दर्यावीर मायनाक भंडारी, ऊर्फ मायाजी भाटकर, व त्यांचे शूर पुतने हरजी भाटकर, यांच मुळ गाव रत्नागिरी, भाट्ये येथे आहे. आम्हां भाटकरांमध्ये दर्यावीरांच विशेष महत्व आहे. आणि या कलियुगात घोड्यावर स्वार होऊन हाती भवानी तलवार घेऊन दुराचारी गनीमांची मुंडकी छाटनारे, कल्की सम देवरुपि राजे श्रीमंत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही शूर मावळे आहोत. 🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभौ.🚩
@@DimebagGaurav बेटा आम्ही पार्टी बिर्टी बनवून गँग बनवून गुंडागर्दी नाही करत आमचा समाज शिकलेला आहे आम्ही अन्याय विरुद्ध आवाज उठवतो आमची माणसं Indian Army, Navy मध्ये तुला भरपूर सापडतील. तुला जर नाही आमच्या सोबत राहायचं तर मग निघ इकडून.
@@DimebagGaurav घरातून बाहेर पड मग समजेल आम्ही कुठल्या पार्टी मध्ये आहोत आणि नाही कोण कोणाला आम्ही उभा केला कोणाला त्याची लायकी दाखवली. तू एवढा बोलतोस तू कुठल्या समाजाचा आहे आणि काय केले तुझ्या समजाने ते सांग.
@@MeKaustubh17aamchi? Tula saglya community chi loka sagli kade sapadtil. Indian army, airforce,etc. mag kahi khalistani kahi dargewale. Sagle aahet india madhe. Does not mean maza point wrong prove zala. Bhandari samaj jo maza aahe tyavar abhyas kar samzel kiti unite aahe. Tuza mahit nahi mala. Most disintegrated samaj jar asel Maharashtra madhe tr toh bhandari samaj. Kiti pan history baher kadh after shivaji maharaj empire. Rahili goshta nigaychi. Maharashtra kunachya bapacha nahi jo mala sangel nigayla. Ja vachun ye.
गोव्यातील शिवोलीचे शिवलकर रत्नागिरीतील मांडवी गावात स्थायिक झालेत . शिवलकर हे दर्यावर्दी व्यापारी होते . बहुतांश भंडारी समाज दर्यावर्दी त्याकाळी नॉर्वे स्वीडन सारखा देशांमध्ये मिठाचा व्यापार करीत होते . जयगड किल्ल्याचे किल्लेदार पवार ( भंडारी ) यांनी मांडवीतील शिवलकरांची छत्रपती शिवाजी महाराजांशी जयगड येथे भेट घडवुन आणली . महाराजांनी त्यांना आरमारप्रमुख बनविले आणि त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांना महानायक ही पदवी दिली त्याचा अपभ्रंश मायनाक असा झाला. जे शिवलकर आरमारात दाखल झालेत त्यांनी आपले आडनाव मायनाक लावले . सिंधुदुर्ग किल्ल्याचे बेट सुद्धा आरमारप्रमुख मायनाकांनीच महाराजांना दाखविले ते माहाराजांना पसंद पडल्यावर तिथे जलदुर्ग बांधण्याचे निश्चित झाले . त्यावेळी मुघलांचा फार सुळसुळाट होता . सिंधुदुर्ग किल्ला बांधताना मालवण येथील पडवळ नावाच्या दर्यावर्दी भंडाऱ्याने कारागिरांना संरक्षण पुरवून सिंधुदुर्ग किल्ला बांधुन घेतला . रायगड येथील खांदेरी किल्ला स्वराज्याच्या ताब्यात आणल्यानंतर मायनाकांचे वास्तव्य अलिबाग मधील मायनाकवाडी आणि माहिम मुंबई या ठिकाणी होते .
*खरतर गोव्यातील शिवोली गावचे शिवलकर आहेत ( आताचे सिवोलीम ) आताही शिवोलीत त्यांची कुलस्वामिनी सातेरी देवीचे भव्य मंदीर आहे, तर त्याकाळी शिवोलीत शिवलकरांची गलबत होती परंतु इंग्रज गोव्यात पहीले आले व त्यांनी बाटवाबाटवी चालु केली ते रात्रीचे गावात येऊन विहीरीत पाव टाकायचे व ते पाणी गावकरी प्यायले की ते बाटले की ख्रिच्छन झाले अशी सर्वसाधारण भावना होती व त्याला कंटाळून हे शिवोलीचे शिवलकर आपली गलबत व आरमार घेऊन महाराष्ट्रातील समुद्रकीनारी निघाले व योग्य अशी जागा शोधत होते,त्यावेळी मांडवी ही अशी समुद्रकाठी जागा होती की तीथे गलबत व जहाज ही पावसाळयात वादळ वारापासुन पुर्ण सुरक्षीत राहतील अशी जागा त्यांनी निवडली व त्या सगळ्या शिवलकरांनी मांडवी रत्नागिरीत येथे कायमचा मुक्काम केला व आपला व्यवसाय वाढवला तदनंतर महाराज्यांना ज्यावेळी समुद्री आरमाराची गरज लागली त्यावेळी महाराजांचा साथीदार दौलतखान पठाण यांने महाराजांना रत्नागिरीतील शिवलकरांचे नाव सुचविले व आरमारात सामील करुन घेतले व त्यानंतरच शिवलकरांना मायनाक ही पदवि महाराजांनी दिली हा पुढील इतिहास आहे*
Raj Thackeray yanch Abhyas khup ahe tumhi tyana kahi hi bola pn tyanch vachan he itar rajkarnyan peksha jast ahe he Manya karav lagel. राज ठाकरेंच्या भाषणामुळे बोल भिडू ला विषय मिळाला
प्रती शिवाजी मायनाक भंडारी यांचा त्रिवार विजय असो. मायानाक भंडारी आणि भंडारी समाज यांचा पराक्रमी खरा इतिहास राजकारण न करता इमानदारीने आणि चांगल्या नियत ने समोर आणायला हवा........ जय क्षत्रिय भंडारी समाज
एक विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे निर्णय आणि हेतू उलगडून सांगत जावा कारण राजकारण्यांचा विचारातून महामानव पाहणे म्हणजे फक्त ते त्यांचा स्वार्थापुरतेच 🙏🙏💐💐👍👍लढाई सर्वांची होती सर्वांना एकत्र बांधणारा राजा शिव छत्रपती 💐
अरे मुंबई आपलीच आहे रे भंडारी लोकांची हा सगळं कोंकण पण...आपले लोकं ते बोलून नाही दाखवत म्हणून आज बाकीचा समाज येऊन इकडे जमिनी घेऊन आपल्यालाच हुशारी दाखवतो नकली भूमिपुत्र बोलून.
Raj thakre सारखा माणूस खरंच मुख्यमंत्री व्हायला हवा, तेव्हाच महाराष्ट्रातील राजकिय अराजकता थांबेल. नाहीतर जो कोणी येईल तो आपलाच स्वार्थ साधेल. आणि एक दिवस महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश च्या मागे पडेल.
@@sachins9256😡😡सुपारी तुम्ही देतात का बोलण्याआधी खरोखर गाडीत दम असेल तर😡जसे आमचे राज साहेब पुरावे मांडतात तसे पुरावे आणुन दाखवा मग सुपारी बाज बोला नाहीतर आम्हाला द्या वेळ तुम्ही सांगा तुमचा कोणता नेता आहे त्याच्या किती सुपर आहेत मी काढून दाखवतो माझ्यात पण किती जिगरा आहे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे दाखवून देणार उभ्या महाराष्ट्राला राज रक्त किती सळसळते आहे 💪🏻✌🏻🛑🚂⛳🔥
तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज महादजी शिंदे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची सीरिज सुरु करा किंवा राणा प्रताप असे कितीतरी भारतातले पराक्रमी वीर आहेत आणि इतिहासाबद्दल सिरिज सुरु करा
नाक है नावामागे नागवंशी लोक लावत असत असे नावाचे भरपूर नाव ज्याच्या नावा मागे नाक लावलेल आहे... उदाहरण सिधनाक रायनाक रामनाक असे भरपूर नाव इतिहासात आहेत...
मायनाक भंडारी यांना व्याडेश्वर नगरी आताचे गुहागर सन १६६ ला स्वराज्याचे मुखत्यार महाराणी येसूबाई यांनी पत्राद्वारे मोघलांच्या आक्रमणा पासून रक्षण करण्यासाठी सांगितले होते का?
🙏धन्यवाद, आपण भंडारी समाजाचा आणि मायनाक भंडारी यांचा इतिहास इतका सविस्तर मांडून माहिती दिल्या बद्दल.
ऐक तुतारी दे ललकारी... जय भंडारी ...जय भंडारी... जय शिवराय...🚩🚩🚩💪🕉️🚩🚩🚩जय शंभुराजे...💪🚩🚩🚩🚩🚩
।।जय भंडारी।।जय शिवराय❤
Jay BHANDARI | Jay SHIVRAAY
जय भंडारी जय शिवराय
दर्यावीर मायनाक भंडारी, ऊर्फ मायाजी भाटकर, व त्यांचे शूर पुतने हरजी भाटकर, यांच मुळ गाव रत्नागिरी, भाट्ये येथे आहे. आम्हां भाटकरांमध्ये दर्यावीरांच विशेष महत्व आहे. आणि या कलियुगात घोड्यावर स्वार होऊन हाती भवानी तलवार घेऊन दुराचारी गनीमांची मुंडकी छाटनारे, कल्की सम देवरुपि राजे श्रीमंत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही शूर मावळे आहोत.
🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभौ.🚩
ruclips.net/video/G86sGuwO5YE/видео.htmlsi=lVZt1-hJFqaWQ1XW
दर्यावर्दी भंडारी मुंबई ठाणे कोकणचा राजा..💪🔥
मुंबईचे राजे भंडारी माझे 💪👑🔥
Kay ukhadat aahat mumbai madhe? Kuthli party aahe aapli maharashtra madhe?
@@DimebagGaurav बेटा आम्ही पार्टी बिर्टी बनवून गँग बनवून गुंडागर्दी नाही करत आमचा समाज शिकलेला आहे आम्ही अन्याय विरुद्ध आवाज उठवतो आमची माणसं Indian Army, Navy मध्ये तुला भरपूर सापडतील. तुला जर नाही आमच्या सोबत राहायचं तर मग निघ इकडून.
@@DimebagGaurav घरातून बाहेर पड मग समजेल आम्ही कुठल्या पार्टी मध्ये आहोत आणि नाही कोण कोणाला आम्ही उभा केला कोणाला त्याची लायकी दाखवली. तू एवढा बोलतोस तू कुठल्या समाजाचा आहे आणि काय केले तुझ्या समजाने ते सांग.
@@MeKaustubh17aamchi? Tula saglya community chi loka sagli kade sapadtil. Indian army, airforce,etc. mag kahi khalistani kahi dargewale. Sagle aahet india madhe. Does not mean maza point wrong prove zala. Bhandari samaj jo maza aahe tyavar abhyas kar samzel kiti unite aahe. Tuza mahit nahi mala. Most disintegrated samaj jar asel Maharashtra madhe tr toh bhandari samaj. Kiti pan history baher kadh after shivaji maharaj empire.
Rahili goshta nigaychi. Maharashtra kunachya bapacha nahi jo mala sangel nigayla.
Ja vachun ye.
खुप छान माहीती. उत्कृष्ट सादरीकरण. धन्यवाद!
छत्रपती शिवाजी महाराज कि जय...
🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय.फार छान ऐतिहासिक महत्त्वाची महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद.
गोव्यातील शिवोलीचे शिवलकर रत्नागिरीतील मांडवी गावात स्थायिक झालेत . शिवलकर हे दर्यावर्दी व्यापारी होते . बहुतांश भंडारी समाज दर्यावर्दी त्याकाळी नॉर्वे स्वीडन सारखा देशांमध्ये मिठाचा व्यापार करीत होते . जयगड किल्ल्याचे किल्लेदार पवार ( भंडारी ) यांनी मांडवीतील शिवलकरांची छत्रपती शिवाजी महाराजांशी जयगड येथे भेट घडवुन आणली . महाराजांनी त्यांना आरमारप्रमुख बनविले आणि त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांना महानायक ही पदवी दिली त्याचा अपभ्रंश मायनाक असा झाला. जे शिवलकर आरमारात दाखल झालेत त्यांनी आपले आडनाव मायनाक लावले . सिंधुदुर्ग किल्ल्याचे बेट सुद्धा आरमारप्रमुख मायनाकांनीच महाराजांना दाखविले ते माहाराजांना पसंद पडल्यावर तिथे जलदुर्ग बांधण्याचे निश्चित झाले . त्यावेळी मुघलांचा फार सुळसुळाट होता . सिंधुदुर्ग किल्ला बांधताना मालवण येथील पडवळ नावाच्या दर्यावर्दी भंडाऱ्याने कारागिरांना संरक्षण पुरवून सिंधुदुर्ग किल्ला बांधुन घेतला .
रायगड येथील खांदेरी किल्ला स्वराज्याच्या ताब्यात आणल्यानंतर मायनाकांचे वास्तव्य अलिबाग मधील मायनाकवाडी आणि माहिम मुंबई या ठिकाणी होते .
*खरतर गोव्यातील शिवोली गावचे शिवलकर आहेत ( आताचे सिवोलीम ) आताही शिवोलीत त्यांची कुलस्वामिनी सातेरी देवीचे भव्य मंदीर आहे, तर त्याकाळी शिवोलीत शिवलकरांची गलबत होती परंतु इंग्रज गोव्यात पहीले आले व त्यांनी बाटवाबाटवी चालु केली ते रात्रीचे गावात येऊन विहीरीत पाव टाकायचे व ते पाणी गावकरी प्यायले की ते बाटले की ख्रिच्छन झाले अशी सर्वसाधारण भावना होती व त्याला कंटाळून हे शिवोलीचे शिवलकर आपली गलबत व आरमार घेऊन महाराष्ट्रातील समुद्रकीनारी निघाले व योग्य अशी जागा शोधत होते,त्यावेळी मांडवी ही अशी समुद्रकाठी जागा होती की तीथे गलबत व जहाज ही पावसाळयात वादळ वारापासुन पुर्ण सुरक्षीत राहतील अशी जागा त्यांनी निवडली व त्या सगळ्या शिवलकरांनी मांडवी रत्नागिरीत येथे कायमचा मुक्काम केला व आपला व्यवसाय वाढवला तदनंतर महाराज्यांना ज्यावेळी समुद्री आरमाराची गरज लागली त्यावेळी महाराजांचा साथीदार दौलतखान पठाण यांने महाराजांना रत्नागिरीतील शिवलकरांचे नाव सुचविले व आरमारात सामील करुन घेतले व त्यानंतरच शिवलकरांना मायनाक ही पदवि महाराजांनी दिली हा पुढील इतिहास आहे*
Mandir var lihit basa. And chaakri kara hyala mhantat bhandari. True.
जय भवानी | जय शिवाजी | जय भंडारी 🚩
❤️🙏।।जय भंडारी जय शिवराय।।🙏❤️
जय राजा शिवछत्रपतींचा,जय मंगलमय हो जय शिवछत्रपती जय हो, जय शिवछत्रपती जय हो!!! जय भवानी, जय शिवाजी, जय भंडारी..!!!
Jai Bhandari🚩
Raj Thackeray yanch Abhyas khup ahe tumhi tyana kahi hi bola pn tyanch vachan he itar rajkarnyan peksha jast ahe he Manya karav lagel. राज ठाकरेंच्या भाषणामुळे बोल भिडू ला विषय मिळाला
Settlement karaychi tr abhyas karavach lagel na
पृथ्वी राज बाबा laughing in corner
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,जय शिवराय जय भंडारी.
प्रती शिवाजी मायनाक भंडारी यांचा त्रिवार विजय असो. मायानाक भंडारी आणि भंडारी समाज यांचा पराक्रमी खरा इतिहास राजकारण न करता इमानदारीने आणि चांगल्या नियत ने समोर आणायला हवा........
जय क्षत्रिय भंडारी समाज
Bhandari is dhurta and not united. Ppl took benefit of us and forgot. Now we just lick boots. Thats all to define a bhandari.
Proud of aarmari maratha... Jay Gabit.. jay bhandari
First comment i saw. Thank you.
छत्रपतींच्या मागे हा बहुजन समाज कायम खंबीर उभा होता.त्याने कधीच स्वराज्यासाठी गद्दारी केली नाही.
🚩 जय भंडारी जय शिवराय 🚩
खंडेरी उंदेरि ची लड़ाई खुप भारी आहे,, त्याचे वर्णन ऐकले तेवा महाराज ! आणि त्याच्या मवल्याची हुशरी काय होती तेवा समजते🙏🏼
Jai SHiVRAI jai Maharashtra jai BHANDARI 🔥
Asa kuni maratha bolla tr kiti chan vatel specially 96 kul maratha. Kuni simple thanks pan nay bolnar bhandari la
jai bhavani jai jijavu jai shivray jai bhandari
Jay shivray jay bhandari
JAI HINDUTVA 🚩
JAI BHANDARI 🚩
Jai shivaji jai bhandari
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो
एक विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे निर्णय आणि हेतू उलगडून सांगत जावा कारण राजकारण्यांचा विचारातून महामानव पाहणे म्हणजे फक्त ते त्यांचा स्वार्थापुरतेच 🙏🙏💐💐👍👍लढाई सर्वांची होती सर्वांना एकत्र बांधणारा राजा शिव छत्रपती 💐
भंडारी मिलिटिया हे मुंबईचे पहिले पोलीस दल होते
ruclips.net/video/G86sGuwO5YE/видео.htmlsi=lVZt1-hJFqaWQ1XW
अरे मुंबई आपलीच आहे रे भंडारी लोकांची हा सगळं कोंकण पण...आपले लोकं ते बोलून नाही दाखवत म्हणून आज बाकीचा समाज येऊन इकडे जमिनी घेऊन आपल्यालाच हुशारी दाखवतो नकली भूमिपुत्र बोलून.
जय शिवराय जय भंडारी
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद
जय भंडारी, जय शिवराय
भंडारी समाज पोलीस आर्मी मध्ये पण आढळतो,मुंबई मध्ये पूर्वी पानाच्या, तंबाखू सुपारी, ठेले व्यापार करणारे हि पराक्रमी प्रेमळ मंडळी 🙏
Bhandari khara Raja aahe
जय भंडारी.. 🙏✌️
इतिहास प्रबोधनकार राज साहेब ठाकरे ❤
Raj thakre सारखा माणूस खरंच मुख्यमंत्री व्हायला हवा, तेव्हाच महाराष्ट्रातील राजकिय अराजकता थांबेल. नाहीतर जो कोणी येईल तो आपलाच स्वार्थ साधेल. आणि एक दिवस महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश च्या मागे पडेल.
@@sachins9256😡😡सुपारी तुम्ही देतात का बोलण्याआधी खरोखर गाडीत दम असेल तर😡जसे आमचे राज साहेब पुरावे मांडतात तसे पुरावे आणुन दाखवा मग सुपारी बाज बोला नाहीतर आम्हाला द्या वेळ तुम्ही सांगा तुमचा कोणता नेता आहे त्याच्या किती सुपर आहेत मी काढून दाखवतो माझ्यात पण किती जिगरा आहे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे दाखवून देणार उभ्या महाराष्ट्राला राज रक्त किती सळसळते आहे 💪🏻✌🏻🛑🚂⛳🔥
@@sachins9256 ky kel supari sarkh sanga tumhe. Paksha chi bhumika change zali mhanun zr tumhe mhanat asnaar tr mla sanga uddhav thakare BJP sobat nivdun aale & CM kurchi sathi NCP+ Congress sobat gele tevha tyani supari nahi getali ka ?.
Ajit pawar sakali sakali fadanvis sobat shapath ghetali tevha te supari baaj zale nahi ka ?.
Fakt Raj thakare yani eka paksha sobat gele ki lagech tumtcha ghandila aag lagate Ani bolayala lagate
भाजपपुरस्कृत असेही लिहा
@@tvssajet shivsena 25 yr bjp sobat hote tr te bjp purskut ch hote ka ?
तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज महादजी शिंदे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची सीरिज सुरु करा किंवा राणा प्रताप असे कितीतरी भारतातले पराक्रमी वीर आहेत आणि इतिहासाबद्दल सिरिज सुरु करा
🚩जय भंडारी 🚩
जय भंडारी 👑
Kanhoji angre.... Samudracha shivaji.... ✨💖
जय भंडारी❤
Khup sundar mahiti dili ❤
जय भंडारी 🙏
Abhyasu vyaktimatv Raj saheb thakrey
जय भंडारी 💪🔥🚩
Jay bhandari ❤❤❤
धन्यवाद
जय भंडारी
जय भंडारी...
You are perfect journalist !!!!👌👌👌👌👍👍👍👍
Jay bhandari 🔥💪✌️
खूप छान ताई साहेब 🚩🙏
B H A N D A R I 💪🚩😈
दर्यावीरांकबी खूप कमी माहिती महाराष्ट्रला आहे तरी तुम्ही एक समुद्रवीर म्हणून सिरीयल चालू करा.
Khup Chan mahiti
Superb information
Jai bhandari 🚩🚩🚩
सरकेल कान्होजी आंग्रे यांच्या विषयी व्हिडिओ बनवा
जय मनसे
जय राज राजसाहेब
आम्ही भंडारी 😊
मैडम. कमेंट हिंदी भाषा भाषेमध्ये. बनवा. म्हणजे संपूर्ण भारताला समजेल मयनांक. भंडारीचा ईतिहास. खूपच छान माहिती दिली
Jay bhandari
MNS जय महाराष्ट्र
गाबित lokan chya इतिहासावर ek video bnva
नाक है नावामागे नागवंशी लोक लावत असत असे नावाचे भरपूर नाव ज्याच्या नावा मागे नाक लावलेल आहे... उदाहरण सिधनाक रायनाक रामनाक असे भरपूर नाव इतिहासात आहेत...
Great
खांदेरी बेटावर ची माहिती १९६२ हे साल /वर्ष चुकीचे आहे योग्य साल सांगावे बाकी सर्व माहिती उत्तम
आपला मावळा मायनांक भंडारी हे
जगासमोर आणायचे असतील तर हा व्हिडिओ हिंदी भाषेमध्ये बनवावा. लागेल
Jay bhandari 🫡
जय भंडारी
पालघरकर 🚩😍
ruclips.net/video/G86sGuwO5YE/видео.htmlsi=lVZt1-hJFqaWQ1XW
जय श्री राम 🙏🙏
खूप छान
05.31 आपणाकडून १९६२ साली असा उल्लेख झाला...
1662* ahe
आंग्रे कुटुंबीयांच खूप मोठ योगदान आहे......
अगदी खरं पण ते नंतरच्या काळात.
रघुजीराजे आंग्रे कोणत्या जातीचे आहेत
भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावर एक विडोओ बनवा
Indopar tablet बाबत व्हिडिओ बनवा
पद्मभूषण गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर विडीओ बनवा
❤️❤️🚩🚩
The Bhandari community had many galbats at that time.. From the galbat trade was done to the southern province.
5:32 १९६२ साल??
05:30 1962 कसकाय ?????
🚩🚩🚩🚩
👌👌👌👌
Chyan
जय भांडारी
Pls make a video on depression #bolbhidu
👏
❤
1962 sali taba milavycha prayatna @5:49 time. Pls correct the years
Love you maithili
🔥🔥🔥🚩
महानायक भाटकर .भंडारी याना हि पदवि शिवाजी महाराजानी दिली. However, it was later corrupted and renamed as Maynak.
🚩🚩🙏🙏
बंधारे बांधणे, जहाज बांधणे आणि अशा अनेक व्यावसायात पारंपारीक निपुणता.
🙏👌👍👍👍👍
1962 कस आसेल?
मायनाक भंडारी यांना व्याडेश्वर नगरी आताचे गुहागर सन १६६ ला स्वराज्याचे मुखत्यार महाराणी येसूबाई यांनी पत्राद्वारे मोघलांच्या आक्रमणा पासून रक्षण करण्यासाठी सांगितले होते का?
was shivaji raje live in 1962 ?
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठा "_*
*_" जय मराठी "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
जय सनातन हिंदू धर्म की जय
जय भवानी जय शिवराय 🚩
खांदेरी उंदेरीच्या संदर्भात आलेल्या उल्लेखामध्ये १९६२ च्या ऐवजी १६६२ असा उल्लेख असायला हवा आहे का?
Hoo chukle tyanche te !
5:32 1962 nahi