🍉🍉 कलिंगड व्यवस्थापण भाग -6 (41 ते 48 दिवस) नियोजन.. watermillon Managment Part-6
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 🍉🍉कलींगड पिकाचे 40 ते 48 दिवसाचे नियोजन..खत , फवारणी नियोजन खताचे अपटेक होत नसल्यास pSB KsB बेक्टेरिया सोडा..
प्लॉट ची रोप लागण 26 ऑक्टोबर 2020 ला केली आहे आज 07 डिसेंबर 2020 रोजी 41 दिवस झाले आहेत
सर्व विडिओ
कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇
• कलींगड/टरबूज संपूर्ण व...
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
41-48 दिवसाचे नियोजन
खत नियोजन व फवारणी नियोजन
41 दिवस
ड्रीप ने
क्रीकॅलमक्स (ऑक्साइड फ्रॉम मधील मायक्रोन्यूट्रिअंट)(कृषी रसायन) 1 लिटर। + किंग साईज 1 लिटर किंवा होशी(सुमिटुमो केमिकल) एकरी
43 दिवस
00.52.34 7 किलो+बोरॉन 250 ग्रा एकरी ड्रीप ने
43 फवारणी
फोनोस क्विक 0.75 मिली किंवा बेल्ट एक्स्पर्ट 0.75 मिली + स्टिकर प्रति लिटर पाण्यात
46 दिवस ड्रीपने
13.00.45 6किलो + कॅल्शियम नाईट्रेट 5 किल एकरी
47 दिवस फवारणी (गरज असेल तर फवारणी घ्या)
सुपर कॉन्फिडोर 1 मिली+ antracol 2 ग्राम डाऊनी असेल तर इंफिनिटो 3 मिली/लिटर पाण्यात
48 दिवस
00.52.34 7 किलो+किंग साईज 3 लिटर /एकरी
गरज असल्यास pSB kSB बेक्टेरिया सोडा 2+2 एकरी त्यात 5 किलो गूळ ऍड करा.. ड्रीप ने सोडा .....
बेक्टेरिया सोडताना 2 दिवस आधी 2 दिवस नंतर कोणतेही खत देऊ नका..
टीप -गरजेनुसार ,परिस्थिती व वातावरनातील बदला नुसार शेड्युल मध्ये बदल करा...
कीड व रोगाच्या प्रादुर्भाव वरून फवारणी घेऊ शकता.. गरज वाटल्यास वाढती फवारणी घ्या.. कीड व रोग कुठला आहे त्यावरून औषधाची निवड करा...
पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा...
#कलींगड_पीक_व्यवस्थापण
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 t.me/joinchat/...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
Umesh Rathod plot khup vad zali ahe seting chagli ahe 42divasa zal ahe sir 0.52.34.5kg sodalt chalen vad rok te aani fal fugun hoel
Sir amcha plot 46 divas zale ahet tari atta konti oshade sodavit. Fal 1.50 kh che ahe.
Layalpur kharbuj ki kundan konte chagale rahil
Very nice person
खुपच सुंदर माहिती
Thanks
Psb ani ksb sobat trico sudo sodale tar chala ka
Sar falavaril alli sathi kont
सर , सद्या आपले कलिंगड ह्या स्टेज ला आहे तरी , किती पाणी द्यावे ... कारण उन्हाची तीव्रता जास्त आहे..आणि.माती काळी आहे
पाणी रोज 2 तास द्या
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर🙏🙏
Sir mi 15 15 30 he mi 46 vya divashi sodle
Sir Kri calmax la dusar option ahe ka...?
sir khup Chan work
Sir seprate G. A use kela tr chalel ka drip madhun
हो
1/2 acres sati kiti gram G. A use kru ?
Size 1/2 kg prynt zalya ata sir.
1/2 acres sati kiti gram G. A use kru sir?
Size 1/2 kg prynt zalya sir. G. A use kela tr effect hoeil ka?
आगोदर कॅल्शियम नाईट्रेट 5 किलो+बोरॉन 250 ग्राम द्या...
जी ए 6 ग्राम+00.52.34 5 किलो एकरी द्या
सर आपण belt expert सोबत एलिएट fungiside सोबत घेऊ शकतो का? शेतात welting , मवा आणि साल खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव एकाच वेळेस झालाय
हो
Sir phone uchalana 26 divsacha plot aahe setting sathi Kay kele pahije
पाणी कमी करा
कॅल्शियम+बोरॉन चा स्प्रे घ्या
1/2 acres sati kiti gram G. A use kru sir?
3 ग्राम
1/2 kg size zalya ata.
G. A use kelo tr effect hoeil ka ?
हो
Tnk u sir
👌👌👌
Thanks
Bee lavlya nanter rop cha pahila divas kadhi pasun pakdava sir
15 दिवस
Supar sir
Thanks
Sir amachy प्लॉट la 35 divas zalet...kaligad kharab hou naye manun tay khali पाला टाकला तर चालेल का... फळा खाली पाला टाकला तर चालतो का?
मल्चिंग पेपर केला नसेल तर टाका
पाला टाकल्याचे काहीच नुकसान नाही
@@Sheticha_Doctor मलचीन केले आहे पण वेल खाली आलेत आणि काही setting pan मलचीन paper khali ahe....पाला टाकला तर काही प्रोब्लेम नाही ना होणार
काही होत नाही घाबरू नका
पाणी बेड च्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्या
@@Sheticha_Doctor 👍... . आपला मोबाइल नंबर मिळेल का..?
chat.whatsapp.com/Fc90bjU0rY88YF53vPOqrz
Namaskar sir, 42 divas jhale ahet plot la pan setting jasta nahiye, 150 ropan mage 200 fruit lagle ahet dar row la, kay karu shakto?
Nantar Kay kel tumhi? Maza pan same problem zala ahe
Tarbuz fruit suktay sir kay karave lagel 46 days plot aahe sir
ड्रीप ने एलिएट 500 ग्राम किंवा रोको 500 ग्राम एकरी द्या
नमस्ते सर, या व्हिडिओ मध्ये प्लाॅटशेजारी कोणता प्लाॅट आहे?
टोमॅटो
ऊस
King size judge milel photo madhav
King size image send kara
Sir papaya var video banva
कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र दिले तर चालते का
हो
वांगी पिकाचा विडिओ बनवा सर
नक्कीच
King size konatya company cha product ahe?
जी ए बेस येत कोणत्याही कंपनी चे घ्या
Sumitomo hoshi chalel ka?
हो चालेल
Sir Tumcha mobile no share Kara na
सर फोन नंबर मिळाला का
Saheb tumch number send kara