रायगडावरील हिरोजी इंदुलकर यांचा प्रसिद्ध शिलालेख आणि डॉ. सचिन जोशी यांचे नवीन संशोधन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2016
  • If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... रायगडावरील हिरोजी इंदुलकर यांचा प्रसिद्ध शिलालेख आणि डॉ. सचिन जोशी यांचे नवीन संशोधन
    इतिहासाच्या पाऊलखुणा Facebook परिवारातर्फे आयोजित -
    || एक रात्र रायगडावर || - कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात इतिहास गप्पा
    या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सचिन जोशी यांनी रायगडावर इतिहास प्रेमींना मार्गदर्शन केले.
    या ऐतिहासिक अभ्यास भेटीदरम्यान त्यांनी रायगडावरील अनेक वास्तूंची रचना आणि इतिहास समजवून सांगितला.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our site : www.marathahistory.com
    If you like history, you will like our books -
    You can buy them online at amazon.in, please click on the links below to buy the books.
    इतिहासाच्या पाऊलखुणा - amzn.to/21fTJxZ
    पेशवाई - amzn.to/1PTZals
    झंझावात - amzn.to/21fTxyK
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog: raigad.wordpress.com
    समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our website : www.marathahistory.com
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Facebook : / marathahistory
    आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके -
    झंझावात - amzn.to/2pRahDP
    सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - amzn.to/2pR0Eoo
    बखर पानिपतची - amzn.to/2oA7dqQ
    इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके -
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
    पेशवाई - amzn.to/2oA3hX5
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
    पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
    All images in the video are for representational purpose only.

Комментарии • 129

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 5 лет назад +24

    आपण मेहनत घेतलीत त्या बद्धल धन्यवाद

  • @prasannakharat1562
    @prasannakharat1562 7 лет назад +23

    खूप छान संशोधन सर ।।। धन्यवाद

  • @hemantshinde3854
    @hemantshinde3854 4 года назад +6

    अतिशय उत्तम संशोधन आहे आपल !!!!! बेडेकर सर असते तर नक्कीच तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती.

  • @ganeshpawade101
    @ganeshpawade101 6 лет назад +6

    उत्तम विवेचन. योग्य निरीक्षणे मांडून आपण संशोधनचा निष्कर्ष चांगलाच काढला. त्याउपर अजूनही संशोधनाला वाव आहे असे खुल्या दिलाने सांगितले. फक्त एकच विनंती तो शिलालेख पूर्ण लिखित स्वरूपात देता आला तर फारच छान.

  • @deshmukhamol6524
    @deshmukhamol6524 6 лет назад +12

    good thought process. We really need such type of thinking while studying history.

  • @uncountable.dreams
    @uncountable.dreams 6 лет назад +6

    अप्रतिम आणि अचूक विश्लेषण.. या महत्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद !

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +1

    खूप छान आपले संशोधन ,आणि दावा व नवीन संशोधन आले तर स्वीकार करण्याची तयारी खूप सुंदर माहिती अप्रतिम अभ्यास केला आहे , वैचारिक दृष्टिकोन अप्रतिम धन्यवाद सर,,,

  • @maskenrameshwar1027
    @maskenrameshwar1027 2 года назад +9

    हिरोजी इटळकर असे लिहले पायरीवर आहे इंदुलकर नाही नीट वाचा 🙏

    • @dipakshinde913
      @dipakshinde913 2 года назад

      हो, बरोबर आहे

    • @shrinivasmore7748
      @shrinivasmore7748 2 года назад +1

      खरं आहे...जाणून बूजून इतिहास बदलणे हेच दिसते हया वरून...
      इंदलकरांचे वंशज तर कुठेच दिसत नाहीत...
      त्यांचे गाव कोणते हे तरी कुणालाच माहित नाही. काय समजावे नेमकं आपण 😊

    • @nareshhumane7605
      @nareshhumane7605 2 года назад

      @Vikas Deshmukh ल नाही ळ आहे आणि इंदलकर नाही वाटत ते ईटळकर आहे

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 7 лет назад +6

    अप्रतिम माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 👌👌

  • @harishkadam455
    @harishkadam455 7 лет назад +12

    sachin sir tumi great aahat,,maharaja cha jeevan var achuk sanshodhan kela,,hi mahiti dili tya baddal aabhar, good going jeevan bhau, sachin sir keep it up

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 6 лет назад +1

    छान माहिती आहे.धन्यवाद.।

  • @theindigenous10
    @theindigenous10 6 лет назад +3

    Dhanyawaad shrimant🙌
    Jr tumhi comment mdhe kivvha description mdhe likhit haa shilalekh taakla tr amhala Anand hoil....Jai Hind 👼

  • @yuvrajdesai9938
    @yuvrajdesai9938 2 года назад +1

    Really fantastic information.

  • @guruboss2433
    @guruboss2433 6 лет назад

    very important information. Thanks

  • @bargerajendra5936
    @bargerajendra5936 2 года назад +2

    Great work done by you

  • @hotelsaiprasad1015
    @hotelsaiprasad1015 3 года назад +1

    उत्तम विवेचन

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 года назад +1

    व्वा उत्तम माहिती 🚩

  • @hanmantranjane1307
    @hanmantranjane1307 6 лет назад +4

    जय भवानी जय शिवराय. ......!

  • @dr.ravikiranmali8218
    @dr.ravikiranmali8218 6 лет назад +2

    वस्तुनिष्ठ संशोधन. खुपच छान.

  • @rohanjadhav2746
    @rohanjadhav2746 5 лет назад +2

    Great work Sir

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад

    धन्यवाद

  • @sushantchampian
    @sushantchampian 7 лет назад +2

    too good.. brilliant

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 3 года назад +1

    Khupch mast sangitale sir 🙏🙏🙏🚩jai shivrai....

  • @sumedhjadhav209
    @sumedhjadhav209 7 лет назад +3

    nice video sir

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 5 лет назад +2

    जय शिवराय

  • @sanjivnagargoje8242
    @sanjivnagargoje8242 Год назад

    What a sincere n focussed effort dear ❤❤❤

  • @prafullabaviskar5307
    @prafullabaviskar5307 4 года назад +3

    Hats off to u Sachin sir....

  • @santoshkasrung2795
    @santoshkasrung2795 3 года назад

    खूप सुंदर

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 6 лет назад +2

    Brave research sir

  • @user-dm4jp5ql1b
    @user-dm4jp5ql1b 3 года назад +1

    छान माहिती दिलीत

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 лет назад +3

    छान माहिती ,,,,तुमचे गड किल्ल्यांची माहितीपूर्ण मोहीम,सहल आहे का

  • @shivamchavan3699
    @shivamchavan3699 3 года назад

    Nice information thanks

  • @prashantkharat1831
    @prashantkharat1831 7 лет назад +1

    nice sir
    great

  • @pramatheshnimkar2203
    @pramatheshnimkar2203 4 года назад +2

    Simply brilliant

  • @abhishekballal6736
    @abhishekballal6736 5 лет назад

    छान

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 5 лет назад

    Chan

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Год назад

    सुंदर, नम्र, सविस्तर विश्लेषन

  • @user-cq2bd9iq5d
    @user-cq2bd9iq5d 2 года назад

    ❤️❤️

  • @dhirajsonar5132
    @dhirajsonar5132 5 лет назад

    Nice sir

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 2 года назад

    Khup Khup Dannywad .Joshi sir..
    Navin Mahiti..Milali..👏👏👏

  • @rohanmoreevolution9607
    @rohanmoreevolution9607 4 года назад

    Khup chaan

  • @santoshkasrung2795
    @santoshkasrung2795 3 года назад

    असेच संशोधन करत रहा भाऊ

  • @nitinnanaware8756
    @nitinnanaware8756 3 года назад +1

    Super

  • @swaps007
    @swaps007 2 года назад

    Superb analysis

  • @pavanchinagi8922
    @pavanchinagi8922 5 лет назад

    Very good

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 2 года назад

    This is possible 💐👌

  • @sanjaybagade6817
    @sanjaybagade6817 2 года назад

    Good job sir 👍

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 2 года назад

    जय शिवराय,,,

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim,, mahiti,,,,,,,,,,

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi 2 года назад

    Khup chan mahiti dili sir

  • @mangeshchavan351
    @mangeshchavan351 5 лет назад +4

    मंदिर जगदीश्वर नावानेच होते हे खरे आहे अणि इंदुलकर साहेब हे त्यांचे चीफ इंजीनियर होते त्यांची नावाने जी पायरी आहे ती सेवेची पायरी आहे तसी सेवा हा आज इतिहास आहे इंदुलकर यानी केलेली सेवा होय.

  • @jaydeepnarule2099
    @jaydeepnarule2099 7 лет назад +6

    धन्यवाद! we need to conserv this text. It is fading due to erosion

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 2 года назад

    Very good knowledge

  • @raghuvirmali4505
    @raghuvirmali4505 4 года назад

    Pupar sir .. 😍

  • @ganpantpawar4451
    @ganpantpawar4451 5 лет назад +2

    Jay hiroji

  • @ExtremeLivestockexports
    @ExtremeLivestockexports Год назад

    खुप छान

  • @anitaindulkar174
    @anitaindulkar174 3 года назад +7

    हिरोजी इंदुलकर यांचे गाव किंवा त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती कुठे मिळेल त्यांच्या गावी भेट द्यायला आवडेल

    • @tatya1947
      @tatya1947 2 года назад +1

      पुण्यात श्री गजाननराव मेहेंदळे आणि श्री.पांडुरंगराव बलकवडे यांच्याकडे माहिती मिळेल.

    • @sunilindalkar2630
      @sunilindalkar2630 2 года назад

      हिरोजी इंदुलकर यांची पूर्ण ववंशज यांची माहिती मिळेल का

    • @shrinivasmore7748
      @shrinivasmore7748 2 года назад

      मेंहदळे सर यांचा मोबाईल नंबर मिळेल का सर

    • @amolgaikwad8723
      @amolgaikwad8723 Год назад

      हिरोजी इंदुलकर यांचे मूळ गाव सातारा करंजे आहे व तेथील पाटीलकी त्यांच्याकडे होती

  • @SanjayShankarArtist
    @SanjayShankarArtist 7 лет назад +4

    the deductive approach is good but every possibility is dependent on the reality of the probability of the previous possibility and then the previous. I agree that the inscription probably does not belong here originally, but unlikely that anyone from the Siddis or Mughals would put this inscription, although it is very likely that they would have removed the inscription from its original place. But I appreciate the sincerity of the efforts.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад

    Jay shivray🙏🚩

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 2 года назад +1

    पुर्ण शिलालेखाचा वाचुन अर्थ स्पष्ट केले तर अधिक बरे झाले असते.

  • @ketanpatilthings2835
    @ketanpatilthings2835 3 года назад +1

    अगदी बरोबर बोललात तुम्ही...हे असच असेल..यात शंका नाही...

  • @amodoak504
    @amodoak504 7 лет назад +13

    JAY BHAWANI...JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...JAY HINDU...JAY HIND.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 7 лет назад +2

    Good Job Jeevan Kadam..

  • @bharatyadav5382
    @bharatyadav5382 4 года назад +1

    Sir khup chan pn mala padalela prashn asa aahe ki he mandir mandir vatat nahiye ti bandhkam shaili ashi madhirasarkhi nahiy kadachit tumachya sansodhan barobar aselhi te patnyasarkhach aahe, he mandirach aahe agadi bandhkaamapasun yasathi kahi purave aahet ka?

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 4 года назад

    Chatrapati shivaji Maharaj ki jaay 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @VK-xw4yz
    @VK-xw4yz 5 лет назад +13

    'जोशीं' नी संशोधन केलंय म्हणजे संभाजी ब्रिगेड च्या लोकांनी यांच्यावर टीका करायलाच पाहिजे

    • @myfrowards
      @myfrowards 5 лет назад +5

      चांगले चॅनल आहे कशाला पुन्हा जातीवाचक विषाची बीज पेरत आहे इथे येऊन? कावीळ झाला की जग पिवळेच दिसते असे झाले आहे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 года назад +10

      ब्रिगेडने आज पर्यंत समाजात घाणच पसरवली आहे.
      जय शिवराय

  • @MalleshDeshmukh
    @MalleshDeshmukh 2 года назад

    खरंच तुम्ही किल्ला जाणून घेण्यासाठी जात असाल तर ह्या गोष्टी अगदी पहिल्यानजरेत लक्षात आलं पाहिजे
    जेव्हा पहिल्यादा इथे पोचलो तेव्हाच हे अगदी सहज लक्षात येत मंदिर हे तोडून इथे कदाचित मस्जिद करण्याचा पर्यन्त नक्कीच झाला असेल हे त्याचा कळसावरून लक्षात येत
    आणि तेथील नंदी ती दगड त्याची ठेवणं पाहता हे पुन्हा एकावर एक रचून बांधणी केली आहे हे लक्षात येत
    त्यातून हा लेख साधारण दरबारात असावा हे अगदी सहज पणे लक्षात येत

  • @amolbansod6251
    @amolbansod6251 5 лет назад +4

    Sir tumhi National geography sarkhi maheti deli

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 7 лет назад +7

    Fantastic research. 1 varsha purvich Raigadala jaoon alo ani hech sagle vichaar yet hote.
    Also, please be a little more sensitive towards historic monuments. As it is the fort is in a dilapidated state without much attention by the ASI or the government towards reconstructing it to its ancient glory.
    I went aghast when the person reciting the "shilakekh" was touching it. There is no protection on it and I was amazed how the sensitivity is missing. That level of awareness needs to come to us.

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 4 года назад +1

    नक्कीच, शक्यता नाकारता येत नाही....जय शिवराय 🚩

  • @mayureshthorve6286
    @mayureshthorve6286 7 лет назад +10

    ti surwati chi music mala punha etihasat nete....thank you for uploading this kind of stuff...

  • @rappersdiss268
    @rappersdiss268 5 лет назад +2

    Mala ek sarka ek prashn padto ki , raigadavar mughalanni, Siddhi ne rajya kel..tar tyanni te mandir ka thevl kivva sagle Shivaji Maharajanche june sgale shilalekh ka thwvle ...todle ka nahi?..

  • @sumedhjadhav209
    @sumedhjadhav209 7 лет назад +2

    sir mala shivaji maharjavar short film banvaychi ahe veglya concept var tumcha guidance pahije plzzzz

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 лет назад +1

      +sumedh jadhav Email us, we can take it from there.

    • @sumedhjadhav209
      @sumedhjadhav209 7 лет назад +1

      email -sumedh4jadhav1991@gmai.com mob - 9146307587 sir how can i contact you

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 лет назад +1

      +sumedh jadhav padmadurg@gmail.com

  • @swapnilmane4185
    @swapnilmane4185 2 года назад

    आमच्या गावातील महादेव मंदिर जुण आहे.मंदीराच नव्याने बांधकाम २००९ ला झाले मग मंदिर २००९ च समजायच का?

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 5 лет назад +4

    Shivrayanbddl shilalekhat lihile aahe... Right.... Aahe.....

  • @siddheshparwadi5622
    @siddheshparwadi5622 Год назад

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 года назад

    भगवान विष्णूच्या आरती नुसार ॐ जय जगदीश हरे असा उल्लेख केलेला आहे , पैकी ओंकारेश्वराला नर्मदास्त्रोत्रात वाडवेश म्हटले आहे त्याचाच अपभ्रंश वाडेश्वर झाला असावा जे राष्ट्रकुटांचे श्रृध्दास्थान होते !

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 2 года назад

    शिलालेखाचा दगड आणि बांधकाम असलेल्या दगड यात बराच फरक आहे म्हणजेच हा शिलालेख 100 टक्के दुसरीकडे असावा

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 3 года назад

    One basic question on d place and whatever we see or read the
    Shri shri chatrpati shivaji maharaj doesn't write or show any thing for their fame
    It's means simple shivaji maharaj doesn't make this stone but after or in peshwa periods it's make that's why there position is such a different and inconvenience

  • @gymlovers6362
    @gymlovers6362 6 лет назад +1

    दैवत आमचे छत्रपती

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 года назад

    खरा उच्चार इंदूरकर असावा !

  • @yogeshkamble6069
    @yogeshkamble6069 2 года назад +1

    हिरोजी इंदुलकर यांचा जन्म आणी मुर्त्यू कोणी सांगू शकेल का ???

  • @prashantyalgandhalwar6169
    @prashantyalgandhalwar6169 3 года назад +1

    शिवरायांचे किल्ले रक्षण करा😥😥

  • @MONSTERSHREE
    @MONSTERSHREE 5 лет назад

    Me kaal raigad la gelo hoto... Mla same question hota ki evdhya aat ka lavla

  • @madankamble2366
    @madankamble2366 4 года назад

    To good. Magic. Story nice. Ji.hindenicemight.butibestlolo

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre 2 года назад

    सचिन सर तुम्ही जर म्हणताय जगदीश्वर नाव राजासाठी वापरलंय पण, त्यात राजासाठी नरेंद्र नाव सुद्धा वापरलंय, नरेंद्र सदने म्हणजे राजवाडे, मग याचा सुद्धा उलगडा करून सांगा

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 года назад

    हिरोजी इन्दुलकर् के वंशज कहाँ हैं ।

  • @sameermore2778
    @sameermore2778 2 года назад

    सर शिलालेखात हिरोजी नसून हिराजीना निर्मित असा आहे. पण पायरीवर मात्र हिरोजी आहे.

  • @patilyashwant8113
    @patilyashwant8113 5 лет назад +1

    Sanskrit shlokas meaning Marathi tun mahiti say.please sir .

  • @kaustubhdeshpande8381
    @kaustubhdeshpande8381 6 лет назад +1

    सर, शिलालेखात नरेंद्र सदने असा सुद्धा उल्लेख आढळून येतो. त्याअर्थी राजवाडा आणि छत्रपतींचे निवासस्थान वेगवेगळे होते का ?

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar2949 5 лет назад +2

    श्रीकृष्णाना ही जगदीश्वर म्हटलं जातं

    • @user-jm1oe9zk5m
      @user-jm1oe9zk5m 5 лет назад +1

      योगेश्वर म्हणतात

  • @sravanivarsha7023
    @sravanivarsha7023 3 года назад +1

    Jagadishwar che done arth ahet pahila Jagat palan karnara mhanajhe parmeshwar ani dusara arth asa hoto ki janatecha palan poshan karnara raja mhanajhe Chatrapati Sivaji maharaj
    Aani hya shilalekhat shivaji Maharaj yanna jagadishwar aase sambodhale aahe he 100%

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar2949 5 лет назад +1

    Dr सचिन जोशींचा मो नं मला मिळेल का

  • @shivajimaharaj-shortvideo
    @shivajimaharaj-shortvideo Год назад

    दादा इंदुलकर नहीं इंदुळकर आहे

  • @GaneshGulabZalte
    @GaneshGulabZalte 7 лет назад +4

    मस्त 👌 पण गणपती 😳 सुरू होताना का

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  7 лет назад +4

      +Ganesh Zalte विद्येची देवता आहे म्हणून.

    • @bcscnut3210
      @bcscnut3210 6 лет назад +3

      गणपतीचे नाव प्रथमेश आहे. तो प्रथम देव. सगळ्याची सुरुवात तो आहे म्हणून त्याचे नाव प्रथम येते.

    • @amitdixit4616
      @amitdixit4616 6 лет назад +1

      शिलालेखावर सुध्दा गणपती आहेच की

  • @ajaydeshmukh163
    @ajaydeshmukh163 3 года назад

    Agadi saral soppa vishleshan aadhichya itihaskarani Kay zak marali Kay mahiti?

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil4853 4 года назад

    सचिन जोशी... सरांचा फोन नंबर मिळेल काय......

  • @omkaryadav318
    @omkaryadav318 2 года назад

    जर आपण बघितलं की आता यांनी जो शिलालेख वाचला त्यात हिराजी अस लिहलं आहे
    आणि खाली पायरीवर बघितलं तर हिरोजी अस लिहलं आहे तर असं का असेल 2नावे वेगळी का?

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Год назад

      इतिहासाचं. काही. खर. नाही. अधला बदल. झालेला. इतिहास. मुग्लान पासून. नाशाडी. होऊ नये. तो. शिलालेख. अबाधित. रहावा.हणून. तो. सुरक्षित. ठिकाणी. लावला. एवढे. नक्की

  • @amarpatilkarmale984
    @amarpatilkarmale984 6 лет назад

    शिवरायांच्या पत्रावर गणेशाय नम: लिहीत काय?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  6 лет назад +9

      श्री लिहित असत किंवा देवस्थाना संबंधित पत्र असल्यास त्या देवाचे नाव. पुण्याच्या कसबा गणपती संबंधी दिलेल्या पत्रात श्री मोरया असा उल्लेख आहे.

  • @bhushanpatil3485
    @bhushanpatil3485 3 года назад

    Hiroji indulkar ani hiroji pharzand he ekach hote ka??