खूपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद भाऊ तूमचे व्हिडिओ पाहून आम्ही अर्ध्या ऐकर वर कलिंगड लागवड केली आहे. पिक जोमदार आहे तिसर्या, चौथ्या कांडीवर सेटिग सूध्दा पडलेलं आहे. 🙏🙏🙏
@@Sheticha_Doctor 15feb chi bi lagwad aahe 70% ful laglet kahi ropanchi vadh zhali nahi kahichi changli vadh zhali first time kelyamul aanubhav navta ata yapudhe Kay kru aa15feb chi bi lagwad aahe
Sir mazya plot made pahil 3. 4 peryavar setting zal ahe pn pudch setting hotch nai ahe eka zadala 1ch setting ahe ani adhiche fal 1 te 1.5kg. Che zale ahet plot 32 divsach zala ahe
Khup chaan mahiti deli Saheb
छान माहिती दिली
Nice information
खूप छान माहिती साहेब 👍👍🙏🙏
खूपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद भाऊ तूमचे व्हिडिओ पाहून आम्ही अर्ध्या ऐकर वर कलिंगड लागवड केली आहे. पिक जोमदार आहे तिसर्या, चौथ्या कांडीवर सेटिग सूध्दा पडलेलं आहे. 🙏🙏🙏
सर विडिओ शेवटी तुमचा पर्सनली फोन नंबर सांगत जा. जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम असल्यास आपल्याशी संपर्क करू शकतील... धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jast pramanat ful lagnyasathi kay karave
Sir tomato che series banva Plz.... 🙏
Nice Sir 👍👍👌👌👏👏
सेटिंग काळात फुलावर अळी काय फवारणी करावी
Sir saydhya polat ful Kali madhe ahe tar cangli sathing honyasathi Kay karave 🙏🙏
35 divaschya kalavdhit aaliche praman vadhat aahe proclaim chalte ka Dusra upay Sanga please.
Mirchi ful gal vhote setting saathi upaay sangaa
Sir, june madhe tarbuj lagwad chalel ka?
कितव्या दिवशी शेटिग चालू होती
आमचे गोल भेड्डी लावली आहे त्याला चालेल का
Hi sr tomato cha niyajan cha polta aahe ka
काही दिवसात येतील..
Sr tumacha nbr bhetl ka
Sr tumacha nbr bhetl ka
प्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाही
काय माहिती हवी आहे कमेंट करा..
रिप्लाय मिळेल
😣
Sir tomatochya pikavar sampurn video banva
येतील काही दिवसात
Sir tomato settings sathi ani fal fugnyasathi konta spray chalel
चमत्कार 25 मिली+00.52.34
सर बोरान आणि ' 0 ५२_३४ किती सोडावे
Vadh kami jast zhaliy tyamul kahinna ful laglet kahinna fal laglet tr kahinna fulch lagli nahit Kay karav
थोडस पुढे मागे असत
होईल ठीक
13.40.13 द्या
@@Sheticha_Doctor ethle agri ch e dukandar 4-4divasala sprey marayla detet mi 8divasapasun spreyvnay marla taripn pane vyavsthit aahe lutayla baslet he aaushadhe viknare
कोण काहीही सांगेल विनाकारण स्प्रे घेऊ नका
@@Sheticha_Doctor 15feb chi bi lagwad aahe 70% ful laglet kahi ropanchi vadh zhali nahi kahichi changli vadh zhali first time kelyamul aanubhav navta ata yapudhe Kay kru aa15feb chi bi lagwad aahe
🙏🙏🙏🙏
👌👌👌💐
सर कालिंगड़ पिकावर थ्रीप्स आहे आता पिक सेटिंग वर आहे कोंता स्फ्रे गेहूं
Sir GA dipping kele tr chalel ky?
Chalt asel tr kiti PPM ne use kru?
नाही
सर टरबूज एल वाढणे थांबले आहे काय करावे
Redomilgold chalel ka
रिझल्ट ठेवढा देणार नाही
एलिएट किंवा रोको घ्या
@@Sheticha_Doctor सर एक दिवस आड 5तास पाणी दिले तर चालेल का कारण पाईप लाईन सामाईक आहे
फळ फुगवण स्टेज आहे देऊ शकता
@@Sheticha_Doctor सर फळ फुगवणी 0=25=34 10किलो दिले आहे आता 13=0=45 दिले तर चालेल का
@@Sheticha_Doctor 05234
Sir June ending la kalingad लागवड करू शकतो का ?
मार्केट पहा तुमची लिंक असेल तर पहा
जास्त फळे झाले तर थिनिंग केली तर चालेल का
क्लिगड लाऊन 7 दिवस झाले पहिली डिरिचिग ला काय देऊ
मधमाशी बोलावण्यासाठी काय उपाय करावा
Sir mazya plot made pahil 3. 4 peryavar setting zal ahe pn pudch setting hotch nai ahe eka zadala 1ch setting ahe ani adhiche fal 1 te 1.5kg. Che zale ahet plot 32 divsach zala ahe
2 ते 3 फळ खूप झाली
@@Sheticha_Doctor sir ekch setting ahe pahilyach 2. 3. Peryavar ahe te nantarun zalch nai setting ani pahili setting far lavkar zali
वेल खुप वाढत आहे माझे व 8ते 10 पेऱ्या वर सेटींग होत आहे काय करावे पाणी दररोज 1तास चालु आहे सर काय करावे
पाणी बंद करा 4-5 दिवस
@@Sheticha_Doctor सर तापमान खुप आहे. पाणी किती सोडावे व किती पेऱ्यावर फळ लागायला पाहिजे
लागवड केल्यापासून किती दिवसाने फुल फळ लागते....
सर सेटिंग लांब येण्यासाठी काय करावे
Karnatka j, bijapur, t, b bagevadi , managuli 🙏💐
राम राम , सर खरबूज पिकाला फुले भरपूर आहे पण सेटिंग होत नाही काय करावे
सर टरबूज वेल वाढ होत नाहिये तर काय करावे
ड्रीप ने कॅल्शियम नायट्रेट 2 किलो+सल्फर 1 किलो+ह्युमिक 1 किलो एकरी द्या
फवारणी
25.10.10 महाफीड कंपनी चे येत ते 70 ग्राम/15 लिटर पाण्यात फवारणी करा
नमस्कार सर...
सुपरकेन रोपवाटिका तयार केल्यानंतर 28 दिवसा पर्यंत फवारणी किवा खताची गरज आहे का?
वाफ्यातील तन नियंत्रण साठी तननाशकाची फवारणी केली तर चालेल का?
लौडीस चालेल
कलिंगड काढता येते ते कसे ओळखायचे
सर बारीक फळ पिवळसर पडून गळू राहीले काय करावे लागेल 32 दिवसाचा प्लॉट आहे पाणी 4 दिवसात 1तास आहे वेलीची वाढ कमी आहे मधमाशी साठी उपाय सांगा
sir tumcha no dya
Size ata kharki etki zali ahe.
Kharbuj schedule video Tata karaa
सर बोरान एकरी किती सोडावे सेटिंग ज्यावेळेस
250 ग्राम एकरी
सर तुमचा नंबर सांगा,माझा 45दिवसाचा झाला पण सेटींग अजीबात नाही
सर मुंग्या कमी होत नाहीत बुडाला मुंग्या आहेत
Sir, फल् सेटिंग मधे pani kiti dyave sanga
Kiti time ekari
एक दिवस आड 1 तास द्या
जमिनीच्या प्रकारावर आहे
Kali jamin ahe
एक दिवस आड 1 तास द्या
00:52: 34 kiti sodale
5 किलो एकरी
डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे..
20तारीखला झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे माझा आज 41 दिवसाचा प्लॉट खराब झाला आहे काय करावे
सर उपाय सांगा
फळ सेटिंग आहे का..
@@Sheticha_Doctor हो सेटिंग चालु होती
सद्या काय परिस्थिती आहे
नवीन सेटिंग चालू आहे आता पण पानांची संख्या कमी झाली आहे
सर , आपल्या खरबूज पिकावर नागअळी आणि काही प्रमाणात फळे किडकी झाली असून आकार पण व्यवस्थित नाही , तरी सेटिंग दरम्यान कोणते औषध वापरावे.
बेल्ट एक्सपर्ट 15 मिली पंप
सायंकाळी 5 च्या पुढे फवारणी घ्या
@@Sheticha_Doctor धन्यवाद 🙏
@@Sheticha_Doctor सर bio 303 ने control होईल का ? माझ्याकडे शिल्लक आहे
नाही कमी येणार
@@Sheticha_Doctor ओके सर, कलिंगड वर पण ते चालेल का? त्यावर पण सेम प्रॉब्लेम आहे झाला आहे
कलिंगड लाल होण्या साठी काय सोडावे प्लॉट 50 दिवस.आहे...
00=00.50 +सल्फर
@@Sheticha_Doctor 1kri kitti sodave
00=00.50 5 किलो+सल्फर 1किलो
50 divsachya plot ahe ga kitti sodu size 500gm to 3 kg ahe
00=00.50 5 किलो+सल्फर 1 किलो /एकर
कळी आली आहे, या वेळी गोमुत्र फवारणी केली तर मधमाशी येईल की नाही
Kligd
दादा तुमचा मोबाईल नंबर देता का ?
मर रोगांवर उपाय काय आहे वेल सुकत आहे
एलिएट 500 ग्राम एकरी ड्रीप ने द्या
Sir tumcha mo.no.pathva🙏🙏
लाॅडीस तननाशक कशाला
कमेंट पूर्ण वाचा त्यांनी उसाची माहिती विचारली आहे
@rohan munde यांनी हा प्रश्न विचारला होता
Mobail number patv sahab
Sir tomato che series banva Plz.... 🙏
Sir पाण्याचा वापर किती प्रमाणात वेळ सांगा
Sir tomato che series banva Plz.... 🙏