बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पिअर... दोघांत फरक काय आहे? | गोष्ट मुंबईची: भाग ६५ | Gosht Mumbaichi Ep 65

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पहिल्या अध्यक्षांच्या नावे जी इस्टेट बांधण्यात आली ती म्हणजे बॅलार्ड इस्टेट. समुद्र खोल करताना जो कातळ तोडला त्याच्या भरावातून हा भाग तयार करण्यात आला. बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पिअर किंवा बॅलार्ड बंदर या दोन वेगळ्या वास्तू आहेत. बॅलार्ड पिअर हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय वाहतुकीचं बंदर होतं. इथंच मोल रेल्वे स्टेशन होतं जिथून आताच्या पाकिस्तानमधील पेशावरला जाणारी फ्रंटियर मेल सुटायची. या भागाचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची​ #GoshtMumbaichi​ #BallardEstate
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 133