फेब्रुवारी महिन्यात डांगर लागवड / डांगर सह इतर पिकांची लागवड / मालामाल पिके कोणती करावी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #डांगर_लागवड #मालामाल_करणारी_पिके #malamal_pike

Комментарии • 24

  • @shivajishinde8988
    @shivajishinde8988 3 дня назад

    Thanks sirji

  • @sachinraghorte398
    @sachinraghorte398 12 часов назад

    1 acre big Kitna lagta hai

  • @bagwanHadaole
    @bagwanHadaole 3 дня назад

    35 दिवस झाले लागवड करुन फुले धरत आहे। मार्केट सागा सर

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 2 дня назад

    आता डांगर लागवड केली तर चालेल का अद्रकचे वावर खाली झाले आहे

  • @shivajishinde8988
    @shivajishinde8988 3 дня назад

    फेब्रुवारी मध्ये कोणते बियाणे वापरावे.

  • @bajiprabhughuge5240
    @bajiprabhughuge5240 7 часов назад

    अगोदर पाणी देऊन बी लावले आहे का

  • @shilpakadam1721
    @shilpakadam1721 5 дней назад

    सर आता किती तारखेपर्यंत लागवड करावी

  • @anilkhalkar2342
    @anilkhalkar2342 4 дня назад

    बी कोणते लावले पाहिजेत

  • @pankajgaikwad2323
    @pankajgaikwad2323 6 дней назад

    Mi pan dangar kele hote. Changle pik ahe bt viknycha problem ahe. Bcoz moshi market la jast mal jat nahi. Vapi la changle ahe. Mi gullu kele hote n bee milne khup avghad ahe.
    A/P- Ashwi bk, Tal - Sangamner

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 дней назад

      @@pankajgaikwad2323 अताचा हंगाम मध्ये pepo चालते, नाशिक वाले घेतात, पुणे मुंबई पण चालते, आणि एक्सपोर्ट पण चालते

  • @swapnilgalande9268
    @swapnilgalande9268 5 дней назад

    आता मल्चिंग वर आपले कलिंगड आहे एक महिन्यात कलिंगड जाईल त्यानंतर केलं तरी चालेल का वाण कोणता वापरायचा कृपया मार्गदर्शन करा

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil577 6 дней назад

    गहू काढल्यानंतर, डांगर पिक घेतले तर चालेल का? आणि त्यामध्ये आंतरपीक कोण कोणते घ्यावे? कृपया मार्गदर्शन केले तर खुप उपकार 🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 дней назад +1

      @@abhijeetpatil577 हीट वाढेल, सेटिंगला अडचण येईल. करता येईल पण उत्पन्न कमी राहील.
      यासोबत फ्लॉवर, कोबी करू शकता

  • @ज्ञानेशारदराडे

    मेथे.लावगड.मे.

  • @sagarshendge6733
    @sagarshendge6733 День назад

    No dya dada

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 6 дней назад

    मी मिरची टोमॅटो वांगी लागवड केली आहे 1 महिना झाला आहे तर मी 8-8 दिवसांनी ताक अंडी फवारणी करावी का मी एक फवारणी केली आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 дней назад +1

      8-8 दिवसांनी ताक अंडी फवारणी करू शकता

  • @ranikolhapurr4748
    @ranikolhapurr4748 6 дней назад +1

    दर आठ दिवसाला नियोजन सांगत जा

  • @pankajgaikwad2323
    @pankajgaikwad2323 6 дней назад

    Stick trap peksha makshi kari trap lava bcoz mashi ne dank marle tr dangar kharab hote lavkar hoel tevde lavkar lava

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 дней назад

      @@pankajgaikwad2323 दोन्ही ही महत्त्वाचे आहेत. हा नवीन प्लॉट आहे. जुना प्लॉट मध्ये सगळी व्यवस्था आहे

  • @anujmaster7
    @anujmaster7 6 дней назад

    मलचींग केलं दिसत नाही तर फ्रूट कोळेती मधे परबलम यानेर नाही

  • @swapnilgalande9268
    @swapnilgalande9268 5 дней назад

    मार्केट कुठे भेटेल वाशी पुणे अजून कुठे व्यापारी येतात का आपल्याकडे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  5 дней назад

      @@swapnilgalande9268 संगमनेर ल असतात काही ठोक माल घेणारे व्यापारी

  • @narendrabagul9549
    @narendrabagul9549 6 дней назад

    लागवड अगोदरच खते द्यायची का