कलिंगड / टरबूज 40 टन भाग -6 | 45 ते 60 दिवस नियोजन व काळजी |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
Our Products Available on Amazon www.amazon.in/... 7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Link in
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
झकास साहेब,,,
येवढी खते वापरायला सांगून,शेतकर्याला जमीन विकायला लावता का?
नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली एप्रिल महिन्यात लागवड करायला चालते का थोडी माहिती सांगा ही विनंती
Ho चालते
कोकण चिपळूण मध्ये डिसेंबर ला लागवड करू शकतो का
6 BA spary kela tr chalel ka
माझा प्लॉट 45 दिवसाचा झाला, कलश सीड ची कँडी व्हरायटी आहे, पण सेटिंग अजिबात दिसत नाही, तुमचा नंबर द्या
व्हरायची कोणती चांगली आहे
अहमदनगरला कोन आहेत काम पहायला
मिरची खत नियोजन वर व्हिडिओ बनवा
सर फळमाशी ट्रॅप कुठे लावायचा flot madye ka थोडे लांब लावायचे
Sir,. Tumache product online magavata yetil ka .palghar madhe
सर कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवा
नक्कीच
सर45दिवस झाले आहेत परंतु सेटिंग्ज फार कमी दिसत आहे पहिल्या पासून तुमचं शलूड वापरत आहे सोमनाथ सरonlineदेत आहेत वेलीची वाढ भरपूर आहे आता सेटिंग होउन चलेल काय
Ho चालते फक्त साईझ करून घेण्यासाठी oxide grade वापरा
sir पपई मध्ये कलिंगड लावले तर जमते का
हो
Reason beyond price of your products..... sales price equal to MRP
Yes, not a hidden margin to the dealer, and manufacturing cost is high because of unik Harmon for that reason...
Mati parikshan karave niyojan karave
Ho
उन्हाळा वांग्याची माहिती सर
सर बिया लागवड केली आहे १५ दिवस झाले आहेत रोप बुडात जमीनलेवल सडून जळत आहे
पाणी कमी करा
Tumhi fakt tumchee products chi advertising kara!!!
Setkari la aj sagleee lutaylaaa basleee aheet.
Already tumchee products khup mahag aheet setkariii la kaseee parvadnarrrr .
Setkari laaa sahaj ani sopyaaa way ne available hotil aseee products sanga pleaseeee
Ani mazhe comments delete karat jauu naaa pleasee!!!!
दादा आम्ही comnet डिलिट केले नाही तेवढा वेळ. पण नाही,
बाकी तुमी आमचे video पाहु नका, व product पण घेऊ नका,
संपला ना विषय कुठे जबररदस्ती आहे,
तूम्ही 1 काम करा, तालुक्याच्या ठीकनी जा कृषी अधिकारी असतात तिथे फ्री मध्ये माहिती मिळते घ्या, व कुठे स्वस्थ औषध मिळते ते घ्या, म्हणजे झाले..
आम्हाला BSc agri चा चांगला staf ठेवून चांगले काम करायला पगार द्यावा लागतो, व इतर खर्च पण असतात त्या मुळे आम्ही काय करायचे ते आम्हाला कळते ओ
उगीच आमची बदनामी करत बसू नका..
इकडे शेतकरी खुप मेहनत करतोय कलिंगड व मिरची मध्ये पण पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही
कारण शोधा त्याचे का होत नाहीत
जी ए,काय,आहे.
Tumcha mo.no.dya
रोहित सर तुमचा मो . नंबर द्या
Tumcha number send ki ara sir