राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏 माऊली एकदा तुमचा दर्शनाची आपेक्षा आहे तुम्ही माऊलीने दिलेले ज्ञानामृत आमच्या सारख्या पामरांना सोप्या भाषेत सांगता तुम्हाला माऊलीचा आणि भगवान बाबांचा खरा आशीर्वाद मिळालेला आहे आपल्या दर्शनाने जिवन धन्य होईल 🙏🌿🌹 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
The micro wave ,thoughts ,expirences ,in each word ,simply ,solutions ,like a saints toching ,urge of upward rise of sprinkling guidence by Respected Shatriji ,nice , The great ❤🎉
गुरुउपदेशा बरोबर अंतकरण असन हे गरु बरोबर जगन आहे .. . मी खुप खूप भाग्यशाली .. . बाबाचे शब्दज्ञान अंतकरनात पोहचतात .. . ही माऊलीची कृपा आहे .. . राम कृष्ण हरि .. . बाबा .. . 🙏
मी नेहमीचं आपले किर्तन ऐकते खुप समाधान मिळते. मला नेहमीच एक प्रश्र्न पडतो काही लोकं ते रवी चे जेवणं करत नाही ते का जेवत नाही जर अन्न पूर्ण ब्रम्ह आहे तर 🙏
नमस्कार 🙏 आपणांस......पंच्याहत्तर वर्षांत अगदी प्रथमच एवढ रोखठोक, स्पष्ट शब्द,उपदेश अचानकपणे,अकस्मातरीस्त्या कानावर पडल्यामुळे धन्य झालो,,,,,!! श्री साई,,,,,,,,, !. रक्षा बंधन दिवस.
महाराज मी अंगणवाडी सेविका आहे मी 25 वर्षापासून रोज मुलांकडून पसायदान म्हणून घेते पण पसायदानाचा अर्थ मला आज समजला की त्याच्यात किती शक्ती आहे किती ज्ञान आहे तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप अभिनंदन करते 24:1124:1124:11
अक्षर अक्षरात ओतप्रोत ज्ञानेश्वरी ओव्या खुप छान निरुपन UPSC,MPSC शिक्षणाचा विचार वा छान बाबा आमचा दर्शनासाठी योग केव्हा येतिल 🙏🙏
जय हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल
जय राम क्रष्ण हरी...
माऊली ची कृपा रामकृष्ण हरी माऊली .एकलव्य ला झानोबाराय झानेश्वरी ओवी सांगतात भाग्य वान आहे.त्याच दर्शन झाले.🙏🙏🙏🚩🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏 माऊली एकदा तुमचा दर्शनाची आपेक्षा आहे तुम्ही माऊलीने दिलेले ज्ञानामृत आमच्या सारख्या पामरांना सोप्या भाषेत सांगता तुम्हाला माऊलीचा आणि भगवान बाबांचा खरा आशीर्वाद मिळालेला आहे आपल्या दर्शनाने जिवन धन्य होईल 🙏🌿🌹 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
॥ हरिः ॐ ॥
जन्मोजन्मी बांधी ౹ ऐसी भवबेडी ౹
तिचीच आवडी ౹ का बा तुज ॥ १ ॥
मनी या धरीता ౹ नामाची आवडी ౹
तुटे भवबेडी ౹ आपोआप ॥ २ ॥
नको भयभीत ౹ होऊ व्यर्थ गड्या ౹
तुटतील बेड्या ౹ सर्व वेड्या ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ मातीच्या तू घड्या ౹
शीघ्र तोडी बेड्या ౹ बंधनाच्या ॥ ४ ॥
॥ शुभं भवतु ॥
The micro wave ,thoughts ,expirences ,in each word ,simply ,solutions ,like a saints toching ,urge of upward rise of sprinkling guidence by Respected Shatriji ,nice , The great ❤🎉
महाराज तुमचे खूप खूप अभिनंदन 25:02
Tumhi aamche satgururay aahat 🙏🙏 ramkrushnhari baba
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏
Ram krisna Hari ati utam vichar maharaj pasayadan
लांच्छनास्पद आहे हृदयाला स्पर्श करून जाणारी घटना होती
❤atishay.sundar.nirupan.yakley.aaj.passaydanchey.maharjani.guru.ani.dayan.khup.sahjateyney.apnas.detat.hech.sadguru..shtshaa.naman.vcharan.sparsh
माऊलींच्या एका एका शब्दावर अभ्यास करायला आयुष्य फिक पडत हो...🚩
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय❤
संत भगवानबाबा की जय
जय जय रामकृष्ण हरि.
गुरुउपदेशा बरोबर अंतकरण असन हे गरु बरोबर जगन आहे .. . मी खुप खूप भाग्यशाली .. . बाबाचे शब्दज्ञान अंतकरनात पोहचतात .. . ही माऊलीची कृपा आहे .. . राम कृष्ण हरि .. . बाबा .. . 🙏
Please don't let me know that you are not a good the ❤ and wrong but yy4i
Jay gurudev namaste 🙏 ♥️ ❤️ 😍 🙌 👌 🙏 ♥️ ❤️
जय हो
जय हरी
जयांचा आंतरी भगवंत .निचळ राहिला .निवांत तो जो सहजचि जे बोलत ते ब्राह्म निरूपण .
जयहरी
धन्यवाद महाराज 🙏🙏🌹🌹
मी नेहमीचं आपले किर्तन ऐकते खुप समाधान मिळते.
मला नेहमीच एक प्रश्र्न पडतो काही लोकं ते रवी चे जेवणं करत नाही ते का जेवत नाही जर अन्न पूर्ण ब्रम्ह आहे तर 🙏
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷💝💝💖💖
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
राम कृष्णा हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार 🙏 आपणांस......पंच्याहत्तर वर्षांत अगदी प्रथमच एवढ रोखठोक, स्पष्ट शब्द,उपदेश अचानकपणे,अकस्मातरीस्त्या कानावर पडल्यामुळे धन्य झालो,,,,,!!
श्री साई,,,,,,,,, !. रक्षा बंधन दिवस.
शास्त्रीजी .. विवेचन अतिशय सुंदर ... नमस्कार🙏
नम संत ज्ञानदेवा नम संत तूकोबा नम भगवान बाबा❤नमो नामदेव शात्री❤❤
Ram Kishan hari mauli 🙏💐🙏
अति सुंदर
Jay Hari Mauli
🎉🎉🎉🎉🎉
।। श्रीराम जय राम जयजय राम ।।🎉🎉
राम कृष्ण हरि महाराज खूप छान सलाम आपल्या ज्ञानाला
Great sadguru 🙏🙏👋 dhanyvad swami 🙏🌹👋
जेथे भगवान. बाबाचे अस्तित्व तोच. भगवान गड
जगण्याला बळ देणारं निरुपम!!
जय भगवान!!🚩🚩
Jay hari
महाराज मी अंगणवाडी सेविका आहे मी 25 वर्षापासून रोज मुलांकडून पसायदान म्हणून घेते पण पसायदानाचा अर्थ मला आज समजला की त्याच्यात किती शक्ती आहे किती ज्ञान आहे तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप अभिनंदन करते 24:11 24:11 24:11
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
💐🙏💐 इतकं श्रवणीय निरुपण प्रत्यक्ष ऐकायला मिळेल तेव्हा भक्तांना अपरिमित आनंद होत असणार 💐🙏💐
🎉😂
फारच छान शास्त्रीजी विश्लेषण
Jay Hari vidhal ❤
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी, वाट पहात होतो पसायदान चा प्रसाद अर्थाचा, धन्यवाद 🌺🌺🙏🙏🙏
🌹🙏श्री राम कृष्ण हरि🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🌹👌
Mauli koti koti pranam
छानच किर्तन आहे
Mauli ❤️❤️
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
अप्रतिम!शब्द कमी परत आपल्या ज्ञानापुढे.
Ram Krishna hari 😊🌺
Deep knowledge of shashti salute
राम कृष्ण हरी, जय विठ्ठल जय जय विठ्ठल
राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
खूपच सुंदर सांगितले 🙏🙏🙏
Shastri tumhala hardik Naman🙏🙏 Apratim pravachan.
जय.हारी.बाबा,,
🌹🌹खुप छान सांगतात महाराज 🌹🌹राम कृष्ण हारी माऊली 🌹🌹🌹🚩🚩
Apratim maharaj 🙏🙏
Ekdam mast
महाराज आपल्या ला भेटण्याची इच्छा आहे आपणास गुरू मानले आहे
जय हरी जय भगवान
अप्रतिम,,,,,खुप सुंदर निरुपन
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी🚩🙏
शास्त्रीजी आपण आमच्या सारख्या मायेच्या गर्दीत हरवलेल्या पामरांसाठी माऊली पर्यंत पोहोचवणारा दूवा आहात... एकदा तरी आपल्या पायावर डोके ठेवायचे आहे...🚩🙏
Lml
@@sunitatalekar7247 meaning
Gg
@@sunitatalekar7247 घओऔऊऋऔ
@@sunitatalekar7247 00
Ram Krishna Hari
चातकाप्रमाणे वाट पाहत असतो.आम्ही तुमच्या कृपा प्रसादाची.
Me bee
राम कृष्ण हरी
@@akssap9572 jo
Jay Hari vidhal
आनंद
बाबा ❤️
Hari Om anand
जय भगवान
अप्रतिम प्रवचन
❤❤❤❤❤
Ram Krishna Hari 🙏
🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏
Ram Krishna Hari Mauli
जय भगवान 🙏
राम कृष्ण
राम कृष्ण हरी 🙏🙏
🚩🙏🙏🙏🚩
Sadguru yours speeches are touch to heart forever bright in my future life
😊😊😊😊😊❤❤❤❤❤
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Karma,Satkarma Sopya Bhast
Samajale
Mauli
राम कृष्ण हरी माऊली
Very.very.great.thanks.gurudev
जय भगवान 🚩
खुपच सुंदर सांगतात
Ram krishan hari jay nayshvwre mauli
🙏🙏🙏🙏🎂
Nishabda shabdach nahi kay bolave Shasriji Maharaj Aplyala.👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
सराव पाहीजे, मेहनत घेऊन सर्व अशक्य ही शक्य करता येते
😂😂 jay.hari.khup.sundar.pravachan
खूप वाट पाहीली
Jay shree ram
👍👍👍
💐//Hare Krishna //💐
👌👌👌👌👌