थोरले छत्रपती शाहू महाराज - सातारा - वक्ते - श्री. विद्याचरण पुरंदरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 125

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 года назад +15

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    RUclips.com/MarathaHistory
    RUclips.com/Virasat
    RUclips.com/Historiography

    • @Explorewithharshavardhan6797
      @Explorewithharshavardhan6797 4 года назад

      दादा मला शाहू महाराज यांची जन्म तिथी व मृत्यू तिथी कळेल काय ? 🙏

    • @drrsda
      @drrsda 4 года назад +1

      खूप विस्कळीत विवेचन.

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 Год назад +3

    सुंदर, थोरले शाहू महाराज यांच्याबद्दलचा हा इतिहास अपरिचितच होता.!! धन्यवाद!!!!!

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +2

    जय शाहूराजे

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 Год назад +1

    🙏राजमाता जिजाऊ🙏
    🚩पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज 🚩
    🚩🚩छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
    🚩🚩श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे 🚩🚩
    🚩🚩श्रीमंत थोरले माधवराव पेशवे 🚩🚩
    🚩🚩 हिंदवी स्वराज्य 🚩🚩

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 4 года назад +54

    अगदी बरोबर ! मराठा म्हणजे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी जो जो लढला तो, मग तो कोणत्याही जातीचा असो !

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 года назад +9

      जातीवाचक आणि प्रांतवाचक दोन्ही अर्थ आहेत ।

    • @anandpatil6150
      @anandpatil6150 4 года назад +5

      होय, अगदी बरोबर.

    • @Mayur_Borse_1507
      @Mayur_Borse_1507 2 года назад +1

      मराठा म्हणजे
      ( कुणबी + ९६ कुळी + ब्राम्हण + कायस्थ ) बाकी दुसरे नाही कुणी कळलं का ??

    • @raghvendrabk4061
      @raghvendrabk4061 2 года назад

      ते तर आहेच आनंदराव पण अखंड आर्यावर्ताकरीता/भारतासाठी (खासकरून उत्तर भारतासाठी, महाराष्ट्राच्या जवळपासही धोका नसताना), महाराष्ट्राने (म्हणजेच शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य, आणि तेच विस्तारून नंतर मराठा साम्राज्य नावारूपाला आलेलं) स्वतःला झोकून देऊन, स्वतःची प्रचंड दौलत उधळुन आणि स्वतःची पिढी संपवून वाचविणारे हे देखील मराठाच,
      कैक शतकं परकियांच्या अंमलात जुलुम सहन करत असलेल्या भारतास त्या जोखडातून मुक्त करून, पुन्हा भारतीय राजवंशाच्या अंमलाखाली आणलेले म्हणजे पण मराठाच.
      आणि या सर्वांचं कुळ/प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊंचे शिवरायांमध्ये भिनलेले संस्कार आणि बाळकडू.

  • @sanjayruikar4109
    @sanjayruikar4109 2 года назад

    Nice

  • @kunalwankhade221
    @kunalwankhade221 2 года назад +2

    Jay Hind Jay bharat mata 🙏🙏🙏

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад +7

    छ्त्रपती शाहू महाराजांची अतिशय छान आणि ओघवती माहिती मिळाली.. चॅनल चे आभारी आहोत..🙏

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 года назад +1

    छान 💐💐💐💐

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 4 года назад +34

    शहाजी राजेंनी रचिला पाया ,
    शाहू महाराज चढवीला कळस

  • @rakeshpawar8404
    @rakeshpawar8404 3 года назад +2

    👌👌👌

  • @harshkumbhar7356
    @harshkumbhar7356 3 года назад +3

    proud to be SATARKAR

  • @kartik2772
    @kartik2772 4 года назад +16

    छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏

  • @sudhirkakade2023
    @sudhirkakade2023 4 года назад +3

    खुप छान sir धन्यवाद

  • @WeMake007
    @WeMake007 3 года назад +1

    Khup chaan Purandare sir

  • @kadamsantoshdsmcollegejint4876
    @kadamsantoshdsmcollegejint4876 4 года назад +4

    Sir आपण अतिशय हुशार आहात...संभाजी महाराज सोईस्कर टालेत

  • @sonalimazire5514
    @sonalimazire5514 4 года назад +3

    Jay jijau jay shivray jay sambhaji raje jay bhavani mata

  • @dr.bharatbugde6924
    @dr.bharatbugde6924 4 года назад +14

    छान माहिती. छ. शाहू महाराजां बद्दलची माहिती शालेय शिक्षणात जवळजवळ नाहीच मिळत. धन्यवाद.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 года назад +1

      शालेय अभ्यासक्रमात किती बदल होतील माहीत नाही पण youtube असे माध्यम आहे ज्यावरून आपण थोरले छत्र. शाहूंचा किंवा इतिहासात हरवलेल्या अनेक नायकांचा इतिहास पसरवू शकतो ।

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +1

    Khup Chhan Jay Bhavani Jay Shivaji.

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 года назад +6

    मस्त व्हिडिओ....

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 года назад +2

    Nice ...👌👌👌

  • @sudhanshukavimandan8691
    @sudhanshukavimandan8691 4 года назад +7

    Vidyacharan sir hats off 👏👏👏🙏🙌

  • @rohitkumar-yg9zt
    @rohitkumar-yg9zt 2 года назад +1

    31:10 ----->Historical serials and movies are for entertainment.

  • @questraveler2407
    @questraveler2407 4 года назад +3

    Very Good Speech! Thanks

  • @pranjaldesale2815
    @pranjaldesale2815 4 года назад +2

    धन्यवाद🚩

  • @vishal_walunj2599
    @vishal_walunj2599 3 года назад +5

    हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
    स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
    मराठा साम्राज्य पती छत्रपती शाहु महाराज की जय

  • @sudhirkakade2023
    @sudhirkakade2023 4 года назад +5

    अभ्यासक्रमात ही माहिती समाविष्ट करने आवश्यक आहे त्या साठी प्रयत्न करावेत 🙏🙏

  • @santoshshirguppe4588
    @santoshshirguppe4588 4 года назад +1

    Khup chaN

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 года назад +1

    पिंजरा सोन्याचा असला तरी तो पिंजराच.
    मुक्त होताच शाहूंच्या आकांक्षा वाढल्या .
    म्हणून चांगले सरदार स्वतःच्या बाजूस वळवून राज्य ताब्यात घेतले आणि वाढवले पण.

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 4 года назад +3

    सुपर

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 4 года назад +3

    VERY NICE INFORMATION AGAIN ! THANK YOU !

  • @shinde-51
    @shinde-51 4 года назад +5

    200k 😊👍👌👌

  • @tusharmb
    @tusharmb 3 года назад +1

    Video mast ahe. Shahu Maharajan baddal chagli mahiti milali

  • @arsudshimon1072
    @arsudshimon1072 4 года назад +1

    जय महाराष्ट्र 🌻🌺🌷

  • @Krushnniti
    @Krushnniti 4 года назад +12

    दादाराव सरनौबत प्रतापराव गुजर यांच्यावर एक व्हिडिओ बनवा🙏🏼

  • @jayr7741
    @jayr7741 4 года назад +20

    "शिवरायां चे आठवावे रूप" हा विडियो लवकरात लवकर अपलोड करवा जे तुम्ही live stream मधे सान्गीतल होत. मी खुप वाट बघतोय त्या विडियो ची plz 🙏

  • @Travelfoodlifestyle1330
    @Travelfoodlifestyle1330 4 года назад +7

    Please make more videos on maratha history, it is really fascinating to listen.

  • @lionhearttreks4790
    @lionhearttreks4790 4 года назад +2

    👏🏼👏🏼👏🏼 Dhanywad

  • @ppatil19
    @ppatil19 4 года назад +1

    Apratim vaktrutwa

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 года назад +4

    मदन सिंग भोसले यांचा उल्लेख आढळतो...
    कृपया त्यांच्या बद्दल माहिती द्यावी

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 2 года назад

    Shahu maharajananter.. Sataryacha gaidiver kon aale

  • @durgeshprabhu9598
    @durgeshprabhu9598 4 года назад +6

    शिवाजी महाराजांनी सुरतची लूट का केली हा फार मोठा प्रश्न आहे.... बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या भाषणात सांगितला होत की लूटिचे काही नियम आहेत परंतू त्यानी ते विस्तार करुन नाही दिल... माझी तुम्हाला अशी विनंती आहे की लूटिचे नियम तुम्ही समजाऊन सांगावेत,

    • @vs_creation-eo4jg
      @vs_creation-eo4jg 5 месяцев назад

      सुरत हे शहर स्वराज्यात नव्हते शत्रू मुलूखात होते त्यामुळे स्वराज्यासाठी लुटलं

  • @suhashumbesir
    @suhashumbesir 4 года назад +7

    सर.. मी एक इतिहास शिक्षक आहे, आपले video khup आवडीने पहातो.. ते तेवढेच अभ्यासपूर्ण असतात.. तुमचे ज्ञान मी मुलांपर्यंत पोहचवत असतो..धन्यवाद,, आणि शुभेच्छा तुमच्या कामासाठी... एक विनंती एक व्हिडिओ राजाराम महाराज यांच्या बद्दल ही post karawa...

    • @vktravel_story
      @vktravel_story 4 года назад +2

      धन्यवाद सर, अश्याच तुमच्या शुभेच्छा असू द्याव्यात. नक्की प्रयत्न करू राजाराम महाराज यांच्यावर व्हिडिओ बनवण्याचा

    • @raghvendrabk4061
      @raghvendrabk4061 2 года назад

      खणखणीत आणि खुप मोठं काम करत आहात सर तुम्ही, अतिशय समाधान वाटलं सर तुमचं पुढल्या पिढीत पेरणी करत असलेलं पाहून.

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 4 года назад +15

    शहाजी राजे यांनी स्वराज्ययाचा पाया घातला, शाहू महाराजांनी कळस चढवला

  • @vishalpatil8629
    @vishalpatil8629 3 года назад

    झुल्फीकारखान याने त्याची सुटका केली. उत्तर महाराष्ट्र तील लामकाणी व शिंदखेडा येथील रानळानी शाहू महाराज याना मदत केली.

  • @discoverbanknifty
    @discoverbanknifty 3 года назад +5

    Very good knowledge given about Chatrapati shahu Maharaj without any dramatisation very genuine thank you very much

  • @shashank.6536
    @shashank.6536 4 года назад +23

    बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड यावर व्हिडिओ तयार करा....⛳️⛳️⛳️

  • @Advait459
    @Advait459 4 года назад +1

    Itkya sunder anni Informative video saathi khoop khoop aabhar !!

  • @shrutambadge2599
    @shrutambadge2599 2 года назад

    @Maratha Histroy हे खर आहे का की शाहू महाराजांनी सुटका झाल्या नंतर त्यांनी औरंगझेब च्या कब्री वर नमस्कार केला होता

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 года назад +6

    Brilliant talk by Shri. Purandare.🙏🚩

  • @pareshdixit3011
    @pareshdixit3011 4 года назад +5

    शिंदे - होळकर हे direct मराठ्यांचे मनसबदार नाहीत , ते पेशव्यांचे मनसबदार ! - या साठीचा विसृत संदर्भ हवा होता..??

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 года назад +4

      Chatrapati shahu maharajanchya haatha khali bajirao peshwe hote ani bajirao peshwe yanchya hatha khali shinde holkar pawar ashi sardaar hoti....

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 года назад +1

      Mhanunach mhanlay ki te peshwyanchya hatha khali hote direct chatrapatinchya nahi

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 4 года назад +3

      Mulaat Shinde,Holkar,Pawar hai Thorle Bajirao yani nirman kelele sardar hote karan Malwa Bajirao yanchya netrutva khali jinkle hote, karan tyancha baki darbari pratispardhi hoti jase ki pant Sachiv, Raghoji Bhosale, Dabhade, Gaekwad , Pantpratinidhi, ase aslyamule tyani swatah chi ek fhali norman keli jyat Malharrao Holkar,Ranoji Shinde hai hote pan tari suddhe te adhikrutritya Malwa madhye Chhtrapatin che pratinidhi mhanun ch hote pan Thorle Bajirao yani tyana pudhe anlyamule te tyanche mitra rahile.

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs 2 года назад

    Thorale Shahu maharaj yanche dasi putra vishayi itihasat mahiti aahe ka?

  • @WeMake007
    @WeMake007 3 года назад +1

    मला कायमच असा प्रश्न पडला...१७५० नंतर जर सांगोवा करार नसता तर काय कधी छत्रपती नी पेशवाई पद बरखास्त करून स्वातः राज्यकारभार हाती घेतला असता का? कीव पेशव्यांना वंशपरंपरेने अधिकार देणे kitpàn योग्य होत?

  • @sharadpatil8170
    @sharadpatil8170 4 года назад +4

    Thanks for this informative video.Is it true,that thorle shahu maharaj visited firstly to aurangzeb's samadhi when he became chatrapati ?

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 4 года назад +2

    दादा एक प्रश्न उत्तर विडिओ करा

  • @surajgaikwad264
    @surajgaikwad264 4 года назад +5

    uattaretil rajput,jat,sikh hyanchyamadhil ani marathyanche sambandh kase hote hyachyavar ek video banvali tar bar hoil

  • @NikhilDaund
    @NikhilDaund 4 года назад

    Apratim.. asacha vidoe Kolhapur Shaoo maharajacha banva

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 4 года назад +6

    श्री पुरंदरे साहेबांनी व्याख्यानात काही प्रकाशात न आलेल्या, न समजलेल्या गोष्टींचा उल्लेख केला, धन्यवाद !👍

  • @gurunathwalavalkar8248
    @gurunathwalavalkar8248 4 года назад +3

    Bajirao II var suddha video banva.

  • @Golddustdetector
    @Golddustdetector 4 года назад +5

    नमस्कार , छान विडिओ
    माझा एक प्रश्न आहे .कि मराठ्यांचिं अंग काठि काय होति आणि वैयत्किक प्रत्येक सैनिकाचि लढ्न्याचि विचारसर्नि कशि होति लढ्न्याचा आणि नेहमि मराय्ला तत्पर असायचे.
    क्रुपया ईतके लढ्वैये सैनिक कसे होते विडिओ बनवला तर खुप छान होईल.
    धन्यवाद.

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 4 года назад +7

    औरंगजेबची थोरली मुलगी झेब ऊन निसा ने छत्रपती शाहूंना मुस्लिम होण्यापासून वाचवलं हे पु• निनादराव बेडेकरांच्या व्याख्यानात ऐकले, त्याचा उल्लेख नाही आला

  • @Pushkar682
    @Pushkar682 2 года назад

    Madan singh muslman zale ka?

  • @samruddhiavhad9093
    @samruddhiavhad9093 4 года назад +2

    मग हे राजर्षी शाहू महाराज कुणाचे पुत्र
    व वंशज आहेत हे नक्की सांगावे

    • @suhaskapse8639
      @suhaskapse8639 4 года назад +3

      He sahu raje yana kolhapur che chouthe Shivaji maharaj yani dattak putra manun ghetla Hota tyanch Mul nav Yashwant Hota

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 2 года назад

      Rajashree Shahu Maharaj he Britishanchya kalat hote.

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 года назад +12

    आपण रामचंद्र पंत अमात्य या थोर व्यक्तिमत्त्वावर व्हिडिओ करा ना....

  • @vishalpatil8629
    @vishalpatil8629 3 года назад

    आपल्या 36 नातेवाईकाना मारून औरंगजेब गादीवर आला होता.

  • @ashishdeshpande8888
    @ashishdeshpande8888 4 года назад +5

    @33:50..ek chukicha statememt ahe. Shevtcha samrajya je Britishani jinkla te hota Sikh Empire in 1840s much after Maratha Empire @Maratha History

    • @pratapchavan6563
      @pratapchavan6563 4 года назад +3

      शिख राज्य फक्त पंजाब पुरते मर्यादित होते.....हिंदुस्थान हा मराठ्यांच्या ताब्यात होता.....म्हणून असे म्हटले जाते की ब्रिटिशांनी हिंदुस्थान हा मराठ्यांच्या ताब्यातून घेतला.....

    • @mangeshdongare8989
      @mangeshdongare8989 4 года назад +1

      @@pratapchavan6563 you are right Pratap👍

  • @shubhambedse9542
    @shubhambedse9542 4 года назад

    Panipat ch yuddh marathe harle navte jinklech hoto

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 4 года назад

    Madansing kuthun aala aata. Badanami thambava shambhu rajanchi.

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад +4

      इतिहास वाचा पुराव्यानिशी

  • @suyogaher2187
    @suyogaher2187 4 года назад +8

    ३:०४-दुसरे शिवाजी महाराज तर ताराबाईसाहेबांचे पुत्र होते ना?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 года назад +13

      आपण त्यांना दूसरे म्हणतो पण खर तर ते तिसरे आहेत. थोरले महाराज - १, शाहू महाराज -२ आणि मग ताराराणींचे पुत्र शिवाजी महाराज - ३

    • @suyogaher2187
      @suyogaher2187 4 года назад

      @@MarathaHistory ok

    • @abhinavdeshmukh1320
      @abhinavdeshmukh1320 4 года назад +3

      His name is Shahaji, Aurangzeb avoid to use ji in everyone's name,

    • @ganeshpanchal8965
      @ganeshpanchal8965 4 года назад +4

      साधू किंवा साव उच्चारून अपभ्रंश होऊन " शाहू" नाव पडणे, थोडे कमी वाटते. असो. औरंगजेब " जी" चा उच्चार करत नसे हे वाचनात आहे.

    • @ganeshpanchal8965
      @ganeshpanchal8965 4 года назад +2

      छत्रपती श्री शाहू महाराज हे नक्की किती वर्षे कैदेत होते ? खरंच इतका दैदिप्यमान इतिहास असताना आपल्या त्या वेळच्या कोणी जर चांगल्या पद्धतीने लिहून काढला असता तर ! आज काही साधनांचा खरेपणा सुद्धा संशयास्पद आहे. अनेक राजे रजवाडे पदरी भाट ठेवत असत, त्या सोबत रोजनिशी लिहणारा एक कारकून ठेवला असता तर ? संबंध भारतवर्षात महाराष्ट्राला भुगोलासोबत इतिहास सुद्धा आहे. जाज्वल्य देशप्रेम ! प्रखर राष्ट्रनिष्ठा ! ह्याच राष्ट्रप्रेमाचे उदाहरण म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध पहिले रणशिंग सुद्धा महाराष्ट्रामधूनच फुंकले हे विसरता कामा नये. ह्या चॅनेल ने अश्याच नवनवीन वीर राष्ट्रपुरुषांवर ऐतिहासिक मनोगत रुपी विडिओ बनवावा. 👍

  • @nitinadhane8658
    @nitinadhane8658 4 года назад +1

    शंभुराजेंचा दासीपुत्र मदनसिंग म्हणजे??कधी थांबणार शंभूराजेची बदनामी😡😡😡

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад +5

      अरे ते खरं आहे भावा...इतिहास वाच तू पुरावे बघून...नुसतं serial बघू नकोस

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 4 года назад

      @@shrivatsadeshpande6780 pan Madansingh nakki dasiputra hote ka Durgabain che putra hote ? Tyanchyabddal faarshi mahiti naahi

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 4 года назад +1

      Actually Madansingh hai nakki Sambhaji rajen che dasiputra hote ka tyanchi dusri patni Durgabai yanche putra hote hyavarti vaad ahe.

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 4 года назад +1

      Pan peshwyan chyaa dasi putran baddal tevdhi pan mahiti milat naahi pan Natakshalan che ullekh miltaat tyatlya tyaat Nanasaheb,Raghunathrao ,Bajirao 2 hyanvhya tar natakshala famous hotya pan dasi putran chi naav kuthe miltil te pahayla lagel.

    • @amolpawarpatil1914
      @amolpawarpatil1914 2 года назад

      @@shrivatsadeshpande6780 तु वाचला का इतिहास.... ?? संभाजी महाराजांच्या हत्येनतंर जेव्हा येसुबाई व शाहुराजे कैदेत गेले तेंव्हा मदन व मोहन यांचा उल्लेख नाही मग थेट औरंगजेबाच्या कैदेत अचानक प्रकट कसे झाले ते सांगशील का ?

  • @Piyushkulkarni04
    @Piyushkulkarni04 4 года назад +8

    आज youtu वर इतिहासावर माहिती देणारे पुष्कळ चॅनल आहेत. पण तुमच्या चॅनल ची सर नाही. बाकीचे सगळे लुंगे सूंगे इतिहासकार तुमचं content चोरून व्हिडिओ बनवतात.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 года назад +1

      बाकी लोकांना बुद्धीच नाही बहुतेक !!

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 3 года назад +1

    गुरु शिस्य परंपरा ही २५०० वर्श्या पूर्वी भगवान बुद्धानि निर्माण केलि होती

  • @yashvijaymuley3551
    @yashvijaymuley3551 4 года назад +1

    हे श्रद्धेय बाबासाहेबांचे नातू होत का ?

  • @shinde-51
    @shinde-51 4 года назад +6

    Tanhaji movie la koni nit barobar review nahi karat aahet !! 😢
    1) Islamobhopic
    2) Disclaimer aahe , Real story nahi aahe
    3) Religion madhey ka aanat aahet ....??
    4) Sagle Mughals vaitach aahet ka ??
    5) Brahmanan glorify ka karata aahet ???
    Asa me nahi Reviewer bolat aahet !! 😡 😡 😡
    Jay Hind 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
    Jay Maharashtra 🚩 🚩 🚩

    • @jayr7741
      @jayr7741 4 года назад +2

      हो ना भावा aktk channel ने चांगल expose केले आहें त्याना ते channel नक्की बघा

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 года назад +6

      ब्राह्मण glorify 🤔🤔 kuthe kela ahe bhava tanhaji citrapatat...

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 года назад +7

      दादा भगव्याच नाव घेतलं की त्यांच्या पोटात दुखत, त्यांना लगेच कोणत्या तरी विशिष्ट समाजाच्या विरुद्ध गेल्या सारखे वाटते, पण दादा त्यांना सोडून द्यायचं, भगवा हा आपल्या मराठा साम्राज्याचा झेंडा आहे...⛳⛳

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 года назад +5

      Ani bhava brahman maharajan barobar dakhavla tar yancha Kay dukhata, maharajanchya sobat moropant pingle sarkhi nishtavant brahmanahi hote jyani afzalkhanchya mohimet 3000 mavlyan sobat maharajan na saath dili he aapan visarayla nako....

    • @vktravel_story
      @vktravel_story 4 года назад

      Movie madhe cinematic liberty use keli aahe

  • @darkknight4313
    @darkknight4313 4 года назад

    Is Mr. Vidhyacharan Purandare relative of Shivshahir Babasaheb Purandare?