गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मराठ्यांची धारातीर्थे भाग ६

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 ноя 2020
  • गोदाजीराव जगताप - पुरंदरला झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत मुसेखानाला उभा चिरणारे वीर.* स्वराज्याची पहिली लढाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदरच्या लढाईबद्दल आपण ऐकलंच असेल. ह्या लढाईतील प्रसिद्ध नावे म्हणजे वीर बाजी पासलकर, वीर गोदाजी जगताप, वीर कावजी मल्हार आणि इतरही अनेक. गोदाजी जगताप यांच्या शौर्यगाथेसह त्यांच्या समाधीस्थळाबद्दल माहिती देणाऱ्या या भागामध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील. मूळ हे जगताप महाराष्ट्रात आले कुठून ? कोण यांचे मूळ पुरुष ? सासवडच्या देशमुखी मधील दहा गावे कुठली ? शिवरायांच्या स्वराज्यकार्यात गोदाजी केव्हा सामील झाले? पुरंदरच्या लढाईतील गोदाजीरावांच्या पराक्रमाने ह्या लढाईचे पारडे मराठ्यांच्या बाजूने कसे फिरले? पुढील काळात गोदाजींनी कोणकोणत्या मोहिमांत भाग घेतला? जगताप घराण्यातील आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा संदर्भ इतिहासात कुठल्या प्रकारे येतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या भागात मिळतीलच, त्याशिवाय प्रत्यक्ष गोदाजी जगताप यांची समाधी , त्यांचे पुतळे यांची छायाचित्रे आणि आवश्यक नकाशे अशा सर्व बाबींसह इतिहास सांगणारा हा भाग आपण आवर्जून पहावा व शेअर करावा. ** मराठ्यांची धारातीर्थे भाग ६ - पुरंदरचे धुरंदर रणवीर गोदाजी जगताप यांची शौर्यगाथा व समाधीस्थळ ** **
    मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा** आजवर झालेले खालील भाग पाहण्यासाठी लिंक शेअर करीत आहे.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले • Video
    भाग ३- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले • Video भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर • Video
    GODAJI JAGTAP was a brave commander in CHATRAPATEE SHIVAJI MAHARAJ's army.He killed MUSEKHAN in the first battle of MARATHA KINGDOM which took place near fort PURANDAR. This VDO gives info about the life & work of GODAJI JAGTAP with the photos of his SAMADHI & many more objects related to him. MARATHYANCHI DHARATEERTHE is a RUclips channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors alongwith their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS. Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’.This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on RUclips. .
    #GodajiJagtap #DeathSamadhi #PurandarBattle

Комментарии • 144

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 Год назад +12

    जय गोदाजी राजे .मी सरदार गोदाजी राजे यांचा वंशज असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. जय संभाजी महाराज जय शिवराय जय जिजाऊ.

  • @deserter25
    @deserter25 2 года назад +8

    सासवड हे गावच मुळी धर्मवीर, नरवीर, संताची, समाजसुधारकांची पवित्र भूमी आहे. या गावच्या मातीचा असा गुण आहे की ऐका पेक्षा एक असे जगद्विख्यात सुपुत्र या भूमीतून जन्माला आले आहेत आणि येतात. उदा. छत्रपती संभाजी महाराज, सोपान काकांची समाधी, गोदाजी जगताप, बाजी पासलकर, बाळाजी विश्वनाथ, आचार्य अत्रे, सरदार पुरंदरे, महात्मा फुले ई. मी अत्यंत नशीबवान आहे की सासवड ही माझी जन्मभूमी आणि माझे आजोळ आहे.

  • @dhananjaysonawane9657
    @dhananjaysonawane9657 3 года назад +6

    मा.भोसले सर अत्यंत महत्वपुर्ण सरदार गोदाजी जगताप यांची ऐतिहासीक माहिती आपण सविस्तर सांगीतली आपले मनापासून आभार.हे जगताप घराणे निरथडीच्या सोनवणे देशमुख घराण्याचे पिढीजात सोयरे आहेत.विशेषता बारामती जवळच ढाकाळे नावाचे गाव आहे याही गावात जगताप आहेत.पंदारेकराचे मुळ ठिकाण आहे.याबाबत आपण संशोधन करावे ही विनंती आहे.

  • @deepakgurav7369

    सर तुम्ही आपल्या ह्या विडिओ मधील माहिती दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शिवकालीन मराठा व इतर समाजातील वीर सरदारांचे वंशज समोर येत आहेत. हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच देत आहोत 🌹🌹🙏🏻

  • @adityajagtap3840
    @adityajagtap3840 2 года назад +7

    स्वराज्य कामात जगताप कुटुंबातील वीरांचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...जय शिवराय

  • @Satyajeet-Giri

    भोसले सर, शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याची " जात " सांगत चला सर म्हणजे शिवरायांबरोबर हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी कोणकोणत्या जातीने रक्त सांडलं, जीवाचं रान केलं केलं हे जातीभेद करणाऱ्या विद्वानांना कळेलं.

  • @amolbiotech
    @amolbiotech 3 года назад +8

    खूप सुंदर पणे इतिहास सांगितला आहे.. अभिमान वाटतो आपण जगताप आहोत याचा..

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 2 года назад +4

    पृथ्वीराज चौहान यांचे आजोबा तोमर दिल्ली चे राजे होते.. गोदाजी राजे जगतापांचा गौरवशाली इतिहास ऐकुन खुप आनंद वाटला....जय भवानीशंकर जय शिवराय

  • @pratibhakendale9484

    खूप खूप छान माहिती माझ माहेरच जगतापांच आहे त्यांच मुळ गाव सासवड आहे.मला खूप अभिमान वाटतो आहे.की माझं माहेर एव्हढे शुर घराणं आहे.

  • @vikasjagtap1386
    @vikasjagtap1386 3 года назад +6

    खूप छान जय शिवराय खूप सुंदर माहिती व जगताप घराण्याची चांगली माहिती इतिहासकाराणे सांगितली🙏🙏👌👌

  • @ankushjagtap9348

    जय गोदाजीराजे जगताप जय शिवराय जय शंभूराजे

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 Год назад +6

    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी पहिली लढाई मुसेखानाला उभा फाडुन जिंकून देणाऱ्या सरदार गोदाजीराजे जगतापांना मानाचा मुजरा जय जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय गोदाजी राजे

  • @user-gy6ib3et4l

    जय श्री क्षत्रिय शह्यानव कुळी मराठा राजे जगताप सरकार कूळ !!!

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Год назад +6

    वीर गोदाजीराव जगताप यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @amitpawashe4404
    @amitpawashe4404 3 года назад +7

    अभिमान वाटतो आम्हाला या सासवडच्या मातीत जन्माला आल्याचा.

  • @sumantdhareshwar819

    Belgaum, Karnataka, Jagatap family were my great friends . Thanks. They were telling me they own landed property in Pune.

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 3 года назад +12

    जय शिवराय 🙏⛳छान ऐतिहासिक माहिती दिली आपण. 🙏

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +4

    सरदार गोदाजीराजे जगताप यांना मानाचा मुजरा. स्वराज्याची पहिली लढाई जिंकणारे महापराक्रमी सरदार.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Год назад +4

    केवढा समृद्ध आणि जाज्वल्य इतिहासाचा वारसा महाराष्ट्रास लाभलेला आहे❗💐

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 2 года назад +4

    जय शिवराय,🙏