Комментарии •

  • @asha212
    @asha212 Год назад +6

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @shankarchavare2509
    @shankarchavare2509 4 месяца назад +2

    माऊली राम कृष्ण हरी आज फक्त तुमच्या मुळे मला आज हरिपाठ थोडा ज्ञात झाला आणि संत समजले,,,🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pavan519
    @pavan519 Год назад +11

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @aasaramkade3077
    @aasaramkade3077 Год назад +2

    महाराज भाग्य आमचे कारण असं प्रवचन दुसरी कोण कुठूनच ऐकायला मिळत नाही जय हरी

  • @surekhadhamale8325
    @surekhadhamale8325 Год назад +2

    गुरुवर्य तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आज तुमच्यामुळे ज्ञानेशवरीचा अर्थ समजला गुरु शिवाय ज्ञान कच्च च म्हणतात ना गुरु विन अनुभव कैसा कळे तेच खरं

  • @LaxmanND-te2rc
    @LaxmanND-te2rc Месяц назад

    जगामध्ये एवढं सत्य शास्त्रीजींच्या वाणी मधून

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    भगवानगडाचे गार्डन पाहून मन तृप्त होई गुरूशास्ञीजी बाबाने केली नवी नवलाई

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 Год назад +1

    जय हरी
    हरी पाठ व ज्ञानेश्वरी चे सिध्दांत ऐकत असताना वैशाखा च्या उन्हात जाई जुई ताटव्यात बसुन थंड गार पाणी पित आहोत
    असा भाव निर्माण होत आहे
    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajusolase8374
    @rajusolase8374 Год назад +4

    समाधी लागते महाराज ऐकताना धन्य झालो

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Год назад +3

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
    राम कृष्णा हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 Год назад +5

    काल दिवसभर वाट बघत होतो माऊली

  • @sonumakade87
    @sonumakade87 Год назад +4

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी जय भगवानबाबा की जय 🌹🙏🏻🌹🚩🚩

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg Год назад +16

    मी बरेच कीर्तन प्रवचन ऐकतो , परंतु ह्रदयाला स्पर्श करनारे व बुध्दीला जागरूक करनारे फक्त शास्रिजी 🙏🙏

    • @SubhashZaskar-ug4wh
      @SubhashZaskar-ug4wh 9 месяцев назад +1

      Shastriji Charan sparsh pranam mala aaplya drarshanala yaych aahe pàtta pahije krupa Kara mala aalplya drshanachi AAS lagli aahe

    • @uttamugale2150
      @uttamugale2150 9 месяцев назад

      @@SubhashZaskar-ug4wh

    • @gitakhade7439
      @gitakhade7439 2 месяца назад

      ​@@SubhashZaskar-ug4wh bhagwan gad
      Kharvandi, tal -Patoda, Dist_beed

  • @arvinddindore433
    @arvinddindore433 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांच्या गार्डनमध्ये फुले आनेक रंगाचे भगवानबाबांच्या माडीवरुन पाणी दिसते गंगाचे

  • @Avinashwaghode
    @Avinashwaghode Год назад +16

    🔴0:35 जिथे प्रकाश आहे तो पाठीमागे पाहिजे.. पाठीमागचा प्रकाश बुद्ध ला पुढे नेतो 🔴1:16 बुद्धीला प्रकाश पाहिजे मती शांत असते - मतीला प्रकाश सहन नाही होत - मती श्रद्धावान असते 🔴2:08 ही अवस्था येणं आपली बुद्धी त्या शब्दांना ग्रहण करणं हे भाग्यवंताचं काम आहे... काय आहे हे मुळात पहिल्यांदा कळलं पाहिजे - वास्तव काय आहे,वस्तुस्थिती काढली पाहिजे - "जर कडलीच नाही तर आकर्षण निर्माण होणार नाही " 🔴2:32 बुद्धी परतत्त्वात प्रवेश करते - तो देवाच्या दारामध्ये असतो 🔴2:43 जो श्रद्धावान आहे त्याला मिळतं - "श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।।" - आपण दोघातही बसत नाही 😊 आपण प्राप्त करू शकतो ना मिळतं - आपल्याला साधना करायची आहे, ती इतकी अवघड आहे - "पारियाचा रवा घेता भूमीवरि। यत्न परोपरी साधन तैसे॥ या साधनेला मार्गदर्शन करणार एकमेव पुण्याचं काम आहे :- " नामस्मरण / नाम चिंतन " 🔴3:59 दोनच व्यक्ती श्रेष्ठ आहेत शंकर आणि ब्रह्मदेव हे दोघेही नामचिंतन करतात - विश्व निर्माण करण्याची ताकद नामस्मरणाने आली, भगवान शंकर- हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा - रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ( शिवाचा आत्मा नामजप आहे म्हटल्यानंतर वणी बंद होते ) 🔴4:46 विश्वरूप पाहणारा तपस्वी नाही, ज्ञानी नाही फक्त नामचिंतन करणार आहे - नामधारक या पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ असतो सगळे तुकोबारायांचे अभंग वाचा ज्ञानोबारायांचे वाचा नाम चिंतनाला महत्त्व देतात 🔴5:39 नामची आम्हा आवडे - देवाची इच्छा भक्त करत नसतो नाम हाच देव भक्तासाठी असतो - नामाचा चिंतन केल्यामुळे देवाला यावं लागतं, देवाला काम करावं लागतं "भक्त समागमे सर्वभावे हरि । सर्व काम करी न सांगता ।।" धरून श्रीहरी - प्रयत्न करा परम्यात्म्याला नामचिंतनाला पकडायचा -( पकडता आलो तर सुलभ नाही पकडता आले तर दुर्लभ आहे ) ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ॥ नाम चिंतन या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्याचं पुण्य परमार्थाला कामा येतो😊, दान पुण्य इतर सगळी काम भोक प्रधान आहेत - भोग प्रदान करणारे आहेत भगवंताच्या कामाचे नाहीत - म्हणून कोणताही संत नाम चिंतन करतो 🔴7:03 नामस्मरण हे बुद्धीचे चित्ताचे काम आहे, नामघोष हृदय करत असतो आत्मा करत असतो घोष म्हणजे वाणी जिथून जन्माला येते त्या मूळ वाणीला परावाणी म्हणता तुमचं नाम चिंतन ज्यावेळेस पराभवणीतून होतं तेव्हा ते नाम घोष यामध्ये बदलत,परावनीतून केलेला नामस्मरण तेच परमार्थाला कारणीभूत आहे परावाणी ज्या वेडेस नामस्मरण होतो ना तोंड बंद असतं 🔴10:48 नामचिंतन घोष पराभवणीतून झालं पाहिजे - परावाणीतून जपणारा मोठा असतो चतुर्भुज होतो, ज्ञान चालते तर त्यांच्याकडे,"सदानाम घोष करु हरी कथा, लेने माझ्या चित्ता समाधान"🔴12:12नामापरते तत्व नाही रे अन्यथा । वायां आणिक पंथा जाशी ... संत नीट बोलत नाही कारण तो आत्माराम असतो - जो स्वतः स्वतःमध्ये प्रसन्न आहे ज्याला प्रसन्नतेसाठी या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू आकर्षित करत नाही -"जैसा अमृताचा निर्झरू । प्रसवे ज़याचा जठरू । तया क्षुधेतृषेचा अडदरू ।" आपापल्या ज्ञानात स्वतः समाधानी आहेत बाहेरच्या वस्तूला काय करावं 🔴15:34 ज्ञानोबारायांचा शब्द अस्तित्व आहे - ते शब्दांमधून जिवंत आहेत शब्दाबरोबर जात असताना माऊली जवळ जातो असा भाव आपल्या अंतकरणांमध्ये असला पाहिजे.. आणि शब्द टोचतात आणि टोचणारच 🔴31:12 नामघोष हाच परमार्थाचा पाया आहे - बाप मुलाचे हित पाहतो जगात सर्व अंगाने माझा मुलगा परिपूर्ण झाला पाहिजे बापाच्या अंतकरणातील हित आहे तो बोलत नाही म्हणून तो रागावतो 🔴35:35 जेवढे प्रश्न आठवतील ना तेवढ्याच उत्तर छोटा हरिपाठ मध्ये आलेले आहे भारतीय दर्शन गंभीर आहे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे 🔴36:11 ज्याच्या जीवनामध्ये नाम घोष आहे तते देवाच्या दारामध्ये उभा राहतो त्याला मिळतं किंवा प्रकाश मदत करतो
    जरी ज्ञानाचेनि प्रकाशे । परतत्वी दिढी न पैसे ।।
    ते स्फुर्तिची असे। अंध होऊनी ।। म्हणोनि ज्ञान जेतुले दावी । तेतुली वस्तुची आघवी ।।
    ज्ञानाचे प्रकारो परतल
    ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख ॥

    • @vishalkedar_6575
      @vishalkedar_6575 Год назад

      सुंदर...

    • @vishalkedar_6575
      @vishalkedar_6575 Год назад

      जय भगवान 🚩

    • @sadashivdhatrak3478
      @sadashivdhatrak3478 Год назад

      🙏🌹🙏

    • @-Varkarisukh
      @-Varkarisukh Год назад

      नामदेव महाराज शास्त्री यांनी पाठ करण्या साठी सांगितलेल्या ओव्या ruclips.net/video/jdZcOotxv1I/видео.html

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Год назад +1

    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली १ वैष्णवा, संगती सुख वाते जीवा,

  • @sudamsarang9116
    @sudamsarang9116 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली संत भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 6 месяцев назад

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @devramawate3724
    @devramawate3724 Год назад +3

    राम कृष्ण हरी.🙏🙏🙏

  • @cscs090
    @cscs090 10 месяцев назад

    नमो गुरूदेव जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suneetpawar7012
    @suneetpawar7012 Год назад +1

    🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🙏🌹🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavshindeofficial1361
    @vaibhavshindeofficial1361 Год назад +4

    राम कृष्ण हरि🙂🙂🙂🙂

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Год назад +3

    धन्यवाद महाराज राम कुर्ष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माउली शास्ञीजी बाबा

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानगडावर स्वाशीक झाडेवेली संत नारायण स्वामीजीने स्वहास्ते लावणी केली

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Год назад +2

    🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩

  • @shrikrishna9105
    @shrikrishna9105 9 месяцев назад

    Guruji koti koti pranam shrikrishna lagad surat

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    बोर्डींग झाली गडावर मुलें झाली आनंदित रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    ज्ञानेश्वरी ठेऊन हृदयीआनंतात विलीन झाले गुरूभगवान बाबांचे स्वप्न आधुरे राहीले

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय

  • @asha212
    @asha212 Год назад

    गुरूशास्ञीजी बाबा भगवान गडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार

  • @user-hv7sd2iu8w
    @user-hv7sd2iu8w 10 месяцев назад

    महाराज हरिपाठ एक ते आतापर्यंत संपूर्ण निरूपण मला द्या ही नम्र विनंती

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 Год назад +2

    राम कृष्ण हरी

  • @bastiramkale3878
    @bastiramkale3878 Год назад

    जय भगवान बाबा
    तो देव की हा देव

  • @asha212
    @asha212 Год назад

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळा समाधी बांधीली गुरूशास्ञीजी बाबाने ईच्छा मनीची जाणीली

  • @akshaymore299
    @akshaymore299 Год назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @tanajishinde3605
    @tanajishinde3605 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वर माऊली

  • @dipalipatil9944
    @dipalipatil9944 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🙏

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांचे स्तवन जिवा भावाने करिते हात थकले संसारामध्ये आता लिहायला लावीते

  • @asha212
    @asha212 Год назад

    किती वर्णन करावे वैभव गडाचे आहे कस भगवान बाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 11 месяцев назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 Год назад

    पाहुनी पंढरीचा मठ्ठ मन माझे झाले दंग गुरूशास्ञीजी बाबाने मठ्ठाला दिला रंग

  • @asha212
    @asha212 Год назад

    बाबांच्या गार्डनमध्ये हिरवळ सजविली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Год назад +2

    Ram Krishna Hari 🚩

  • @uttamchavan1737
    @uttamchavan1737 Год назад +2

    ओम नमः शिवाय 🙏🙏

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Год назад +2

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @sanjayghorpade8671
    @sanjayghorpade8671 2 месяца назад

    Hare Krishna

  • @asha212
    @asha212 Год назад

    पंढरपूरच्या मठ्ठात भक्त येतात लांबुन गुरूशास्ञीजीबाबांना तेथेआहे मोठा मान

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ Год назад

    Jay hari vittal Jay gurudev ji

  • @asha212
    @asha212 Год назад

    गुरूदिक्षा ची परंपरा आहे भगवान गडावर गुरूभगवान बाबाने केला भक्ताचा उद्धार

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Год назад

    खूप छान आहेत व धन्यवाद सर

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Год назад +3

    Jay bhagwan 🚩

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 Год назад +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 5 месяцев назад

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @use-sagarvinchu
    @use-sagarvinchu 7 месяцев назад

    Ramkrishna hari 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Год назад

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 10 месяцев назад

    श्रीरामकृष्णहररि🌹👏
    जय गुरुदेव 🌹👏

  • @asha212
    @asha212 Год назад

    गुरूशास्ञीजी बाबाने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 Год назад

    रामकुमार हरी 🙏🙏

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад

    सुंदर चिंतन. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Год назад +2

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Год назад +2

    Mauli ❤️🚩

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 Год назад +1

    माऊली या जगाची.

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Год назад +2

    Ram kurshna hari.

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबांच्या दारात आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @samadhanramane1909
    @samadhanramane1909 7 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवानबाबाकिजय भगवानबाबाकिजय भगवानबाबाकिजय

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 7 месяцев назад

    जय़़श्रीराम

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Год назад +3

    रामकृष्ण हरी ..............🙏🙏🙏

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 Год назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 месяца назад

    Gurudev

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 7 месяцев назад

    भगवानबाबाकीजयजय़भगवान

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवान बाबा कीजय

  • @asha212
    @asha212 Год назад

    आसे गार्डन संदर पाणे फुले डवरले पाहुनी कारंजे पाण्याचे मोर आनंदे नाचले

  • @ramkrishnahari6013
    @ramkrishnahari6013 Год назад +2

    🌷💗 Ram Krishna Hari 💗🌷

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Год назад

    Ram Krishna Hari

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari Год назад +1

    Ramkurshan hari

  • @asha212
    @asha212 Год назад

    भक्त येतात गडावरी भक्ती ओसंडतेमनी घेतात गादीचे दर्शन भगवान बाबा ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    आसेआमचे भगवानबाबामहान भोळ्या भक्ताचे माउली साध्या भोळ्या भक्ताना वाटभक्तीची दावीली

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ Год назад +1

    Jay shiree ram Jay hari vittal

  • @asha212
    @asha212 Год назад

    रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धी ला

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Год назад +1

    Apratim maharaj 🙏🙏

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3j 3 месяца назад

    Bagwantamazasobatahieramkrisnaharimauli

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Год назад +2

    Mauli

  • @asha212
    @asha212 Год назад

    दसर्याच्या दिवशी भक्त घेतात गुरूदिक्षा कुणी आसावापाठीराखा जीवन साफल्याची शीक्षा

  • @ajaymaruda9206
    @ajaymaruda9206 Год назад

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 Год назад +1

    💐//Hare Krishna //💐

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Год назад +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @asha212
    @asha212 Год назад

    धौम्य गडाचा डोंगर पुर्वी होते गायरान गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधुन

  • @prakashdixit4141
    @prakashdixit4141 Год назад

    Apratim

  • @asha212
    @asha212 Год назад

    दोन हाजार तिन फारच भाग्याचे ते साल शास्ञीजी बाबा महंत झाले लुटारूचे झाले हाल