Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
चांगल्या गोष्टी दिर्घ काळ टिकतात. पिंपळाचे झाड आणि वडाचे झाड हे आरामाने वाढते कारण ते दिर्घ काळ टिकते. तूमच्या चॅनला आमच्या शुभेच्छा.
धान्यवाद
Number dena dada
माफ कराप्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाहीतुमचा नंबर द्या मी कॉल करेन
Sanjay Dhasade pls call
वेली चिरल्यात सर
खूप छान मार्गदर्शन केले आहे sir, thanks
मधमाशी फार सेसेटिव आहे ती येईल का?
खुपच सुंदर माहिती मिळत आहे सर👌
Thanks
छान
थंडी खूप आहे सेटिंग होत नाही मधमाशी चा प्रॉब्लेम आहे काय करावे
👍👍 very best
सर 37 दिवसाचा प्लॉट आहे रोज किती time पाणी द्यावे
November 20 la lagvad karaychi ahe konti variety changali rahil please reply
खुप छान माहीती सर
सर कितव्या पानावर स्टींग झाली पाहीजे
Settings chya velich aali padli aahe proclaim chalte ka.
Super information Doctor🙏
Very well👍👍👍
Very good 👍 👏 👌
दिवस ३५वा स्प्रे मधुन मोव्हेटों एनर्जी व बाकी औषधे मधमाशी ला त्रास दायक होणार नाही का
सर बियाणे लागवड केली आहे 00 52 34 कधी आणि कोणत्या स्टेज मध्ये द्यावे
Lagan 5. May keli tar chalel ka temp madhe full seting Kay iffect hoil ka Riplay dada
जास्त काही प्रॉब्लेम येत न्हाईफक्त मधमाशी असल्यास प्रॉपर सेटिंग होते
टरबूज लाऊन 42 दिवस झाले. कूठमूठ टरबूज आले. त्याचि वाढ झाली नाही. सर वाढ होईल का? उत्पन्न निघेल काय.
Sir 25 divasacha plot aahe viras disatoyPivale pane padaletAsimipred,asifet maralePatheri mashi stong spry sanga🙏🙏
Sir Movento energy ne madhmashila kahi tras hovu Shakto ka
Reply kara
माझ्या वेली चिरल्यात आहे का फवारणी करावी
लागवडीचे आंतर काय आहे 4 फुटी सरीवर चालते का
दाट होते5 च्या पुढे अंतर ठेवा
सर टरबुज खरबूज लागवड 18फेबु ला होईल मला ऊसामुळे ऊशिर झाला ऊस मोडून चालेल का 👳🙏🙏
सर थंडीमुळे वेलीची वाढ कमी झाली आहे काय करावे लागेल
सर आमचे तरबुजाचे झाड बुडपाशी बुरशी येऊन सुकून जात आहे काय करावे
बुरशीनाशकांची ड्रिंचिग किंवा ड्रीप घ्याएलिएट किंवा रोको द्याएकरी 500 ग्राम
कलिंगड किती दिवसाच्या आत सेटिंग व्हायल पाहिजे
25 ते 35 दिवस च्या मध्ये सेटिंग व्हयलाच हवी
उशीरा झाल्यावर काय होतय
साईज ला त्रास होतो..
@@Sheticha_Doctor❤
सर 32 सव्या दिवशी कुटे कुटे वेल सुकत आहेत
Sar setting Kali pivali padun padat ahe and Kali pan kami ahet
पाणी कमी कराचलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप फवारणी घ्याड्रीप ने 00.52.34 5 किलो+ बोरॉन 250 ग्राम प्रति एकरनंतर 13.40.13 5 किलो एकरी। द्या
@@Sheticha_Doctor thanks sar
👌
Telegram link expiry झाली आहे सर
facebook.com/101667451647505/posts/362300505584197/
घरी केलेला ट्रॅप बिस्लरी बॉटल मध्ये 100%suctuss झाला आहे 1 मध्ये 5/6 माशी गुंतली
मधमाशी येन्यासाठि काय करावे?प्लाट ४५ दिवसाचा झाला आहे
*या पद्धतीने करा काहीच अडचण येणार नाही...👇**मधमाशी कमी वाटत असेल तर, प्लॉट मध्ये 5-6 ठीकानी सुतळी पोते पाण्याने ओले करून टाका त्यावर गुळाचे पाणी मारा..**मधमाश्याचे प्रमान वाढते...*
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर मधमाशी आली पाच सहा दिवस झाले आहे ,!लहान फळे काळे पडून गळत आहे तर काय करावे लागेल?🙏🙏🙏🙏🙏
पाणी बंद करा..2-3 दिवस
Nice.sir
मिर्ची आणि कलीगढ साठी हे नीवेज न चालेल ka
चालेल
आपला नंबर दिल दिया सर
सर , sticky ट्रप्स चालतील का , फळमाशी साठी
नाहीफळमाशी चे ट्रॅप वेगळे असतात...
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर
35 divasachaFal gol hot aaheLambi Kami aahe
कॅल्शियम नाईट्रेट द्या ड्रीप ने फरक पडेल
@@Sheticha_Doctor sir WhatsApp group aahe Ka tumacha link
सर मर रोग खुप आहे ,उपाय काय आहे?
एलिएट 500 ग्राम एकरी ड्रीप ने द्या
Tomato par playlist banao
सर जी फळमाशी साठी meothrin औषध मस्त result आहे
फळमाशी ला कोणतेच औषध काम करत नाही माझा अनुभव आहे... चांगल्या कॉलेटी चे ट्रॅप लावणे सगळ्यात चांगले राहील
@@Sheticha_Doctor एकदम बरोबर , नाहीतर रोजच औषध मारावे लागतील
Meothrin mi nehmi use krto best result ahe pn madhmashi thambat nahi
माझ्या टरबूजाचि म्हणजे येलाचि वाढ मना तशी झाली नाहि.
वाढ होतेवेल पळवू नका
sir, सेटिंगची सूरवात झाली आहे पण फळे पिवळे होत आहे
चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम+बोरॉन 15 ग्राम पंप फवारणी घ्या
Sir ३४ divs zalet मधमाश्या नाहितसेटिंग ला प्रोब्लेम करत आहेकाय करू?
पाणी कमी करा00.52.34 5 किलो ड्रीप ने द्याफवारणी घ्या कॅल्शियम 2 मिली+बोरॉन 1.5 ग्राम/लिटर पाणीफुलकळी व्यवस्थित उमलेन मधमाशी येईल
फोन नंबर मिळाला का सर
Hy
Sir बी lavun 32 ki rop lavun
रोप
सर आपला मोबाईल नंबर द्यावा
प्रायव्हसी मुळे देऊ शकत नाहीकाय माहिती पाहिजे कमेंट करा रिप्लाय मिळेल
सर तुमच्या नंबर द्या ना
सर पाच फुटांवर सरी जमलं ना
Mo no sanga
शक्य असल्यास प्रकाश सापळे लावातुपाचा पत्राच डबा आनि 1000वाटची कांडी
चांगल्या गोष्टी दिर्घ काळ टिकतात. पिंपळाचे झाड आणि वडाचे झाड हे आरामाने वाढते कारण ते दिर्घ काळ टिकते. तूमच्या चॅनला आमच्या शुभेच्छा.
धान्यवाद
Number dena dada
माफ करा
प्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाही
तुमचा नंबर द्या मी कॉल करेन
Sanjay Dhasade pls call
वेली चिरल्यात सर
खूप छान मार्गदर्शन केले आहे sir, thanks
मधमाशी फार सेसेटिव आहे ती येईल का?
खुपच सुंदर माहिती मिळत आहे सर👌
Thanks
छान
थंडी खूप आहे सेटिंग होत नाही मधमाशी चा प्रॉब्लेम आहे काय करावे
👍👍 very best
Thanks
सर 37 दिवसाचा प्लॉट आहे रोज किती time पाणी द्यावे
November 20 la lagvad karaychi ahe konti variety changali rahil please reply
खुप छान माहीती सर
Thanks
सर कितव्या पानावर स्टींग झाली पाहीजे
Settings chya velich aali padli aahe proclaim chalte ka.
Super information Doctor🙏
Thanks
Very well👍👍👍
Thanks
Very good 👍 👏 👌
Thanks
दिवस ३५वा स्प्रे मधुन मोव्हेटों एनर्जी व बाकी औषधे मधमाशी ला त्रास दायक होणार नाही का
सर बियाणे लागवड केली आहे 00 52 34 कधी आणि कोणत्या स्टेज मध्ये द्यावे
Lagan 5. May keli tar chalel ka temp madhe full seting Kay iffect hoil ka Riplay dada
जास्त काही प्रॉब्लेम येत न्हाई
फक्त मधमाशी असल्यास प्रॉपर सेटिंग होते
टरबूज लाऊन 42 दिवस झाले. कूठमूठ टरबूज आले. त्याचि वाढ झाली नाही. सर वाढ होईल का? उत्पन्न निघेल काय.
Sir 25 divasacha plot aahe viras disatoy
Pivale pane padalet
Asimipred,asifet marale
Patheri mashi stong spry sanga🙏🙏
Sir Movento energy ne madhmashila kahi tras hovu Shakto ka
Reply kara
माझ्या वेली चिरल्यात आहे का फवारणी करावी
लागवडीचे आंतर काय आहे
4 फुटी सरीवर चालते का
दाट होते
5 च्या पुढे अंतर ठेवा
सर टरबुज खरबूज लागवड 18फेबु ला होईल मला ऊसामुळे ऊशिर झाला ऊस मोडून चालेल का 👳🙏🙏
सर थंडीमुळे वेलीची वाढ कमी झाली आहे काय करावे लागेल
सर आमचे तरबुजाचे झाड बुडपाशी बुरशी येऊन सुकून जात आहे काय करावे
बुरशीनाशकांची ड्रिंचिग किंवा ड्रीप घ्या
एलिएट किंवा रोको द्या
एकरी 500 ग्राम
कलिंगड किती दिवसाच्या आत सेटिंग व्हायल पाहिजे
25 ते 35 दिवस च्या मध्ये सेटिंग व्हयलाच हवी
उशीरा झाल्यावर काय होतय
साईज ला त्रास होतो..
@@Sheticha_Doctor❤
सर 32 सव्या दिवशी कुटे कुटे वेल सुकत आहेत
Sar setting Kali pivali padun padat ahe and Kali pan kami ahet
पाणी कमी करा
चलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप फवारणी घ्या
ड्रीप ने 00.52.34 5 किलो+ बोरॉन 250 ग्राम प्रति एकर
नंतर
13.40.13 5 किलो एकरी। द्या
@@Sheticha_Doctor thanks sar
👌
Telegram link expiry झाली आहे सर
facebook.com/101667451647505/posts/362300505584197/
घरी केलेला ट्रॅप बिस्लरी बॉटल मध्ये 100%suctuss झाला आहे 1 मध्ये 5/6 माशी गुंतली
मधमाशी येन्यासाठि काय करावे?
प्लाट ४५ दिवसाचा झाला आहे
*या पद्धतीने करा काहीच अडचण येणार नाही...👇*
*मधमाशी कमी वाटत असेल तर, प्लॉट मध्ये 5-6 ठीकानी सुतळी पोते पाण्याने ओले करून टाका त्यावर गुळाचे पाणी मारा..*
*मधमाश्याचे प्रमान वाढते...*
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर मधमाशी आली पाच सहा दिवस झाले आहे ,!
लहान फळे काळे पडून गळत आहे तर काय करावे लागेल?
🙏🙏🙏🙏🙏
पाणी बंद करा..2-3 दिवस
Nice.sir
Thanks
मिर्ची आणि कलीगढ साठी हे नीवेज न चालेल ka
चालेल
आपला नंबर दिल दिया सर
सर , sticky ट्रप्स चालतील का , फळमाशी साठी
नाही
फळमाशी चे ट्रॅप वेगळे असतात...
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर
35 divasacha
Fal gol hot aahe
Lambi Kami aahe
कॅल्शियम नाईट्रेट द्या ड्रीप ने फरक पडेल
@@Sheticha_Doctor sir WhatsApp group aahe Ka tumacha link
सर मर रोग खुप आहे ,उपाय काय आहे?
एलिएट 500 ग्राम एकरी ड्रीप ने द्या
Tomato par playlist banao
सर जी फळमाशी साठी meothrin औषध मस्त result आहे
फळमाशी ला कोणतेच औषध काम करत नाही माझा अनुभव आहे... चांगल्या कॉलेटी चे ट्रॅप लावणे सगळ्यात चांगले राहील
@@Sheticha_Doctor एकदम बरोबर , नाहीतर रोजच औषध मारावे लागतील
Meothrin mi nehmi use krto best result ahe pn madhmashi thambat nahi
माझ्या टरबूजाचि म्हणजे येलाचि वाढ मना तशी झाली नाहि.
वाढ होते
वेल पळवू नका
sir, सेटिंगची सूरवात झाली आहे पण फळे पिवळे होत आहे
चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम+बोरॉन 15 ग्राम पंप फवारणी घ्या
Sir ३४ divs zalet
मधमाश्या नाहित
सेटिंग ला प्रोब्लेम करत आहे
काय करू?
पाणी कमी करा
00.52.34 5 किलो ड्रीप ने द्या
फवारणी घ्या कॅल्शियम 2 मिली+बोरॉन 1.5 ग्राम/लिटर पाणी
फुलकळी व्यवस्थित उमलेन मधमाशी येईल
फोन नंबर मिळाला का सर
Hy
Sir बी lavun 32 ki rop lavun
रोप
सर आपला मोबाईल नंबर द्यावा
प्रायव्हसी मुळे देऊ शकत नाही
काय माहिती पाहिजे कमेंट करा रिप्लाय मिळेल
सर तुमच्या नंबर द्या ना
सर पाच फुटांवर सरी जमलं ना
Mo no sanga
शक्य असल्यास प्रकाश सापळे लावा
तुपाचा पत्राच डबा आनि 1000वाटची कांडी