पुण्यात गणपती बाप्पा म्हटलं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती डोळ्यासमोर येणारच..माझं भाग्य आहे की मला माझ्या आईने मी तान्हे बाळ असताना या सुंदर बाप्पाच्या मूर्तीच्या मांडीवर ठेवलं होतं..आजही बाप्पा तसाच सुंदर आहे आणि आजही तो श्रद्धेने विनवणी केल्यावर प्रसन्न होऊन पावतो..❤
खूप सुंदर माहिती मिळाली! अनेक गोष्टी दगडूशेठ बाप्पा बद्दल माहित नव्हत्या त्या तुझ्या पाँडकास्ट मुळे माहित झाल्या धन्यवाद सोहम! असेच कार्य तुझ्या हातुन घडो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
जय गणेश ...🙏🙏🙏🙏🙏 सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण आपल्या पॉडकास्ट द्वारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे खूप सुंदर , अज्ञात असणारे, तसेच सर्वांना माहीत नसणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रहस्य व सामाजिक कार्य सर्व जनतेसमोर मांडले आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानले पाहिजेत... इथून पुढे देखील आम्ही आपल्याकडून अशाच सुंदर आणि उपयुक्त अशा माहितीची म्हणजेच पॉडकास्ट ची अपेक्षा करतो.,. धन्यवाद 🙏🙏🙏 पुनश्च एकदा ' जय श्री गणेश "
🙏🏻 फार छान podcast, नवीन नवीन माहिती तुम्ही podcast द्वारे आम्हाला देतात.आणि खरंच देगडूशेठ गणपती ट्रस्ट लोकांन साठी फार मोठं सामाजिक समाजसेवा करतात. धन्यवाद सोहम आणि दादाना
सुंदर मुलाखत... खूप नविन माहीती मिळाली...फक्त एक नम्र सूचना तुमची बसण्याची रचना बदला... तुमच्या पाहुण्यांना मान सतत एका बाजूला वळवून तुमच्याशी बोलाव लागत ते बघणाऱ्याला पण त्रासदायक वाटत... मुलाखतकार तिरपा होऊन बसतो पण पाहुणे तस बसू शकत नाहीत ... आकाशिक रिडींग करणाऱ्या खटावकर मॅडमच्या वेळेपासून हे लक्षात आल होत.
Khup chan mahiti milali tumchya doghanche hi abhar👏.Soham ji khup chan podcast karta,tumchya pudhil vatchalis subhechya.Godse dada na pan tyachya pudhil karyas khup khup subhechya,bappa tyanchya hatun aashis khup sari seva karun ghavo👏💐
जय गणेश, व्वाह फारच छान समाजासाठी जे उत्कृष्ट कार्य करताय त्याबद्दल हृदयापासून धन्यवाद 🙏. बाप्पा तुम्हाला अधिक दिवसेंदिवस खुप बळ देवो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. ॥ जय गणेश ॥
पुण्याचं वैभव असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा चा इतिहास समजला. खूप महत्वाची माहिती मिळाली की पूज्य गुळवणी महाराज यांच्या हस्ते याची स्थापना झाली आहे... 🙏 ट्रस्ट च्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती मिळाली... खूप छान.
जय श्री गणेश .....स्वामींच्या आशीर्वादाने तू छान काम करतोय ❤❤❤❤❤Soham tuja golden yallow white light mix aura ahe ..Ani tejasvi he tu ek saglya avtar deva ch aush madhyam ahes tujha he chan punya ahe ....Ani vishesh mhnje tu je podcast kartis te atishay realistic Ani genuine asta ..aj दगडु शेठ हलवाई गणपतीचे महात्मा एका विश्वस्त मार्फत माहीत होण..हे एक गणपती बाप्पा ची लीला आहे..तुझ्या paryt बरोबर अद्भुत लोक येवून भेटत आणि ज्ञान लोकांना देतात ...❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
अक्षय दादा अभिनंदन खूप छान मुलाखत बरीच नवीन माहिती समजली मला एक सुचवावंसं वाटतं ट्रस्टच्या अनेक सामाजिक उपक्रम आहेत आता तुम्ही हिंदू संस्कृती, वेद ,उपनिषद, संस्कृत भाषा, मंत्र... हे शिकवण्यासाठी अध्यात्मिक पाठशाळा सुरू करावेत.. जेणेकरून हिंदू धर्म व संस्कृतीची ओळख नवीन पिढीला होईल. व हयाबाबत कार्य करणाऱ्या महान विभूतींना एक उत्तम व्यासपीठ मिळेल. मनापासून धन्यवाद अतिशय सुंदर माहितीपूर्ण मुलाखत पाहायला व ऐकायला मिळाली.❤🎉🎉
बोलणं सोप आहे….आज ह्याच तीन ते चार पिढ्यांची अविरत कष्ट आणि मेहनती मुळे तसंच जबाबदारीने ट्रस्ट चे नावलौकिक जपून आहे…ट्रस्ट बद्दल छोटी आणि बारीक गोष्ट सुद्धा त्याना माहिती आहे…
कमीट केल्याप्रमाणे हा सुंदर एपिसोड आणल्याबद्दल सोहम आणि सर्व टीमचे धन्यवाद❤ एक विचारायचे होते , दर्शिका ताईंचा नवीन एपिसोड आला तेव्हा आकाशिक शिकण्यासाठी गुगल फॉर्म भरून सबमिट केला होता पण अजूनपर्यंत कुणाचाच रिप्लाय आला नाही असे का बरे ? कधी रिप्लाय येईल ते कृपया सांगावे
दगडूशेठ हलवाई यांचं कौतुक करता येवढंच मानता त्यांना तर त्यांचे वंशज म्हणजेच त्यांच्या भावांची मुले आहेत त्यांना घ्या की ट्रस्ट बॉडी वर …तुमच्या मंडपा समोर दुकान आहे त्यांच किती ढोंगी पाणार करणार अजून तुमच्या पिढ्यान पिढया ट्रस्ट वर आणि जे संस्थापक आहेत ज्याच नाव वापरता पण वंशज नको
जय गणेश बाप्पा न ची इच्छा आहे म्हणून ते काम करत आहेत बाप्पा जागृत आहेत ज्याना तो आपल्या सेवे मध्ये योग्य समजतो त्यांना तो सेवे मध्ये ठेवून घेतो बाकी कामा च्या बाबतीत काही चुका असतील तर बोला उगाच चांगल्या कामात टीका किंवा राजकारण नको हे एक आध्यत्मिक स्थान आहे जय गणेश
पुण्यात गणपती बाप्पा म्हटलं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती डोळ्यासमोर येणारच..माझं भाग्य आहे की मला माझ्या आईने मी तान्हे बाळ असताना या सुंदर बाप्पाच्या मूर्तीच्या मांडीवर ठेवलं होतं..आजही बाप्पा तसाच सुंदर आहे आणि आजही तो श्रद्धेने विनवणी केल्यावर प्रसन्न होऊन पावतो..❤
🙏🙏🙏🙏wahhh
Mi pan mazya mulila thevle hote
अक्षय दादा तु विसरलास सिंधुमाई सपकाळ यांची मुलगी तात्यांना सांभाळाला दिली होती.
सर काय नशीब घेऊन आलात, दगडुशेठ महाराज गणपती मंडळाचे अध्यक्ष झालात तुम्ही ❤
धन्यवाद सोहम.
खूप छान माहीती दिली बाप्पांची 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती मिळाली!
अनेक गोष्टी दगडूशेठ बाप्पा बद्दल माहित नव्हत्या त्या तुझ्या पाँडकास्ट मुळे माहित झाल्या धन्यवाद सोहम!
असेच कार्य तुझ्या हातुन घडो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
Pratibha ji khup khup aabhar tumche🙏🌟😇🌟
APRATIM mahiti Akshay ji
🙏🙏🙏🙏
जय गणेश अक्षय दादा अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..🙏🏻🚩
Jay Ganesh Rishikesh ji🙏
जय गणेश 🌹🙏🌹🙏🌹🙏 खूप सुंदर महिती धन्यवाद 🙏🌹hats of to dagdu shet mandal खुपचं महान कार्य आहे.
🙏🙏🙏🙏
Jay Ganesh
Atishay sudar podcast ani sutsutit savistar mahiti. ❤❤
Pramod ji tumche khup khup aabhar🙏😇🕉️🌟
जय गणेश ...🙏🙏🙏🙏🙏
सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण आपल्या पॉडकास्ट द्वारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे खूप सुंदर , अज्ञात असणारे, तसेच सर्वांना माहीत नसणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रहस्य व सामाजिक कार्य सर्व जनतेसमोर मांडले आहे.
त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानले पाहिजेत...
इथून पुढे देखील आम्ही आपल्याकडून अशाच सुंदर आणि उपयुक्त अशा माहितीची म्हणजेच पॉडकास्ट ची अपेक्षा करतो.,.
धन्यवाद 🙏🙏🙏
पुनश्च एकदा ' जय श्री गणेश "
Jay Ganesh Shyam ji🌟🙏😇🕉️
Aaple khup khup aabhar😃
छान मुलाखत
Thank you🙏🙏
🙏🏻
फार छान podcast, नवीन नवीन माहिती तुम्ही podcast द्वारे आम्हाला देतात.आणि खरंच देगडूशेठ गणपती ट्रस्ट लोकांन साठी फार मोठं सामाजिक समाजसेवा करतात.
धन्यवाद सोहम आणि दादाना
Amol ji khup khup dhanyawad🙏🌟🌟🌟
सुंदर मुलाखत... खूप नविन माहीती मिळाली...फक्त एक नम्र सूचना तुमची बसण्याची रचना बदला... तुमच्या पाहुण्यांना मान सतत एका बाजूला वळवून तुमच्याशी बोलाव लागत ते बघणाऱ्याला पण त्रासदायक वाटत... मुलाखतकार तिरपा होऊन बसतो पण पाहुणे तस बसू शकत नाहीत ... आकाशिक रिडींग करणाऱ्या खटावकर मॅडमच्या वेळेपासून हे लक्षात आल होत.
Ho ho thank you for your feedback! Amhi kahi changes karat ahot je pudhchya podcast madhe tumhala distil🙏🕉️😇🌟
खूप खूप धन्यवाद..cosmostar media..आपल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचा इतिहास आम्हाला कळाला..खूप सुंदर podcast 🙏🙏🌺🌺🌺 मोरया 💫🎉🌹👍🌺
Apurva ji thanks a lot🙏🕉️🕉️🌟🌟
Khup chan mahiti milali tumchya doghanche hi abhar👏.Soham ji khup chan podcast karta,tumchya pudhil vatchalis subhechya.Godse dada na pan tyachya pudhil karyas khup khup subhechya,bappa tyanchya hatun aashis khup sari seva karun ghavo👏💐
Meera ji tumche khup khup aabhar🙏🙏🕉️🌟
Also tumcha naav khup chaan ahe😄
@@cosmostarmedia24 🙏😃
जय गणेश.... बाप्पा मोरया ❤️ सोहमजी खूपच रंजक माहिती आहे... अप्रतिम पॉडकास्ट... कृपया अनेकांनी आवर्जून पाहावा...
Thank you🙏🕉️🌟
खूप छान सोहम पोडकास्ट ऐकण्या आधी कंमेंट केली आहे कारण पोडकास्ट छान असणारच आहे thank you soham
Rupali ji thank you it means a lot☺️
जय गणेश सुंदर मुलाखत
Jay Ganesh🙏😇🕉️
🌺🌺🙏🙏🙏
सार्वजनिक गणेशोत्सवचा आवाज
बाप्पाच्या आशीर्वादाने सार्वजनिक कार्यक्रम उत्सव कसा करावा ह्याचा मार्ग दाखवणारे अक्षय दादा ❤
Shubham ji dhanyawad🙏🕉️
जय गणेश, व्वाह फारच छान समाजासाठी जे उत्कृष्ट कार्य करताय त्याबद्दल हृदयापासून धन्यवाद 🙏. बाप्पा तुम्हाला अधिक दिवसेंदिवस खुप बळ देवो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. ॥ जय गणेश ॥
Amol ji khup khup aabhar🙏🌟🕉️
पुण्याचं वैभव असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा चा इतिहास समजला.
खूप महत्वाची माहिती मिळाली की पूज्य गुळवणी महाराज यांच्या हस्ते याची स्थापना झाली आहे...
🙏 ट्रस्ट च्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती मिळाली... खूप छान.
Tumche khup khup aabhar Madhura ji🙏🕉️🌟😇
जय गणेश
Khup Chan 👌 Jay ganesh 🙏 pune mhanje dagdusheth ganpati . Dhanywad soham .
Thank you Sujata ji🙏😇🌟🕉️
जय गणेश ❤❤
जय गणेश देवा 🌺🌺🙏👏
जय श्री गणेश .....स्वामींच्या आशीर्वादाने तू छान काम करतोय ❤❤❤❤❤Soham tuja golden yallow white light mix aura ahe ..Ani tejasvi he tu ek saglya avtar deva ch aush madhyam ahes tujha he chan punya ahe ....Ani vishesh mhnje tu je podcast kartis te atishay realistic Ani genuine asta ..aj दगडु शेठ हलवाई गणपतीचे महात्मा एका विश्वस्त मार्फत माहीत होण..हे एक गणपती बाप्पा ची लीला आहे..तुझ्या paryt बरोबर अद्भुत लोक येवून भेटत आणि ज्ञान लोकांना देतात ...❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
It means a lot🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup aabhar tumche sagla swamincha icchene ghadtay🕉️🕉️🕉️🕉️😇🙏
Jai ganesh ❤😊
जय गणेश !नमस्कार
Jay ganesh🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you Priya ji🙏
🙏🏻जय गणेश 🙏🏻💐..
Jay Ganesh🙏
जय गणेश 🥰🙏🌷🙏
Jay Ganesh🙏😇🌟🕉️
अक्षय दादा अभिनंदन खूप छान मुलाखत बरीच नवीन माहिती समजली मला एक सुचवावंसं वाटतं ट्रस्टच्या अनेक सामाजिक उपक्रम आहेत आता तुम्ही हिंदू संस्कृती, वेद ,उपनिषद, संस्कृत भाषा, मंत्र... हे शिकवण्यासाठी अध्यात्मिक पाठशाळा सुरू करावेत.. जेणेकरून हिंदू धर्म व संस्कृतीची ओळख नवीन पिढीला होईल. व हयाबाबत कार्य करणाऱ्या महान विभूतींना एक उत्तम व्यासपीठ मिळेल. मनापासून धन्यवाद अतिशय सुंदर माहितीपूर्ण मुलाखत पाहायला व ऐकायला मिळाली.❤🎉🎉
Aparna ji khup uttam suggestion dila ahe tumhi, tumcha ha message amhi nakkich Akshay ji ani trust Prayanta pohchavu🙏
।।जय गणेश।। ।।जय गणेश।। ।।जय गणेश।।
Jay Ganesh🙏🕉️
Mast mahiti
Thank you🙏🕉️🌟
❤ जय गजानन ❤
🙏🙏🙏
खुप छान माहिती
Thank you🙏😇
Akshay dada ❤
🙏🙏🌟🕉️🕉️
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati trust Pune
Ya mandala Madlya karya kartyan chi pn mulakhat ghy🙏🏻
Prayatna kela, next year punha karu😇🙏
जय गणेश 🧡
गणपती बाप्पा मोरया ❤️
जय गणेश❤️🌟🙏
खूप छान
Shweta ji thank you🙏
मस्त सोहम👌🙏
Seema ji thank you😇🌟
जय गणेश
Jay Ganesh🙏
❤
गणपती बाप्पा जगात सर्वांचा वंशा प्रमाणे मुर्त्या ही वेगळ्या पाच पाच पिढ्या ट्रस्टवर पदाधिकारी मात्र तेच
बोलणं सोप आहे….आज ह्याच तीन ते चार पिढ्यांची अविरत कष्ट आणि मेहनती मुळे तसंच जबाबदारीने ट्रस्ट चे नावलौकिक जपून आहे…ट्रस्ट बद्दल छोटी आणि बारीक गोष्ट सुद्धा त्याना माहिती आहे…
तुम्ही पण व्हा ना. आणि ती निवड दर वेळी निवडणूक करून होते.देशाचे वाटोळे करणाऱ्या भैय्या लोकांनी आम्हाला शिकवू नये.
🙏🏻🌺🌿🌿🌺Moraya 🌺🌿🌺🙏🏻
Khup chaan podcast ahe Soham bhaya 😊 thanks
Khup khup aabhar🙏🕉️
Lalabagh chya rajacha itihas pan khup chan aahe. Tyawar pan kara ki ek podcast
Nakkich karayla awadel! Tyanchapaiki konacha contact milu shakel ka?
Cosmostarmedia28@gmail.com
Soham mamata tainche reikiche free section aahe na tyachi link havi hoti.
Halwai he nav ka pdle ahe tya mage kahi reason ahe ka
🙏🙏🙏
🙏🙏🕉️
मंगलमुर्ती मोरया 🙏🌺🌺
कमीट केल्याप्रमाणे हा सुंदर एपिसोड आणल्याबद्दल सोहम आणि सर्व टीमचे धन्यवाद❤ एक विचारायचे होते , दर्शिका ताईंचा नवीन एपिसोड आला तेव्हा आकाशिक शिकण्यासाठी गुगल फॉर्म भरून सबमिट केला होता पण अजूनपर्यंत कुणाचाच रिप्लाय आला नाही असे का बरे ? कधी रिप्लाय येईल ते कृपया सांगावे
Paranjape wadyat Ganpati bappa hote amhi rose tithe jaycho
🙏🙏🙏
कितीही पिवळ असलं तरी सोनं ते सोनं पितळ ते पितळ असत
0:04 विश्वस्त म्हणतात रे विश्वस्थ नाही....😊
Thank you for the correction Bhumika ji!
Halu halu hya saglya goshti shiktoy🙏😇
@@cosmostarmedia24 All the best
वडापाव आणि इतर खाद्य पदार्थ विकायला बसणारे सुद्धा दगडूशेठ गणपती बाप्पा चे भक्त असतात हे गोडसे साहेब विसरले का.
😢😢😢😢
दगडूशेठ हलवाई यांचं कौतुक करता येवढंच मानता त्यांना तर त्यांचे वंशज म्हणजेच त्यांच्या भावांची मुले आहेत त्यांना घ्या की ट्रस्ट बॉडी वर …तुमच्या मंडपा समोर दुकान आहे त्यांच किती ढोंगी पाणार करणार अजून तुमच्या पिढ्यान पिढया ट्रस्ट वर आणि जे संस्थापक आहेत ज्याच नाव वापरता पण वंशज नको
वंश परिवार आणि सार्वजनिक गणपती मंडळ यामध्ये फार मोठा फरक आहे खोट्या गोष्टी प्रसिद्ध करू नका
जय गणेश
बाप्पा न ची इच्छा आहे म्हणून ते काम करत आहेत
बाप्पा जागृत आहेत ज्याना तो आपल्या सेवे मध्ये योग्य समजतो त्यांना तो सेवे मध्ये ठेवून घेतो
बाकी कामा च्या बाबतीत काही चुका असतील तर बोला उगाच चांगल्या कामात टीका किंवा राजकारण नको
हे एक आध्यत्मिक स्थान आहे
जय गणेश
Anchor should be aware, and full information about the topic and interview personality
Very true!
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे चौथे वंशज जिवंत आहे खोट्या बातम्या टाकू नका
कवडे शास्त्र वाले बोलवा एकदा
रमलं विद्या वाले हे वेगळे आहेत बर का नाहीतर त्यांना बोलवतल
थोडी माहिती देऊ शकाल? हे माझ्यासाठी नवीन आहे🙏
Karthikeyean 2 पहिला असेल तर त्या मध्ये एक कवड शास्त्र वाले दाखवेल आहेत
सूंदर podcast...पण सोहमची तुमच तूमच्या मराठी भाषेवर प्रभुत्व बरच कमी आहे....इंग्रजीचा वापर जास्त आहे
Thank you Kiran ji! Ho agdi barobar ahe tumcha, shiknyacha attahaas ahe🕉️🙏🌟😇
उत्सवाची शान दगडूशेठ गणपती लालबाग राजाच्या मंडळाने जरा शिकावे या मंडळाकडून.नाही तर नुसती चमकोगिरी.
जय गणेश
जय गणेश❤🌎
🙏🙏
जय गणेश 🙏🙏🌺🌺❤❤️
Jay Ganesh🙏🕉️