सर मी तुमचे सगळे विडोओ बघतोय तुम्ही खूप छान माहिती देता मि ताक अंडी मिस्रण बनवले आहे खरबूज पिकाला संटीग पिरेडमध्ये फवारणी करावी का प्लीज मार्गदर्शन करावे 👏
Khup chan mahiti sangto bhau gelya 1 month pasun follow kartoy aj maza kalingad plot 15 divsacha zala ahe 2 divas agodar 12.61+slyarpro dil ahe tar drip ne tak+ andi udya dili tar chalel ka ki 1/2 divasa ni devu drip ne best rahil ka spray??
सर तुम्ही खूप छान माहिती देता यावर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या लागवडीची शटिंग बरोबर नाही
एक तरुण शेतकरी म्हणून आपला खूप मोठा चाहता आहे .....dear Sir
Sar khup changaley Kam karat aahat shetkryasathi asech kamkarat Raha gbu
Dada ekdam barobar mahiti
धन्यवाद!
मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात सर आणि खुप घेन्या सारखे आहे मध्यंतरी 6 महिने डिस्टर्ब होतो त्यामुळे नाही पाहन्यात आले.,,👌👌
@@dhananjaykusekar7262 डिस्टर्ब होऊन चालत नाही. बचेंगे तो ऑर भी लडेंगे
सर नमस्कार अदरक आले लागवड बदल माहिती दिली बरे होईल तसेच पपई बदल माहिती पाठवा धन्यवाद
सर मी तुमचे सगळे विडोओ बघतोय तुम्ही खूप छान माहिती देता मि ताक अंडी मिस्रण बनवले आहे
खरबूज पिकाला संटीग पिरेडमध्ये फवारणी करावी का प्लीज मार्गदर्शन करावे 👏
@@RamprasadRaut-v7d हो. सेटिंग period मध्ये १०० मधील ९० शेतकरी अशीच फवारणी करतात
Keli t chalate bhau
@@GreengoldAgri धन्यवाद दादा
Khup chan mahiti sangto bhau gelya 1 month pasun follow kartoy aj maza kalingad plot 15 divsacha zala ahe 2 divas agodar 12.61+slyarpro dil ahe tar drip ne tak+ andi udya dili tar chalel ka ki 1/2 divasa ni devu drip ne best rahil ka spray??
हो चालेल
@GreengoldAgri धन्यवाद भाऊ 🙏
ऊस खोडवा मधे किंगड व काकडी घेतले तर चालेल का
April madhe rate kay rahil
Sir MOP bhijun yekari kiti dyave lagel drip ne
@@umeshghode3218 १० किलो २ वेळा. ५-५ दिवसांनी
व्हायरस प्रमाण कसे आहे तिकडे असेल तर काय स्प्रे घेतले आहे
चोपान जमीन साठी काय वापरावे
सर 31 जानेवारीला 60 दिवस होतील कलिंगड लागवड होऊन पण सेटिंग वाकडीतिकडी फळे होत आहेत काय उपाय करावा
कांद्याचे फवारणी खत यावर व्हिडिओ बनवा
@@shubhampawar9598 व्हिडिओ दिलेले आहे
Plot dakhavla nahi
ताक अंडी च्या किती फवारणी घ्यावी लागतात सर शेवटपर्यंत
@@भागवतमोरे-ज3द दर 15-20 दिवस दरम्यान फवारणी घ्यावी, 20 दिवसातून 1 आळवणी
धन्यवाद सर
कलिंगड ला भाव राहतील का फेब्रुवारी एनडिग ला हार्वेस्टिंग होईल?
@@MaheshKardile-fh4ov हो. 10-12 मिळेल आरामात
Dada maja कलिंगडाचा प्लॉट आज 27 दिवसाचा झाला आहे मि ताक अंडी छा स्प्रे घेतला तर चालेल का
@@yogeshmurade9633 हो
Thank you dada❤