Sir. Aachanak kharbooja madhe wilting cha problems Chalu zala aahe rope pivli padun Marat Aahet. Yavar upay Sanga please.45 Divas zalet bed var lagvad karun.
Kalingad rope lagan 27 Jan la keli ahe, setting hot ahe pan, setting jhsleli fruit ani flower kujat ahe. Apla email id asel tar photo send karto. Kay karave fal kuj sathi, choti choti fruit kujat ahe.
*नमस्कार शेतीचा डॉक्टर मध्ये आपले स्वागत आहे...* *आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो..* आमच्याकडे *व्हॉटअप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती मिळेल* आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका). आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात.. आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो.. कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल फिस असेल तरच कॉल /माहिती व इतर सेवा दिली जाईल माफक फीस मध्ये सर्व शेतीविषयक माहिती मिळेल.. आपल्याकडे फ्री मध्ये माहिती दिली जात नाही याची नोंद घ्या... *व्हॉट अप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून माहिती मिळेल* *🤷♂️मेंबर शिप फीस या प्रमाणे आहे* 1)प्रत्येक महिना *500* महिना असेल.. 2) 3 महीने साठी एकदम देत असाल तर 1450 रु *म्हणजे 483 रु महिना पडेल* 3) 6 महिन्याची एकदम देत असाल तर *2750* रु *(म्हणजे प्रति महिना 458 रु महिना पडेल)* *👆म्हणजे 3 प्लॅन आहेत...* *मेंबर शिप पेमेंट पाठवण्यासाठी गुगल पे &फोन पे नंबर 8605555382..* आधीक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट अप वर संपर्क करू शकता... wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1

आपण ग्रुप मेम्बर शिप पध्दतीने चालतो माहिती साठी फिस घेतो 500 रु महिना.. सर्व पिकांची लागवड ते काढणी पर्यंत सखोल माहिती देतो... जॉईन व्हायचे असेल तर 8605555382 (फक्त व्हाटअप) या नंबर वर तुमचे नाव गाव पीक माहिती पाठवा फिस पेड करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा।
उत्तम माहिती दिली सर🙏
सर 17 जुलै ची कलिंगड लागवड आहे.सेटिंग चालू आहे पण फळमाशी खूप आहे सापळे पण लावलेत कृपया उपाय सुचवा नाहीतर नंबर द्या.
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण
अचूक माहिती योग्य सल्ला
एक नंबर सल्ला , सर तुम्ही खूप छान गायर्डन्स करता ,
धन्यवाद
भाई खूप छान माहिती दिली
45 दिवस झालेले आहे प्लॉटला पण अजून सेटिंग झालेली नाही आहे उपाय सांगा
माहिती खूप छान दिली सर
एकचं नं माहिती मिळाली सर
धन्यवाद
Mast mahiti saheb 👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद
Sir tumhi khup Chan mahiti det आहात
अगदी बरोबर आहे
Thank you sir
Sir syngenta cha simba kalingad ahae pan fale gol hot aahe kai karav please sanga
Pani vyathanavishai 1 savister vedio kara
सर दोडका पिकाची लागवड करण्यासाठी माहिती द्या
Sir kalingad chi ropachi vadh kami jast zhali Kay karave upay sanga
Calcium favarni sathi calsium nitret ch favarla pahije na
Very very nice dr sahab
Dada wal lagwad vishyi mahiti sanga n plese
छान माहिती
धन्यवाद
बोरॉन आणि कॅल्शियम नाईत्रेत सोबत फवारले तर चालेल का
Wah doctor.
Make video on brinjal
Nice information sir.. 👌
Sir setting dakhvYchi aahe. Kashi dakhu tumhala. Aani falawar adi aahe. Spray konta gheu...
टरबूज पोसन साठि कोनते सोडावे
Sir. Aachanak kharbooja madhe wilting cha problems Chalu zala aahe rope pivli padun Marat Aahet. Yavar upay Sanga please.45 Divas zalet bed var lagvad karun.
लाकडी डांब वापरुन ( वेलीच्या आधारासाठी ) कलिंगड लागवड करू शकतो का ?
8 te 15 divsachya plot la kiti pani dyave
Copmy conti changli ahe fertilizer madhe???
यारा
Icl
महाफीड
P R ऍग्रो
कंपो
Tnx
Must
सर खत नक्की कोणत्या कॅम्पणीचे वापरू मार्गदर्शन करा
कलिंगड 47 दिवसाचा प्लाँट आहे तर जीवामृत 20 लिटर ला किती प्रमाणात घेउ स्प्रे मध्ये
Nice sir
सर जी तुम्ही दिलेली माहिती माझ्या सारखे नविन शेतकरी बांधवांना लाभदायक ठरेल
धन्यवाद
Plot madhe ek sarkhi vadh nahi
tar kase cantrol karave
Same problem aahe
Sir 32 va divas ahe setting hot ahe .ata kiti pani dyave .v calcium 0.52.34 ata dile tr chalel ka
Kalingad rope lagan 27 Jan la keli ahe, setting hot ahe pan, setting jhsleli fruit ani flower kujat ahe. Apla email id asel tar photo send karto. Kay karave fal kuj sathi, choti choti fruit kujat ahe.
फोटो सेंड करा....
anilaute4@gmail.com
Mail send kela ahe, va signal var pan pathvle ahe
माहिती चांगली दिली सर
औषधे कुठल्या कंपनीची वापरावे
ब्रॅण्डेड कंपनीची घ्या
चांगली
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर
सर कलिंगडा चे फुलांचे रुपांतर फळ मध्ये येण्यासाठी कोनत खत सोडु
ड्रीप ने
00.52.34 5किलो+ बोरॉन 250 ग्राम एकरी द्या
फवारणी चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप घ्या
55 दिवस झाले प्लॉट ला तर फळ फुगवणी साठी खताचे नियोजन सागा आणि लिक्विड पण सांगा जेनेकरुन साईज वाडेल
कॅल्शियम नायट्रेट +13.00.45
नंतर
00.52.34 +जी ए
नंतर
13.00.45 + 12.61.00
@@Sheticha_Doctor 0.52.34 aani GA drip ne dyaych ka aani GA praman kay geu
5 ग्राम एकरी
पुढील नियोजन सांगा सर
बुरशीनाशक ड्रीप ने द्या
🙏
Thanks
बी लावले सेटिंग ची कालावधी काय
30 -40दिवस
👌👌👌👌👌👌
👍🏼
Sir माझा 48 वा दिवस चालू आहे सेटिंग चालू आहे पण त्यावर फळमाशी अळी मुळे फळे खराब झाली आहेत. उपाय सू चहवा
कलिंगड लावण ता 4 फेब्रुवारी आहे सेटिंग साठी काय करावे .नविन सबक्रायबर आहे
व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे करा
Sir mazya खरबूज रोपांना लहान आसतनाच फ्लावरिंग होत आहे कृपया उपाय सुचवा मी फोटो सेंड करीत आहे
सर 42 दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग चालू आहे
बी लागवड आहे
विलटिंग होत आहे
मागील स्प्रे इमाम +amistar +bio303 घेतला आहे
ड्रीप ने एलिएट 500 ग्राम+व्हॅलीडा 500 मिली एकरी द्या
20 दिवस झाले वेलीची वाड होत नाही तुमचा नंबर द्या
29 दिवसाच्या प्लॉटला पाण्याचे नियोजन कसे करावे
अर्धा तास एक दिवस आड
कलिंगड 40 दिवसांचा प्लॉट आहे फळ गळ होत आहे काय उपाय करावा
पाणी कमी करा
मधमाशी आहे का प्लॉट मध्ये
@@Sheticha_Doctor हो मध माशी भरपुर आहे
पाणी कमी करा
ड्रीप ने00.52.34 5 किलो +बोरॉन 250 ग्राम एकरी द्या
फवारणी
चिलेटेड कॅल्शियम 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात फवारणी घ्या
@@Sheticha_Doctor thanks sir
Well chirat ahet
कॅल्शिअम कमतरतेमुळे होत
थोडंफार प्रामाण असेल
खत शेड्युल मध्ये कव्हर होईल..
सर 40 दिवसाचा प्लाड आहे सेटिंग सुरू आहे खत कोणता दायचा
00=52.34
Stem crack ho rahi
he
कॅल्शियम नायट्रेट दे
कलिंगड मध्ये फलमाशी कंन्टोल करण्यासाठी ट्रॅप लावले आहे तरी स्प्रे करण्यासाठी काय उपाय करावा आणि मधमाशी ला अडचण नाही यायला पाहिजे अस सागा
ट्रॅप ची संख्या वाढवा
फवारणी मध्ये कोणतेही कीटकनाशके काम करत नाही
@@Sheticha_Doctor ok
40 दिवस झाले सेटिंग खूप कमी झालीये वाढविण्यासाठी काय उपाय करावे लागतील
एक वेलींना किती आहे
@@Sheticha_Doctor १ आहे
@@Sheticha_Doctor मधमाश्यांची प्रमाण आता दिसायला लागलेय 4 दिवस झाले
@@Sheticha_Doctor 0.52.34 व बोरॉन देऊन 2 दिवसांनीं 13.40.13 दिले होते
Sir setting zalya vevsthit
Kharki etke zalet
GA dipping kele tr chalel ky?
Ani chalt asel tr kiti PPM ne use kru GA?
जी ए डिपिंग चालणार नाही
Sir number dya tumcha
Plz what's up no.dya mala mahiti havi sir
प्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाही..
काय माहिती हवी आहे कमेंट करा रिप्लाय मिळेल
सर माझ्या टरबुजाच्या ३5 दिवस झालेत रोज किती वेळ पाणी द्यावे सर सटिग साठी
एक दिवस आड 1 तास
Sir तुमचं नंबर भेटेल का
*नमस्कार शेतीचा डॉक्टर मध्ये आपले स्वागत आहे...*
*आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो..*
आमच्याकडे
*व्हॉटअप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती मिळेल*
आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका).
आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात..
आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो..
कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल
फिस असेल तरच कॉल /माहिती व इतर सेवा दिली जाईल
माफक फीस मध्ये सर्व शेतीविषयक माहिती मिळेल.. आपल्याकडे फ्री मध्ये माहिती दिली जात नाही याची नोंद घ्या...
*व्हॉट अप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून माहिती मिळेल*
*🤷♂️मेंबर शिप फीस या प्रमाणे आहे*
1)प्रत्येक महिना *500* महिना असेल..
2) 3 महीने साठी एकदम देत असाल तर 1450 रु *म्हणजे 483 रु महिना पडेल*
3) 6 महिन्याची एकदम देत असाल तर *2750* रु *(म्हणजे प्रति महिना 458 रु महिना पडेल)*
*👆म्हणजे 3 प्लॅन आहेत...*
*मेंबर शिप पेमेंट पाठवण्यासाठी गुगल पे &फोन पे नंबर 8605555382..*
आधीक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट अप वर संपर्क करू शकता...
wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1
नंबर सेंड करा

फळाची साइज साठी काय करावे
कॅल्शियम नायट्रेट +बोरॉन द्या
सर mo no send करा
आपण ग्रुप मेम्बर शिप पध्दतीने चालतो
माहिती साठी फिस घेतो 500 रु महिना..
सर्व पिकांची लागवड ते काढणी पर्यंत सखोल माहिती देतो... जॉईन व्हायचे असेल तर 8605555382 (फक्त व्हाटअप) या नंबर वर तुमचे नाव गाव पीक माहिती पाठवा फिस पेड करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा।
० ५२ ३४ एकरी डोस किती
Nice sir
15 te 30 divsachya plot la kiti pani dyave
30 te 40 divsachya plot la kiti pani dyave
40 te 60 divsachya plot sathi kiti pani dyave
Comment kra plz
रोज 1 तास