🍉🍉 कलींगड व्यवस्थापण भाग - 3 (16 ते 24 दिवसाचे नियोजन) | Watermelon Management Part -3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 77

  • @prakashpitale9797
    @prakashpitale9797 2 года назад +2

    Sir kontya mahinà madhe kalingd lagvad karavi

  • @pradeepshinde2571
    @pradeepshinde2571 2 года назад +2

    सेंद्रिय उपाय सांगा सोबत मी सेंद्रिय शेती करतो

  • @dushyantpawar2813
    @dushyantpawar2813 9 месяцев назад +1

    ड्रीप मध्ये अल्ट्रा काल एलियट व गाऊचो का द्यावे..

  • @pavansolunke9734
    @pavansolunke9734 2 года назад

    सर नोव्हेंबर मध्ये चालेल का लागवड केली‌ त टरबूज

  • @umeshsalunke406
    @umeshsalunke406 3 года назад +2

    12 दिवस झाले लागवड करुन काय करायला पाहीजे आति

  • @shahajirajigare7334
    @shahajirajigare7334 Год назад

    10व्या दिवशी फुल कळी आल्याची खुडलि तर चालेल काय

  • @navnathghunghre2738
    @navnathghunghre2738 3 года назад +2

    15+1+2021 लागवड आहे थंडी आहे ड्रेंचिंग झाली हुमिक प्लस बुरशीनाशक वाढ होत नाहीये सध्या आता काय करावे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +1

      कॅल्शियम नाईट्रेट 1 किलो+ सल्फर 90 टक्के 1 किलो एकरी ड्रिंचिंग घ्या
      किंवा
      ड्रीप ने। 19.19.19 4 किलो+12.61.00 3 किलो एकरी द्या

  • @kishorraut1204
    @kishorraut1204 2 года назад

    Shemli sathi kay karawe.shemli sal khat ahe

  • @shivajishelar5529
    @shivajishelar5529 2 года назад

    फेब्रुवारीत 5ते10तारखेत लागवड केली तर चालेल का

  • @balasahebbhorade2733
    @balasahebbhorade2733 2 года назад

    हे कोनत्या सिजन चे शेड्युल आहे सर

  • @bhushantungar8446
    @bhushantungar8446 3 года назад

    Horaiti konti chagali aahe ti sanga

  • @ourfarm6684
    @ourfarm6684 2 года назад

    Bed kse karave yaa pika sathi sir

  • @raviborse5014
    @raviborse5014 2 года назад +1

    Sar वेल चिरते व चिकट द्रव बाहेर येतो आणी वेली सुकतात फळ फुगवन होत नाही प्लाँट 78 दिवसाचा आहे उपाय सांगा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 года назад +1

      फवारणी घ्या कॅल्शियम 3ग्राम+बोरॉन 2 ग्राम/लिटर पाणी
      ड्रीप ने
      00.52.34 5 किलो +जी ए 6 ग्राम+अल्कोहोल 360 मिली/एकर द्या

  • @Samadhan199
    @Samadhan199 3 года назад +1

    Kalingdache setting piwali houn galte ka upchar sanga

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +1

      पाणी कमी करा
      00.52.34 5 किलो एकरी ड्रीप ने द्या
      चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम+बोरॉन 400 मिली प्रति पंप फवारणी घ्या

    • @Samadhan199
      @Samadhan199 3 года назад +1

      @@Sheticha_Doctor धनयवाद सर

  • @pavanshinde6794
    @pavanshinde6794 2 года назад +1

    कलिंगड ला स्लरी टाकली तर चालेल का

  • @surajwaghmare196
    @surajwaghmare196 3 года назад +1

    Kay hitekay laveker aalide and antracol Chi garej nahi

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +1

      विलटिंग साठी प्रीव्हेंटव औषध वापरावे लागते..
      विलटिंग आल्यानंतर कोणतेही औषध परिणाम कारक उपाय देत नाही
      गरज असेल तर घ्या असे सांगितले आहे....

  • @ythakare5639
    @ythakare5639 3 года назад +1

    Watermelon la vest decomposer dile tr chalte ka ani kiti matra dyavi

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      चालते
      त्याच्या कॉलेटी वर आहे

  • @मेमाणेकृषीदीप-भ6ख

    इतक्या लवकर nativo ची काय गरज आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      करपा तांबेरा येऊ देत नाही
      तसेच त्यामधील ट्रायफ्लोझिट्रॉबेन कॅल्शियम अपटेक करण्यास मदत करते

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      घ्यायला पाहिजेच असे काही नाही आवश्यकता असेल तर घ्या

  • @ythakare5639
    @ythakare5639 3 года назад +1

    Ekari kiti yellow &blue trap lavayachi ahe

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      पिवळे ट्रॅप 40
      निळे ट्रॅप 20 प्रति एकरी लावा

  • @the_agri__world
    @the_agri__world 4 года назад +3

    Calcium nitrate, boron, sulfur हे एकत्रित मिक्स करून सोडले तर चालेल का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  4 года назад +4

      हो चालते... काही प्रॉब्लेम नाही..

    • @unknounnumber872
      @unknounnumber872 3 года назад

      चालत नाही एकत्र
      चुकीची माहिती देवू नका

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +2

      चुकीची माहिती तुमच्या कडे आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +3

      स्वतः च नाव टाकत जा साहेब.. unknown number नावाने नाव आहे तुमचं तुम्हाला काही नाव नाही का...
      42 व्हिडिओ आहेत त्यात अजून काही चुका असतील तर सांगा....
      मी हा डोस देत आहे काही प्राब्लेम आला नाही आणी येणारही नाही..

    • @gangadharborade4319
      @gangadharborade4319 3 года назад +1

      @@Sheticha_Doctor
      मोबाईल नंबर टका सर

  • @nageshsawat5420
    @nageshsawat5420 3 года назад +1

    पांढरी माशी आहे कोणता स्प्रे घ्यावा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      ओबेरॉन घ्या
      1.25 मिली /लिटर साठी

  • @Akashkore-yy9lw
    @Akashkore-yy9lw Год назад

    Dada number dyana amche gav khup pamb padt ny tr bhetay alo asto

  • @nageshsawat5420
    @nageshsawat5420 3 года назад +1

    कलिंगड 18 दिवस पूर्ण झाले कोणता स्प्रे घ्यावा

  • @ganeshvitthalsawant1407
    @ganeshvitthalsawant1407 2 года назад

    Very nice

  • @mahendrapathare985
    @mahendrapathare985 3 года назад +1

    Sir tarbhuj cha panavar LAL mava ahe Kay karave

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      असाटाफ 25 ग्राम+ कॉन्फिडोर 10मिली प्रति पंप फवारणी घ्या

    • @mahendrapathare985
      @mahendrapathare985 3 года назад +1

      @@Sheticha_Doctor thanks sir

  • @moneyispower4003
    @moneyispower4003 3 года назад +1

    लालसरपणा जमीन पीक घेतला तर येईल का.

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 3 года назад +1

    निळे पिवळे चिकट सापळे एकरी किती लावावे

  • @swapnilnimbalkar9305
    @swapnilnimbalkar9305 2 года назад

    23 दिवसाने 00 52 चालते का

  • @sandipdeshmukh9048
    @sandipdeshmukh9048 3 года назад +1

    टरबूजचा प्लॉट 1 महिन्याचा झाला आहे , इमिडा, पेगासस ,थायोमीथोझोन च्या फवारणी होऊनही थ्रीप्स आटोक्यात येत नाहीये ,आणि पीक सुद्धा समाधानकारक नाहीये,मार्गदर्शन करावे सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      प्लॉट मल्चिंग पेपर वर आहे का

  • @yogeshhole9912
    @yogeshhole9912 3 года назад +1

    नाग अळी साठी उपाय सांगा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      कॅलडान 25 ग्राम पंप

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      बायो303 25 मिली प्रति पंप

  • @durgeshdeore5428
    @durgeshdeore5428 3 года назад +1

    सर नागआळीच् प्रमाण जास्त आहे टरबूज पिक 21 दिवसाचा प्लॉट आहे ,

    • @durgeshdeore5428
      @durgeshdeore5428 3 года назад

      सर लवकर रिझल्ट भेटेल औषध सांगा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +2

      बायो303 2 मिली/लिटर पाणी
      सकाळी 9 च्या आत फवारणी घ्या

    • @durgeshdeore5428
      @durgeshdeore5428 3 года назад

      सर वेल वाढण्यासाठी उपाय सांगा आणि फुल लागण्यासाठी वाढण्यासाठी किती दिवसापासून फुल लागणे चालू होतो सर

    • @durgeshdeore5428
      @durgeshdeore5428 3 года назад

      पानांची ची साईज कमी आहे

  • @vikramgaikwad4109
    @vikramgaikwad4109 3 года назад +2

    शिमला मिरची वरती फुल्ल व्हिडिओ बनवा....

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад +1

      शिमला मिरची चे संपूर्ण विडिओ 1 दिवस ते शेवटच्या तोडणी पर्यंत काही दिवसात आपल्या चैनल वर येतील

  • @rushikshpatil1753
    @rushikshpatil1753 2 года назад

    बी टोचून घेतलेला व्हिडिओ तयार करा कलीगड

  • @maheshpatil-sh3xj
    @maheshpatil-sh3xj Год назад +1

    Sulphar & calcium nitrete mix chalata nahi... Galat

  • @sanketpatil2941
    @sanketpatil2941 3 года назад +1

    Nice

  • @ketanmulik8966
    @ketanmulik8966 2 года назад

    👌👌

  • @tusharkhade3983
    @tusharkhade3983 3 года назад +1

    नम्बर द्या तुमचा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      प्रारायव्ही मुळे देऊ शकत नाही
      माहिती कमेंट मध्ये विचारा

  • @deepakjagdale1448
    @deepakjagdale1448 2 года назад +1

    दादा तुमचा नंबर दया

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 года назад +1

      *नमस्कार शेतीचा डॉक्टर मध्ये आपले स्वागत आहे...*
      *आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो..*
      आमच्याकडे
      *व्हॉटअप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती मिळेल*
      आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका).
      आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात..
      आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो..
      कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल
      फिस असेल तरच कॉल /माहिती व इतर सेवा दिली जाईल
      माफक फीस मध्ये सर्व शेतीविषयक माहिती मिळेल.. आपल्याकडे फ्री मध्ये माहिती दिली जात नाही याची नोंद घ्या...
      *व्हॉट अप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून माहिती मिळेल*
      *🤷‍♂️मेंबर शिप फीस या प्रमाणे आहे*
      1)प्रत्येक महिना *500* महिना असेल..
      2) 3 महीने साठी एकदम देत असाल तर 1450 रु *म्हणजे 483 रु महिना पडेल*
      3) 6 महिन्याची एकदम देत असाल तर *2750* रु *(म्हणजे प्रति महिना 458 रु महिना पडेल)*
      *👆म्हणजे 3 प्लॅन आहेत...*
      *मेंबर शिप पेमेंट पाठवण्यासाठी गुगल पे &फोन पे नंबर 8605555382..*
      आधीक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट अप वर संपर्क करू शकता...
      wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1

  • @arunpunkar1340
    @arunpunkar1340 3 года назад +1

    सर तुमचा मो. नं. द्या...

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 года назад

      प्रायव्हसी मुळे मोबाईल नंबर देऊ शकत नाही
      काय माहिती हवी आहे ती कमेंट मध्ये विचारा...

  • @sunilkarale7275
    @sunilkarale7275 2 года назад

    Sir tumcha phone number milel