टरबूज (कलिंगड) फुल सेटिंग साठी 10 ते 35 दिवसाचे खत व फवारणी व्यवस्थापन ll Watermelon Fruits Setting
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2025
- टरबूज (कलिंगड) फुल सेटिंग साठी 10 ते 35 दिवसाचे खत व फवारणी व्यवस्थापन ll Watermelon Fruits Setting
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगड लागवडीपासून सुरुवातीचा महिना फुल सेटिंग व्हावी यासाठी कोणते खत व्यवस्थापन करावे कोणती फवारणी घ्यावी पाणी व्यवस्थापन कसे करावे त्याचबरोबर मधमाशी आकर्षित करण्यासाठी कोणता उपाय करावा याबद्दलचे संपूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
टरबूज(कलिंगड) सेटिंग काळात ही खते सोडा लागतील फळच फळे... watermelon fruits setting
#टरबूज
#कलिंगड
#कलिंगड_फुल_सेटिंग_साठी_नियोजन
#watermelon
#agriculture
#whit_root _hormones
#humic_acid_fertilizer
#organicfarming
#organic_carbon
#root_development
#fertilizer
#whiteroots
#Cilicon
#सूक्ष्मअन्नद्रव्य
#पांढऱ्यामुळ्या_वाढवण्यासाठी_उपाय
#पांढऱ्यामुळ्या_कश्या_वाढवाव्यात
#पांढऱ्यामुळ्या
#mycorrhiza
#vegetable
#shetkari
#sheti
#शेतकरी
#शेती
#maharastra
#कलींगड_पीक_व्यवस्थापण
पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा...( Mo. 9922557796 )
टरबूज
5 व्या आठवड्यात जास्त काही कामे नाहीत खालील कामे करा👇👇
1) कलींगड वेल पेपर खाली जाणार नाही याची काळजी घ्या ...वेल वर काढून घ्या..
2) ट्रॅप काळजीपूर्वक पाहून कीड व पानावर पाहून रोगाचे नियोज करा.. फळमाशी ट्रॅप लावा
3) वेल वळून घ्या...
#Dattakankal
#कलिंगडव्यवस्थापण
#तरबुजशेती
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
WhatsApp number 9922557796
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
****************************************************************
Thank You!
खूप छान माहिती दिली सरांनी
सर, अतिशय सुंदर, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
Hi
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद❤
खूपच मार्मिक माहिती,,, खूपच छान सर
Thanks
सर माझं नाव प्रकाश घोडके अक्कलकोट मी नवीन कलिंगड लागवड करणार आहे दोन एकराची त्यामुळे मला पहिला एक ते पंचवीस दिवसापर्यंत ची शेड्युल जरा पाठवला तर बरं होईल फवारणी व खत व्यवस्थापन
मला व्हाट्सअप ला हाय करा मी पाठवून देतो 9922557796 यावर
खुपच छान
जैविक औषधे कोणती ती सांगा सर😊
नविन टरबूज.लागवडकरसाठीलागवडपूवी.व.नतरचेखतनियोजनकसेकरावा.कोणनकोणनते.खतवापरावे.तिमाहीतीमिळेलका
Seamoms seeds tiger variety lagvad kara
2:05 2:0
Hi sir
Hand polinetion kele tar
Tumch shedul asel tr taka saheb
10:30 minutes ला काय बोलला कळलं नाही
आले (अद्रक)पिकाचे संपूर्ण खत + आळवणी + फवारणी नियोजन यावर एक व्हिडिओ बनवा.
3g cutting चालेल का
नाही चालत
Hi
Ho
Hii
मलाडागरभोपळेलाफुगवचेखतसागा
😅
हाय
निम आँईल आणी स्टिकर एकत्र चालत का..??
हो
H
सर, अतिशय, सुंदर, अप्रतिम, माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
Hiii
Hi
हाय
Hi
9922557796 यावर hi करा
Hii