिका बघून काढली.. ही मालिका संपूच नये असं वाटलं❤❤❤
प्रत्येक एपिसोड ने डोळ्यात पाणी आणले। आम्हाला झिला खुप आवडला। दोन्ही seasons ला तोड नाहीं। आमका हि series लय आवडली । पुढल्या वर्ष्याची नवीन कहाणी बघुक आतुर असो अमी कोकणकार। Background music ne man bharun aale!❤🍂
ज्याचा शेवट गोड, ते सर्वच गोड❤❤❤❤❤ गणपती बाप्पा निमित्त बनून येतो आपल्याला एकत्र आणण्यासाठी. मी यावर्षी season 2 चा माझ्या जावेने फॉरवर्ड केलेला एपिसोड पाहिला आणि मग वेड्यासारखे season 2 आणि SEASON 1 चे सगळे एपिसोड्स पाहिले. खूप छान. SEASON 2 पेक्षा SEASON 1 मनाला खूप भावला.
प्रत्येक गावात एक झीला आसताच.
असोच कसलीच अपेक्षा न करता
चाकरमान्यांची वाट बघता.
गावाचा गावपण जपता.
पैशापेक्षा आपुलकीक मानता.
आणि
निखळ मनान सगळ्याकनी जवळ करता
समीर सर. सगळं मस्त बंदीस्त केलंत
यार... यार... लय भारी.... खुप छान भावा.. भावा मध्ये असच प्रेम असुंदे.. रे महाराजा... पैसा.. संपती येते जाते.. पण एकदा माणूस गेला ना.. तर परत येत नाही..
ही सीरिज खुप वर्ष लक्षात ठेवली जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक कोकणवासियांच्या मनातली गोष्ट... अप्रतिम... अभिनंदन सर्व टीम चे.... गणपती बाप्पा मोरया ❤
खुप छान झाला शेवट.....असाच घरोघरी च्या भाऊबंदकी चा होवो....हिच त्या गजानना ला प्रार्थना
Aankhein pude pause vate
मस्तच आहे सिडीज घरोघरी ह्या गोष्टी घडतच आसतात हेच दाखवल आहात ह्यातून एकत्र यावे ही सिडी बघून ❤
हि मालिका खुप छान होती गावची खुप आठवण आली आई वडिलांची खुप आठवण आली आणि तुम्ही सर्व खुप आवडलात
झिला चे character excellent... डोळ्यात पाणी आले... खूप सुंदर series
खूपच अप्रतिम खूपच अप्रतिम
प्रत्येक कोकण वासी लोकांनी पहावे... आणि कोकणी नसलेल्या ...pn कोकणावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने पहावीच अशी मालिका....समोर भाई... ग्रेट ग्रेट....सगळ्याच लोकांचे काम अप्रतिम ... background music uttam... अभिनय अप्रतिम .... लै लै शुभेच्या.... मनापासून आवडली
समीर भाई तुझी interview bghun yachi link....open Karu वाटली.. तुझ्या मधील.अप्रतिम कलाकाराला आणि सत्य साठी लढणाऱ्या सच्या सैनिकाला सादर प्रणाम
खूपच छान प्रसंग चित्रित केले आहेत.... कोकणात फिरवून आणले... घरोघरची वस्तुस्थिती हुबेहूब जमलीय....झीला अप्रतिम....अभिनय , बोलीभाषा एकदम तंतोतंत....
मस्तच
दोघा भावांचे मेळ घालून द्यायला कारणीभूत तो चहा वाला होता हेहि विसरून चालणार नाही .
खूप छान वास्तववादी मालिका. डोळ्यात पाणी आणणारी व अंजन घालणारी मालिका. सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉💐💐💐
खूप छान web series देवाक काळजी आहे. 4 ही episode बघताना असं वाटलं आपली घरातली गोष्ट आहे ही, AaSoVa ने घराघरात सध्या चा काळात असणारा विषय इथे खूप छान पद्धतीने मांडला आहे यातून खूप काही चांगल शिकायला मिळालं सगळ्या कलाकाराचे मुकेश जाधव, समीर खांडेकर, भक्ती देसाई, दिव्यालक्ष्मी, विनोद गायकर आणि कोकणातल्या सगळ्या कलाकारांचा अभिनय खूप छान होता अशी आणखीन छान छान विषय घेऊन AaSoVa ने यावे आणि आणि खुप प्रगती करावी ही च सदिच्छा 💐💐💐💐❤❤
निरोप घेतो रसिकहो आता आज्ञा असावी,
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी🙏🏻
“देवाक काळजी” चा आपला प्रवास इथेच थांबवत आहोत. या निमित्ताने “ आसोवा” कुटूंबात असंख्य रसिक जोडले गेले.
आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि आपली ही “देवाक काळजी” वेबसिरीज महाराष्ट्राच्या,जगाच्या कानाकोपर-यात पोहचवा❤️
लवकरच भेटू..तोवर
देवाक काळजी🙏🏻
कोकणात अजूनही खूप विषय आहेत, अशेच नव नवीन विषयाची मांडणी करा
नवीन सिरीज ची वाट बघतोय..
खूप छान झाला 🎉
खूप खूप छान सिरीज बेस्ट बेस्ट बेस्ट मोरया मोरया नक्कीच millions व्हिवसला होणारर 🎉
जबरदस्त रचना वास्तविकतेच भान दाखवणारी सिरीज
Apratim,vastavache bhan teun kelele lekhan.
निशब्द..... अप्रतिम ❤❤
डोळे पाणावले .खरंच खूप अप्रतिम वेब सीरिज होती. मुंबईला जरी असलो तरी मन आणि हृदय कोकणातच असेल शेवट पर्यंत.
पुढच्या वर्षी ११ दिवस जमले नाहीतरी ५ दिवस गौरी गणपती सोबत पुन्हा आमच्या भेटीस या. सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. गणपती बाप्पा तुमचं भलं करो. तुमची सर्वार्थाने प्रगती होऊन भरभराट होवो. बाकी देवाक काळजी🙏
खुप छान दिला तर एक नंबर
Zhilla’s acting is remarkable. Loved this series. Everything is just perfect. So authentic Marathi writing Sameer. Lots of love and energy to you guys for your future work👏🏻👏🏻👏🏻
True
😂
Episode bagtana fakt feeling express mahnun ashru dolyatun yet hote...superb....
मी वेब सिरीज कधीच बघत नाही पण ह्याचे चारी भाग लागोपाठ बघितले. असेच हृदयस्पर्शी विषय पाह्यला आवडेल❤
खरोखरच मनाला भावणारी वेब सिरीज. प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मांडला.सगळ्यांची कामे अप्रतिमच.परत नवीन कलाकृती पहायला आवडेल
खूपच छान आहे सिरीज. डोळ्यांत टचकन पाणी आले. झिल्याचे पात्र बेस्ट
अगदी खरंच
A Very very Good Lesson This Emotional act ONLY in India and and Such a beautifull Place KONKAN I have Travelled from Malvan to Mumbai in 2022-23 and We Loved KONKAN area
Thank you So Much Sir🙏🏻
वाह...! समीर खांडेकरानचे आपल्या कोकणा बद्दल असलेला जिव्हाळा म्हणजे प्रश्नच नाही 🙏 लेखन आणि कॉन्सेप्ट खूप विचापूर्वक हल्लीच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे 👌👌 आणि प्रतेकाच्या आयुष्यात झीला ही व्यक्ती असावी.. शेवटी देवाक काळजी🙏🌸 #AsSoVa आणि पूर्ण देवाक काळजी च्या टीम चे मनपूर्वक अभिनंदन व खूप छान रीत्या आपल्या कोकणाला आपल्या कोकणातील सौंस्कृतिला दाखवले आहे त्या साठी पूर्ण टीम चे धन्यवाद 🙏👌...
बा देवा महाराजा शंकर गजानना आपली सोसल वाहिनी या चॅनल च्या कलाकारांनी देवाक काळजी ही वेब सिरीज बनियली असा तिका खूप यश दी महाराजा .... व्हय म्हाराजा 🙏🙏🌸
अप्रतिम सिरीज ❤
सगळे आपलेच आहेत. सगळ्यांना खूप प्रेम.
नात्याची गुंफण गणपती बाप्पा च्य माध्यमातून ही संकल्पनाच अप्रतिम
आस्तिक नास्तिक श्रद्धा अंधश्रद्धा यापलीकडे एक शक्ती आहे जी सदैव प्रत्येकासोबत असते🙏🏼
मुकेश तुझा झिला मनात घर करून गेला
एक खरा कोकणी माणूस ❤
भावनिक विषयाला हात घातल्यामुळे डोळ्यातून पाणी आलं राव.....❤❤
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
डोळ्यात पाणी आणलं मित्रानो, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
देवा गणेशा ह्यांना असच छान काम करू दे
खुपचं छान लेखणी ❤ आपल्या अभिनयातून खुप काही शिकण्यासारखे आहे... तुम्ही जिवंत अभिनय केला 👏👏👏 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏 देवाक काळजी 🙏 गणपती बाप्पा मोरया 🤩✨💫❣️
कोकणातल्या प्रत्येक घरात घडणारी घटना मांडली तुम्ही ❤❤❤❤❤
चारही भाग अप्रतिम होते....
पुढच्या वर्षीची वाट बघतोय ❤❤❤❤❤❤
रडवलत रे तुम्ही लोकांनी.. असेच छान छान काय काय घेवून येत जावा.. उत्कृष्ट विषय... कलाकार.. अभिनय आणि picturization...❤❤❤❤❤❤..waiting for another new web series❤
देवाक काळजी... खरंच वास्तव विषय आणि तितकाच जिवंत, तगडा अभिनय. असं वाटत की सगळं आपल्या समोरच घडतंय. प्रत्येक पात्रात आपणच बोलतोय की काय असे जाणवते. कोकणाचं निसर्गसौंदर्य जेवढे वर्णावे तेवढे कमीच की.... मस्त मस्त असेच विषय घेऊन भेटत राहा. पुढील दैदीप्यामान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
#AaSoVa धन्यवाद......इतकी भावस्पर्शी सिरीज बनवल्या बद्दल.....कौतुक करायला शब्द कमी पडतील इतका सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर झालाय...झिला तर अप्रतिम.....संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏👌👍
मस्त आहे वेब सिरीज आणि डोळे भरून आले असच नवनवीन बघायला आम्हाला खरच आवडेल लवकरच नवीन काहितरी घेऊन या सर... ❤
सर्व टीम चे अभनंदन 🎉🎉 लेखकाला मनाचा मुजरा, खूप सुंदर विषय , सर्व एपिसोड नी डोळ्यात पाणी आणलं काय बोलू अजून ... सर्वाचे पुन्हा अभिनंदन 🎉🎉
Super duper
गणेशउत्सव हा उत्सव नसून जीवनातील भाग आहे भले कोण नासतीक असेल पण या बाप्पा मूळेे बरेच लोक आपली घरगूती भाडने सोडून व समाजामधिल एकता वाढवण्यासाठी खूप मोठ योगदान आहे आणि
खूपच छान....एकदम ह्रदयस्पर्शी खूप दिवसांनी काही चांगल पहायला मिळालं.... Hats off to zilas character...... Thank You For the heart melting web series 🙏🏼
Khup Chan shevat kelay eye opening series
अप्रतिम सादरीकरण अप्रतिम कथा अप्रतिम लोकेशन सर्व काही खूपच छान 👌👌
मनात घर करून जाणारी गोष्ट...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...देवाक काळजी👍👍👌👌👌💐💐💐🫡🫡🫡
विषय खुपच छान होता, काम ही सगळ्यांची छान झालीत, सिरीज बघून लोकांनी घरातील वाद मिटवावेत हीच गणपती चरणी प्रार्थना. 👌🏻👌🏻👍🏻🙏💐
अतिशय छान शेवट.
अप्रतिम सिरीज. सुंदर विषय आणि संकल्पना.
दर्जेदार संगीत , लिखाण व अभिनय
सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🙏🏼
पुन्हा नवीन सिरीज ची आतुरता असेलच, तो पर्यंत....देवाक काळजी 🙏🏼🌺
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌺
खुप छान बनवली आहे सीरीज ज्या दादा ने ही स्टोरी लिहिली आहे ना त्यांचे प्रथम आभार तसेच पूर्ण टीम चे आभार खरच कोकनात ही सगळीकडे परस्थिति आहे आनी ती तुम्ही उत्तम मांडली आणि अश्याच् प्रकारे ही सीरीज पाहुन कोकनातील लोक हेवे दावे विसरुण गणपति ला गावी एकत्र येतील अशी गणपति चरणी प्रार्थना गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
जीवाला भावणारे संगीत आणि गोष्ट.पाठून येणारी संगीता ची साथ ही वेगळ्याच जगात घेऊन जाते.खूपच सुंदर.
अप्रतिम , शब्दाचं नाही ❤😍🥰
खुप सुंदर....एका फटक्यात चारही episode पाहून टाकले.... अप्रतिम 👌👌👌👌🙏सगळ्या आघाड्यांवर उत्कृष्ट...पण सगळ्यात भावला तो झिला ❤️
खरच खूपच छान दाखवल.असाच शेवट कोकणातील घरा घरातील भा ऊबंदकीचा होवो आणि पुन्हा एक😅दा कोकण माणसांनी फुलून जाऊ दे.याबद्दल मि.समीर खांडेकरां चे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद! 😊कारण मीही लहानपणापासून कोकणात येते
त्यामुळेच ही गोष्ट मनात खूपच भावली. माझ माहेर देवगड.
एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की मी एकदा गोव्याला जात असताना तेजसच्या "वीस्टा डोंब "मध्ये मि.समीर हे माझ्या पुढच्याच सीटवर बसले होते .मला त्यांना हाय् करायची फार इच्छा झाली होती पण इतक्या महान व्यक्तीशी कस बोलाव? अस वाटल.
खुपचं छान....अनेक असे क्षण होते जेंव्हा डोळे वाहू लागले....गणपती बाप्पा मोरया... देवाक काळजी ❤❤❤
खूप छान लेखन , दिग्दर्शन, अभिनय, विषय हृदयस्पर्शी होता , प्रत्येकाने आपली माणसं , बालपण , प्रेम , जिवलग मित्र , संस्कृती कधीच विसरू नये. बोधात्मक मांडली . असेच विषय हळूवार हाताळावे . पुढच्या एपिसोडची वाट पहातीये , ऑल द बेस्ट 😊😊
एक अप्रतिम कलाकृती झाली आहे. सर्व च कलाकारांनी खुप छान काम केले आहे. विशेष उल्लेख झिला साकारणारे जाधव , समीर खांडेकर , दिव्या आणि भक्ती देसाई . समीर ची कविता पण एकदम मस्त. मालिकेच्या कित्येक प्रसंगात डोळ्यांतून नकळत पाणी तराळत आणि एक ओढ लागते आपल्या कोकण ची आणि तिथल्या गणपती उत्सवाची. गेली काही वर्षे मुंबईतला गणपती उत्सव खरोखरच हरवला आहे असे जाणवत होत त्याचं कारण बाप्पा ही कदाचित या मुंबई भूमी पासुन दूर होऊ पाहतोय आणि उत्सवाला आपल्या कोकणात च जातोय असे वाटत. तुमच्या सर्व टीम चे आभार आणि अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया !🙏🙏🙏🙏
Poster boyz 2 aan Timepass ya madhil bhumike nantar ek vagala aani adhil saksham abhineta Samir Khandekar madhye disla ya web series madhyd
चारही एपिसोड्स अतिशय उत्कृष्ठ झाले आहेत सर्वांचे काम उत्कृष्ठ झाले आहे आणि विशेष म्हणजे झिला हया character चे काम अतिशय उत्कृष्ठ आणि नैसर्गिक झाले आहे मालिका खूपच टचिंग झाली आहे
आपल्या सर्व टिमला धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा ❤
What a writing Sameer!! I must say that it this is true reflection of what Kokani Mumbaikar goes thru when you say bye bye to Ganapati Bappa and come back to Mumbai. Hats off to Sameer for remarkable writing and all actors are good special thanks to Zhila character. I still can’t get over this web series! I was eagerly waiting for episode -4 . Truly deserve for full fledge movie in future!!! I am from London but always miss Ganapati from Ratnagiri!!! Tremendous cinematography of Kokan! Please let us know which place this was shot in Kokan! Great work behind the lenses!
हार्ट फोडूचा शिल्लक ठेयल्यास ........
झिला is ❤️ of कोकण.
कमाल आहे हे चॅनल
आणि आता घराचं झालं आता गावातले घ्या विषय.
धन्यवाद!!❤️🙏 Devak Kalji Season 2 सुद्धा आलेला आहे नक्की बघा!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
गणपती बाप्पा मोरया ❤❤मराठी माणसं किती रागात असले तरी एक क्षण पुरेसा असतो मन जुळ्याला ❤❤ ASOVA ROCKS 🙏🏻🙏🏻देवाक काळजी रे
कमी लोकेशन्स, पण दिग्दर्शक /कॅमेरा, एडिटर, लेखन, अभिनय आणि नयनरम्य कोकण ह्यामुळे अत्यंत हृदयस्पर्शी!🌹🌹🌹
खूपच सुंदर, डोळ्यात पाणी आणलत मित्रांनो. Wonderful series with wonderful actors ❤ बाप्पा तुम्हाला भरगोस यश देवो 🙏🏻
देवाक काळजी ही वेब सीरिज तर छान तर झाली आहे विषय हा भाऊ बंद की चा आहे पण त्यामधून बोध घेण्या सारखं आहे.सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा.
येवा कोंकण आपलाच आसा
धन्यवाद🙏🏻
मुकेश भाऊ तुमचा अभिनय कडक... लयभारी... अप्रतिम.... तुमच्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐
zilya kamal Kelis mitra
खूपच सुंदर... सगळेच कलाकार अप्रतिम...झिला तर बेस्टच....आसोवाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏🏻
खूप अप्रतिम वेब सिरीज! सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय! लेखन, दिग्दर्शन, फोटोग्राफी सगळंच अती उत्तम! खूप छान अनुभव दिल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
खूप छान आणि सुंदर सिरीज आहे.. संपूर्ण टीम चे अभिनंदन ...🎉🎉🎉 ❤❤❤
सर्व प्रश्न आणि वाद तिथेच सोडवले जातात ते मुख्य ठिकाण म्हणजे आपले मूळ गाव आणि रक्ताची नाती.खूप सुंदर आणि जड मनाला हलक करणारे एपिसोड.
Khupach chan Webseries… touched our hearts. Waiting for another season
My fav character is Zhila 😊❤️
शेवट खूप छान झाला दोन भाऊ एकत्र आले दोघांनी आपल्या चुका कळल्या व एकञ निघाले असेच प्रत्येक घरात समजून राहावे कोकणाच निसर्ग छान मस्तच धन्यवाद
अभिनंदन शुभेच्छा
👌👍
मन हेलावून टाकणारी कथा .....
येवा कोकण आपलाच आसा ❤️❤️❤️
लय भारी जे गणपतीला कोकणात जात नाहीत त्यांनी ही वेबसिरीज नक्की बघावी. शेवट बघून सगळे हेवेदावे विसरूनत त्यांना आपल्या माणसांबरोबर राहण्याची नक्कीच इच्छा होईल.🎉
❤
||Ganpati bapa morya||
🚩❤️✨
Devaak Kaalji
.. manala bhidnaara vishay...❤. Thank you
खूप लवकर संपवली webseries 😢.... १० episode तरी पाहिजे होते
Climax ची कविता छान आहे...
सगळ्या भांडणारया भावांना असा एक झिला भेटु दे रे बाप्पा ..... खुप छान....खुप जास्त छान....
Beautifully made all four episodes. Enjoyed it. 😊. After watching I really missed my village in Ratnagiri.
Great work all.
Nandu Sawant.
Virginia, USA
खूप खूप छान मी कोकणातला आहे चिपळूण, असूर्डे माझे गाव मला हि अशीच ओढ असते गणपतीला, शिमग्याला गावी जायला. हि मालिका पाहून (४ थी मालिका) डोळ्यात पाणी आले. आणि या मालिकेत सद्याची सत्य परिस्थिती आपण दाखवली. मी आपले आभार मानतो. आपण असेच पुढे जात राहा हिच बाप्पा चरणी प्रार्थना.
🙏🌺ll गणपती बाप्पा मोरया ll🌺🙏
धन्यवाद🙏🏻
Excellent story and very well scripted and executed.
Hats off to all contributed.
And more importantly, am glad this worked well even in the judiciary terms with you. Glad this came to us for view.
Huge thanks to all.
Love from Puneri heart residing in Melbourne ❤❤
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम आणि हृदयस्पर्शी .. 👌👌😍 खरा हा... देवाकच काळजी 🙏😊
सगळ्या कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्द नाहीत कौतुक करायला, काळजाला भिडले सगळेच.
संपूर्ण असोवा टीम चे अभिनंदन
असच आम्हाला छान छान दाखवत राहा
बाकी देवाक काळजी असा
मनापासून धन्यवाद!❤️
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1lCWiNt0D3q-onGSiPFByh
देवाक काळजी Season २ सुद्धा आलेला आहे नक्की बघा!!
काही पण बोल पण एकदम कळीच्या मुद्याला हात घातला आहे आपण सगळेच मुंबईला राहत असलो 2035 पर्यंत हे असच राहील का इकडे विकास नको 2050 मधे लोक मागे वळून हेच शोधायला येतील विकास कितीही झाला मुंबईमध्ये तरीपण शांतता इकडेच मिळते असं नको व्हायला सगळे मुंबईकडे आणि तिकडे रान मोकळं झालय कोणी मारवाडी गुजरातीने आपले बंगले बांधले आहेत आणि आपण पैसे देऊन तिकडे राहतोय आणि हे आपल कोकण असं नको व्हायला कृपया काही करा घरे विकू नका
कसला भारी Episode होता. यार , डोळ्यात पाणी आंल❤
Khup chhan story. Kakanatale Ganapati Bappache darshan n natural soundrya khup chhan.
खुपच छान..आपल्या वाडवडीलांनी मोठ्या कष्टाने हौसेने बांधलेल्या गावातल्या वास्तुला आताच्या पिढीने जपलेच पाहिजे हा संदेश हृदयापर्यंत पोहोचला. आपल्या सर्व टीम च मनापासून अभिनंदन👏
खुपच छान, हृदयस्पर्शी कथा, अप्रतिम आणि दिर्घकाळ स्मरणात राहील अशी web series
मी मित्रम्हणेच्या एपिसोड नंतर पाहीली....खूप खूप सुंदर .सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम .झिल्या खूप छान आणि खरा ..
खूप खूप धन्यवाद!!
Kharch dolyat paani aale...khup chaan series hotya...Ganpati Bappa Morya...
शेवट अत्यंत भावनाप्रधान व आनंददायक झाला
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
देवाक काळजी Season २ सुद्धा आलेला आहे नक्की बघा!☝️
खरी कोकणवासीयांची कहाणी आहे. खरच सर्वांचे डोळे उघडले तर कोकण खरच स्वर्गात रुपांतर होईल. खूप खूप शेअर करा
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुरेख..कोकणातले व्ह्यूज अप्रतिम...झिला चे कॅरॅक्टर खूपच भावले...असा प्रतेक झीला घरात हवा..बाप्पा तुम्हाला. यश देवो..
खूप खूप धन्यवाद अशी अशी च आपली वहीनी कार्यकरत राऊंदे
खरंच खूप छान सीरिज होती.. खूप भावली आणि लक्षात राहिल! अशा अनेक चांगल्या सिरीज येत राहूदे आणि व्हायरल होऊदेत.. समीरची 'मित्रम्हणे' वरची मुलाखत बघून तर आदर वाढलाच होता!! 🙏🏼
अनेक शुभेच्छा!!! ❤😊
Khup chan... Saglyani chan kam ... Bhumika kelya... All the best...ani Thanks.
फारच छान. सांगता अर्थपूर्ण असा हेची दान देगा देवा या अभंगाने केलीत खूप प्रसन्न वाटले. माझ्या आजोबांच्या आवडत्या अभंगापैकी हा एक.
गणपती बाप्पास एकच गाऱ्हाणे की या आसोवाचा विसर आम्हास न व्हावा. आपल्या नवनवीन कार्यक्रमातून आपली भेट व्हावी. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👏👏🎉
धन्यवाद🙏🏻
झीला ने काय काम केलंय यार…रिमार्केबल…स्पीचलेस…मुकेश जाधव हे नेहमीच काम छान करतात…खूप छान…बाकी सगळ्यांची पण काम छान च होतं…आणि कोकण हा माझा नव्हे माझाच नाही तर सगळ्या कोकणकरांचा एक हळवा विषय आहे…सो खूप मस्त होती सीरीज खूप रडवल पण आणि शेवट पण खूप छान केलात…परत एकदा सगळ्यांच खूप खूप अभिनंदन…देवाक काळजी..🙏🏻🙏🏻❤️❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व episodes एका वेळेस बघितले. डोळ्यात पाणी आले
सर्व टीमचे अभिनंदन, आमची मालवणी भाषा दूरवर नेत आहात, पुन्हा अभिनंदन
Khup avdle 4 HI episode.... Heart touching.. Real facts ahet..
काळजाला हात घालणारी मालिका!अप्रतिम !!
🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्कृष्ट लेखन, अभिनय आणि सर्व भाग पाहिले.. समीरजी तुमची मित्र म्हणे वरील मुलाखत पाहिली आणि एकाचवेळी मालिका बघून काढली.. ही मालिका संपूच नये असं वाटलं❤❤❤
अतिशय सुंदर ,असेच उत्तरोत्तर व्हीडिओ येऊ देत ,🙏🙏 आणि देवाक काळजी ,असे अनेक व्हीडिओ येणार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस येणार याची 100 टक्के खात्री आहे
कॅरेक्टर खूप छान established केले आहेत.. e specially *Zilya* .. he did his work100%
Khupach Chan. Rudaysparshi. Zila best
प्रत्येक एपिसोड ने डोळ्यात पाणी आणले। आम्हाला झिला खुप आवडला। दोन्ही seasons ला तोड नाहीं। आमका हि series लय आवडली । पुढल्या वर्ष्याची नवीन कहाणी बघुक आतुर असो अमी कोकणकार। Background music ne man bharun aale!❤🍂
प्रथमतः तुमचे आभार अन् अभिनंदन 🌹 आपल्या कोकणी प्रत्येक माणसांनी पहावी अशीच ही सिरीज आहे ❤🙏
धन्यवाद!!❤️🙏 Devak Kalji Season 2 सुद्धा आलेला आहे नक्की बघा!
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
Khup chan web series hoti dolyatun enare Pani thabaich navach get navat excellent
Khup Chan.... Dolyat Pani aal.... Pratek kokani mansachya hrudyala bhidnara.... 👌👌👌👌
ruclips.net/p/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K
देवाक काळजी Season २ सुद्धा आलेला आहे नक्की बघा!☝️
ज्याचा शेवट गोड, ते सर्वच गोड❤❤❤❤❤
गणपती बाप्पा निमित्त बनून येतो आपल्याला एकत्र आणण्यासाठी.
मी यावर्षी season 2 चा माझ्या जावेने फॉरवर्ड केलेला एपिसोड पाहिला आणि मग वेड्यासारखे season 2 आणि SEASON 1 चे सगळे एपिसोड्स पाहिले. खूप छान. SEASON 2 पेक्षा SEASON 1 मनाला खूप भावला.
खूप खूप धन्यवाद अजून पूढे नक्की share करा!!
@@AapaliSosalVaahini नक्कीच