शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मराठ्यांची धारातीर्थे भाग १०

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2020
  • मराठ्यांच्या इतिहासातील निश्चित मृत्यू होणार हे माहिती असूनदेखील जाणूनबुजून मरणाला सामोरे गेलेले एकमेव,अद्वितीय वीर*
    शिवरायांचे रुप धारण करुन मरणाला बेधडक भिडलेले नरवीर शिवाजी काशीद - शौर्यगाथा व समाधीस्थळ.
    नाभिक जातीच्या एका वीराने शिवरायांचे प्राणरक्षण केले तर दुसऱ्या वीराने शिवरायांच्या बदली आपले प्राण अर्पण केले. या दुसऱ्या वीराची ही शौर्यगाथा.
    * काशीदांचे पन्हाळा भागातील मूळ गाव .
    * प्रतापगड ते पन्हाळा ही शिवरायांची झंझावाती मोहीम.
    * सिद्दी जौहरचा पन्हाळा वेढा.
    * शिवरायांची वेढ्यातून सुटण्यासाठी कल्पक व धाडसी योजना आणि मानसशास्त्रीय लष्करी डाव.
    * या योजनेतील शिवाजी काशीदांची अत्यंत महत्त्वाची भूमिका.
    * शिवाजी काशीद जौहरच्या हाती लागतात आणि शिवराय विशाळगडाकडे निसटतात.
    * कसा घडला हा प्रसंग ?
    * शिवरायांना काळ मिळवून देण्यासाठी शिवाजी काशीदांनी काळालाच मिठी मारली.ती कशी ?
    * यातील 'काळ' या घटकाचं महत्व आणि योजनेतील मर्म.
    * शिवाजी काशीदांचे प्राणार्पण नेमक्या कुठल्या बाबीमुळे एकमेव,अनमोल आणि अलौकिक ठरते?
    * त्यांचे समाधीस्थळ कुठे आहे ? कशा अवस्थेत आहे?
    * 'शिवा काशीद' ऐवजी 'शिवाजी काशीद' का म्हणायला हवे ?
    अशी सर्व माहिती समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह ,काही महत्वाच्या, उपयुक्त नकाशांसह जाणून घेण्यासाठी पहा
    ' मराठ्यांची धारातीर्थे भाग १० - शिवरायांचे प्रतिरुप स्वराज्यवीर शिवाजी काशीद यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ '
    यापूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा .
    मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा*
    आजवर झालेले खालील भाग पाहण्यासाठी लिंक शेअर करीत आहे.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    FACEBOOK PAGE LINK -
    / मराठ्यांची-धारातीर्थे-...
    SHIVAJI KASHID was a barber by cast & serving in the army of CHATRAPATEE SHIVAJI MAHARAJ as a soldier at the time of the famous siege of fort PANHALA by SIDDI JAUHAR, an ADILSHAHI General. SHIVAJI KASHID acted as a body double of SHIVRAY, which helped SHIVRAY to escape from the siege. But in this great escape SHIVAJI KASHID was captured by SIDDI JAUHAR and was executed.
    This VDO gives info about thesacrifice of SHIVAJI KASHID for SHIVRAY with the photos of his SAMADHI & many more objects related to him. MARATHYANCHI DHARATEERTHE is a RUclips channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors alongwith their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS.
    Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’.This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on RUclips. . #ShivajiKashid #PanhalaEscape #HistoryDeathSamadhi

Комментарии • 99

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Год назад +23

    परिणाम माहित असुन देखील साक्षात मृत्यूच्या डोळ्यात प्राणदृष्टी घालुन शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी सदेह मृत्युला आलिंगन देणारा अद्वितीय महावीर शिवाजी काशीद या थोर महावीरास विनम्र अभिवादन. जय भवानी,जय शिवाजी. 🙏

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 2 месяца назад +1

    शिवाजी राव काशीद साहेब यांचं बलिदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही एका शिवासाठी दुसरा शिवा कटून शहीद झाला धन्य धन्य ती स्वामीनिष्ठा ❤

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 3 года назад +18

    शिवाजी काशीद यांचं बलिदान अविस्मरणीय

  • @navnathpadwal471
    @navnathpadwal471 4 месяца назад +1

    धन्य ते वीर शिवाजी काशीद मी पोवाडा ऐकला होता!❤❤❤

  • @motiramsawalkar7335
    @motiramsawalkar7335 Год назад +5

    भोसले सर मला तुमचे बोलणे खूप खूप आवडते
    तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष शिव शाही मध्ये घेवून जाता . खूप आभार .

  • @prakashhujband4106
    @prakashhujband4106 Год назад +5

    धन्य ते शिवाजी काशीद, धन्य ते शिवाजी महाराज. धन्यवाद प्रवीण सर, आपली इतिहास कथनाची शैली अद्वितीय आहे.🙏🙏🙏

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +12

    वा शिवाजी काशिद प्रथम आपणास मानाचा मुजरा आपल्या राजासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणारे मावळे तुम्ही आपला आम्हास सदैव अभिमान आहे

  • @qwerty8583
    @qwerty8583 2 года назад +6

    आपले शिवाजी काशिद महान आहेत. त्यांस देव मानुन त्यांची भक्ती करावी. जगात तयांचे नाव झाले पाहिजे. जगातून लोक त्यांची समाधि बघायला आले पाहिजे. बाहेरच्या लोकांना टिकट लावा $ १० आणि भारतीय लोकांस ₹१०. रोज़गार मीळेल भारतीय लोकांना.करोडो लोक आले पाहिजेत देश आणि विदेशातून. मार्केटिंग करा शिवाजी काशिद चे उत्तम रितीने. जगामध्ये शिवाजी काशिद सारखे कोण नाही.

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 9 месяцев назад +2

    शिवरायांचा प्रत्येक मावळा राजा शिवाजी होता

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 года назад +4

    खरं तर शिवा काशिद असंच वाचलं आहे.तरी सुद्धा त्यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव यथार्थ झाले.शिवाजी काशिदच म्हणावे.त्यांची ती योग्यताच आहे 👍👍🙏

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 года назад +6

    👑SHIVAJI KASHID 👑
    yanna
    Manacha mujara🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 9 месяцев назад +1

    राजा शिवाजी काशीद

  • @jitendrajadhav5727
    @jitendrajadhav5727 Год назад +2

    धन्य ते शिवाजी काशीद

  • @dhanajy49
    @dhanajy49 3 года назад +6

    नमस्कार प्रविणजी, खूप मनःपूर्वक धन्यवाद, एवढ्या सुंदर प्रकारे ही माहिती आमच्या पर्यंत पोहचविली. शिवाजी काशीदांच्या समर्पणा ला तोड नाही. धन्य तो राजा व धन्य त्यासाठी प्राण समर्पण करणाऱ्या वीरांची. तेथे कर माझे जुळती.💐💐💐💐

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 года назад +3

    धन्यवाद सर, शिवाजी काशिद,ओळखले ती व्यक्ती म्हणजे प्रताप गडावरून निसटून गेलेला अफजल खानाचा मुलगा होता.

  • @shivajidarekar6123
    @shivajidarekar6123 2 года назад +3

    शिवरायांचा एकनिष्ठ मावळा. मानाचा मुजरा

  • @ravindralande9192
    @ravindralande9192 3 года назад +4

    अशीच आपल्या कडून उत्तम माहिती आम्हां इतिहास प्रेमींना मिळत राहो अशी आपणास विनंती 🙏🙏

  • @Akshaykumarkashid
    @Akshaykumarkashid Год назад +1

    जय शिवराय🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 года назад +3

    सर तुम्ही नकाशाद्वारे जसे या प्रसंगातील बारकावे सांगितले त्यामुळे हा प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्षात दिसून आला.
    धन्यवाद सर

  • @kavitathorat5685
    @kavitathorat5685 2 года назад +2

    🌷🌷shava kashit yina manacha mujar,🌷🌷🙏🙏

  • @tejpalshah611
    @tejpalshah611 5 месяцев назад +1

    अत्यंत प्रेरणादायी कथा आहे. जय भवानी जय शिवाजी 🌹🙏🌹

  • @rishikantraut818
    @rishikantraut818 3 года назад +3

    खूप छान पद्धतीने माहिती समजावली तुम्ही, नकाशा मुळे प्रसंग समजण्यास फायदा झाला

  • @Distant_Relative
    @Distant_Relative Год назад +1

    धन्य ते मावळे, श्री शिवाजी महाले यांचे अद्वितीय प्राणार्पण.

  • @digamberkeny3735
    @digamberkeny3735 2 года назад +2

    जय शिवाजी काशीद

  • @shubhamshaind1803
    @shubhamshaind1803 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @nileshkukatkar9341
    @nileshkukatkar9341 Год назад +1

    नरवीर शिवाजी काशीद राजे. यांना मानाचा मुजरा.

  • @dr.dineshpawar7823
    @dr.dineshpawar7823 2 года назад +2

    Dhanya te shiva kashid🙏

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Год назад +1

    🙏

  • @aabadanwagh5982
    @aabadanwagh5982 Год назад +1

    सर तुम्ही आम्हाला खुपचं छान माहिती देत आहेत आणि मी तुमच्या सर्व माहिती आईकतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास खुपचं मोठा आहे आणि तो आईकतचं राहावेसे वाटते मला कधी कधी तर मला रडायला पण येतं जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @shubhamshaind1803
    @shubhamshaind1803 2 года назад +1

    जय शिवराय

  • @mtoraskar
    @mtoraskar 2 года назад +5

    छान व सुंदर माहिती मिळाली. कृपया आम्हांला शहाजीराजे (छत्रपती संभाजी महाराज) यांचे पुत्र यांची माहिती द्यावी.

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 3 года назад +3

    व्वा सर, वीर शिवाजी काशिद यांच्या हौतात्म्य बाबत, अप्रतिम मांडणी, नकाशे सह आपण केली. आपल्या या atulneeya परिश्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपल्या अविस्मरणीय कार्याबद्दल आपणास त्रिवार मुजरा. - सुरेश बाबुराव सुर्वे, जळगाव

  • @narayanbhosale8989
    @narayanbhosale8989 3 года назад +2

    प्रवीणभोसलेजी
    फार छान माहिती आपण प्रसारित करत आहात

  • @KailashBhodake
    @KailashBhodake 10 месяцев назад +1

    ❤Shivaji.kashid.❤

  • @dilipsalgaonkar2207
    @dilipsalgaonkar2207 Год назад +1

    ऊत्करूष्ठ माहिती तुम्ही देत आहात …! धन्यवाद👍🏻👌🙏

  • @wamangangurde1058
    @wamangangurde1058 2 года назад +1

    फार सुंदर माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @kalidasjagtap7881
    @kalidasjagtap7881 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashay2193
    @ashay2193 2 года назад

    सर,आपण अगदी सविस्तर माहिती दिलीत.धन्यवाद!

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 3 года назад +1

    गौरवशाली गाथा

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 года назад +1

    🙏 Sir chan Mahitee.

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 3 года назад +1

    जय शिवराय सर

  • @redbull2631
    @redbull2631 Год назад +1

    Khup chan sir

  • @omkarmalusare7931
    @omkarmalusare7931 3 года назад +2

    छान माहिती सर

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    सुंदर 👌🏻👌🏻👍🏻

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +3

    धन्यवाद भोसले सर

    • @harishghadi1829
      @harishghadi1829 3 года назад +1

      महाराजन बद्धल किती थोर निष्टा काय म्हणावे याला शब्द्दच नाहीत अश्या या थोर मावल्यास मानाचा मुजरा

    • @minanathsinalkar1328
      @minanathsinalkar1328 3 года назад

      अतिशय सुंदर विश्लेषण केले आपण. अंगावर रोमांच उभे राहतात

  • @sahyadrichyapaulkhuna
    @sahyadrichyapaulkhuna 7 месяцев назад +1

    अतिशय ससंदर्भ आणि उत्कृष्ठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!🙏

    • @Govindraut-el4ge
      @Govindraut-el4ge 3 месяца назад

      नाभिक समाज रत्न नरवीर शिवाजी काशिद ❤

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 2 года назад

    Sir, Apli mahiti muddesud ahe
    Dhnnyavad sir.

  • @ravindralande9192
    @ravindralande9192 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏🙏

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 Год назад +1

    Khup Chan mahiti aahe ji tumhi savister pne dili tya baddle
    Dhanyawad

  • @baluraut1364
    @baluraut1364 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏👍👏👏👏

  • @ranjitbhosale3234
    @ranjitbhosale3234 2 года назад +3

    💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @tsgaagam6558
    @tsgaagam6558 Год назад +2

    Apratim kathan sir Thank you 🙏🙏🙏

  • @satyendrakavathekar7736
    @satyendrakavathekar7736 2 года назад

    sir,naya niwade of shivaji maharaj,

  • @inayatshidavankar586
    @inayatshidavankar586 3 года назад +3

    खूपच छान सांगता सर तुम्ही.. धन्यवाद. सर स्वराज्य कार्यात मुस्लीमांचे काय योगदान.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 года назад +1

      एका स्वतंत्र भागाचा विषय आहे. करता येईल यावर.पण यांच्या कबरींची माहिती मिळायला हवी.

  • @ashokindalkar6590
    @ashokindalkar6590 Год назад +1

    हिरोजी इंदलकर यांचा इतिहास सांगा सर

  • @maheshbhapkar9721
    @maheshbhapkar9721 Год назад

    Too good. Liked too much. I am Mahesh Bhapkar residing at Chinchwad gaon, Pune. I would like to get information from you regarding Bhapkar Sardars who fought for Marathas at that time.

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 5 месяцев назад +1

    Pravin ji - Shiva Kashid hyanchya astitvachi samakaleen maratha purave aahet ka?

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Год назад +1

    🙏🙏🙏💪

  • @phrailkar
    @phrailkar 5 месяцев назад +2

    प्रवीण भोसले साहेब नमस्कार,, रायगडावरील कुत्र्याची समाधी म्हणून दाखवलेली समाधी वास्तविक कोणाची आहे हे समजले तर आपला आभारी राहीन

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад +1

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +1

    Request to provide animation. Thx alot.

  • @nandudesai7628
    @nandudesai7628 3 года назад +2

    सर, अप्रतिम शब्द कमी आहेत स्तुती साठी

  • @AK_501
    @AK_501 Год назад

    Sir बाकी जातीचे लोक सरदार सुभेदार सारख्या मोठ्या पदावर नव्हते का ??

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 года назад +1

    Sir.Rang.nath.gosavi.yanchi.khari.mahiti.sanga

  • @hanugaikwad3249
    @hanugaikwad3249 2 года назад +2

    सर खुप छा न माहिती देता आपन
    जुन्या आणि नव्या फोटो आणि नक्शा सहीत
    सरदार कोंडाजी फर्जद यांच्या विषय
    जंजीरा वरील माहिती सांगा
    जय शिवराय

    • @vijaykumarbarge8819
      @vijaykumarbarge8819 2 года назад

      Thank you bhosale saheb and Salam to you and to shoor vir.

  • @amolsalgar900
    @amolsalgar900 3 года назад +1

    Sir shivaji kashid hyanche purvaj kay kartat v kuthe rahtat

  • @milindparmane74
    @milindparmane74 3 года назад +1

    जय शिवराय
    आपण सविस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏
    एक प्रश्न - शिवाजी काशीद यांची समाधी आहे.त्या ठिकाणी जाण्यासाठी चा रस्ता कोठून आहे.पन्हाळा कोल्हापूर कडून कोठे आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 года назад +1

      कोल्हापूर रत्नागिरी रोडवर पन्हाळा कोल्हापूरपासून ३० कि.मी.आहे. पन्हाळा मुख्य प्रवेशदाराच्या अलीकडे उजव्या बाजूला समाधी आहे. बोर्ड लावला आहे.

  • @user-bi6ui6iq9u
    @user-bi6ui6iq9u 10 месяцев назад

    भोसले सर आपणार भेटायचं आहे कृपया आपण मला 2 मिनिट वेळ भेटावयास मिळेल का

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 Год назад +3

    1.शिवाजी काशीद यांना पकडल्यानन्तर नेमक्या काय घटना घडल्या त्या छावणीत?
    2.त्यांना तेव्हाच मारले कि, काही दिवसांनंतर मारले?
    3.त्यांच्याबरोबर किती मावळे होते आणि किती पकडून मारले गेले?
    4. शिवाजी काशीद यांनी काही प्रतिकार केला होता का?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +2

      पुरावे नाहीत फक्त पारंपरिक तोंडी माहिती मिळते.

  • @shreyanshraut997
    @shreyanshraut997 7 месяцев назад

    सर दिपाजी राऊत यांच्या बद्दल माहिती सांगावी ते सुद्धा नाभिक समाजाचे आहेत असं वाटतं

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  7 месяцев назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri 6 месяцев назад

    भोसले सर, मराठ्यांची धारातीर्थे म्हणजे नेमकी कुणा- कुणाची हे नाव व जातीसह सविस्तर सांगावे. धन्यवाद.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад

      या चॅनेलवरील व्हिडिओची फक्त लिस्ट बघा. लगेच लक्षात येईल

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Год назад +1

    भाग क्रमांक 4 कुठे गेला

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 года назад

    Halhal mhanje Kay please reply dya

  • @gajuwankhede7094
    @gajuwankhede7094 3 года назад

    sir granthachi kimat kiti ahe

  • @sanatan9841
    @sanatan9841 10 дней назад

    Subtitle madhe raj babbar Anil kapoor😅 aahe naav yet aahe

  • @dineshkashid3839
    @dineshkashid3839 Год назад

    Sorry sir nabhik (nahavi) hote Ka. 96 Kuli maratha hote.

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 4 дня назад

    प्रवीणराव, सगळे छान काम करताय, पन्हाळ्यावर 2 गायकवाड यांचे स्वराज्याकरिता बलिदान, श्रीमंत हैबतराव आणि श्रीमंत दौलतराव गायकवाड यांची शौर्यागाथl चा तुम्हासारख्या अभ्यासाकला कसा विसर पडतो याचे आश्चर्य नक्कीच आहे,जणींजे असो आपण सुज्ञ आहात,🙏

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +2

    जय शिवराय

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 2 года назад +2

    जय शिवराय 🙏🏻🌺