गोष्ट मुंबईची: भाग ७७- पारशींचा सहभाग असलेल्या मुंबईतल्या दंगली | Parsi Riots: Gosht Mumbaichi Ep 77

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июл 2021
  • मुंबईतल्या दंगलींचा उल्लेख झाला की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाली असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण १९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबईत झालेल्या तीन दंगलींमध्या पारशी समाजाचे लोक सहभागी होते. पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती. पण नेमक्या या दंगली उसळण्याचं कारण काय होतं? त्यानंतर नेमकं काय घडलं? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
    #गोष्टमुंबईची​ #GoshtMumbaichi #Parsi
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 798

  • @Loksatta
    @Loksatta  3 года назад +31

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 3 года назад +1

      मुंबईचे वण॔न - श्री गोविंद नारायण माडगांवकर १८६३ सालचे पुस्तक........

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Sarshee Tethe Parshi 🗣️🤧✍️📢🇮🇳

    • @hanmantbuwamagar3830
      @hanmantbuwamagar3830 Год назад +1

      फारच माहीती पर लेख,आभार,

    • @thakurpatil3675
      @thakurpatil3675 Год назад

      @@sanjeevhardikar4092 bhu in

    • @tukaramaiwale2986
      @tukaramaiwale2986 Год назад

      ​@@hanmantbuwamagar3830 Drmmjjñ4 by byíooó by in

  • @parthhate956
    @parthhate956 Год назад +4

    एक खरा मुंबईकर ह्या नात्याने माझ्या साठी आपण दिलेली मुंबई आणि पारशी समाजाची माहीत फारच आश्चर्यचकित करणारीच आहे.
    धंन्यवाद.

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад +41

    फारच सुंदर माहीती होती, अश्या अनेक गोष्टी ज्या लोकांना माहीत नाही, व त्या मुळे लोकांना मुंबईचा इतिहास पूर्ण पणे लोकांना माहीत असणे आवश्यक आहे.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 3 года назад +10

    मला आजपर्यंत पारशी समाजाने मुंबईच्या आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक प्रगतीकरिता मोलाचा हातभार लावल्याची माहिती होती. परंतु आता या नव्या पैलूचीही माहिती मिळाली. तसे या पारशी समाजाच्या सहिष्णु दयाळू स्वभावामुळे मुंबईचे भले झाले हे मात्र नक्की. सर, ओघवत्या शैलीमध्ये दिलेल्या या नाविन्यपूर्ण माहितीबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @vasantumale5896
    @vasantumale5896 2 года назад +8

    पारशी लोकांविषयी अतिशय उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Год назад +3

    नमस्कार आणि खुपच छान माहितीपूर्ण अभ्यासक आहात आपण. आपला आवाज आणि वाचन श्रवणीय आहे. जुन्या काळात अनेक गोष्टी घडल्या त्यावर आपण माडलेली माहिती व आपले निवेदन छानच आहे👏👍🌹🇮🇳👌

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 года назад +39

    हा इतिहास आम्हाला प्रथमच कळला त्या बद्दल धन्यवाद
    तुमची सांगण्याची पद्धत उत्तम

  • @nileshbari2541
    @nileshbari2541 3 года назад +14

    एवढी मोठी माहिती एवढ्या कमी वेळात सहज,उत्तम व रोचकपणे मांडली त्याबद्दल धन्यवाद.

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde7240 3 года назад +15

    मी तुमचे सर्व भाग अगदी मन लाऊन बघतो
    खरंच आमची मुंबई अशी होती
    मी परळ येथे राहत होतो त्यामुळे मला मुंबई ची बरीच माहिती आहे

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 года назад +8

    श्री भरत गोठस्कर जी नवी मुंबईचा इतिहास पण आताच लिहून ठेवा नवी मुंबई शहर बनण्याच्या पहिला फक्त मराठी लोकच राहायचे नवी मुंबई शहर झाल्या नंतर बाकीचे भाषेचे लोक राहायला आले दोनशे वर्षा नंतर येणारा म्हणायला नको पहिल्या पासून अमुक लोक राहायचे आणि तमुक लोक राहायचे म्हणायला

  • @rajeshpande3106
    @rajeshpande3106 3 года назад +70

    भरत गोठसकर, तुमचे शतशः आभार. आम्हा पुणेकरांना ही कौतुक करायला लावेल अशी उत्कृष्ट मांडणी आणि वर्णन. मुंबईच्या माझगाव भागात पूर्वी आमचे सासरे राहत. त्यांच्याकडून मुंबईच्या समृद्धीची झलक मिळाली होती. पण तुम्ही तर त्यावर कळसच चढवला. मुंबई बघायची तर खाकी टूर्स बरोबरच अशी अनिवार इच्छा होण्याइतके हे मोहक वर्णन आहे.

    • @abhichothe9599
      @abhichothe9599 3 года назад +2

      Lavdyavar bantoo punekar ani tyanchi bandhni 🤣

    • @haribhausalunkhe1054
      @haribhausalunkhe1054 3 года назад +1

      फार उत्तम.गोटस्कर साहेब,कधीही न ऐकलेली माहिती आपल्यामुळे मिळाली .आपली सांगण्याची पद्दत पण खूप छान.

    • @kimlockrubber769
      @kimlockrubber769 3 года назад

      मराठीवर प्रभुत्व ही पुणेकरांची मिरासदारी अजिबात नाही. पुणेरी पाट्यावर दिसणारी तद्दन बाष्कळ पोराटकी ही खास पुण्याचीच मिरासदारी........

    • @sandeepdagwar2089
      @sandeepdagwar2089 3 года назад

      @@abhichothe9599 😁😁😁👌

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 года назад +25

    सर या भागात च नव्हे तर सर्व भगात तुम्ही जो अत्यंत दुर्मिळ इतिहास आम्हाला सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद तुमचे सादरीकरण पण खूप छान आहे

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Год назад +3

    खुप छान पध्दतीने आमच्या मुंबई ची ऐतिहासिक घटनांची माहिती करून दिली.माझा जन्म मुंबईत झाला.आता तर मी सिनीयर सिटिझन आहे.त्यामुळे मुंबईच्या इतिहासाबाबत नेहमीच उत्सुकता असते.धन्यवाद.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +146

    साहेब, तुमची बोलण्याची आणि माहिती सांगण्याची पद्धत आम्हाला जागेवर खिळवून ठेवते. आणि वेळ संपल्यावर पुढील विडिओची वाट पहायला लावते. असं वाटतं की विडिओ संपूच नये. खुप खुप धन्यवाद आणि आभार आहे. 🙏🏿

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 3 года назад +18

    छान, उत्कंठापूर्ण, चमत्कारीक, अत्यर्क, विस्मयकारक माहिती. शांतीप्रिय पारसी समाज असं काही वर्तन करेल असं वाटलं नव्हतं. मुंबईत पूर्वी एक कोणीतरी अंडरवर्ल्ड पारसी दादा होता एवढं ऐकण्यात आलं होतं.

  • @gms55644
    @gms55644 3 года назад +26

    Mumbai is historically important in every aspect a lovely place with lovely people . I love my Mumbai

  • @jaihind6515
    @jaihind6515 3 года назад +93

    पारशी समाज 'हॅप्पी गो लकी' अशा विचारांचा उमदा समाज आहे. स्वतः वरच जोक करतात आणि खळखळून हसतात. त्यांची ही वेगळीच ओळख ऐकून नवल वाटले.

    • @rohit.k7920
      @rohit.k7920 3 года назад +3

      Parsi mhnje Angrezanche naukar....mhnun aamir..

    • @yashshinde6114
      @yashshinde6114 3 года назад +7

      @@rohit.k7920 ratan tata,aditya birala,rahul bazaz etc Paris ahet

    • @spe1412
      @spe1412 3 года назад +7

      @@rohit.k7920 Adar poonawala,Godrej pan Parsi ahet

    • @jayandragandhi2527
      @jayandragandhi2527 3 года назад +2

      @@yashshinde6114 Rahul Bajaj sindhi ahet bahutek

    • @bhargo8
      @bhargo8 3 года назад +4

      @@yashshinde6114 Birla ani Bajaj Marwadi aahet

  • @indiasswapnil7606
    @indiasswapnil7606 3 года назад +15

    तुमचे व्हिडीओ बघायला लागल्या पासून परत मुंबई कधी उघडतेय आणि ती जागा बघतोय असं झालाय, जन्म मुंबईतला पण काही माहित नाही, तुमची माहिती पुढल्या पिढी ला पण दाखवीन आठवणीने thnks सर

  • @avdhutpawar7086
    @avdhutpawar7086 3 года назад +6

    तुमचं जेंव्हा "खालती टाका♥️" हे ऐकलं म्हणून एक कंमेंट बाकी तर एकदम "जाम भारी"👌

  • @pbbu173
    @pbbu173 2 года назад +1

    उत्तम. खरा ईतिहास. जय महाराष्ट्र.

  • @ajaymagar7867
    @ajaymagar7867 3 года назад +12

    ह्या मलिकेमधून मुंबईबद्दल माहीत नसलेली माहिती समजत आहे, लोकसत्ता आणि खाकी टूर्स हा उपक्रम असाच सुरू ठेवा. खूपच छान आणि स्तुत्य उपक्रम ❤️

  • @cococountry774
    @cococountry774 3 года назад +3

    असा असामान्य विडिओ युट्यबवर कुठलाही नाही. बोलण्याची शैली व सादरीकरण उत्कृष्ट. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकली. मुसलमान हे सदा हैवानच होते याचा अजून एक पुरावा मिळाला.

    • @ismailshaikh8202
      @ismailshaikh8202 3 года назад +1

      ते उडायचेच राहिले तुझ्यावर...

  • @mangeshchavarkar5058
    @mangeshchavarkar5058 Год назад +1

    अतिशय माहितीपूर्ण लेख ऐकला मुलाला आनंद झालाय धन्यवाद

  • @100tukaram
    @100tukaram 3 года назад +1

    खूप छान जुनी मुंबई बद्दल माहीत दिली सर आभार

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 3 года назад +18

    नेहमीप्रमाणे हा भाग पण अप्रतिम झाला. प्रत्येक वेळी वाटते ह्या भागात छान माहिती मिळाली आणि हे असं गेले 80 भाग पाहताना वाटत आलं.

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад +3

    पारशी लोक खरं तर पर्शियाचे, पण 1200 वर्षापुर्वी येथे येऊन भारतीय मातीशी इतके एकरुप झाले की त्यांनीच भारतीय विकासाची मुहूर्तमेढ रोवली, एवढच काय पण दादाभाई नवरोझजी यांच्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले.

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 3 года назад +2

    खूप छान माहिती धन्यवाद लोकसत्ता 🌹🙏

    • @madhukarrikame9
      @madhukarrikame9 3 года назад +2

      Madhukar रिकामे from दैनिक रायगड नगरी and m/सांग. Aditya publicity and media services 🌹🙏

  • @pratimakadlag478
    @pratimakadlag478 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती ,सर तुमच्यामुळे मिळते.

  • @dattatraysa4015
    @dattatraysa4015 3 года назад +3

    मुंबईत राहून हा इतिहास प्रथमच आपल्या कडून कळला.... आपली माहिती अभ्यासपूर्ण असते आणि ती सांगत असताना प्रदिप भिडेंची आठवण होते... पूर्वी नेहरू तारांगण इथे आकाश दर्शन या कार्यक्रमात त्यांचा आवाज निवेदनासाठी वापरला होता. तसेच साम्य आपल्या आवाजात आहे... आपली मुंबई विषयी जुनी माहिती खुपच अभ्यासू आणि चित्ररूपाने किंवा प्रत्येक्ष त्या ठिकाणी जाऊन शूट करून सांगितलेली माहिती नाविन्यपूर्ण असते.... आपले हे सुंदर आणि माहिती पूर्ण काम असेच चालू ठेवा आणि तरुणाईला खरा इतिहास आपल्या कडून कळावा हि सदिच्छा.... 🙏

  • @stoic304
    @stoic304 3 года назад +6

    अद्भुत, अविस्मरणीय क्षणांना उजाळा..तुमचे सदैव ऋणी राहू या व्हिडिओज साठी🙏

  • @ajitsawant6080
    @ajitsawant6080 3 года назад +9

    Mi marathi ahe pan parsi samajabaddal mala purvi pasun adar ahe karan parsi samaj ha nyaypriy suanskit ani shantipriy samaj ahe.sir jamshedji Tata,sirRatanji Tata ,sir JRD Tata he adarsh ahet,salute parsi samajasathi ....

    • @amarkhadse4965
      @amarkhadse4965 3 года назад

      गांजावाला पारशी आहे ना नाव कशे पडले ते ही गांजा वरून?

    • @ajitsawant6080
      @ajitsawant6080 3 года назад

      British kalat te karat astil ganjachi sheti vyavsay tyamule kadachit kiva konitari takalu asel dhsndyavar basnara tysmulehi asel but parsi is great....

  • @historyofindiatourwithfood4929
    @historyofindiatourwithfood4929 2 года назад +2

    Very nice comment. Thank you. Ganpati shreeji, Allah, God, vaheguru bless you. Mumbai.

  • @dineshmanjrekar2406
    @dineshmanjrekar2406 3 года назад +23

    साहेब, तुम्हीं जे सांगताना ज्या पद्धतीने अस भास होतो की त्याकाळी आपणच होतो, असंच मनाला वाटते,

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад +2

    वा खूप छान निवेदन आणि संकलन, इतिहासातील काही गोष्टी नव्याने आणि आश्चर्यकारक रित्या समजतात.

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 Год назад +1

    खुपच छान माहिती जी प्रथमच कळली,अगोदर कधीच मिळली नाही. धन्यवाद 🙏🏼

  • @bipinkendre
    @bipinkendre 3 года назад +20

    खूपच अप्रतिम, शनिवार म्हटलं की तुमची आठवण येते ...👌

  • @manikpatil5940
    @manikpatil5940 3 года назад +6

    मुंबईच्या जडणघडणीत त्यावेळचे चांगले तसेच वाईट प्रसंग याबाबत समर्पक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले विचार आम्ही आवश्य ऐकू. परत एकदा धन्यवाद.🙏🙏

  • @vilasmatal8149
    @vilasmatal8149 Год назад +1

    सर.आपण सुंदर माहीती देता आणि आजची सुंदर. आहे

  • @chaitaligudekar8813
    @chaitaligudekar8813 3 месяца назад +1

    एकदम मस्त. खूप छान. अप्रतिम

  • @madhu_baraskar3218
    @madhu_baraskar3218 3 года назад +6

    प्रत्येक भागाचा शेवट हा नवीन भाग येण्याची उत्सुकता वाढवून जातो
    सर्वच माहिती खूप छान आहे 🙏🏻

  • @jagdishpurohit3561
    @jagdishpurohit3561 3 года назад +6

    अतिशय उपयुक्त माहिती, गत कालात साक्षात असल्यासारखे वाट्ले काही क्षण

  • @sachinbhadane2216
    @sachinbhadane2216 3 года назад +1

    Khup chhan mahiti detat sir ashich itihaas sachi mahiti apan det rahavi aapali mahiti sanganyachi padhat khup chhan ahe manasala khilaun thevate
    Thanks

  • @TheDineshj
    @TheDineshj 3 года назад +7

    उत्तम video, संदर्भासहित माहिती, उत्तम सादरीकरण, sir हॅट्स ऑफ

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 2 года назад +2

    भरतभाई.. तुम्ही खरंच खूप छान विवेचन केले.. खूप आनंद झाला.. 🙏🙏🙏

  • @hemantkelkar2802
    @hemantkelkar2802 3 года назад +3

    खूपच सुंदर माहिती आणि तुमची माहिती विषयी अभ्यास विलक्षण आहे

  • @drarvindagarkarjain5978
    @drarvindagarkarjain5978 3 года назад +2

    ज्ञानवर्धक
    खूपच महत्वपूर्ण माहिती

  • @anilshinde7569
    @anilshinde7569 Год назад +1

    खूप खूप छान आहे माहिती दिली सर धन्यवाद

  • @chandrakantpotdar7528
    @chandrakantpotdar7528 3 года назад +2

    फारच सुंदर रीतीने माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. पूर्वी मुंबईत इतकं सारं घडून गेले आहे हे आज आम्हाला कळतंय हे ऐकून धन्य वाटते.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 3 года назад +2

    Khup sundar mahiti Mumbai chya etihasabaddl milteya

  • @sanjaydhas8121
    @sanjaydhas8121 3 года назад +68

    फिरोज गांधी हे पारशी होते, त्यांच्या मुंबईतील जन्मस्थळाविषयी व मोठे झाल्यावर स्वातंत्र्य चळवळीत नंतर त्यांनी गांधी हे आडनाव कसे धारण केले ते सांगा, म्हणजे त्यांच्याविषयीचे व नेहरू/ गांधी घराण्यातील बरेचसे गैरसमज दूर होतील.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +11

      फिरोझ दारुवाला हे त्यांचे नाव होते.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 года назад +11

      @@rameshmhatre1565 हा गांधी कुठून कुठे घुसला बरे,ह्या शब्दाने अनर्थ घडविला भारतातील हिंदुवर.
      त्या शब्दाचा अर्थ तरी काय ??
      मध देणारी माशी ला गांधील माशी म्हणतो,त्या चावऱ्या माशिवरून तर नाव नाही पडला ना ?

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 3 года назад +7

      माझ्या माहिती प्रमाणे फिरोज गांधी पारशी नाही तर मुस्लिम होते.

    • @prathameshpatil6237
      @prathameshpatil6237 3 года назад +7

      @@chandrashekhardandekar1260 nahi...te Parsi ch hote....
      Sir...kahi Parsi lokanchi nawe & muslim nawe hyat samanata ahe......
      Karan Parsi he mulche Irani ahet(but Not Muslims).........ani Tyanchi kahi adnawe Gujarati ahet karan te sarv pratham Gujarat madhe ale Iran hun......
      Eg.Roosy Modi ( Parsi,Ex MD of Tata Steel)....though his Surname is Modi ...he is not Hindu like Narendra Modi but he is Parsi...

    • @bilalshaikh7055
      @bilalshaikh7055 3 года назад +2

      @@chandrashekhardandekar1260
      Itcell ani what's up university chya information pasun laamb raha sir

  • @suhasjagtap3383
    @suhasjagtap3383 3 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @mukundpuranik1020
    @mukundpuranik1020 3 года назад +9

    I knew this through my father but notin details. Thank you for excellent presentation & sharing intricate facts.

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 3 года назад +6

    तुमचा प्रत्येकच एपिसोड अप्रतिम आणि माहीतीपुर्ण असतो त्याचप्रमाणे हा एपिसोड सुद्धा खुप माहीतीपुर्ण होता,मी तुमचा हा कार्यक्रम 1 एपिसोड पासुन बघतोय आणि तो असाच पुढे चालु राहावा ..

  • @jit4903
    @jit4903 3 года назад +1

    माहिती फारच छान आहे

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 3 года назад +1

    धन्यवाद साहेब

  • @RamzanKhan-cb7rc
    @RamzanKhan-cb7rc 3 года назад +1

    Chan mahiti dili saheb thanks

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 3 года назад +10

    फार आधी म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी ही माहिती वाचलेली.

  • @sanjaymarathe1840
    @sanjaymarathe1840 3 года назад +2

    खरंच हा इतिहास आम्हाला अगदी अनोखा आहे.

  • @Abhishek_Sable
    @Abhishek_Sable 3 года назад +2

    खूप छान महिती , नेहमी प्रमाणे , नवीन एपिसोड ची वाट बघत आहे आता 👍

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 3 года назад +12

    बहुत ही अच्छे तरीके से आपने यह विडियो बनाया है। तहे दिल से आप और आप की पूरी टीम को सलाम। शुक्रिया।

  • @utkarsh712
    @utkarsh712 3 года назад +17

    आपण ही सीरीज सुरू करून खुप उपयुक्त माहिती व इतिहास सांगायचे काम करत आहात,
    सर्व भाग पाहिले आहेत..
    धन्यवाद... 🙏

  • @vishalrane6947
    @vishalrane6947 3 года назад +4

    धन्यवाद साहेब, अमूल्य माहिती...🙏👍

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 года назад +2

    नेहमी प्रमाणे खूप छान माहिती🙏

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 3 года назад +2

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @user-us4ji4je6m
    @user-us4ji4je6m 10 месяцев назад +1

    Khup chan mahity milali 🙏🙏

  • @parasrajbhar8733
    @parasrajbhar8733 3 года назад +2

    ज्ञान वर्धक माहिती दिलात खूब खूब धन्यवाद।

  • @AnuzVlog
    @AnuzVlog 3 года назад +41

    कृपया "कापड मिल, कामगार आणि मुंबईची जडणघडण" ह्यावर एक विडिओ नक्की बनवा"

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 3 года назад +1

    फारच महत्त्वपूर्ण माहिती

  • @kirans88kulkarni74
    @kirans88kulkarni74 3 года назад +4

    ना पारसी ना मुस्लीम महाराष्र्ट फक्त हिंन्दुंचा...

  • @prasadhanumante9989
    @prasadhanumante9989 Год назад +1

    सुंदर उपयुक्त माहिती

  • @narendrazemne2963
    @narendrazemne2963 Год назад +1

    पारशी समाजाविषयी चांगली माहिती दिली.

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe4602 3 года назад +2

    खुपच उपयुक्त माहिती व साध्या पध्दतीने समजेल असं सादरीकरण

  • @986935760
    @986935760 3 года назад +6

    Very interesting. Like to see this video again and again.Thank you very much for this upload.

  • @anantchavhan121
    @anantchavhan121 3 года назад +1

    फार ऊपयुक्त माहीती कळली

  • @shubhamborkar5769
    @shubhamborkar5769 3 года назад +1

    खरंच सुंदर

  • @nileshr5826
    @nileshr5826 3 года назад +3

    अतिशय सुंदर आणि दुर्मिळ माहिती सांगितलीत... 👍👍👍

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Год назад +1

    माहिती महत्वाची. Thanks.

  • @Madhindu19
    @Madhindu19 3 года назад +6

    Very clear , very detailed, with all evidence , what else value add you can give!! Ultimate video

  • @vishnujoshi2086
    @vishnujoshi2086 3 года назад +1

    गोठोस्कर सुन्दर अती सुन्दर👌👌👌👌

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Год назад +1

    फार वेगळी अशी चर्चा आहे

  • @kvm269
    @kvm269 3 года назад +1

    Khup thank you...evdhi juni mahiti share kelya baddal 👍

  • @deepaklad820
    @deepaklad820 Год назад +1

    खुप छान माहिती सांगीतलि.

  • @rameshjagtap7160
    @rameshjagtap7160 3 года назад +1

    Very nice of you dear sir 🙏👍

  • @sunitamirwankar6165
    @sunitamirwankar6165 3 года назад +1

    दुर्मिळ व उत्कृष्ट माहिती.

  • @kailasphanashikar8587
    @kailasphanashikar8587 3 года назад +11

    शतशः धन्यवाद, प्रत्येक भाग पुनः पुन्हा पाहावा अशा तर्हेने मांडला आहे. खाकी टूर्स सोबत मुंबईच्या फेऱ्या मारायला नक्की आवडेल.

  • @naikamol7546
    @naikamol7546 3 года назад +1

    Khup chan sir changali mahiti

  • @janardangaikwad5677
    @janardangaikwad5677 3 года назад +2

    Beautiful episode.Thanks.

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 3 года назад +2

    खूपच छान माहिती

  • @user-ni4yj1rh1w
    @user-ni4yj1rh1w Год назад +1

    खुपच छान माहिती दिलीत 🙏

  • @bhagwanananda5579
    @bhagwanananda5579 3 года назад +1

    फार सुंदर माहिती

  • @rajatkamble5378
    @rajatkamble5378 3 года назад +1

    Khup chaan navin mahiti Mumbapuri bddal

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 года назад +2

    मुंबईतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहात त्यांने काही जणांच्या स्मृती स जाग येते तर बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्य वाटते. मुंबई च्या अशा अनेक घटना पुस्तक रूपाने उपलब्ध असतील पण पुस्तके विकत घेऊन वाचणार कोण ? अशा वेळी तुमच्या सारखे अधुनमधून अशा गोष्टी सांगतात त्यामुळे मनोरंजन होते व ज्ञानात भर पडते. धन्यवाद !

  • @satishraikar1088
    @satishraikar1088 3 года назад +2

    अचंबित करणारी छान माहिती सांगितल्या बद्दल
    धन्यवाद !

  • @jayendrasakpal1210
    @jayendrasakpal1210 3 года назад +1

    FARACH SUNDAR .....
    THANK YOU SO MUCH 🙏

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Год назад +1

    खरं तर पारधी समाज तसा शंति प्रिय

  • @veereshkumar-qk1di
    @veereshkumar-qk1di Год назад +1

    Bahot badhiya.

  • @krishnapatvi4240
    @krishnapatvi4240 3 года назад +1

    खुप छान सादरीकरण

  • @tribhuvangoriya9634
    @tribhuvangoriya9634 3 года назад +1

    Khup ahe changli, tumchi script hoti, juna Itihaas aaykun anand vatla, thank u aasij dusri aaitihasik ghatna aacha samor aanat raha he apeksha.

  • @rocket9able
    @rocket9able 3 года назад +1

    खूपच सुंदर...माहिती. धन्यवाद

  • @shashanklimaye8926
    @shashanklimaye8926 Год назад +1

    वाह: खूप छान. नव्याने कळलेली माहिती आवडली.