पसायदान 10 | ज्ञान का फळ देत नाही | Namdev Shastri
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- @NamdevShastriOfficial @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadoffi...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Pasaydan10
#NamdevShastri2022
#ज्ञान
ते हे माय ज्ञानेश्वरी
राम कृष्ण हरी माऊली
जय भगवान
Ramkrishna hari 🙏
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏🙏
जय भगवान बाबा
आम्हाला एकदा भगवान गडावरती यायचे आहे पण त्या आधी आम्ही काल आळंदी व देहू ला गेलो होतो तर मला असे वाटते की आळंदी मध्ये थोडी काहीतरी सुधारणा व्हावी खूप अस्वच्छ आहे इंद्रायणी काठी तर खूपच अस्वच्छ आहे
Jay shree ram
🚩राम कृष्ण हरी 🚩
🌺Mauli🌺
Jay gurudev
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी गुरूमाऊली
🕉🙏इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l🙏🕉 कल्कि🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी आगमन , सबुत/पुरावे 🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान के साथ Media मे छाने वाले है l🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜♂️कल्कि🐮🙏
वा काय चिंतन आहे खूपच गोड.
साष्टांग दंडवत.
Ramkrishna hari baba apal prawachana far awadate apala prawachana shiway dawas jat nahi जय हरी बाबा
जय भगवान 🙏🙏
🔴0:00 पसायदान हे ज्ञानोबारायांच्या आतल्या प्रेरणेचा विषय आहे
🔴4:30 जे संत नाहीत त्यांचं बोलणं बाष्कळ आहे
🔴5:17 आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या गोळीचा वेगवेगळा अनुभव असतो प्रत्येकाची गोडी वेगळी हे वेगळेपण अनुभवाच आहे शब्दातून मांडता येत नाही
🔴6:20 जे संत आहेत त्यांचा एकच विषय आहे परमात्मा
🔴7:25 जे विषय तुमच्या अनुभवाचे नाहीत किंवा तुम्हाला ऐकायचे नाहीत तुम्ही बोर होता..अनुभवाचा आधार प्रदान करणारे संत जेव्हा एकमेकांबरोबर बोलतात तेव्हा संसारिक माणस बोर होतात
🔴8:47 अशी परमार्थिक माणसं दुर्मिळ आहेत कितीही प्रवचन कीर्तन ऐका संसाराच्या कथा आहेत व्यथा आहेत परमात्मा विषयी बोलणारे ज्ञानोबाराय आहेत..संत आहेत ❤🤗
🔴9:21 कोणत्याही माणसाची निंदा करायची असेल तर तीनच दोष आहेत.. कमी क्रोधी लोभी
संत हे निर्दोष आहेत🤗
दोष सर्वांना पराभूत करतात पण ज्ञानरूपी संतांना जवळ दोष कधीच येत नाहीत🙏🏻
जर दोष दिसले तर तुम्ही आरसा पाहताय असं समजा..खळांची व्यंकटी समजा 🙏🏻😊😅
🔴12:10 ज्ञानोबारायांच्या अंतकरणातील वृत्ती.. गुरुला प्रसन्न करून मागतात हे जे दृष्ट लोक आहेत त्यांच्या मनातील वाकडेपणा जावो तया ज्यांचा केलेला आहे त्यांच्या
तया सत्कर्मी- रती वाढो ।
🔴17:54 दिवसातले तीन तास झोपेत घालवणे हा तमोगुण आहे.. विनोद नृत्य हा रजो गुण आहे.. ज्ञान ऐकताय हा सत्वगुण आहे
🔴22:32 कर्म हे कर्मच आहे पण सत्कर्म तया सत्कर्मी- रती वाढो । कधी तुमच्यातील खळपणा गेला - कर्म सत्कर्म होत.. अंतःकरणातील खळ पणा गेला तर 🙏🏻
🔴23:22 पिकाच्या तेजावरून मातीचा पोद काढतो... तुमच्या चेहऱ्यावरून कळत तुम्ही संत आहात की खळ आहात
ज्याला कळालं नाही त्याला लुटता.. संतांना लुटून दाखवा.. ज्ञानाला लुटून दाखवा जवळ पण येऊ देत नाहीत 😅
🔴24:14 अंतकरण प्रेमाने ओथंबलं पाहिजे मग ज्ञानाचा अंकुर उगवतो.. नाहीतर जे ज्ञान तोंडातून येतं ते वासनेने भरलेला असतं
"किंबहुना ऐसें जें भजन| तें संसाराचेंचि साधन| येर फळभोग तो स्वप्न| नावभरी दिसे ||१४८||"
भजन देखील संसाराचा साधन होतं काय विकता याला महत्व नाही विकण्याचा प्रकार वेगळा आहे तुमच्या मनात व्यंकटी आहे 🙏🏻 व्यापारीपणा आहे ते ज्ञान फल रूप होत नाही
🔴25:07" रती "शब्दाचा अर्थ आहे प्रेम - अंतकरणातील वासना आणि ती वाढो । सतत वाढो - एक पारायण झालं की दुसरं पारायण करण्याची वासना निर्माण झाली पाहिजे अंतकरणाला छंद लागला पाहिजे 🤗
नाम उच्चार तो उच्चारता जिभेने छंद घेतला " " " पाहिजे छंद या नामाचा घेतलासे II. "
" माझी मज झाली अनावर वाचा "
इंदिरांनी छंद घेता इतकं मनात प्रेम ओथंबलं पाहिजे की इंद्रियांना विषय नको असं वाटलं पाहिजे त्याला म्हणतात " रती "
🔴26:00 खळांची व्यंकटी गेलेल्या माणसांमध्ये तया सत्कर्मी- रती वाढो ।🙏🏻😊
🔴26:42 संतांनी मला नाव द्यावं त्या नावाला मी " ओ " देतो
🔴28:00 नारळी सप्ताह पैसे उधळण्याचा प्रकार नाही.. ज्ञानोबारायांचा प्रचार आहे त्याच्यासाठी खर्च आहे 🙏🏻🤗😊😅
सप्ताह म्हणजे शिबिर आहे.. आपण आपल्याला कसं ओळखायचं याच शिबिर आहे याचं प्रशिक्षण आहे 🙏🏻
धन्यवाद 👏
@@vishalkedar_6575 tumi sudha 3-4 weda video phata vatat 😊😅
सुंदर संकलन
Kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup sundar Apratim jay shambo mhadeva Jay bhghvan baba
Ram Krishna hari mauli
🚩🙏🚩 जय हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
रामकृष्ण हरि. वाणीतुन अहंकार प्रकट होतांना जाणवतो
राम कृष्ण हरी माऊली
❤matum prmeswracha jp kela aahe manatn prgtnote 🎉
रामकृष्ण हरी बाबा 🙏🙏🙏
Lot Lot Lot Lots of Love you BABA❤️❤️❤️😘😘😘❤️❤️❤️
OK very good.
Jay Jay ram krishan
Ram krishan hari jay namo nayeshwer mauli
Jay Jay Ram Krishna Hari
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
Guru
जय जय भगवानबाबा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान मूल्यवान विचार आहे 😊😊
🙏🏻❤️
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
!! जय संत भोजलिंग काका !! राम-कृष्ण-हरि
राम कृष्णा हरी
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay Bhagwan baba .
राम कृष्ण हरी 🙏
jay hari
🚩🙏🙏🙏🚩
🌺🙏🙏🌺
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
बाबा ❤️
🙏🙏
,,🙏🙏
🙏🙏🙏
मागविलेली पुस्तके येत का.नाहीत
एक महिना झाला
रामकृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली माऊली माऊली ❤🌺🎉❤️🙏
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
Mauli
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🚩🚩🚩👌👌👌👌👌🚩🚩🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🌹💐🙏🙏
राम कृष्ण हरी मावली 🎉🎉
Ram Krishna hari
Ram Krishna Hari ❤🙏
Dhan nirankar Ji 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏❤️❤️
राम कृष्ण हरी बाबा....🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
❤Bhagwan❤baba❤mauli❤
णङ
Ll
जय भगवान
🙏🙏
🚩जय भगवान 🚩
🙏
🙏🙏
🙏🙏🙏
अशा प्रकारे साध्या भाषेत समजावून सांगणारे थोर संत आपणच महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌺🌺
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏
शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.